येवढं निडरपणें स्पष्ट बोलायला हिंमत लागते शाबास रे वाघ ❤❤❤
@shivajithorat23006 ай бұрын
बाकी काही असो पण फडणवीस विरोधात काही नेते बोलायला लागली....झाली सुरुवात
@srwaghmaresr23376 ай бұрын
ते पण सांगलीतून च
@sureshrrane20266 ай бұрын
चांगले आहे विशाल पाटील आले तरी चालेल पण bjp नको
@sunildeshmukh98596 ай бұрын
महाराष्ट्रातील शेंबडे पोरग पण सांगेल की महाराष्ट्राचा सांस्कृतिक ' राजकीय व सामाजिक बट्याबोळाला फक्त आणी फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे
@testing125216 ай бұрын
अजित दादा घोरपडे नावाचं दरारा सांगलीत एक काळ गाजवला होता.. ९० च्य दशकात जन्मलेले लोकांना नक्कीच ते आठवेल..
@rajaramsalunke22596 ай бұрын
विशाल पाटील चांगले आहेत असे लोक सांगतात ते किवा चंद्रहार पाटील यावेत
@bhausahebsawant21446 ай бұрын
या महाशयांनी भाजपाचे गुण फार लेट समजलं.
@qualitysarees94206 ай бұрын
यांचे सर्व पक्ष झालेत. MIM सोडून 😂
@Gianna-e2m6 ай бұрын
Der aye durust aye
@hanmantdulawad28826 ай бұрын
देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही
@sadashivtakale90836 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Saheb Congratulations Jay Ho Vishal Dada Jay Ho Congres Party
@pradeeppawar82286 ай бұрын
अगदी बरोबर..... अनाजीपंत कारणीभूत
@dilipmachikar99556 ай бұрын
सांगली मध्ये फक्त आता भाजप नको सांगली आमची लय चांगली🙏🙏🙏🙏🙏
@vikasmane79206 ай бұрын
आमचं ठरलंय विशाल दादा फिक्स खासदार होणार😅😅
@its_royal_amol_ap6 ай бұрын
सरकार बोलले म्हणजे विशाल दादा खासदार होणारच
@TRUTH12886 ай бұрын
😂😂😂 पडणार
@parshuramekunde44476 ай бұрын
विशाल दादानां खासदार करयाचं आमचं ठरलय तुम्हीं पण ठरवा
@SantoshBajbale6 ай бұрын
Vishal Dada patil ✌️✉️
@prasad_bahu6 ай бұрын
सरकार 🔥🔥
@rohitbadshahavlogs37136 ай бұрын
विशाल दादाच खासदार🎉🎉🎉
@classandclass49766 ай бұрын
विशाल पाटील ❤❤❤❤
@omkarpatil38776 ай бұрын
विशाल पाटील फिक्स...✌️✌️
@mithungorawade76796 ай бұрын
वार फिरलय .. जनतेचे ठरले .. विशाल दादाच..
@narendrachaudhari48006 ай бұрын
विशाल नाही मशाल
@vishalthikane5556 ай бұрын
@@narendrachaudhari4800मशाल 😂😂😂 diposit जप्त आहे.
@nitinjadhav53176 ай бұрын
Vishal dadach ❤
@shridharpatil77016 ай бұрын
संजयकाका नगरसेवकांचे फोन पण उचलत नाहीत मिरजेतील सर्व नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे यंदा येणार विशालदादा पाटील..... पुराच्या वेळी कोरोनाच्या वेळी विशालदादा सांगलीकरांच्या मदतीला धावून आले होते
@makarandsawant81706 ай бұрын
शेट्ट
@shridharpatil77016 ай бұрын
@@makarandsawant8170 4 तारखेला बघा
@UmeshGidde-cz6zj6 ай бұрын
विशाल पाटील 👍👍👍🔥
@asifmujawar2366 ай бұрын
सांगलीत फक्त विशाल दादा पाटील खासदार✉️✉️✉️✉️✉️
@shalinijadhav53086 ай бұрын
हवा गायब B J P Hatav Desh bachav🎉
@chandrakantmandale75616 ай бұрын
एकच वादा विशाल दादा पाटील ❤️🙏
@BipinPatil-q8i6 ай бұрын
अमच ठरलय विशाल दादा च
@SantoshAkhargekar6 ай бұрын
खासदार विशाल पाटील !
@komalpachore73246 ай бұрын
Vishal dada 🔥✌🏻
@RajuPachange-cb4hw6 ай бұрын
ओन्ली विशाल पाटील
@mesafar6 ай бұрын
फक्त विशाल पाटीलच
@user-ramkashid6 ай бұрын
विशाल पाटील🎉🎉🎉🎉🎉
@khara_purogami6 ай бұрын
विशाल पाटील VBA
@rsgharge3386 ай бұрын
सहानुभूतीची लाट... विशाल दादा अजिंक्य..
@vinayakkadam42976 ай бұрын
Vishal Patil only
@tanmaykatkar66686 ай бұрын
Only सरकार
@suhaspatil69786 ай бұрын
काहीही करा आणि तासगावचा कारखाना घशात घालणाऱ्या संजयकाकाला पाडा.
@sandeshpatil66566 ай бұрын
खर आहे संपुर्ण महाराष्ट्राची वाट फडणवीसाने लावली.
@dhanajijadhav42486 ай бұрын
Vishal patil 🎉🎉🎉
@santoshsalvi19896 ай бұрын
b j p नको शाह मोदी नको
@vasanttarate23916 ай бұрын
एक जिल्हा नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा फडणवीसांनी स्त्याणाश केलेला आहे. आता त्यांना आराम करण्याची गरज आहे. विचारा संपूर्ण राजकारणाची घान करून टाकली आहे.
@tulshiramambhore72066 ай бұрын
तुम्हा लोकांना समजत नाही ऐक माणूस याना समजते पण तुम्हाला समजू नये आपणच जबाबदार आहात jumla
@ashokbagul35486 ай бұрын
अगदी बरोबर बोललात फडतूस ने महाराष्ट्रात घान केलीय त्याला गुजरात ला स्थायीक करा हीच संपुर्ण महाराष्ट्राची ईच्छा आहे
@15MAYURESH6 ай бұрын
बरोबर 🔥🔥🔥
@prithvirajbondre94256 ай бұрын
विशाल दादा पाटील यांचा विजय निश्चित!
@sachinshinde76286 ай бұрын
Wel done ghorpade sarkar
@govindaainule29586 ай бұрын
अगदी एकदम शंभर टक्के बरोबर बोललात अजित घोरपडे यांनी सांगितले की याला फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस च भाजप संपवायला जबाबदार आहेत हे सत्य आहे भाजपाने कितीही बोध घ्यावा असे जनतेचे मत आहे
. मागासवर्ग मजदूर विधार्थी बेरोजगारी यावर संजयकाका नी काम करायला पाहिजे .
@sudeshpatil35536 ай бұрын
इतिहास गवाह है। अनाजीपंताची करामत इतिहासात प्रसिद्ध आहेच. फक्त आपण विसरलो आहोत. 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩
@anilsuryawanshi22826 ай бұрын
कार्यकर्त्यांची काम होत नसतील तर पक्ष सोडावाच लागतो मग पक्ष कुठला पण असू द्या
@shrikantbachutesb6 ай бұрын
100% vishal patil nivadun yenar
@Sangrambhau6 ай бұрын
भाजपची फोडाफोडीच राजकारण महाराष्ट्रातील जनतेला आवडल नाही😊
@tulshiramambhore72066 ай бұрын
आमदार खासदार मंत्री याना कधी समजेल आपण सुधा जबाबदार आहात
@tukaramchavan30426 ай бұрын
It will be Shraddhanjali Naman to great Vasant dada
@santoshkadam88856 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे पाटबंधारे राज्यमंत्री माननीय अजित रावजी घोरपडे सरकार योग्यच बोलले आहेत तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात 2019 ला पराभव संजय काका मुळे झालेला आहे सरकार म्हणून सरकारने उघडपणे सांगितले आहे संजय ला त्याला घरी बसवा
@NarendraPandav-d9j6 ай бұрын
अब की बार भाजप की हार
@sandipdeshmukh906 ай бұрын
विशाल दादा
@DhanajiMane-hb3rk6 ай бұрын
❤❤❤❤❤❤ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आणि विजय असो
@salimugare14486 ай бұрын
Only Vishal patil ❤❤
@AshokDake-t5b6 ай бұрын
अजित घोरपडे तुम्ही जनतेची नाडी ओळखता तर आपण पडला कसे काय
@santoshlokhande80556 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया आहे हे सत्य आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@Somnathbutale6 ай бұрын
विशाल दादा पाटील फिक्स खासदार 🙏
@manojtadge43625 ай бұрын
घोरपडे सरकार लवकर ओळखलं BJP la
@sundarpawar13906 ай бұрын
Mashal
@indian53136 ай бұрын
Correct
@somnathshete85426 ай бұрын
विशाल पाटील _सांगली मोदी हवा नाही
@dhanshreekawle48546 ай бұрын
Vishal winner
@arunpawar21266 ай бұрын
Only vishaldada patil
@sallauddinjamadar34716 ай бұрын
Vishal.dada.1.le
@digvijayshinde33596 ай бұрын
Vishal dada
@prabhakarborse79716 ай бұрын
आंतरवाली ची आठवण ठेवा आणि मत द्या. बी जे पी हटाव किसान बचाव
@sandipnawale90416 ай бұрын
विशाल पाटील
@anantasatav8196 ай бұрын
Tarbujya
@AshokDake-t5b6 ай бұрын
BJP सोडून कोणीही चालेल
@gangadharmadnurkar3796 ай бұрын
प्रकाश शेंडगे साहेबच सांगलीचे खासदार होणार.
@marutikamble18296 ай бұрын
Vishal पाटील वर एवढा विश्वास??? 5 वर्षात ghorpade 25 वर्ष मागे गेले बीजेपी सोबत गेल्या मुळे.. जनतेच्या मनातील ओळखायला ghorpade सक्षमपणे उभे होते. 6 महिन्याच्या पूर्वी सुद्धा Vishal दादा संजय काकांच्या premat बुडालेले होते एवढ ghorpade बरोबर सांगायला la visrle
@VilasWanjale-m4x6 ай бұрын
दादा फडणवीस यांच्या विरुद्ध बोललात खूप हिम्मत दाखवली
@arunkadus1006 ай бұрын
इडी लावली तरी घाबरू नका
@irfanantule27096 ай бұрын
उद्धव साहेब यानी चंद्रहार पाटील यानी उम्मेदवारी घोषित करायला नको हवी होती
@sureshkadam48956 ай бұрын
हे तुम्हाला तुम्ही उभारला तेंव्हा कळलं नाही का? तुम्हाला पण त्यावेळी संजय काकांचा काय संबध,तुम्हाला पण जनतेनं झिडकारले आहे.
@sachinpawarable6 ай бұрын
यांनी निवडून यावे आत्ता खूप झाला..अस ही पडतात सारखं
@shrinkantpardeshi90726 ай бұрын
ह्यांनी आजपर्यंत किती पक्ष बदलेले हे विचारा... जरा....
@AjitGurav-hi6ls6 ай бұрын
ओके
@dadasobandagar-cz6tj6 ай бұрын
खोबरं तिकडे चांगभलं.
@KAMLESHSUTAR786 ай бұрын
Vishal Patil ...Victory very certain by at least 1 lakh votes
@SiddheshwarBhosale-px1yp6 ай бұрын
शिवसेनेचे खाऊन शिवसेनेशी गद्दारी केली
@BhikuShinde-z7l6 ай бұрын
Vishal Dadana khasadar karanarach
@satishdalvi25336 ай бұрын
मशाल🔥🔥🔥
@rameshlatthe56596 ай бұрын
कमळाबाई बाय बाय केलंय
@deepakkakade92366 ай бұрын
महाराष्ट्रात भाजपच्या अस्ताची सुरवात होतेय कारण फडणवीस पंत
@Vishvajitshirkeofficial6 ай бұрын
Vishal patil
@jitendramane82596 ай бұрын
हा कायमच सेटलमेंट करत आला आहे
@arunpatil95026 ай бұрын
Sarkar
@arunkadus1006 ай бұрын
टरबुजान पूरा महाराष्ट्र नासवला फकत सांगली नाही
@akashanandakarande6 ай бұрын
घोरपडे ला काय विचारायचं असेल तर किती खोके😅😅😅 घेतले हे विचारा विशाल पाटलाकडून
@pravindubal97446 ай бұрын
✅
@ajitdhabugade47236 ай бұрын
Only kaka
@DashrathPatil-dz2sy6 ай бұрын
तुम्हाला कायम पडायची सवय आहे कोण पडतंय ते ४ जुनला समजेल