बस झालींना घराणेशाही.. तुमचे मामा लागतात थोरात.. साधारण माणुस आला लोकशाही आहे घराणेशाही, संपनार तुमचा राजकारण हा व्यवसाय आहे... दादाना म्हणाव आपन राजिनामा द्या व बारामती तुन निवडून आना किंवा आपल्या कोट्यातून विधानपरिषदेचे आमदार करा
@gopaladamande864947 минут бұрын
राणे यांची काय आहे...
@Abdullaomar-fb1zeСағат бұрын
४० वर्ष आमदार होते बदल पाहिजे ना??
@HduajaaСағат бұрын
घराणेशाहीचा पराभव जीव घाबरला अजितदादा चा😂😂 कारण विचारात होते😂अप्लायवर येऊ नये वेळ म्हणून चालले हे
@Crafterishwari508Сағат бұрын
गेले 40 वर्षे तिथले आमदार आहे पाण्याचा पत्या नाही लोक काय करणार परिवर्तन करणार ना
@Avinash_Ghogare_PatilСағат бұрын
Dharun Aptavalaa yanda amhi Balu 😂
@AvhjfyuhutttСағат бұрын
😂😂😂😂@@Avinash_Ghogare_Patil
@somnathgiri8426Сағат бұрын
मी एक महायुतीचा कार्यकर्ता आहे. पण बाळासाहेब एक कर्तुत्वशिल नेते आहे.थोरतांचा पराभव हा मला पण एक वेदना देऊन gela .😢😊
@Gonu3172 сағат бұрын
साहेब त्या reelstar च्या नादी लागल्यामुळे झालं
@Abdullaomar-fb1zeСағат бұрын
कोणती 😂
@Avinash_Ghogare_PatilСағат бұрын
😂😂😂 Lanke 😂
@krushnadevmadane8353Сағат бұрын
अजित पवार चया पोटात दुख झाले आहे कारण धनगर समाजाचा उमेदवार निवडून आला आहे म्हणून पवार घराणे हे जातीवादी राजकारण करत आलेले आहेत
@ghugesunil33Сағат бұрын
प्रस्थापित राजकारण्यांचा माज जनतेने उतरवला. काँग्रेसचे जेवढे मुख्यमंत्री पदाची उमेदवार स्वतःला म्हणत होते तेवढे पडले.
@PailwanempireСағат бұрын
बासना दादा आता करुड्या आता दुसऱ्या लोकांना पण सेवा करू न्यायाची संधी द्या आता भेटली त्या अमोल भाऊ la तर कारुड्या tyann vikas aaapn खूप विकास केला आहे त्याबद्दल दुमत नाही पण ह्या नवीन माणसाकडे खात्री नवीन असेल विचार विकास बद्दल तर ते होईल
@mayurs930 секунд бұрын
Mala tar vat Satyajeet nech virodhat kam kel asaw karan nivadnuki aadhi Devendra Fadnavis yanchi bhet ghetli hoti
@bhimraoindalkar807Сағат бұрын
तांबे साहेब EVM वर तुम्ही विश्वास दाखवता म्हणजे चोरांना मदत करता.
@IND_GAMING_092 минут бұрын
अररर हरले रे 😂😂😂😂😂😂
@Choka61Сағат бұрын
Satya Jeet ... 😂
@dattugagare921642 минут бұрын
दहशतवाद. नङला
@dattugagare921642 минут бұрын
पठार.भागातील. पानी.नाही.
@viveknalawade1983Сағат бұрын
ईव्हीएम प्रोग्रामिंग सेट केले आहे,निकाल पत्त्यांच्या पानासारखे लावून घेतलेले स्पष्ट दिसत आहेत, काठावरच्या शंभर जागावर जे पाच सहा हजाराने निवडून येऊ म्हणत होते ते चाळीस हजाराच्या आसपास कसे काय निवडून आले
@wakchaure1235 минут бұрын
40 वर्षात रोजगार नाही तरुणांना कापड दुकानात काम करायची वेळ आली
@MK_Family_VlogsСағат бұрын
सर्वसामान्य व्यक्ती कडून एवढ्या मोठया व्यक्ती च पराभव होणे म्हणजे. खूप अवघड आहे... विखे पाटलांचा नाद केला नास्ता तर कायम आमदार राहिले असते...
Are dadya pn ata tu pn padnar ahe tu sujay vikhe war ky bolla tevach tuza game fix zala ahe ata tu pn lavkarch maji honar mama bhanje maji amdar ekdam correct😂💯
@Akd60564 минут бұрын
Tumhi lokana jo trass dilay bhoga ata sujay dada padle teva amhala khup dukh jale hote ata tumhi padle
@sachindulam9258Сағат бұрын
Sangamner karani ch padla tyana kasky pachni padat nahi but khup hushar sayyami susanskrut nete hote balasaheb ...saglyanch time asto