सुंदर मुलाखत. मुलाखत ऐकताना पूर्ण वेळ माझ्या चेहर्यावर हसू होत. दीदींचा सेन्स ऑफ ह्यूमर ला तोड नाही. मुलाखत घेणारी आणि देणारी....दोघीही निर्मळ मनाच्या. आकाशवाणीचे खूप खूप धन्यवाद.
@seemarajderkar30192 жыл бұрын
अतिशय सुंदर, मनमोकळी मुलाखत!! मुलाखत देणारी आणि मुलाखत घेणारी..... दोघी आपापल्या क्षेत्रातील दिग्गज!! एक.... 'भारतरत्न' हा सन्मान लाभलेली जादुई स्वर लाभलेली गायिका आपल्या लतादीदी, आणि दुसऱ्या ..... अतिशय सिद्धहस्त, संवेदनशील कवयित्री शांताबाई शेळके !! दोघी मैत्रिणी, पण एकमेकीना प्रेमादराने अहो - जाहो करतात!! दोघी आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत, परंतु त्या जन मनात अमर राहतील.
@umalele-o5q8 ай бұрын
खूप खूप छान आहे ही मुलाखत संघरशाची गोष्ट आहे
@sanjaymanjrekar93832 жыл бұрын
नि:शब्द. परिपूर्णतेचे दुसरे नाव 'लता मंगेशकर'. कानांनीही तृप्त होऊन धन्यवाद मानावे इतकी सुंदर मुलाखत. मुलाखत कशी घ्यावी व कशी घ्यावी,त्याचा वस्तुपाठ.जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. दीदी, तुम्ही अमर आहात.
@shoonnya3 жыл бұрын
लताबाईंची कवयित्री शांताबाईंनी घेतलेली एक अतिशय सुंदर मुलाखत. मला आठवतंय, ही मुलाखत १९८३-८६ च्या दरम्यान आकाशवाणी पुणे वर रात्री अकरा ते साडे अकरा अशी दोन भागात प्रसारीत झाली होती. आणि युट्यूब आल्यापासून मी ही मुलाखत अगदी वेड्यासारखा शोधत होतो कुणी कधी टाकतंय का युट्यूब वर. आज मिळाली!
@niketaniketa2973 жыл бұрын
मी पन मला जेव्हा कळले शांताबाईंनी लताबाईची मुलाखत घेतली होती मी तेव्हापासून शोधत होते
@Radhika_703 жыл бұрын
@@niketaniketa297 qApa00 po
@स्नेहक्रांती3 жыл бұрын
लता मंगेशकर. खूप चांगली गायिका आहे असे म्हणतात. ती, कितीही चांगली गाय का असली तर, मला अजिबात आवडत नाही. त्याचे कारण. टीव्ही
@shoonnya3 жыл бұрын
@@स्नेहक्रांती गाढवाला गुळाची चव काय?
@nitind.atkekar94682 жыл бұрын
आपण अगदी माझ्या भावना बोलून दाखवल्यात. मी पण असाच वेड्यासारखा ही मुलाखत शोधत होतो. आता तर मी ती download करून ठेवली आहे. मधुर बासरी वाजवी किंवा देवघरातील घंटा किंणकिणावी असा मंजुळ आवाज. नमन त्या सरस्वतीला
@Shirishddk2 жыл бұрын
लता दीदींनी साधं बोलणं सुद्धा किती सुरेल असू शकतं ह्याचा वस्तुपाठच ह्या मुलाखतीत दिलाय ! "आपल्यातल्या परमेश्वराला आनंदी ठेवा , तुमच्याकडून चांगली कामे होणारच !" हा संदेश किती मोलाचा आहे !! 🤔
@sam100362 жыл бұрын
आज पर्यंत मी दीदी च्या खूप मुलाखती ऐकल्या पण ही मुलाखत अत्यंत अतिशय सुंदर आणि वेगळी आहे. दोन तपस्विनी एकत्र बसुन गप्पा मारत आहेत असे वाटते. दैवी, अलौकिक... आकाशवाणी ला खूप खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏
@pradnyamahajani99493 жыл бұрын
काव्य सरस्वतीने घेतलेली गानसरस्वतीची अप्रतिम मुलाखत 👌👌खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@anshiramtukaramdhage60062 жыл бұрын
Kiti chhan mulakhat Didinchi. Vaa.
@jayashreegadade1406 Жыл бұрын
Sundar
@madhavidatar71023 жыл бұрын
दोन्ही सरस्वतींना साष्टांग दंडवत 🙏🙏 आज अगदी खजिनाच हाती आला.. अप्रतिम मुलाखत.. बोलताना पण दीदींचा आवाज किती गोड, रुणझुणता येतो .. मुलाखत संपूच नये असं वाटत होतं..
@rohinimane43672 жыл бұрын
आपण हे चॅनल सुरू करून आमच्या सारख्या रसिकांची खुप खुप छान सोय केलीत त्याबद्दल खुप धन्यवाद, या स्वर्गिय आवाजा बद्दल आम्ही काय बोलावं, फक्त एकच भावना आहे ते म्हणजे परमेश्वरानेच पृथ्वीवर अवतार घेऊन आपल्या सगळ्यांवर आनंद वर्षाव केला आहे,
@meenag7603 жыл бұрын
अप्रतीम मुलाखत.दोघींचे आवाज आइकुन कान तृप्त झाले 🙏
@nehaathavale64392 жыл бұрын
मी अतिशय नशीबवान आहे, की ही मुलाखत मला सापडली आणि ऐकता आली. काहीतरी दुर्मिळ, मौल्यवान हाती गवसलं. ध्यन्यवाद. आकाशवाणी पुणे केंद्र 🙏
@amrutasaoji2 жыл бұрын
किती सुंदर वाटतं नाही हा interview ऐकायला..किती मंजुळ आवाज आहे दीदींचा..खूप छान मुलाखत..very precious..शांता शेळके ना सुद्धा छान वाटलं ऐकायला..
@jayshreekhude33243 жыл бұрын
शब्द शारदा आणि गान सरस्वती दोघींना शतशा प्रणाम
@aratidhavale20783 жыл бұрын
बोलताना पण आवाज किती गोड आणि नादमय आहे.दिदी आम्ही खूप नशिबवान आहोत कि तुमच्यामुळे आम्हाला सुंदर गाणी ऐकता आली.
@rajashripatil14293 жыл бұрын
दोन सरस्वतींचा अनोखा मिलाफ,खुप छान मुलाखत ऐकायला मिळाली धन्यवाद
@anjalivaishampayan35203 жыл бұрын
अप्रतिम मुलाकात मी पहिल्यांदाच ऐकली अगदी तृप्त झाले माझा दोन्ही श्रेष्ठ कलाकारांना साष्टांग दंडवत
@vaibhavidamle75873 жыл бұрын
खूपच छान व अप्रतिम मुलाखत होती.दोन दिग्गजां ची अनौपचारिक गप्पा ची बैठक आम्हा श्रोत्यांना अनमोल देणगी दिल्या बद्दल शतः शतः नमन व आभार.लता ताई ची निसीम भक्त आहे. किती मनमोकळ्या व गाण्या सारख्या मधुर स्वरां नी आठवणी सांगितल्या.आपल्या साथी कलाकारां बद्दल किती आदरां नी बोलतं होत्या.कोणा ची पण निंदा नाही किंवा त्यांच्या हुन मी किती श्रेठ आहे हे दाखवण नाही. प्रत्येकाला हे जमतं नाही. सगळं श्रेय देवा ला आई वडिलां च्या आशिर्वाद ला देऊन त्यांनी सिद्ध केलं आहे कि फक्त गायकी मधे च नाही तर व्यक्ती म्हणून त्या किती महान आहे. भुतो न भविष्यति हेच खरं आहे. 👌👍👐
@kalpananaik51562 жыл бұрын
🌅🙏🌹काव्यसरस्वतीने गानसरस्वतीची घेतलेली अप्रतिम मुलाखत,पुणे आकाशवाणीचे खूप खूप धन्यवाद ,पंचवीस वर्षांनंतर आज आम्हांला ऐकायला मिळतयं....
@archanakulkarni67073 жыл бұрын
शब्द आणि नादब्रह्म यांची रुणझुण ,गानसरस्वती व वाङेश्वरी यांच्या गप्पांची ही मैफल ऐकत रहाविशी वाटते. अप्रतिम अनुभव. संपू च नव्हे असे वाटते.
@jayashreekulkarni13772 жыл бұрын
दोन्ही दिगग्ज ,यांच्याकडून हे सर्व ऐकतांना मन प्रसन्न झाले ।आकाशवाणी ला धन्यवाद
@kaveetagadekar46812 жыл бұрын
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती...🙏🙏🙏🌷🌷🌷
@0720umesh3 жыл бұрын
मी पण हा ही मुलाखत आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात थोडे ऐकली होती, तेव्हापासून मी हा कार्यक्रम आकाशवाणी वर पुन्हा कधी होईल वाट पाहत होतो.धन्यवाद.आणि गंमत कीवा योगायोग म्हणजे ज्या ठिकाणी हा पहिल्यांदा ऐकला तिथेच आज पण गेलो होतो आणि आज यू ट्यूब वर ऐकायला मिळाला
@genuinebombayite19662 жыл бұрын
What a lovely interview! Shanta Shelke truly is a wonderful interviewer and asked such relevant questions. This is absolute gold and should be preserved forever. Thank you for sharing.
@mohanselokartutorials2101 Жыл бұрын
Enjoyed
@sunilPatil-hy4ow2 жыл бұрын
अजी मी धन्य जाहलो ! सहज बोलण्यात ही आवाज किती मंजुळ !
@rekhahiwarkar52423 жыл бұрын
अहोभाग्य आपले दोन महान विदुषी आपल्याला ऐकायला मिळाल्या.
@niketaniketa2973 жыл бұрын
तुम्हचे खूप खूप उकार झाले खरच त्या प्रत्यक्ष दिसल्या असत्या तर फार छान झाले असते
@sanikadhautre31263 жыл бұрын
लता दीदी म्हणजे खरंच गानकोकिळा.... 😊🤩 अशा महान गायिका भारतभु ला लाभल्या हे या भुमीचे आणि आपले साऱ्यांचे भाग्यच....
@dattatrayjadhav46072 жыл бұрын
आकाशवाणीवरील मुलाखत खणखणीत आवाजात ऐकू येते परंतु यु ट्यूबवर तिचा आवाज फारच माईल्ड आहे. कमी ऐकू येणाऱ्यांना श्रवणाचा आनंद लाभत नाही.त्याची दुरूस्ती होवून मिळावी. धन्यवाद.
@avinashtops75643 жыл бұрын
What a free flowing conversation, no pretenses….humility at its best….great, great share.
@LaranyaBhatia-r7b7 ай бұрын
आज २०२४ आहे मी लतादीदींना ५० वर्षांपासून ऐकत आहे. लताजींनी जीवनात अनेक विषयांवर गाणी गायली सर्वात जास्त गायली ती प्रेम या भावनेवर अतिशय अवीट गाणी गायली पण प्रत्यक्षात मात्र जीवनात लतांना ते प्रेम कधीच मिळालं नाही.देवांने आवाजाची अनमोल देणगी दिली मात्र प्रेमाची संधी दिली नाही.म्हणजे आयुष्य भर गोड स्वादिष्ट लाडू बनवना-याला तो लाडू कधी चाखताच नाही आला. कमाल आहे. ईश्वराची लीला ईश्वरालाच माहीत.
@sunilkorde30773 жыл бұрын
सच्चा स्वर ऐकण्याचा दैवी अनुभव. काय बोलावं या दोघी बद्दल? आम्हीच भाग्यवान आम्हाला हे ऐकायला मिळाले.
@Patanjali.Sharma3 жыл бұрын
Too good & it feels like 2 young girls are talking their hearts out ! Lata ❤️
@sakshiangwalkar89232 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत लता मंगेशकर तुमच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏😭😭
@raghavendradeshpande75682 жыл бұрын
लक्ष लक्ष आभार आकाशवाणी!!🙏🪷🌹👌👌🤩🥰😍 . भारतरत्न गानसम्राज्ञी लताबाई आणि ज्येष्ठ कवयित्री शांताबाई आमच्या समोर संवाद साधतायेत इतका जिवंत अनुभव देत आमचं संस्कार विश्व समृद्ध करून देणारं हे संचित खुलं केल्याबद्दल.👌👌🙏🙏
@neetashinde42652 жыл бұрын
सुंदर मुलाखत 👌👌 शांताबाई आणि दीदी दोघीही महान 🙏
@rajivjadhav59452 жыл бұрын
ही मुलाखत म्हणजे एक सुरेल मैफिल आहे संपू नये असेच वाटत राहते
@dattatrayjadhav46072 жыл бұрын
आनंदघन खर्या आनंदयात्री त्यांनी जगण्यातील आनंद आणि खूप श्रमाचा अनुभव घेतला आणि रसिकांवर आनंदघनाचा वर्षोव केला. धन्यवाद.
@vidullylatamahendru16322 жыл бұрын
🌹🌹वाह वाह …. अप्रतीम आठवणी & सहज गप्पा !!! 👏🏻👏🏻
@shraddhadeodhar49832 жыл бұрын
कीती सुंदर स्पष्ट छान शब्द मधुर गोड रसाळ आवाज सुसंवाद ऐकला
@sanjaybondre44982 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारी मुलाखत आहे..
@prashantthakur2763 Жыл бұрын
अप्रतिम . ही मुलाखत 1988 किंवा 89 ची असावी . कारण किशोर कुमार ह्यांचा उल्लेख दीदींनी खूप चांगले गायक होते असा केलाय. म्हणजे 1987 नंतर ची ही मुलाखत असेल. तसेच हेमंत कुमार अलीकडे खूप आजारी असतात असा उल्लेख आहे. हेमंत कुमार 1989 मध्ये गेले.
@sAjitP11 ай бұрын
वा भाई वा... शेरलॉक होम्स वाचता का?😎
@prashantthakur276311 ай бұрын
@@sAjitP 😄😄 तुमची प्रतिक्रिया वाचून गंमत वाटली. शेरलॉक होम्स नाहीं वाचत . Crime patrol बघतो.
@Ankurr-h4k3 жыл бұрын
Baapre Shantabai Aani LATA didi Divya vyaktitva doghivi... 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻 Maharashtra cha shaan
@anaghakarnik90672 жыл бұрын
Aaj kan trupt zale...nusti gani ikli hoti aaj tyanch bolna aani hasna hi ikala...he manjul swar kanat ghumatach rahave ase watat hote.....recording thoda low watta mhanun khup kan deun ikla..khup khup chan watla...😊
@susheeldevshette34683 жыл бұрын
एक साहित्याची सरस्वती आणि एक स्वरांची सरस्वती.......खरंच खूप छान...
@thelegend-latajee39393 жыл бұрын
Very true
@MahendraSify3 жыл бұрын
अतिशय समर्पक!!
@manishavasantgadkar41202 жыл бұрын
०0
@manishavasantgadkar41202 жыл бұрын
००
@manishavasantgadkar41202 жыл бұрын
00
@kundasupekar52655 ай бұрын
हि मुलाखत ऐकदममस्तच सुंदरसुरेख ऐकायलाचमिळत आहे भाग्यवान आहे मनापासूनधन्यवाद वप्रेमपुर्वक अनंतकोटींहून भावपूर्णवंदननमस्कार कुंदासुपेकर🎉🎉
@madhavivaidya25242 жыл бұрын
खूप खूप आवडली .पुणे आकाशवाणी चे फार आभार
@aparnakapade77582 жыл бұрын
कान आणि मन तृप्त झाले. आत्मा परमानंदात न्हाऊन निघाला.🙏🙏🙏🙏🙏
@sapnabole38656 ай бұрын
नमस्कार ,ऐकून खुप खुप बरे वाटले दोघींनचा ऐक छान अनुभव सांगितला त्या काळातली गिरगाव मेजेस्तिक ते ऐकून मी भराऊंन गेले ज्यांनी मुलाखत घेतली त्यांचे ही मनापासून आभार मानते🎉 दीदींच्या आणि शांता दीदी, 52:58
@kalidaskhedkar67492 жыл бұрын
खुप सुंदर....लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली!!
@ArchanaKVibes2 жыл бұрын
Atma trupta jhala …. Such a divine interview …legends 🙏🙏🙏🙏
@bhagyashrinain35973 жыл бұрын
Khara ahe Hrudaynathjincha music atishay apratim ahe nobody can compose music like him. Wonderful 🙏
@adwait73 Жыл бұрын
खुद्द लता मंगेशकर यांनीही आनंदघन नावाने दोन रचना केल्या. हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत हे केवळ जिवंत कविता आहे. त्यांच्या रचना आणि बंदिश फक्त लताजी किंवा आशाजींनीच गायल्या आहेत (थोडक्यात हृदयनाथ मंगेशकरांच्या रचना सरस्वती मातेनेच गायले आहेत). हिंदीत, बडे रोशन साहब, एसडी बर्मन, आरडी बर्मन, मेस्टेरो मदन मोहन, सलील चौधरी, नौशादजी, खळे साहेब मराठीत.
@neelimagokhale9465 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.
@rekhapaunikar6 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत.शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म एकत्र अनुभवता. आलं.🎉🎉
@shubhangisuryawanshi36772 жыл бұрын
खूप छान मुलाखत ,दोघी आपल्या क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती,त्यांना ऐकायला छान वाटले
@manishasakalkar98033 жыл бұрын
आपली योग्यता नाही..छान वगैरे म्हणण्याची.....फक्त दिव्य आणि दैवी...आपण अनुभव घेतो हे आपले भाग्य.....🙏🙏🙏🙏
सुंदर मुलाकात लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@kumudkale34052 жыл бұрын
Beautiful day to listenBharataratna Didi and Kavayatri Prof. Shantabai 🙏🙏
@astraversefanclub44942 жыл бұрын
लता दीदी चा आवाज नेहमी स्मरणात राहिल 💐💐🙏🙏
@Hirva_konkan2 жыл бұрын
अप्रतीम ! दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,तेथे कर माझे जुळती!
@smitabobhate46763 жыл бұрын
Listening to such great personalities is a treat in itself. We are very fortunate to live in this era and enjoy their songs. Thanks for providing this audio to the listeners.
@totalFilmy108 Жыл бұрын
Thanks for this interview
@nainasworld33813 жыл бұрын
Khup sunder mulakhat lata didi nchya yevdhya mulahskat aiklya pan hi mulakat khup unique aahe kaaran latadidi khup moklya boltat aani barich bari sarik goshthi aikla mmolale thanx for this
@hemakayarkar35292 жыл бұрын
फारच दैवी अनुभव. रादर एक सुरांची व एक शब्दांची देवी.
@nk-ti2hw2 жыл бұрын
लता दीदी आज हयात नाहीयेत हे सत्य पचवणं फारच जड जातंय.
@shrishwagh32492 жыл бұрын
पण त्यांच्या आवाजातील अनेक गाणी,मुलाखती उपलब्ध आहेत.त्यामुळे त्या आपल्या सोबत कायमच राहतील.
@ashoksakunde4692 Жыл бұрын
Mi tar he accept cha kelela nahi ki didi gelyat...ani karnar pan nahi
@revatipathak72232 жыл бұрын
काव्य सरस्वती, गान सरस्वती 👌👌👍👍निःशब्द 👏
@swatikarle47922 жыл бұрын
खूप सुंदर तो दैवी आवाज छान ऐकायला मिळाला व कान तृप्त झाले
@vitthalgulaskr80552 жыл бұрын
लतादीदी सारखे रत्न पैलू असणारी व्यक्ती होणे आज तरी शकय नाही.,
@kantajagdale27103 жыл бұрын
साहित्य प्रेमी लेखीका कवयित्री शांता शेळके यांना सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र ् ्
@subhashchitre81517 ай бұрын
हरी ओम. खूप छान मुलाखत ; प्रश्नोत्तरे अतीशय मोकळे पणाने झाली.
Very nice..... Rare interview.. Lucky to listen.. Such great voice.. One of great poetess other of great singer.. Both great personalities..
@kavitadeshmukh88002 ай бұрын
अप्रतिम मुलाखत.
@1234567890301713 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत झाली आहे !!!
@vijayamore28462 жыл бұрын
धन्यवाद आकाशवाणी पुणे
@vijaygangadharbahad88922 жыл бұрын
This interview is a invaluable Treasure .... Didi is not with us rather both legends from Marathi " Saraswat " , Shnata Tai and Didi , are " Dipstambha " .
@drarunjoshi208811 ай бұрын
शांताबाई आणि लताताई, यांची मुलाखत म्हणजे दुधात साखर, दोन्ही दिग्गज, 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌❤️❤️❤️
@rhtbapat3 жыл бұрын
I hit Like before even I listened to this interview :)
@tae11692 жыл бұрын
28:57 , Can you please translate in english what Lataji Spoke about Mukeshji .
@rhtbapat2 жыл бұрын
@@tae1169 Lata ji says "Whenever I listened to Mukesh ji, I always visualised his voice as voice of a (devout) hindu. In the sense that this voice is really suitable for hindu songs and bhajans. His singing ability was limited but what he could sing nobody can, even his son cannot match Mukesh Ji's stature"
@tae11692 жыл бұрын
@@rhtbapat Thank you for such a quick reply , I Assumed the same with some key words and you confirmed it 🙏🏻 .
@masurkarshivanand3 жыл бұрын
अतिसुंदर. कल्पनातित अनुभव
@utk29232 жыл бұрын
My two most favourite persons in one video. ....This is just gift for me....given by god
@KawaiiCutie1232 жыл бұрын
केवळ वेदना होतात आवाज ऐकताना... दैवी देणगी होती ही आपल्या सगळ्यांना.. आई सरस्वती तू स्वरांमधून सोबत राहशील कायम
@shrishwagh32492 жыл бұрын
नक्कीच,त्या कायम आपल्या सोबत राहतील 👍
@MohiniDhanu3 ай бұрын
Kupach chaan vatla lala didi aavaj aķun man Prasan zal Thanks
@bhagyashrinain35973 жыл бұрын
Khup god mulakhat ahe. Dhanyavad 🙏
@sandipjoshi41622 жыл бұрын
निःशब्द ... त्रिवार वंदन... 🙏🙏🙏
@kantajagdale27103 жыл бұрын
लता दिदी मंगेशकर यांना महाराष्ट्रातील ्सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र ् ् ््््
@kirangadkari44567 ай бұрын
अप्रतिम मुलाखत 🙏
@mumtazshaikh495411 ай бұрын
Khupch chaan mulakat.Aapratim .❤❤ Don mahaan wyakatimatva..❤❤🤗🙏🙏
@anadianant55877 ай бұрын
धन्यवाद आकाशवाणी 🙏🏻
@kantajagdale27103 жыл бұрын
साहित्याची सरस्वती शांता शेळके आणि स्वरांची सरस्वती शारदा देवी लता दिदी मंगेशकर यांना महाराष्ट्रातील सर्व सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र ् ् ््््
@ShashikantMahajan-fr8rq9 ай бұрын
अत्यंत दुर्ललभ आणि विलक्षण प्रतिभा चे धनी गान सरस्वती आणि लेखनी चे धनी, दोघा ना शिर साष्टांग नमस्कार