Alandi Darshan | आळंदी दर्शन | संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर | इंद्रायणी

  Рет қаралды 290

Rohit Khapare

Rohit Khapare

Күн бұрын

महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधी स्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर बांधण्यात आले. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखी सोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
व्हिडीओ आवडला तर नक्की like Share Subscribe करा. ✅
Follow Me -
👉Instagram
/ rohit.khapare
👉Facebook
/ profile.php
👉KZbin
/ @rohitkhapare.
हे व्हिडिओ सुद्धा नक्की पाहा.
📍 देहू दर्शन - • देहू दर्शन 🚩| DEHU DAR...
📍 संत तुकाराम महाराज पालखी सोहळा -
• संत तुकाराम महाराज पाल...
📍 भीमाशंकर - • भीमाशंकर ज्योतिर्लिंग ...
आळंदी बद्दल 👇
संत ज्ञानेश्वर महाराज | संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ | संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी | संत ज्ञानेश्वर महाराज अभंग | संत ज्ञानेश्वर महाराज यांची माहिती | संत ज्ञानेश्वर महाराज Movie | आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव अभंग | इंद्रायणी काठी देवाची आळंदी | समाधी घेतली आळंदी अभंग | देहू आळंदी | आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव | आळंदी लाईव्ह | संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा कळस हलतो | आळंदी विवाह संस्था | आळंदी मंदिर | सोडूनी आळंदी पुणे पालखी आली आळंदीला | आळंदी टेम्पल | देवा इंद्रायणी थांबली | इंद्रायणी सांगे कथा योगियाची | धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार | इंद्रायणी नदी | हीच ती इंद्रायणी | आळंदी दाखवा
About Alandi 👇
Sant Gyaneshwar Maharaj Samdhi Mandir | Sant dyaneshwar Maharaj haripath | Sant Gyaneshwar Maharaj | Sansthan commity | Sant Dnyaneshwar Maharaj abhang | Sant Gyaneshwar Maharaj movie | Aalandi he gaon punya Bhumi thav abhang | Indrayani Kathi devachi Alandi | Samadhi Ghetali alandi abhang | Dehu Anandi | Alandi live | Alandi live Darshan | Alandi Kalash movement | Alandi Vivah Sanstha | MIT Alandi | Sodun Alandi pune palkhi Ali Alandila | Aalandi Temple | Indrayani river | Indrayani nadi | Deva indrayani thambla | Indrayani sange Katha Yogi yanchi song | Dhanya indrayani pimpalacha par | Sant Dnyaneshwar maharaj Temple | alandi dakhava
#alandi #alandidarshan #alandidevachi #santdnyaneshwar #santdnyneshwarmaharaj #dnyaneshwarmauli #mauli #indrayani #alandi2024
#आळंदी #आळंदी_देवाची

Пікірлер: 4
@harshalthakare7402
@harshalthakare7402 Ай бұрын
Ram Krishna Hari
@RohitKhapare.
@RohitKhapare. Ай бұрын
🚩🚩🙏
@RamchandraAgre-b7s
@RamchandraAgre-b7s Ай бұрын
जय हरी माऊली मस्त माहिती दिलीत ❤❤❤
@RohitKhapare.
@RohitKhapare. Ай бұрын
@@RamchandraAgre-b7s धन्यवाद 😃🚩🙏
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 831 М.
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 16 МЛН