Alka Yagnik Hearing Loss : Sensori neural nerve hearing loss म्हणजे काय? गायिका अलका याज्ञिक आजारी?

  Рет қаралды 45,596

BBC News Marathi

BBC News Marathi

10 күн бұрын

#bbcmarathi #alkayagnik #hearingloss #Sensorineuralnerve
प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांनी त्यांच्या तब्येतीविषयी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे महत्त्वाची माहिती सांगितली आहे. व्हायरल अॅटॅकमुळे आपल्याला बहिरेपण आल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलंय. पण अलका याज्ञिकांना झालेला सेन्सरीन्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस आजार काय आहे?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 29
@godofliberty3664
@godofliberty3664 8 күн бұрын
अल्का मॅडम नी लवकर डॉक्टरांना दाखवावे व ट्रीटमेंट करून घ्यावी. लवकर बऱ्या व्हाव्यात अशी देवाला प्रार्थना करतो.
@sujaypatil4671
@sujaypatil4671 7 күн бұрын
खरच भयानक आहे... कधीही काहीही होवू शकते... सर्वांनी काळजी घ्या, स्वतः कडे वेळेत लक्ष द्या..
@godofliberty3664
@godofliberty3664 8 күн бұрын
माझे वय ६३ आहे. करोना च्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर मला दोन दिवसांनंतर कानात कळ येऊ लागली व लगेच शिट्टी वाजवल्या सारखा आवाज जोरात येऊ लागला होता नंतर हळूहळू एका कानाने ऐकू येण्याचे प्रमाण कमी होत गेले. १० ते १५ दिवसात मला एका कानाने ऐकू येण्याचे बंद झाले मी डाॅक्टरांना दाखवले पण काही उपयोग झाला नाही. आता मला एका कानाने आजिबात ऐकू येत नाही, तसेच कानात शिट्टी सारखा आवाज इतकी वर्षे (जवळपास अडीच वर्षे) अजूनही येतच आहे. आता पैशाअभावी मी डाॅक्टरांना दाखवलेले नाही व त्रास होतोय असं घरी सांगितलंच नाही, फक्त एका कानाने ऐकू येत नाही एवढंच सांगितलं, कारण मग ते काळजी करतील.
@ashutoshmahajan4864
@ashutoshmahajan4864 7 күн бұрын
पुष्कळदा कानात शिट्टी सारखा आवाज येण्यामागे फुप्फुसमधील संसर्ग कारणीभूत असतो. कोरोनाने जगात अनेक लोकांच्या शरीराची चांगलीच वाट लावली आहे. त्याचे घातक परिणाम अजूनही पुष्कळ लोकं भोगता आहेत व दगावता आहेत.
@manojrathod7670
@manojrathod7670 8 күн бұрын
Get well soon...Alka mam...❤
@manjushajadhav8580
@manjushajadhav8580 8 күн бұрын
I have been in love with you r songs since 1988❤
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 8 күн бұрын
God bless you...🙏🙏 Get well soon...
@deepakguptadj
@deepakguptadj 8 күн бұрын
I pray for you Alkaji
@swarsindhuraa4646
@swarsindhuraa4646 5 күн бұрын
Get well soon ma'am ❤
@prachikate7951
@prachikate7951 8 күн бұрын
Praying🙏🙌🙇...
@shripadmuley5258
@shripadmuley5258 8 күн бұрын
Get well soon 🎉
@mayurshirbhate6618
@mayurshirbhate6618 7 күн бұрын
Get well soon ❤❤
@user-yf5iq2nz2x
@user-yf5iq2nz2x 6 күн бұрын
Praying 🤲🙏
@maharudragiram4045
@maharudragiram4045 5 күн бұрын
स्वदेशी चिकित्सा करा आयुर्वेदिक औषधे यानी त्यांना पुन्हा ऐकु येत
@sactemp777
@sactemp777 7 күн бұрын
Lavkar bare vhave hich prarthna..🙏
@NaagVanshee
@NaagVanshee 8 күн бұрын
सतत हेडफोन लावून पॉर्न पाहील्याने हा रोग होतो
@user-nv9qu8ft5x
@user-nv9qu8ft5x 8 күн бұрын
1:23
@ankushpatil6585
@ankushpatil6585 8 күн бұрын
मामीचे गाणे ऐकवा,बहीरेपणाचे वाईट वाटणार नाही. 😊
@pramodpandharpure3311
@pramodpandharpure3311 7 күн бұрын
पोलिस भरती मध्ये चालू असलेल्या सरकारच्या निर्लज्ज पणा वर बोला, please 🙏🙏
@seaspidermariner1565
@seaspidermariner1565 7 күн бұрын
Hearing loss suddenly cannot happen but it's happen cannot repair. In village people start to walk on grass slowly slowly it's become pakkdandi same ear drum it will take time for slowly Hearing loss.
@akankshakashid9639
@akankshakashid9639 7 күн бұрын
Mala same problem zala hota
@akankshakashid9639
@akankshakashid9639 7 күн бұрын
Hyper oxijan therapy ghetli mi. Aata thik aahe
@akshaykondawar392
@akshaykondawar392 8 күн бұрын
auricular treatment
@pruthvimohod164
@pruthvimohod164 7 күн бұрын
Bahutek ha korona che ejikshn sait feket hohu shkte asr majhe nidan myad
@abhinavubhr740
@abhinavubhr740 8 күн бұрын
Ban DJ in festival please
@user-xd2pb8ey9h
@user-xd2pb8ey9h 6 күн бұрын
App tik ho jao gay.inshaallha
Will This Great Singer Go To A Mental Asylum? | Bollywood Novel |
20:39
BOLLYWOOD NOVEL
Рет қаралды 822 М.
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 6 МЛН
We Got Expelled From Scholl After This...
00:10
Jojo Sim
Рет қаралды 63 МЛН