साक्षात प्रभु रामचंद्रांच्या कृपाप्रसादाने पावन झालेल्या समर्थ श्री रामदासस्वामींच्या वंशातील श्री भुषण स्वामी.🙏.आणि समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी 🙏ह्यांच्या वाणीतुन .. मनाचे श्लोक ऐकुन...आजच्या दासनवमीच्या पवित्र दिनी धन्य पावलो ..🙏 महाराष्ट्राच्या हा पावन भुमीत अशाच संतांची आज गरज आहे... श्री राम समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राम 🚩🙏🙏🚩 श्री भूषण स्वामी व श्री मोहन बुवा तुम्हाला नमस्कार.
@VVSMusiclessons-2 жыл бұрын
उत्कृष्ट दर्जाचं रेकॉर्डिंग आहे हे. इतर चॅनेल्स च्या कित्तेक लाखों पटींनी सर्वोत्कृष्ट !! मन्नपूर्ण आभार अलुरकर मुसिक हौस तुमचे 🙏🏽🙏🏽
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द Жыл бұрын
मी माझ्या मुलुंड पूर्वेला रहाणाऱ्या बहिणीकडे तिचे लग्न झाल्यापासून रहायला जाते. तिथे रामनवमी जवळ आली की रामदासी स्पीकर घेऊन असेच छान मनाचे श्लोक म्हणत यायचे भिक्षा मागायला. त्यांच्याही तोंडून असेच अतिशय सुंदर, स्वच्छ शब्दात म्हंटलेले मनाचे श्लोक ऐकून फार प्रसन्न वाटायचे, मला फार आवडायचे. माझी 3 ते 4 वेळा तरी ऐकण्याची वेळ आली होती. मला त्याची आठवण आली.
@VaishnaviFulamade-ng2oc2 сағат бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🌷🌼🪔🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम हनुमते नमः 🪔🌷🙏🏻
@meghajoshi509 Жыл бұрын
Slow pace and original chanting tone enable non Marathis also undertand the meanings of Shlok. Tons of thanks for the post
@amitneb1834 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक ऐकून असे वाटते की आपण सज्जनगडावर आहोत
@BalasahebKanawade-iq9ss Жыл бұрын
🎉
@PriyaKharade11 ай бұрын
जय सदगुरू माझीकाया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी तरीमी आहे जगजीवनी नीरतर हेसगळ सजन गडावर वाचायला खुप मन भरून येत
@anuradhakukarni1056 Жыл бұрын
माझी सगळ्यात आवडती कॅसेट पूर्वी कॅसेट असायची गडावरून आणली होती
@chhayalimaye31102 ай бұрын
ह्या आवाजातील मनाचे श्लोक हे थेट सज्जनगडावर, भिक्षा फेरी मधे घेऊन जातात. अंतर्मुख करतात. भूषण स्वामी व मोहन बुवा धन्यवाद! दोघांनीही ऐकताना अर्थ आपोआप कळेल असे म्हणले आहेत.
@anitaathawale75092 ай бұрын
मकरंद बुवांच्या पण व्हिडिओ बनवा ही विनंती.
@mrunmayee18118 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 चॅनलचे खूप खूप आभार
@dayanandshirke7333 Жыл бұрын
रोज सकाळी ikave
@tussi2226 ай бұрын
हे सर्व भाग mp3 मध्ये कुठे मिळतील?
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द Жыл бұрын
अतिशय अप्रतिम!इतकी सुंदर चाल, स्वच्छ उच्चार आणि सात्विक भाव फार सुंदर! सतत ऐकत रहावेसे वाटते.
@prasadkhade3313 күн бұрын
👄 ❤️ 🙏 👌
@sanjaydeshpande21319 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ। जय श्री राम
@krushnajoshi64282 ай бұрын
😢🙏
@Prasadjoshivlog Жыл бұрын
Chan Aawaj👍👍
@raginidivekar3666Ай бұрын
Good 3:40
@ajayPatil-w8r9 ай бұрын
Jay jay raghuveer samarth
@ajayPatil-w8r9 ай бұрын
Jay jay raghuveer samarth
@readhistory7205 Жыл бұрын
I was searching for original tone since 3 yrs. Finally found today ... So soothing..... my sincere Thanks 🙏🙏
@pournimapendse3044 Жыл бұрын
Apratim namaste
@mahadevshedge19789 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
@Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng Жыл бұрын
🙏🙏
@samirsahasrabudhe4298 Жыл бұрын
Best quality audio to listen frequently .Jai Jai Raghuvir Samarth 🙏 🙏
@shriniwassamant6498 Жыл бұрын
फार उत्तम.
@pradippatil12249 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@anupaphale286 Жыл бұрын
Original tone ...👌👌
@PriyaKharade Жыл бұрын
सुंदर उत्तम❤❤❤
@rahulmore4860 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@mss21219668 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ ! अत्यंत प्रतिभावान श्रवणीय ज्ञान
@shriniwassamant6498 Жыл бұрын
फार सुंदर!!
@nileshkulkarni72252 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.