डाॅ.अमोल कोल्हे यांच्या प्रश्नांवर मा.राज ठाकरे यांची उत्तरं।

  Рет қаралды 179,107

Amol Kolhe

Amol Kolhe

Жыл бұрын

डॅा.अमोल कोल्हेंचे प्रश्न मा. राज ठाकरे यांची उत्तरं..
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची लोकमतसाठी घेतलेली मुलाखत
--
डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
bit.ly/Amol_Te_Anmol
/ amolrkolhe
/ dr.amolkolhe
/ kolhe_amol

Пікірлер: 112
@user-lk6tp5vc2c
@user-lk6tp5vc2c Жыл бұрын
आजपर्यंत राजसाहेब ठाकरे यांना असे वास्तववादी व धारदार प्रश्न विचारण्याची हिंमत कुणी दाखवली नसेल ती शिवजन्मभूमीचे सुपुत्र अमोलभाऊ तुम्ही दाखवली... तुमचे अजून एक 'रूप' महाराष्ट्रासमोर दिसले.. मनापासून सलाम!❤🙏🚩
@kalyansolanke9663
@kalyansolanke9663 Жыл бұрын
ग्रेट अमोल सर असली मुलाखत कोणीच घेतली नसेल
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai Жыл бұрын
मुलाखतीत अगदी योग्य प्रश्न विचारले.
@Uttamkumarindore
@Uttamkumarindore Жыл бұрын
फारच सुंदर.. व्यवस्थेला प्रश्न विचारले गेले पाहिजेत.
@srushtiadhau1897
@srushtiadhau1897 Жыл бұрын
डॉ. अमोल सर तुम्ही नेहमीच माझे लहानपणापासून प्रेरणास्थान राहिले आहात एक अष्टपैलू व्यक्ती म्हणून आणि विशेष म्हणजे तुम्ही नेहमीच प्रत्येक व्यक्तीला तुमच्या प्रभावी वक्तृत्वाने चकित करता, आणि आजची मुलाखत पाहून तर तुमच्यातला एक परफेक्ट पत्रकार अनुभवायला मिळाला. जय भवानी जय शिवाजी
@ajaymalwade3757
@ajaymalwade3757 Жыл бұрын
जबरदस्त...मुलाखत घेतलीत...अमोल दादा .तुम्ही अतिशय उत्तम मुलाखत कार सुद्धा आहात. राज साहेब समोरच्याला गारद करतात.प्रश विचारणारा कायम तणावात असतो.मात्र तुम्ही फारच आश्वासक रित्या फारच सुंदर शब्द रचना वापरून प्रश्न विचारलेत. मनःपूर्वक अभिनंदन..
@manishapatil7917
@manishapatil7917 Жыл бұрын
अमोलदादा मनापासून अभिनंदन 😊 काय सुंदर मुलाखत घेतली. सखोल अभ्यास,माहिती अन् रोखठोक मराठी धार... सारच प्रेरणादायी... आपोआप आत्मविश्वास वाढतो
@samikshagawade8111
@samikshagawade8111 Жыл бұрын
अत्यंत प्रभावी वत्कृत्व, उमदं, तरूण राजकीय नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्या कडे पाहतो अमोल दादा. एक नाही तर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहात. एकच गोष्ट नाही तर तुमची प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्यासारखी आहे. मला आठवतंय विक्रम गोखले यांच्या समोर दुसरी बाजूच्या निमित्ताने तुम्ही मुलाखत दिली होती. तेव्हाचा सुद्धा तुमचा स्पष्टवक्तेपणा सडेतोड उत्तर मिळतं होतं. यावरून एकच कळत जी गोष्ट आपण मांडणार आहोत किंवा विचारणार आहोत त्या गोष्टीचा अगदी बारकाईने अभ्यास आणि मनगटातली ताकद अशक्य ही गोष्ट शक्य करू शकते.😍😍 जय शिवराय 🚩
@manojshinde3161
@manojshinde3161 Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली अशी मुलाखत मी राज साहेबांची पाहिली नाही धन्यवाद अमोल दादा आणि फडणवीस ताई.
@shreeayurvedpune
@shreeayurvedpune Жыл бұрын
कसली भारी मुलाखत घेतली आहे,कसलेल्या पत्रकारापेक्षा भारी❤,पॉडकास्ट सुरु करा दादा.
@govindraokshirsagar4243
@govindraokshirsagar4243 Жыл бұрын
जनते साठी काहीं नकरता मदींर मसजीद जत पात यावरच सत्ता मिळवन सोप आहे भाकरीचा विचार करण्याची राज करत्याना गरज वाटत नाही ही शोकांतीका आहे गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
@niteenKadam-sc1tq
@niteenKadam-sc1tq 10 ай бұрын
छत्रपतींच्या महाराष्ट्राचे आदल शुर मर्द गडी अमोल कोल्हे राज ठाकरे आपनास मानाचा मुजरा
@sanikabagadecreation5691
@sanikabagadecreation5691 Жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏 खरंच सर तुमच्या कडून शिकण्यासारखं खूप आहे आणि आम्हाला शिकायला सुद्धा मिळत आहे तुमचे भाषण असो किंवा तुमची मुलाखत खरंच खूप छान असतात .😊😊 तुमच्या भाषणामधला एकूण एक शब्द फार महत्त्वाचा व विचार करण्यासारखा असतो खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे तुमचं . 😊😊
@Namratabharatgawde
@Namratabharatgawde Жыл бұрын
जय शिवराय🙏🚩🔥 अत्यंत योग्य पद्धतीने, नम्रपणे खूप सुंदर मुलाखत घेतलीत. अगदी नम्रपणे योग्य प्रश्न विचारलेत . मुलाखत पाहाताना, ऐकाताना खूप छान वाटली. एखादया अनुभवी मुलाखतकाराने घेतली असती तशीच किंबहुना त्यापेक्षा खूप कौशल्याने तुम्ही ही मुलाखत घेतली. राजसाहेब ठाकरे यांचे भाषण कौशल्य, वकृत्व यांचे तुम्ही स्वतः चाहते आहात तुम्हांला नक्कीच राजसाहेब ठाकरे यांची मुलाखत घेताना खूप छान वाटलं असेल. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडलीत. अभ्यासपूर्ण प्रश्न विचारलेत. अशी मुलाखत क्वचितच पाहायला मिळते. अगदी मुद्देसूद, योग्य विषयाला धरून प्रश्न विचारलेत. मनात इच्छाशक्ती असेल, त्या इच्छाशक्तीला मेहनतीची जोड असेल तर काहीही अशक्य नाही. प्रत्येक क्षेत्रात अगदी कलाक्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तुमचं नावं उमटवता आहात.तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.खूप खूप शुभेच्छा🙏
@sanjaynaykodi9243
@sanjaynaykodi9243 Жыл бұрын
अनमोल मुलाखत.... अमोल कोल्हेजी
@madhukargujar6847
@madhukargujar6847 10 ай бұрын
आदरणीय Dr. अमोल जी कोल्हे साहेब,लय भारी,लय भारी मुलाखत.
@adv.mayurisawant-bhosale
@adv.mayurisawant-bhosale Жыл бұрын
अमोल दादा, अत्यंत नम्रपणे आणि तरीही तितक्याच परखडपणे ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेच्या मनातल्या अनेक व्यक्त आणि अव्यक्त अशा प्रश्नांना तुम्ही वाचा फोडलीत ते खरच उल्लेखनीय आहे. खर तर दादा, अस कोणतंही क्षेत्र नसेल ज्यात तुम्हाला गती नसेल. मनात दुर्दम्य इच्छाशक्ति , उरात हिम्मत आणि मनगटात मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतही काम अशक्य नाही हे तुम्ही नेहमीच तुमच्या वागण्यातून सप्रमाण सिद्ध करता. मुलाखत घेण्याची तुमची ही शैली पाहता हाडाच्या पत्रकारालाही तुमच्याकडून धडे गिरवण्याचा मोह नक्कीच आवरणार नाही याची खात्री आहे. खूप छान दादा ! खूप खूप कौतुक ! जय शिवराय !
@jagritifoundationpune8973
@jagritifoundationpune8973 11 ай бұрын
खर सांगू का सर मला स्पर्धा करायची नाही पण माझे मते भाषण करताना सर्वात मुद्दे सुद विश्लेषण आक्रमक पर्भावी भाषण म्हणजे ओन्ली अमोल कोल्हे सर
@reshmajadhav9265
@reshmajadhav9265 Жыл бұрын
Dr Amol kolhe sir , you are always great . keep it up. ganpati Bappa morya.
@rahulbabar86
@rahulbabar86 Жыл бұрын
Sir, you are great, salute for knowledge.
@Sachinr0505
@Sachinr0505 8 ай бұрын
अमोल दादा काय सुंदर मुलाखत घेतली, सखोल अभ्यास ,माहिती अन् रोखठोक मराठी धार... प्रेरणादायी... आपोआप आत्मविश्वास वाढतो
@rushikesh7499
@rushikesh7499 8 ай бұрын
You are excellent amol sir 🔥
@ganeshpatil6607
@ganeshpatil6607 Жыл бұрын
अमोल दादा तुम्ही comments वाचत आहात अस समजून एक गोष्ट सांगाविशी वाटते. दादा तुम्ही महाराजांवरील चित्रपटासाठी राजसाहेबांना विचारले. पण दादा तुम्ही काम केलेली 'राजा शिवछत्रपती' या दर्जा ची एकही कलाकृती झाली नाहीये. तुमचं स्वतः च वय त्यावेळी महाराजांच्या वयाशी मेळ खात होतं. त्या मालिकेतील इतर कलाकार मंडळी, त्यांचा आब, दरारा संवादफेक, वेशभूषा, तुमची स्वतः ची केस आणि दाढी मिशांची ठेवण, ह्या सर्व गोष्टी जुळुन आलेल्या होत्या. आज त्या मालिकेत काम केलेले कोणत्या ना कोणत्या प्रकारे महाराजांच्या सानिध्यात आहेत.. (अजय पुरकर, मृणाल ताई, शंतनु सर आणि इतरही.) सर्वात महत्त्वाचे असतात ते संवाद.. दादा, आऊसाहेब जेव्हा "सिवबा" अशी हाक मारायच्या तेव्हा आम्हाला फारसी मिश्रीत मराठी समजली. इतिहास काळ आमच्या पुढे येऊन उभा राहिला. दादा, शिवभक्त आणि शिवप्रेमाचं स्तोम माजलयं. आज 350 वर्षानंतरही महाराजांचे कर्तुत्व मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीला उभारी देत आहे. या सर्व प्रक्रिये मध्ये आपल्या महाराजांच्या प्रतिमेला कूठेही ठेच पोहोचु नये ही कळकळीची विनंती... दादा तुम्हाला भेटायची इच्छा आहे.. एक मावळा म्हणून खुप खदखद आहे. मी स्वतः तुमच्या 'शिवपुत्र संभाजी' या नाटकात छ. शिवाजी महाराजांची भुमिका केली आहे. (अर्थात कॉलेज मध्ये) मी फार मोठा शहाणा वगैरे मुळीच नाही. पण दादा जो स्टॅंडर्ड, 'राजा शिवछत्रपती' ने निर्माण करुन ठेवला आहे तो राखला जावा एवढीच माफक अपेक्षा आहे. काही कमीजास्त बोललो असेल तर क्षमा करावी.. 🙏🙏
@mohanbachhao9684
@mohanbachhao9684 Жыл бұрын
खरंच "राजा शिवछत्रपती" सारखी दुसरी serial अद्याप ही झाली नाही...मी विनंती करतो की नितीन चंद्रकांत देसाई ह्यांनी महाराजांवर ह्याच स्तराचा चित्रपट काढावा व मुख्य भूमिका अमोल sirana द्यावी
@sahitig
@sahitig 8 ай бұрын
He is very intelligent person, great amol sir 👍
@kiranjadhav4781
@kiranjadhav4781 Жыл бұрын
Great Sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
@milindantre8347
@milindantre8347 Жыл бұрын
अविस्मरणीय❤
@nilampawar5940
@nilampawar5940 Жыл бұрын
प्रत्येक क्षेत्रात 1 no 👌
@priyankashinde9871
@priyankashinde9871 9 ай бұрын
खूप छान अमोल सर 🚩खूप छान मुलाखत घेतली तुम्ही🙏
@VkmotivationalGyan
@VkmotivationalGyan Жыл бұрын
हे खरे प्रश्न ग्रेट डॉ अमोल कोल्हे सर🙏
@MultiVivek10
@MultiVivek10 2 ай бұрын
Nice and Well Amol Kohle
@Omkar24940
@Omkar24940 8 ай бұрын
खूप चांगला संवाद साधला साहेब 🔥
@Dattadhanaa
@Dattadhanaa 8 ай бұрын
खूच छान मुलाखत केली दादा 🔥
@sharadgovind1126
@sharadgovind1126 11 ай бұрын
अमोल काळे सर यांनी खूप छान मुलाखत घेतली. गांभीर्याने घेतली. मात्र या मुलाखतिचे गांभीर्य दुसर्‍या मुलाखतकारा च्या उथळ, चिल्लर प्रश्नांमुळे मुळे कमी झाले; त्यामुळे एकूणच मुलाखतीची क्वालिटी घसरली. But thanks to Dr Amol Kale.
@Anishapawar9
@Anishapawar9 9 ай бұрын
छान मुलाखत घेतली सर तुम्ही 🔥
@RajendraPol95
@RajendraPol95 9 ай бұрын
मस्त मुलाखत💯🚩
@user-yy3yf4cw3l
@user-yy3yf4cw3l 4 ай бұрын
Sar, you. are. great, salute.for.knowledge🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@balajimalipatil8682
@balajimalipatil8682 Жыл бұрын
राज साहेब यांची मॅरेथॉन मुलाखत अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनसामान्य जनतेच्या मनात असलेल्या व्यथा प्रश्नांच्या माध्यमातून विचारण्यात आल्या आणि त्यावर राज ठाकरे साहेब यांनी खुप सडेतोड उत्तर दिले
@ganeshpatil6607
@ganeshpatil6607 Жыл бұрын
22:32 As straight as sachin's straight drive
@-xv8rq
@-xv8rq Жыл бұрын
हाय हॉल्टेज हेच खरे अंकुश ठेऊ शकतात प्रशासनावर सत्ता दिली तर नक्कीच बदल घडेल ही अपेक्षा आहे 🙏🙏🙏
@chandrakalasuryawanshi3552
@chandrakalasuryawanshi3552 4 ай бұрын
Great amolji
@indrapatil1900
@indrapatil1900 Жыл бұрын
स्वार्थासाठी राष्ट्रवादी पक्ष जवळ करणारे हे काय बोलतात समाजावर आणि त्यांच्या प्रश्नावर स्वतः किती स्वार्थी आहेत याचं उदाहरण म्हणजे आपल्या नेत्याचा उदो उदो . स्वाभिमान विकलेले नेते
@sagar_9333
@sagar_9333 Жыл бұрын
अमोल कोल्हे सुंदर
@ramchandratantole1218
@ramchandratantole1218 Жыл бұрын
दोन चांगले राजकीय नेते समोर बसलेत छान अभ्यासक अशी मुलाखत सुरु आहे ह्या नाचीला अमृता फर्नान्डिस ला कसाकारिता बसवला आहे तिथे... आज मे मूड बना लिया ओये तेरे साथ मे नचना वे 🤧🤧🤧🤧
@Jayhind4534
@Jayhind4534 11 ай бұрын
ही आहे रोक ठोक मुलाखत नायतर गोदी मिडीया सतत हिंदू मुस्लीम करत आहेत तुम्हाला धन्यवाद अमोल सर जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩
@sandipshirasath949
@sandipshirasath949 Жыл бұрын
Nice dada
@kartikwaghmare9798
@kartikwaghmare9798 Жыл бұрын
Majya sathi shiv vichar ghara gharamadhe pohchale yachya peksha moth kahi nahi mulakhat sudha chanach❤❤❤
@satishvs3021
@satishvs3021 Жыл бұрын
शरद पवार नाही फक्त राज ठाकरे साहेब
@user-eq1pj4kr9u
@user-eq1pj4kr9u Жыл бұрын
धर्म हा शब्द आला तर मुस्लिम हे नाव येतं..... आताच पहा ना कोणत्या धर्माला विरोध नाही बोलल्यानंतर लगेच मुस्लिम शब्द आलाच
@sakshi259
@sakshi259 8 ай бұрын
Amol sir is always best 👍
@arunkumar8252
@arunkumar8252 Жыл бұрын
😊
@Gayatrii-05
@Gayatrii-05 4 ай бұрын
Kolhe sir ❤
@chandrakalakarambelkar8869
@chandrakalakarambelkar8869 7 ай бұрын
राज ठाकरे ठोस उतरेदेतआहे फार छान वाटत आहे
@TAS0703
@TAS0703 Жыл бұрын
00:05 Hya सगळ्याla upaya ekach.... Shivaji Maharajana sarkhach Rajya Kara..!
@Nikhilgade98
@Nikhilgade98 Жыл бұрын
27:42 🚩🔥🔥
@vidhyadharpatil
@vidhyadharpatil Жыл бұрын
आज पहिल्यांदा पाहिलं राज ठाकरे प्रश्ननाची उत्तर देताना. बऱ्यापैकी प्रश्नात राज ठाकरे यांनी main प्रश्नांन फाटा दिला...खरच बहुजन माणूस जेंव्हा प्रश्न विचारतो तेंव्हा प्रश्न ही बहुजनचे असतात पण उत्तरे मात्र बहुजनांना मार्गदर्शन करतील असे दिसलें नाही राज यांच्याकडून.
@atharvajoshi99
@atharvajoshi99 Жыл бұрын
Bahujan mhanje ky?😂amol Kolhe Sir aaj paraynta kadhi swathala Bahujan nhi mhanat 😂….aani raj thakrey che ans reality ahe….tuza Pawar ni kay kela bhaujan la😂
@yaserkhan215
@yaserkhan215 9 ай бұрын
Yasir
@shubhamwagh3740
@shubhamwagh3740 Жыл бұрын
Marathi kalakar kharach changli mulakhat gheu shktat, Nana patekar Yanni pn uttam mulakhat ghetli hoti ani amol kolhenni pn hi mulakhat chhan vaicharik hetu ne ghetli.
@purabmhatre3056
@purabmhatre3056 Жыл бұрын
Raj Thackeray cha interview peksha tumcha prashna awadle. Sarvicade tumchich charcha chalu haey.
@ameyuttekar6469
@ameyuttekar6469 Жыл бұрын
अमृता फडणवीस यांना खरंच मानल पाहिजे.. हिम्मत लागते राज ठाकरेन समोर असे प्रश्न विचारायला.. हसून हसून वेड लागलं.. 🤣🤣 त्यांचा मराठी भाषेला २१ तोफांची सलामी..🤣🤣🤣🤣 🤣
@pritpavan
@pritpavan Жыл бұрын
😂
@AnandaBansode-qg5et
@AnandaBansode-qg5et 8 ай бұрын
ज्याची मुलाखत आहे त्याच्या पेक्षा घेनाऱ्याचीच जास्त हवा
@ShivajiVeer
@ShivajiVeer Жыл бұрын
आता राज ठाकरे सावध भुमिका घेऊन उत्तरे देत आहे 😂😂😂 डर है किसी बात का तो
@pradyumnshinde3836
@pradyumnshinde3836 11 ай бұрын
Dhekala ... Kai pan....😂😂😂😂
@pradyumnshinde3836
@pradyumnshinde3836 11 ай бұрын
Raj thakre ahet te Sharad Pawar nahi....😂😂😂😂
@vikasshewale4315
@vikasshewale4315 Жыл бұрын
1 नं मुलाखत कोल्हेजी,वर्मावर बोट ठेवलेय,प्रत्येक विषयावर
@omdombe8998
@omdombe8998 Жыл бұрын
Kharch Sir apratim mulakhat ashi mulakhat mi aajparyant bghitli nahi..Sir lavkar movie yeu dya prekshakacha bhetila.....Jay Shivray .
@ganeshdesai5447
@ganeshdesai5447 Жыл бұрын
Manjar daba gheun shikariwar baghte ahe wag achi shikar honar
@bharatking6972
@bharatking6972 8 ай бұрын
22:40 Amchyatla Thakrey Janmala yeto😂
@vinodsakpalsakpal9186
@vinodsakpalsakpal9186 Жыл бұрын
Rama ji valkhal ghatali tumi ghghala
@parvati8086
@parvati8086 4 ай бұрын
Press meeting satat karat aslel lok gayab zhalet 😂
@gauravpatilofficials
@gauravpatilofficials 11 ай бұрын
Nicely ignore third person just my career
@Akshay_Patel29
@Akshay_Patel29 10 ай бұрын
11.00
@Ninad_464
@Ninad_464 Жыл бұрын
Biased Interview in Sophasticated Manner❤️😊
@parvati8086
@parvati8086 4 ай бұрын
Correct, YUVA NETA, very true, Rahul Gandhi, Aditya Thakare Pawar Family. Nepotism. Fakt aaple family ch vichar kartat.HECH URAVAR BASLET. Tyanna prashna vichar na baba.
@ramadeshpande2874
@ramadeshpande2874 Жыл бұрын
Amol kolhe jada shanpn badbad karthath gup mulakhth ghyavi
@SiddharthPalve-fm8du
@SiddharthPalve-fm8du Ай бұрын
Lokshahi cha artha samza pahile tumhala tras honar nahi amchya sarkhya samanya mansala tras hotoy jar lokshahi Ali tar
@mychamp5482
@mychamp5482 Жыл бұрын
अमृता फडणवीस मराठी शिका
@hanumantrandive5564
@hanumantrandive5564 Жыл бұрын
😎😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😀
@user-od9ro4nr1f
@user-od9ro4nr1f Жыл бұрын
#22.0 he hyancha hidutva 😂😂😂😂😂
@pradyumnshinde3836
@pradyumnshinde3836 11 ай бұрын
It cell kai mag Kiti paise dile tumhala राष्ट्रवादीने....😂😂😂😂😂😂
@parvati8086
@parvati8086 4 ай бұрын
Dusrya matancha lokanna sanga ki DWESH , STJ karu naka.
@vinodsakpalsakpal9186
@vinodsakpalsakpal9186 Жыл бұрын
Vesh ghena vegla
@avinashdhakane22
@avinashdhakane22 Жыл бұрын
Kolhe saheb Anaehikrut majaribaddal pn bolava apan kaahi
@AnandaBansode-qg5et
@AnandaBansode-qg5et 8 ай бұрын
राज ठाकरे पेक्ष्या अमोल दादा जास्त अभ्यासू
@bhaskarpondekar2457
@bhaskarpondekar2457 Жыл бұрын
Mi yeto jeleby khayla mala aawadte 😋😋 Pan Suju di jeleby sobat Papda pan Asel Tar Atiuttam 😄😜
@kiranshinde2627
@kiranshinde2627 3 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी विषयी एकही शब्द बोलू शकत नाही त्यांना बांधून बाळासाहेब खरंच शिवसैनिक करत असतील तर ते महाराष्ट्राची फसवणूक कारण की देवेंद्र फडणीस सपोर्ट pp असलेले p राज ठाकरे राज ठाकरे राज साहेब ठाकरे साहेब थकले आहे आणि आता थकलेत मी त्यांना विषय समजत नाही नरेंद्र मोदी विषय बोलत देवेंद्र फडणवीस चे घरी जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या घरी येतो म्हणजे याचा तुमचा विषय संपला साहेब ठाकरे होते त्यावेळी तुमचा जनता तुम्हाला फसणार नाही याची
@parvati8086
@parvati8086 4 ай бұрын
GHARA BAHER DHARM FAKT BHARSTEEYA ASAV HE VANDE MATARAM NA BOLNARYANNA SANG NA. RASHTRA GEETALA UBHE NA RAHNARYANNA SANG KI. TE TAR RASTYAVAR TRAFFIC ROKUN NAMAZ PADTAT. AHE G ME DUM. TUMCHACH PARTY CHA JITYA LA SANG. UGACH NATAK.
@dasharathkekare2224
@dasharathkekare2224 4 ай бұрын
मालक विकला म्हणून अमृता फडणविस येथे दिसतात.
@jagjitmahabal6430
@jagjitmahabal6430 Жыл бұрын
Biased questions by Rashtravadi Amol Kolhe. He is fully applying his political agenda in his questions. And similar useless answers by Raj Thakre.
@kbhai1348
@kbhai1348 Жыл бұрын
घराणेशही वर उत्तर दिलं नाही
@rajukudal
@rajukudal Жыл бұрын
FIXED MATCH ARRANGED BY BJP
@user-jc6hz1qt6c
@user-jc6hz1qt6c Жыл бұрын
छत्रपति आपण चुकीच्या मानषा बरोबर नको होते घरचा भेदी
@avinashgaikwad2173
@avinashgaikwad2173 Жыл бұрын
कट्टर हिंदुत्ववादी असलेले आमचे शंभू राजे आणि त्यांचे पात्र साकारणारे आपण ......तरीही आपली भूमिका हिंदू विरोधी का आहे याच उत्तर द्यावं .....नाहीतर इथून पुढे आमच्या राजाचं पात्र तुम्ही करू नका .......
@avinashgaikwad2173
@avinashgaikwad2173 Жыл бұрын
आणि दुसरी एक गोष्ट तू बोलला की आता जे मुख्यमंत्री आहेत ते temperory आहेत .....बाळा तू जेव्हा तमाशा मध्ये काम करायचा ना तेव्हा ते राजकारणाच्या नादात तुरुंगवास भोगत होते ....आपली लायकी काय आणि बोलतोय काय हे समजल पाहिजे .....आपण पहिल्यांदाच चुकून निवडून आला आहात , त्यामुळे आपली उंची पाहून टीका करावी
@Kanse.swati11
@Kanse.swati11 11 ай бұрын
Mg dada Tu pn Bagh tula chukun nivadhun sarpanchki tari milte ka te 🤣😂😂
@avinashgaikwad2173
@avinashgaikwad2173 Жыл бұрын
मी संपूर्ण मुलाखत पहिली आहे .....त्यातून एकच समजल की राज ठाकरे आणि अमृता फडणवीस हे व्यवस्थित बोलत होते पण तू विषय फिरवून राजकारणाच्या शेजारी आणायचा ....एवढी कशाची मस्ती आलिये तुला ......
@nabilaldhage8690
@nabilaldhage8690 4 ай бұрын
😢
@harshal5464
@harshal5464 4 ай бұрын
Chup rec
@taru778
@taru778 3 ай бұрын
तू जरासा मंद आहेस , dr कड जा आणि ट्रीटमेंट घे
@kiranshinde2627
@kiranshinde2627 3 ай бұрын
ठाकरे राज साहेब ठाकरे तुम्हाला कळत हा ज्या लोकांना टार्गेट केलं जातं त्या लोक ते लोकं बीजेपी मध्ये जाऊ शकता तुमच्याबद्दल नाही तुम्ही सगळे कष्ट करून पैसे कमावले का साहेब तुमची त्यावेळी राजकारण याच्यावर तुमची प्रॉपर्टी किती होती आणि आता किती आहे मग आम्हाला जनतेला सांगा तुम्ही कधी एक हे किती झालेले आहे आणि टेन्शन घ्यायचे जनतेला फसवणूक करून तुम्ही काय हे किती झालेले आहे आणि टेन्शन घ्यायचे जनतेला फसवणूक करून तुम्ही काय मिळवणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खरे शिवसैनिक आहे
@SurajSM5566
@SurajSM5566 Жыл бұрын
Aho kolhe saheb shirur Haveli Kade laksh dya movies madhe kam karnyasathi dhad pad karu nka Rao
@yaserkhan215
@yaserkhan215 9 ай бұрын
Yasir
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
0:17
OKUNJATA
Рет қаралды 4,4 МЛН
ПРЕДСКАЗАТЕЛЬ БУДУЮЩЕГО
1:00
КиноХост
Рет қаралды 4,1 МЛН
1❤️ #shorts
0:17
Saito
Рет қаралды 27 МЛН
1 or 2?🐄
0:12
Kan Andrey
Рет қаралды 19 МЛН