टमटम सोबत खूपच भावनिक आणि मनाच्या जवळ असणाऱ्या गोड गोड आठवणी एका क्षणात जाग्या झाल्या...आणि हे फक्त कळंब आणि लातूरकर च समजू शकतो... टमटम हे नावच पुरेस आहे चेहऱ्यावर सुखद हास्य येण्यासाठी...या कथेच्या सादरीकरणा मुळे माझा बऱ्याच दिवसांनी आवडता प्रवास घडल्यासारख वाटलं...खूप खूप आभार...🙏🏻🛺#कळंबकर #लातूरकर #टमटम
@Reghotyaa Жыл бұрын
Thank you so much dear !🤩
@k_shubhangi5625 Жыл бұрын
इतक्या सुंदर सादरीकरणा बद्दल खूप खूप अभिनंदन God bless you 💫
@Reghotyaa Жыл бұрын
thank you 🥰
@dattatrayamarkad7626 Жыл бұрын
छान कथा आहे.
@Reghotyaa Жыл бұрын
Thank you !
@yogeshnandurkar5870 Жыл бұрын
वाह! क्या बात है
@sadhanakaspate7474 Жыл бұрын
Thank you 😅
@arvindsonawane-s4c Жыл бұрын
सुंदर समीक्षण आणि प्रभावी सादरीकरण
@Reghotyaa Жыл бұрын
Thank you !
@jayashreegodbole4109 Жыл бұрын
मेरा भारत महान बऱ्याचशा ट्रकवर लिहीलेले असते 😅 साधना, मस्तच.तुझ्या आवाजात वेगळे काहीतरी आहे.सादरीकरण परफेक्ट...❤
@Reghotyaa Жыл бұрын
Thank you so much !😀
@marutisawant2213 Жыл бұрын
शेवट छान केलास साधना! सुंदर 👌👌 पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा ⚘️⚘️⚘️
@sadhanakaspate7474 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@sandhyakurve3742 Жыл бұрын
खूप छान वर्णन केले आहे. सगळी पात्र डोळ्यासमोर उभी राहिली.
@sadhanakaspate7474 Жыл бұрын
खुप खुप आभार!😊
@latachakure606 Жыл бұрын
Kay aavaj ! Va sundar
@snehalpatil6263 Жыл бұрын
Kalambakarana ekadam dolyasamor ubhe kelas …. Mastach !!