श्रीप्रवीणजी आपला इतिहासाचे विकृतीकरण खरा पुरावा मांडून थांबविण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे ,.
@krishnayadav13517 ай бұрын
धन्यवाद प्रवीण जी आपण केलेले प्रबोधन समाजासाठी मोलाचे आहे
@arvinddalvi48877 ай бұрын
प्रविण जी आपली माहिती सत्य कथन करणारी आणि नव्याने मिळाली. या मुळे गैरसमज दूर होतील आणि समाजातील द्वेष भावना नष्ट होतील अशी अपेक्षा आहे. खुप खुप धन्यवाद 🙏
@vinamogh7 ай бұрын
ही दिशाभूल करायची सुरवात माझ्या मते गेल्या 7-8 वर्षापूर्वी सुरू झाली असे वाटते. पुराव्यानिशी योग्य खुलासा केला त्याबद्दल धन्यवाद .
@preeti1234-n6c2 ай бұрын
15 varshe aiktoy me
@erssjadhav7 ай бұрын
😢प्रवीण भोसले जी , आपले मनःपूर्वक आभार , काही विघ्न संतोषी मंडळी विनाकारण गैरसमज पसरवीत आहेत हे आपण पुराव्यानिशी सिद्ध केलेत .
@Shankarsawant20247 ай бұрын
धन्यवाद सर पुराव्या निशी माहिती देऊन शिवप्रेमी च्या मनातील गोंधळ दूर केल्याबदल खूप खूप धन्यवाद
@rohanpatil50477 ай бұрын
ही माहीत दिल्या बद्दल खूप खूप आभारी आहे तुमचे 🙏🙏 या पुढे ही संभाजी महाराजांबद्दल अजून माहिती मिळावी ही अपेक्षा.🙏
@pinuffshorts25697 ай бұрын
आज गैरसमज दूर झाला. धन्यवाद
@subhashthakar54587 ай бұрын
खूप अप्रतिम माहिती दिली आहे.आजकाल जातीय तेढ निर्माण करण्याची साथ आली आहे. आपण त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख लिहला आहे आपल्याला खूप धन्यवाद
@suhasdiwakar12477 ай бұрын
अतिशय उपयुक्त, अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शन माहिती..... सर्व लोकांत भ्रम निर्माण करणारे लेख लिहिणारे आता तरी शहाणे होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
@kartikgorearts9897 ай бұрын
सर माहिती खरंच नवीन होती गेली सात वर्षे आम्ही पण गुढीला तांब्या लावणे बंद केला होता सर तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध केले की गुढीपाडवा हा सन पूर्वीपासून साजरा केला जातो सर आपले खूप खूप धन्यवाद आमच्या मनातील गुढीपाडव्या विषयीचा गैरसमज दूर झाला
@raghuveerdeshpande7 ай бұрын
आदरणीय श्री भोसले साहेब... आपण खूप मोठा खरा इतिहास सांगितले बद्दल मनपूर्वक धन्यवाद😘💕
@narayankshirsagar69097 ай бұрын
धन्यवाद प्रविणजी , आपण भरभक्कम ऐतिहासिक पुराव्यानिशी हिंदु धर्म विरोधकांना जबर चपराक दिली आहे . औरंग्याचा उदोउदो करणाऱ्या तथाकथित लिंब्रांडूंचे आपण तोंड बंद केले आहे . पुनश्च आपणास धन्यवाद .
@gautamshere86867 ай бұрын
Hindu ha dharmach nahi
@Eldrago77007 ай бұрын
Tujha baap mi ahe @@gautamshere8686
@sarpanchofukraine7 ай бұрын
@@gautamshere8686,चल फुट 🐶
@Rohanabcxyz7 ай бұрын
Agdi yogya🤣🤣🤣@Ganesh_12346
@AbhiBaba124027 ай бұрын
@@gautamshere8686areee ja re kutra gali ka na ghat ka tu hamko mat sikha nikal chal
@devenkorde35637 ай бұрын
प्रवीण जी आपण ही माहिती देऊन जुने गैरसमज दूर करत आहेत, आपल्या कार्याला माझा सलाम,
@sunilankush4617 ай бұрын
जुने गैरसमज नाही पण चपटी छाप संशोधकाची घाण साफ केली
@prabhakarkulkarni-v1b7 ай бұрын
धन्यवाद श्री भोसले साहेब आपणास मनःपुर्वक घन्यवाद
@DnyaneshwarShinde-m1h7 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली आहे , तुम्ही भोसले साहेब , आम्ही आपले आभार प्रकट करतो.
@JaywantraoNikam.7 ай бұрын
आपण हा व्हिडिओ अपलोड केला त्या बद्दल धन्यवाद . खर काय आणि खोट काय हे तुम्ही अगदी व्यवस्थित समजावून सांगितले. बरीच लोक गैरसमजातून गुढीपाडवा हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करू लागले आहेत .
@marutimane24987 ай бұрын
धन्यवाद सर जय महाराष्ट्र. सर आपणं नेहमीच आमचे काहींना काही गैर समज दुर करत असता खरी आणि योग्य माहिती पुराव्यानिशी दिल्याबद्दल आभार धन्यवाद. जय भवानी जय शिवराय.
@balajichitral397 ай бұрын
फारच सुंदर व छान माहिती दिली बद्दल धन्यवाद साहेब. बरेच लोक हिंदू व ब्राह्मण विरोधी आहेत त्यांच्यासाठी हि एक चपराक आहे.
@GreatMarathaNationАй бұрын
Baman jar jaatit phut padtat mg tyanchya viruddh kahi ale tr tyani vait manu naye 😅
@ABCD-f3l7 ай бұрын
प्रविण साहेब तुमच्या या कार्याला सलाम .
@sambhajishelar19675 ай бұрын
प्रवीण सर किती आभार मानावेत तुमचे हेच कळत नाही. अत्यंत मोलाची व हिंदू समाजाची दिशाभूल दूर करणारी माहिती आपण दिलीत त्या बद्दल खूप खूप आभार. धन्यवाद प्रवीण सर ज्या मंडळींनी ही हिंदूंची दिशाभूल केली अश्या लोकांना जाहीर माफी मागायला लावा व कोणाचे सांगण्या वरून केले याची चौकशी व्हायला हवी.
@DigitalVidnyan7 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती❤
@manjilimahadeshwar41777 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही. खर तर जेवढं पुराव्यानिशी आहे तेवढच सांगता हे खूप महत्वाचे आहे. कारण बाकीचे लोक ज्या गोष्टींचे अस्सल पुरावे उपलब्ध नाहीत अशा गोष्टी स्वतःच्या मनाने खूप रंगवून सांगतात. धन्यवाद 🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@taramarathe16357 ай бұрын
सर मी गेली पांच वर्षे अशाच बातम्या ऐकून गुढीपाडवा सण केला नाही व गुडी उभारली नाही कारणं छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचे दुःख मन हेलावून टाकणारे आहे आणि असले मेसेज वाचून खूप दुःख झाले होते आज स्पष्ट केले आहे धन्यवाद मी पुढील वर्षी खूप आनंदाने गुडी पाडवा साजरा करणार...
@vaishalikadam79467 ай бұрын
अप्रतीम, आपल्या कडून सर्व माहिती पुरावया सहित मिळत असते . खुप खुप धन्यवाद
@kaushikjani16387 ай бұрын
सर धन्यवाद समाज तुमचा सदैव ऋणी राहील.
@shivajiraykar78367 ай бұрын
सर तुमची मेहनत करोडो लोकांच्या शंका निरसन करते. खूप खूप आभार.....
@SantoshDAware50487 ай бұрын
कलीचिये अंतीं होणार कलंकी । मारील म्लेंच्छ कीं घोड्यावरी | करील धर्माची उभारील गुढी । कृतयुगा प्रौढी तोचिकरी । तोंवरी साधन हरिनाम कीर्ति । संतांची संगती नामा म्हणे। ३ । - संत नामदेव
@HrudaynathJoshi7 ай бұрын
एकंदरीत औरंगजेबाच्या स्वभावाचा आणि धार्मिक द्वेषाचा विचार केला तर हे कृत्य जाणीवपूर्वक केलेले आहे हे कळते.
@vfrfandom39047 ай бұрын
True
@Shivabhakt_patilaniket01117 ай бұрын
आपण दिलेली माहिती ही अचूक आहे हे सिद्धच झाले पण मात्र मला पडलेला एक प्रश्न त्याच उत्तर मला कुठेच मिळत नाही..मी कुठल्याही ब्रिगेड किंवा इतर संघटनेशी माझं तिळमात्र संबंध नाही.फक्त माझ्या वयक्तिक आयुष्यात मला वारंवार प्रश्न पडतो.तो प्रश्न असा की नेमक गुढी पाडव्याच्या दिवशी जर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच मुंडक इंद्रायणीच्या काठी एका काठीवर टांगून रोवल तर तो दिवस माझ्यासाठी शोकाचा असणार मग त्यादिवशी कुठलाही पिढ्यानपिढ्या चालत आलेला सन असो वा कुठल शुभकार्य असो तर ते मी त्या दिवशी साजर करू नये अस मला वाटत...कारण छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी जीवच बलिदान दिल आणि त्यांच्या इतकं धर्मासाठी झटनार व्यक्तिमत्त्व भविष्यातही घडणार नाही.ही काळ्या दगडावर ची पांढरी रेख आहे आणि त्याच व्यक्तिमत्त्वाच्या निर्वाण दिनी जर आम्ही घरोघरी गोड धोड बनाऊन सन साजरे करू तर आमच्याईतके धर्मविद्रोही आम्हीच...पटल तर सांगा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 👏🚩
@adityavedios7 ай бұрын
@@Shivabhakt_patilaniket0111 औरंग्याला सुद्धा हेच हवे होते की आपण हिंदूंनी आपले सण साजरे करू नये. आपली संस्कृति सोडून द्यावी. असे होऊ नये म्हणून संभाजी महाराजांनी प्राण दिले. त्यामुळे त्यांची इच्छा म्हणून आपण सण साजरा करावा. आणि औरंग्याच्या विकृत पणाला उत्तर द्यावे.
@rajarammoze9277 ай бұрын
ही खरी माहिती दिली व देशविघातक हेतू हाणून पाडलात आपणास अनेक धन्यवाद
@saiecorp56467 ай бұрын
समाजात जातीभेद पेरण्याऱ्या समाज कनटकांचे समूळ उच्चाटन...सडेतोड उत्तर
@preeti1234-n6c2 ай бұрын
Brigade
@garudzep17 ай бұрын
जय शिवराय सर, अत्यंत संवेदनशील व योग्य विषयावर प्रकाश टाकला, त्याबद्दल धन्यवाद. तुळापुरचा त्रिवेणी संगम, पावन शिवालय(संगमेश्वर), गुढीपाडव्याचा मुहूर्त, महाराष्ट्रभू मुद्दाम केलेला कुटिल औरंग्याच्या डोक्यातील घाट आहे. जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@shaileshsawant3127 ай бұрын
Khup khup Dhanyawad Pravin ji
@rahuuldivekarr552 ай бұрын
Khupach Right information thanks U r Great
@rajantawde68797 ай бұрын
धन्यवाद प्रविणजी..... योग्य विश्लेषण
@harshadranshevare65727 ай бұрын
औरंगजेबाचा मराठी स्वतंत्र्य बाण्याचा द्वेष सर्वश्रुतच आहे. २ कोट रुपये आणी ५ लाख लक्ष्करासह औरंगजेब २५ वर्ष महाराष्ट्राच्या छाताडावर फणा काढुन बसला होता. केवळ हिंदवी स्वराज्य बुडविण्यासाठी औरंगजेबाने अफगाण ते दख्खन पर्यंत पसरलेली मोगली सत्ता बुडविली. जाणिव पुर्वक मराठी जनतेला हिणवण्यासाठीच त्याने छ.संभाजीराजेंची हत्या मराठी सण गुढीपाडव्याच्या पुर्वसंधेस केली.हे परिस्थितीजन्य पुराव्यांनिशी सिद्धच होते.
@kunalpatil94707 ай бұрын
हो नक्कीच एक प्रकारे त्याने हिंदू धर्मियांना दिलेला घाव आहे हा. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता हा कारण शंभूराजेनी धर्मपरिवर्तनाला दिलेला नकार हा त्याच्या जिव्हारी लागला होता.
@bindukulkarni42837 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण
@ravindragodbole77 ай бұрын
अतिशय समर्पक विवेचन केलेत आपण श्री.भोसले सर! Dhanyawad 🎉
@abc397227 ай бұрын
ब्रिगेड चे विकृत इतिहास लेखन किती चुकीचे आहे हे पुराव्यानिशी सिद्ध केल्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद, भोसले सर.🙏🙏🙏
@ehsaas50557 ай бұрын
बामणांनी केलेल्या विकृत लेखना बद्दल आपले काय मत आहे?
@vishalwaghamare-nilagar43487 ай бұрын
ब्रिगेड ब्राम्हणच आहे ना @@ehsaas5055
@rushikeshthorat51697 ай бұрын
@@ehsaas5055 ते पण नालायक आणि तुम्ही पण नालायक
@Django3507 ай бұрын
@@ehsaas5055: विकृत लेखनाचे पुरावे द्या... काय लिहिले आहे ते दाखवून द्या... उगाच चणे खाऊन social media platforms वर पादू नका... गोधडीत पादा आणि आपला वास आपणचं सहन करा... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rushikeshmate32077 ай бұрын
फक्त बामणांनालाच तेवढा हक्क आहे का विकृत वागण्याचा.
@Dhananjaymhamane7 ай бұрын
सर आपण हा तयार केलेला व्हिडिओ सर्वत्र शेअर केला आणि त्याचा परिणाम खूप चांगला झाला बरेच जण नुसता भगवा घरावरती लावत परंतु हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर गुढी आणि भगवा दोन्हीही घरावरती दिसून आले आपल्या या महान कार्याला मनापासून वंदन जय शिवराय❤
@charudattahatode53897 ай бұрын
चांगली माहिती, पुराव्या निशी विश्लेषण. धन्यवाद
@narayandeshmukh75507 ай бұрын
बर्याच दिवसापासून चे मनात असलेले संभ्रम आपल्या या माहिती मुळे...दूर झाला......
@estoy_vish7 ай бұрын
ज्यांना स्वतःचा इतिहास नसतो ते इतरांच्या भव्य इतिहासावर चिखलफेक करण्याचा षंढ प्रयत्न करतात. आभार हा व्हिडिओ बनवल्या बद्दल!
@ashokshelar5786Ай бұрын
सर आपले व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्ण आणि पुराव्यासहित हीच आपल्या व्हिडिओची खासियत आहे, माझे ऊर्जा स्त्रोत आणि दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मी आपला प्रत्येक व्हिडिओ अगदी मनापासून पाहतो महाराजांच्या शेती विषयी धोरणाविषयी एक व्हिडिओ बनवा ही मनःपूर्वक विनंती
@mohanraokulkarni96887 ай бұрын
🕉 फीटे आंधाराचे जाळे दुरीताचे तीमीर जावो सर पुराव्यासह तर्कशुद्ध माहिती दिली असत्या कडून सत्या कडे नेले धन्यवाद 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@ShradhanandL-r1r7 ай бұрын
खुप चांगली सत्य माहीती सांगुन जनतेच्या मनाचा भ्रम घालवला त्या बद्दल धन्यंवाद
@BhanudasVibhute7 ай бұрын
गुढी पाडव्याचा व छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूचा संबंध कोणीही जोडू नये. जातीय तेढ समाज विघातक लेख व्हाट्सऍप वर मेसेज देणारे वर फौजदारी कारवाई करण्यात यायला हवी.
@anilmahajan42667 ай бұрын
खूप छान माहिती काका आमचा गैरसमज दूर झाला🙏🏻जय भवानी जय शिवशंभु राजे🙏🏻❤️⛳️⛳️⛳️
@sudhirtawde34587 ай бұрын
अभ्यास करून सविस्तर माहिती दिली आहे, आपले अभिनंदन
@ganpatparab32087 ай бұрын
भोसले सहेब , आभारी आहोत.मराठ्यांचा इतिहास योग्य अभ्यास न करता नष्ठ करणाऱ्यांचा धिक्कार असो. 🙏 यांचा
@ANJOSHI-yn6ue7 ай бұрын
धन्यवाद भोसले सर
@बालपणीच्याआठवणीआणिबरचकाही7 ай бұрын
उत्कृष्ट माहिती त्रिवार सत्य..आपल्याला मानाचा मुजरा
@santoshsobalkar68217 ай бұрын
सर खूप महत्वपूर्ण माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ माँ साहेब. जय छत्रपती शिवराय.
@golumolu91147 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज जयंती तारखे प्रमाणे कि तिथी प्रमाणे या वर सुद्धा एक व्हिडीओ बनवा ❤❤
@सत्यमपरमधीमही7 ай бұрын
उद्या बुद्ध, पैगंबर ची सुद्धा तारीख शोधून काढा व जयंती साजरी करा!!!! चालेल का??????
@Questshhbhajgrvavvtgvavfgjjv7 ай бұрын
सत्य समोर ठेवण्या कारिता आभार🙏
@atulkotkar1237 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼
@desaiagro26097 ай бұрын
पुराव्यांवर खूप खूप धन्यवाद साहेब
@sameerumarjikar31423 ай бұрын
ब्रिगेडी लोकं शिवारायांचे भक्त असूच शकत नाहीत ते शिवधर्माचे पर्यायाने हिंदू धर्माचे विरोधक आहेत आणी त्यांना महाराजांनी रक्षित हिंदू धर्माचा विनाश करायचा आहें, भोसले सर आपल्याला कोटी कोटी नमस्कार खरी माहिती पुढे आणताय त्याबद्दल मनाला खुप बर वाटतं आपल्या राजांचे इतिहासतील योगदान पाहून शिवरायांना कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी
@marutiabagole25677 ай бұрын
सुंदर उपयुक्त माहिती
@kshatriyakulavatans1087 ай бұрын
धन्यवाद गुरुजी
@AmitGaikwad-l4e7 ай бұрын
धन्यवाद भोसले साहेब, अप्रतिम माहिती दिल्याबद्दल. समाजात आपल्या गुढीपाडवा सणाबाबत असलेला संभ्रम दुर केल्याबद्दल आपले खुप खुप आभार...
@sudharmasanstha41847 ай бұрын
अभिनंदन खुप चांगला अभ्यास आहे आपला
@RavindraVairagade-me7uz7 ай бұрын
हिंदू धर्मातील सण आणि उत्सव नष्ट करण्यासाठी केलेले कट आपन हिंदू आहोंत आपले सन साजरा करुया
@govindjaveri45397 ай бұрын
आपल्या सप्रमाण खुलाश्याबद्दल खुप खुप आभार ❤
@jitendrashinde46797 ай бұрын
भोसले साहेब धन्यवाद
@bhakti19807 ай бұрын
Very good information sir.
@rajendrabhoir90997 ай бұрын
धन्यवाद सर. इतिहासाचा खरा भाग आमच्यापर्यंत पोहचवला.
@Shashikant-ray7 ай бұрын
जय श्री राम,वंदेमातरम.
@khandushinde-qs2ix7 ай бұрын
खूपच छान माहिति दिली.... धन्यवाद सर
@hemantabiswasharma3997 ай бұрын
धर्म वीर संभाजी राजे अमर रहे. हिंदू धर्म अमर रहे. जय श्री राम.
@sudarshanpotadar25357 ай бұрын
अप्रतिम माहिती, आपल्याच सणा बद्दल आपल्याला संभ्रम निर्माण होत होता , पुरव्यासह आपण दिलेल्या माहिती मुळे संभ्रम दूर झाला. जय भवानी जय शिवराय
@markivutube7 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद
@santoshdevmare80327 ай бұрын
भोसले सर नमस्कार, मला हा प्रश्न आहे की त्याकाळी गुढी उभारताना साडी चोळी(ब्लाउजपीस)याचा वापर होत होता का, कारण जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगात महाराज लिहितात गुढी उभारा पताकाची,मग गुढी कोणती खरी साडी चोळीची की पताकाची,म्हणजे भगव्या ध्वजाची,
@AbhiBaba124027 ай бұрын
Both are same
@sakshinagpurkar87077 ай бұрын
धन्यवाद सर🙏🏻🙏🏻 छान माहिती💐🙏🏻
@ashokkulkarni76667 ай бұрын
वास्तव इतिहास सांगितल्या बद्दल आपले आभार .
@kadamlaxman80477 ай бұрын
सर माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद
@DrMPrad7 ай бұрын
Thank you sir🙏
@bhushanshukl56237 ай бұрын
खूपच छान विश्लेषण याला काहीच बरोबरी नाही
@bhaveshgurav.13767 ай бұрын
तुमच्यकडून नेहमी चांगलीच माहिती मिळते.अगदी अभ्यासपूर्ण.तुमच्या नवीन व्हिडिओ ची आम्ही नेहमीच वाट बघतो.
@onthewaytomusic..90077 ай бұрын
नमस्कार सर अतिशय समर्पक आणि परखड भाषेमध्ये आपण कोट्यावधी लोकांच्या शंकेचे निरसन केलं आहे त्याबद्दल आपणास कोटी कोटी धन्यवाद अशीच एक व्हिडिओ होलिका उत्सव यासंदर्भात जर आपण केले तर अजून एक शंकेचं निरसन होण्याची दाट शक्यता वाटते धन्यवाद सर
@JayKhabale7 ай бұрын
सर आपला हा अभ्यासपूर्ण विवेचनाचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचला पाहिजे.
@satvikmuradeofficial7 ай бұрын
उत्तम 👍🚩
@vkulin7 ай бұрын
तुम्ही अतिशय मुद्देसूद आणि योग्य पुरावे देऊन माहिती देता. मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहतो. धन्यवाद
@mahendrakedari50467 ай бұрын
सर आपण अत्यंत उपयुक्त माहिती पुरव्यासहित दिली, हिंदूंचा नववर्षाचा दिवसाला गालबोट लावण्याचे ब्रिगेडी प्रवृत्तीला दिलेली चपराक आहे.
@nileshkulkarni15737 ай бұрын
खुप छान विवेचन केले
@AnandShinde-bu6gt7 ай бұрын
प्रवीण जी, मी तुमचा गेले वर्षभर चाहता आहे. तुमच्या व्हिडिओ ची मी वाट पहात असतो. महाराजांच्या आग्रा ते महाराष्ट्र या सुटकेनंतर च्या प्रवासाविषयी मला जाणून घ्यायचे आहे.
@yogeshpatole27037 ай бұрын
कदाचित याचे उत्तर हो असेल. कारण हिंदू धर्मात या सणाला खूप महत्व आहे.
@prashantbhangare45727 ай бұрын
मग गुढीपाडव्याच्या दिवशी हत्या केली असती ना एक दिवस अगोदर नाही...
@jitendrashinde46797 ай бұрын
हो औरंगजेब नि मुद्दाम च केल आहे आमचे शंभू राजे अमर आहे अमरच रहाणार
@pranavkulkarni83367 ай бұрын
Thank you for your valuable information
@rajendragajananchinchalika67937 ай бұрын
योग्य माहिती. धन्यवाद
@nandkumardeshmukh99667 ай бұрын
प्रविण साहेब आपण खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@baburaopanchal30827 ай бұрын
सरजी छान माहिती दिल्याबदल धन्यवाद
@amazingindia92047 ай бұрын
खूपच सुंदर प्रकारे माहिती सांगितली, जे लोक अफवा पसरवतात, आणि दिशाभूल करतात त्यांना चांगलीच चपराक दिलीत पुरव्या सहित🙏🙏🙏
@jayantdhongde1087 ай бұрын
खुपच छान प्रबोधन सर...
@umeshkesare57697 ай бұрын
अतिशय अप्रतिम विश्लेषण व सविस्तर माहिती दिलीत सर, छान.
@kuldeepdeshpande42357 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत सर त्यामुळे मी आपला ऋणी आहे.❤❤