शंभूराजे कारभाऱ्यांना हत्तीच्या पायी देतात तेव्हा | संभाजी महाराज

  Рет қаралды 251,745

मी मावळा शिवरायांचा

मी मावळा शिवरायांचा

2 жыл бұрын

शंभूराजे कारभाऱ्यांना हत्तीच्या पायी देतात तेव्हा | संभाजी महाराज
सदरचा लेख हा ज्येष्ठ इतिहासकार विश्वास पाटील सर ह्याच्या संभाजी या कादंबरीतून घेतला आहे....🙏
आपले खूप खूप आभार... 🙏
© मी मावळा शिवरायांचा
mi_mavala_shivr...
All Images In The Video Are For Representation Purpose Only .
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing , Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
हि व्हिडिओ काल्पनिक असून यावर लोक सहमत असतील अस नाही , त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीने ह्या व्हिडिओचा आधार घेऊन नये.
⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳
#संभाजी_महाराज
#Sambhaji_maharaj

Пікірлер: 25
@swapnilpatil5073
@swapnilpatil5073 Жыл бұрын
आज पण आणाजीपंत जिवंत आहेत महाराष्ट्र लागली आहे वाईट दिवस आले आहेत
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 жыл бұрын
आजच्या सामान्य सज्जन जनतेसाठी राज्यकर्ता निर्माण होणे गरजेचे आहे . किंवा विद्यमान पुढाऱ्या ना इश्वराने सद्बुध्दी देवो .जनतेला न्याय मिळो .आज सुधा गावात गावगुंड वाईट कृत्ये करत आहेत .सज्जनाला न्याय देण्या ऐवजी आपले शेपूट धरुन असणाकडे न्याय वळवला जातो .
@wamanmuley6359
@wamanmuley6359 Жыл бұрын
धर्मवीर संभाजी राजे यांचा जयजयकार हर हर महादेव जय संभाजी जय शिवाजी
@jayashripatil2023
@jayashripatil2023 5 ай бұрын
राजं तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा
@suvarnakarad606
@suvarnakarad606 2 жыл бұрын
राजे तुमच्या होणार नाही पुन्हा कोणी तुम्ही तर साक्षात भोले नाथा चा अवतार
@sachinmane9041
@sachinmane9041 2 жыл бұрын
शंभूराजांनी जो निर्णय घेतला योग्य आहे हा निर्णय राजांना पन्हाळ्यावर ती कैद करा आले होते तेव्हाच घ्यायला हवा होता जय शंभुराजे
@Patil_Maratha
@Patil_Maratha Жыл бұрын
ब्राह्मण असो वा आणि कोणी गद्दार असेल तर त्याला ठेचलाच पाहीजे अशी शिवाजीमहाराज यांची शिकवण होती....
@anantwagh3163
@anantwagh3163 2 жыл бұрын
जय शंभुराजे
@kamleshwaghere643
@kamleshwaghere643 Жыл бұрын
Jay Shivray Jay Shambu Raje
@sandeepnalwade9318
@sandeepnalwade9318 2 жыл бұрын
जय छत्रपती शिवराय जय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज
@anil211192
@anil211192 2 жыл бұрын
तुमच्या बोलण्यात खूप भावना आहे सर......
@prakashkalal9355
@prakashkalal9355 2 жыл бұрын
JaishumbaRaj
@rohankheratkar3365
@rohankheratkar3365 2 жыл бұрын
जय शंभूराजे
@vishalpatil5451
@vishalpatil5451 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ambadasmargal8111
@ambadasmargal8111 2 жыл бұрын
Jay shamburaje
@somnathwabale2526
@somnathwabale2526 2 жыл бұрын
Jay shivray jay shambhuraje Jay jiju
@vishalpatil5451
@vishalpatil5451 2 жыл бұрын
तुमच्या मधुर आवाजाला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@suryawanshiabhishek4554
@suryawanshiabhishek4554 2 жыл бұрын
जय शिवराय🚩👑 जय शंभूराजे 🚩👑
@saiprasadchitnis2373
@saiprasadchitnis2373 2 жыл бұрын
गर्व आहे आम्हास बाळाजी आवजी चित्रे चिटणीसांचे वंशज असल्याचा.
@Corbogaminggg
@Corbogaminggg 2 жыл бұрын
Mast
@rohitrajkamble4309
@rohitrajkamble4309 2 жыл бұрын
Jay shmbhu raje
@shrikantpotdar1242
@shrikantpotdar1242 2 жыл бұрын
वाळल्या संगे ओले ही जळाले ते हेच!😔😔
@karannagare8449
@karannagare8449 2 жыл бұрын
Balaji pant chitnis
@omprakashagrawal9610
@omprakashagrawal9610 2 жыл бұрын
Nice
@itsmeeditingand836
@itsmeeditingand836 2 жыл бұрын
जय शंभुराजे
आग्रा भेट व आग्र्यावरून सुटका full movie | गरुड झेप
53:47
मी मावळा शिवरायांचा
Рет қаралды 74 М.
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,7 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
शिवाजी राजे आग्र्यातून बाहेर कसे निसटले..? | Shivaji maharaj
13:40