धन्य ते धनाजी संताजी सागरजी अशीच इतिहासाची माहिती देत रहा जय महाराष्ट्र जय शिवराय
@pratik98822 жыл бұрын
अज्ञात इतिहास आणि ऐतिहासिक स्थळ माहिती करून देत आहात त्याबद्दल धन्यवाद 🙏खूप छान कार्य करताय.
@ranjanakalyankar31372 жыл бұрын
आपले नाव सागर, सागरासारखे, आपण इतिहास जगाला दाखवून देतात, आपले धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.
@ramshankarawalekar2322 жыл бұрын
@Mahadev Patil A wa wana tu me to get the chance I was in my heart and the rest is a great time I was in my heart is a great time with you guys have to do it for me mq
@pradipmendapurkar4682 жыл бұрын
श्री संताजी सरसेनापती ची माहिती मिळाली त्या बद्धल आपले आभार जय श्री छत्रपती शिवाजी महाराज व जय श्री छत्रपती संभाजी महाराजकी जय
@jivanmane792 жыл бұрын
तुमचा अभिमान वाटतो, खुप छान कार्य, मि माझी सैनिक आहे ,आंनद झाला मला ,परमेश्वर आसिच बुद्धि देवो तुमहाला,जय हिंद जय महाराष्ट्र
@भारतमाताकीजय-थ3म2 жыл бұрын
सागर मदने , भावा , आजच्या या कलियुगात तूच एक शिवप्रेमी निघालास , आभारी आहे तुझा पूर्ण महाराष्ट्र !!!!♥️❣️❣️👏👏👏
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏 जय शिवराय 🚩
@jayBharatiraanga64252 жыл бұрын
@@SagarMadaneCreation Apsat Bhandun Khoop Mawalae Tharr Zalae Very Bad Very Sad 🤠📢
@Moodmakers882 жыл бұрын
खरंच तुम्ही ग्रेट आहात ....जय संताजी.. जय भवानी.... जय छत्रपती शिवाजी❤️❤️❤️
@prabhakarrairikar34122 жыл бұрын
आपण ग्रेट आहात.हा वीडियो पाहताना मन अतिशय खिन्न झाल.हिन्दुनीच हिंदूंचा घात केलाय.आणी अजुनही हे सुरुच आहे.दुर्दैव.
@mukundjoshi24792 жыл бұрын
नागोजी माने यांनी त्यांना मारले जेंव्हा परम पूज्य संताजी पुजा करत होते. खरा निधड्या छातीचा वीर. औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणण येर्यागबाळ्याच काम नाही. प्रश्न असा आहे की जातीयवाद्यांना सगळीकडे फक्त अनाजीपंतच दिसतात.
@agriculture5392 Жыл бұрын
मी आताच संताजी बाबांचे काका विधाते लिखित पुस्तक वाचून काढले अप्रतिम आहे
@AKadam-bg7kb2 жыл бұрын
स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या जिवनातील शेवटचे दिवस जिथे वास्तव्यास होते व जिथे एका इतिहासातील एक जिगरबाज मावळ्याचा घात केला गेला ते स्मृतीस्थळ दाखविल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद.. अशाच काही दुर्लक्षित ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होणे आम्हाला पण भाग्य तुमच्यामुळे लाभतेय त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद
@omkarmunjawale83102 жыл бұрын
इतिहास जगा समोर आणण्याचे काम करताय त्या बद्दल आपले आभार जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
जय शिवराय 🙏😊🚩
@pravindeshmukh93992 жыл бұрын
Amache bap aaj samjale yeto mujara karayala
@dattapatil47102 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या बद्दल माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत.
@dhruvnimbalkar79172 жыл бұрын
एवढ्या मोठ्या योद्ध्याची समाधी अशा अवस्थेत खूप वाईट वाटतं सागर दादा या समाधी बद्दल सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे ......जय शिवराय. 🚩
@santoshsapkalpatil2177 Жыл бұрын
🤣
@xcyberscar4992 Жыл бұрын
@@santoshsapkalpatil2177 hasayla kay re zal mayghalya
@Jacksparrow0212 Жыл бұрын
@@santoshsapkalpatil2177aurangya chi najayaj aulad ahes vagat😂
@sagarmahalunge32068 ай бұрын
❤ Nakki Dada awaz uthvalya pahije😢
@jagdishcheulkar99042 жыл бұрын
🙏🚩🙏 नतमस्तक प्रणाम संताजी घोरपडे यां महान हींदवी 🗡️योद्धास, ह्यांमुळे आज आंपण स्वाभीमानाने जगत आहोत
@alkaparulekar14462 жыл бұрын
सागर तुमच्या मुळे मराठा इतिहास कळतो व ऐतिहासिक स्थळे पहायला मिळतात. खुपखुप धन्यवाद.
@gajananchavan18942 жыл бұрын
सागर सर आपले खुपखुप धन्यवाद , आपल्यामुळे आम्हाला ऐतिहासिक स्थळे पहायला मिळतात ,आपले मनपूर्वक आभार.
@OmparkashSathe4 ай бұрын
धन्यवाद भावा 🚩⚔️🗡️ जय शिवराय 🚩⚔️🗡️ जय शंभुराजे 🚩⚔️🗡️ जय संताजी 🚩⚔️🗡️ जय धनाजी 🚩⚔️🗡️ मनापासून आभार व्यक्त करतो
@भारतमाताकीजय-थ3म2 жыл бұрын
शिवरायांचा आणि स्वराज्यासाठी प्राण वेचणाऱ्या ज्ञात अज्ञात मावळ्यांचा इतिहास फक्त मित्रा सागर मदने तूच जिवंत ठेवत आहेस, तूच खरा शिवरायांचा वारसदार आहेस !! तुझ्या कार्यास कोटी कोटी प्रणाम !!!♥️♥️🌄👍👍👏👏👏
@ashokkachare688611 ай бұрын
ग्रेट...असेच ऐतिहासिक दुर्गम व अपरिचित तीर्थस्थळ दाखवा 😊
@vitthaltary9412 жыл бұрын
सागर आपण दिलेली सरसेनापती संताजी घोरपडे यांची माहितीने मनाला खूप छान वाटले धन्यवाद
@sanjaybandal46342 жыл бұрын
सागर दादा तुझ्यामुळे इतिहासातील अनेक अपरिचित गोष्टी सर्वांसमोर आल्या आहेत ...आतापर्यंत कितीतरी वीर मावळ्यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन इतिहास समोर तर आणतोसच ... पण त्या समाधी स्थळांना भेट देऊन एक प्रकारे त्यांना आदरांजली वाहतो... तुला 100 तोफांची सलामी👍👍👍🙏🙏🙏
@raninazirkar52812 жыл бұрын
दादा खरच खुप छान माहिती दिली तुम्ही पाहून डोळ्यात पाणी आलं दादा 🙏🙏
@ramdasbabar39842 жыл бұрын
सागर मदनेजी, आपण फारच इतिहासाबाबतअभ्यासपूर्ण माहीती दिली ,धन्यवाद
सरसेनापती संताजी घोरपडे त्यांना मानाचा मुजरा 🙏 सागर दादा खूप छान माहिती सांगता तुमच्यामुळे इतिहास जगासमोर येतो चांगल्या प्रकारे
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@श्रीस्वामीसमर्थ-थ2ढ2 жыл бұрын
खूपच सुंदर काम करता दादा तुम्ही🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संताजी🚩🚩🚩🚩🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@dineshmukane74662 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे दादा 🚩🙏 सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@dilippatankar91502 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगीतली, खरच तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद,👌👌👌👌👌👌👌 जय शिवराय .....
@ashokpatil4176 Жыл бұрын
आणखी अशाच ऐतिहासिक माहितीची आपणाकडून अपेक्षा, धन्यवाद.
@rohitnikam2280 Жыл бұрын
सागर दादा, तुम्ही हिंदवी स्वराज्याचा ऐतिहासिक इतिहास जिवंत ठेवत आहात, मस्तच माहिती सागितली. 🙏🙏🙏🚩🚩🧡🧡
@vaibhavadhav44412 жыл бұрын
मातृ भूमी साठी लढणाऱ्या सरसेनापती संताजी घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा👏 जय शिवराय, जय संताजी🚩
@dnyaneshwarbathe70522 жыл бұрын
फारच छान👏✊👍 सागर, आपल्या मुळे ही समाधी पाहण्याचा योग आला, काही फंदफितुरांमुळे आपणास खूप मोठी माणसे गमवावी लागली, मानाचा मुजरा. जय भवानी जय शिवराय🙏🙏 🙏
@sainathnerurkar1489 Жыл бұрын
मदने सर तुम्हाला आणि तुमच्या स्वराज्य सेवेला अनंत अनंत प्रणाम
@ashokpatil51522 жыл бұрын
खूपच छान कार्य आहे तुमचे.. महाराष्ट्राला गौरवशाली बनवणाऱ्या या महान योध्यांच्या कथा सर्व लोकांपर्यंत पोचणे खूप गरजेचे आहे..
@mungshiramkadam3912 жыл бұрын
खुप छान दर्शन घडवलं बंधु, संताजी या कादंबरी मध्ये सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे हुबेहुब आहे गुहा ,थोर व लढवय्या महान सरसेनापतीस विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा
@lembhefamily732911 ай бұрын
आपल्या लोकांची हिच व्यथा आहे. आपण येकोप्याने असतो तरी आपला इतिहास अजून खुप वेगळा आणि चांगला असता जय छत्रपती शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@swapnaliarote60522 жыл бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती देता त्या मुळे आम्हाला महाराष्ट्राचा खरा इतिहास कळतो 😊🙏
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@gokuldasadhav88632 жыл бұрын
अगदी मनापासून तुमचे आभार काळाच्या पडद्याआड गेलेली ऐतिहासिक माहिती प्रकाशात आणली, खुप खुप धन्यवाद
@sanyogdeshpande90972 жыл бұрын
फारच हृदय द्रावक प्रसंग 😔 जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩🚩🚩
@namdevghorpade77612 жыл бұрын
हर हर महादेव. भाऊसाहेब खुपच ग्रेट, जय भवानीशंकर .संताजी घोरपडे महाराष्ट्राची छान
@TheVivekgdesai2 жыл бұрын
Hats off Sagar dada. You are doing the most great job. खूप पवित्र आणि महत्त्वाची ठिकाणे तू आम्हला घर बसल्या दाखवत आहेस. तुझे मनापासून खूप खूप आभार. या सर्व ठिकाणांना आम्ही नक्की आवर्जून भेट देऊ. हर हर महादेव 🚩
@sureshkhatwani68372 жыл бұрын
आपको सलाम करता हू ऐसे बहादूर वीर।योद्धा की गूहा दिखाने केलिये।
@madandixit68962 жыл бұрын
आज आपण जे जगतो ते या सर्व मावळे व आपले श्री शिवाजी महाराज यांच्या कृपेने
@vishalshilewant31442 жыл бұрын
सागर , मित्रा खूप छान संतजी घोरपडे बद्दल माहिती दिलीस. संताजी ज्या गुहेत रहात होते त्याचा आतला भाग दाखवायला हावा होता. Salute Veer Santaji la ani tula
@adityaghorpade10952 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ❤️❤️
@lifeisbeautiful8069 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सागर दादा 22:13 धन्यवाद
@vidhipatil28222 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आभारी भाऊ खुप खुप छान खुप सुंदर 🙏 सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏 हर हर महादेव 🌼🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🇮🇳🚩🙏
@dhondirampadul45272 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती संताजी घोरपडे यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे धन्यवाद
@dr.ashoktawar88482 жыл бұрын
अत्यंत मौल्यवान माहिती आपण दिली. धन्यवाद! 🙏🙏
@rajdeshmukh68362 жыл бұрын
Thanks for the video
@sukhadevmemane58132 жыл бұрын
आपल्या दिलेल्या पुराणात काळच्या माहिती बद्दल धन्यवाद जय शिवराय 🙏🙏
@vandanagirkar70372 жыл бұрын
आपण विविध प्रकारच्या पुरातन काळातील आम्हाला माहिती नसलेली ऐतिहासिक माहिती फार श्रम घेऊन आपण ऊन वारा इत्यादींची पर्वा न करता आमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता त्या बद्दल खूप धन्यवाद. खूपच छान .
@subhashbajiraopokharkar53542 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ. आपण अतिशय परिश्रम घेवून महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना दाखवून/ सांगून खूप मोठे काम करत आहात. शासनाने व समाजानेही अशा परमपवित्र स्थानांची जपवणूक करावयास पाहिजे.
@riteshdurve39412 жыл бұрын
Jai Shivrai Jai Bhavani 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Sagar kharach khup chaan mahiti dilit. Santaji Ghorpade ek adhbhoot veer labhale aapalya Maharashtra la. Thank you Sagar for this information. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@VinodThombre-gd8fo5 ай бұрын
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏
@sanjaynikam79792 жыл бұрын
खुप चांगले प्रयत्न करून या बाबतीत आपण माहिती मिळवली आहे धन्यवाद सागर अशी नेहमी नवीन माहिती देतराहा
@byhkartikofficial9516 Жыл бұрын
सागर सर आपल्या या कामासाठी कोटी कोटी पाठिंबा स्वरुपात आशिर्वाद जय शिवराय जय मल्हार
@harshudeore22792 жыл бұрын
सागर भाऊ सर्वे किल्ला आम्हाला दाखवतात त्या बदल् धन्यावाद भाऊ
@rahulshelar91422 жыл бұрын
खूप छान आणि महत्व पूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद अशीच वेगवेगळी देत जा
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@sarikapatil56492 жыл бұрын
सागर दादा तुम्हाला खुप धन्यवाद फार छान व्हीडीओ आणि माहिती दिली 😭🚩🚩
@SiddharthPendurkar2 жыл бұрын
वा खुप चांगली माहिती दिलीत असेच महिती पुर्ण व्हिडीयो करत जावा
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
नक्कीच दादा..😊👍 खुप खुप धन्यवाद
@ajinathchitale350911 ай бұрын
धन्य ते संताजी यांना कोटी कोटी प्रणाम
@madhavraopatil20869 ай бұрын
येक चांगला विडिओ, आणि अतिशय ऐतिहासिक माहिती देणारे काम आपण करीत आहात, अभिनंदन,
@laxmansonake78642 жыл бұрын
मदने भाऊ खरचं तुम्ही खूप चांगले काम करत आहात . धन्यवाद .
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@sanjayraut47182 жыл бұрын
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
@anilpawar20288 ай бұрын
सर आपण अतीशय मोलाची माहीती दिली धन्यवाद।
@raj...d78082 жыл бұрын
खरंच सागर भाऊ 🔥🚩आपल्या महाराष्ट्रात वीर पराक्रमी मावळे होऊन गेले आश्चर्य वाटतंय...अश्या विरांचा इतिहास आणि पराक्रम तुमच्या मुळे आम्हाला पहायला मिळाला, 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩 🚩🔥सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा🚩🔥 मुजरा... मनापासून आभार छान माहिती दिल्याबद्दल 🚩🙏
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा ❤🙏🚩
@panditkalake43542 жыл бұрын
सागर साहेब खरंच आपण खूप महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद सर
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद
@tushartanna72642 жыл бұрын
Thank you Sagar ji for bringing out the real history of our Maharashtra. Goosebumps when we try to visualize what would have happened.
@umathorat30912 жыл бұрын
संताजी घोरपडे यांचा असा अंत झाला हे ऐकून फार वाईट वाटलं आणि गुहा दाखवली ते पण म्हसवड जवळ म्हणल्यावर माहितीच नव्हतं खरंच माहीत नव्हतं आणि हे आपण सागर भाऊ माहीत करून दिले त्याबद्दल आपल्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आणि आपल्या व्हिडिओचे मी आभार मानते की आपण केलेले सगळे व्हिडिओ मला खूप बघा शेतात मी काम सोडून सगळं बघत बसते मला खूप आवडतो इतिहास शिवाजींचा आणि तो आपण जागृत करून दाखवता याबद्दल तुमचे परत धन्यवाद
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏 जय शिवराय 🚩
@pandurangkambdi37122 жыл бұрын
सागर भाऊ नमस्कार खुपच सुंदर तुझ्या ईतिहास माहितीही छान मनापासून जय शिवराय जय भवानी......आपली.....आपल्याशीच मान का....प...तात पण,.....हाच ईतिहास सध्या आपल्याच महाराष्ट्र सरकार मधे चालू आहेत
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@avinashmasurkar33952 жыл бұрын
धन्यवाद .मराठी माणसांच दुर्दैव इतिहासात आणि वर्तमानात भाऊबंदकी चुकलेली नाही.
@itspm-theraillover2 жыл бұрын
Mahiti Dilyabaddal Dhanyavad Sagar Dada! Apratim video👍👍 Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏⛳
@avinashkoravi83565 ай бұрын
तुमचं खूप खूप धन्यवाद एक सच्चा शिव प्रेमी आहेत तुम्ही
@pratikshapatil25212 жыл бұрын
तू खूप चांगला काम करतोस दादा😊 दऱ्या खोऱ्यात जाऊन डोंगर चढून उन्हात जाऊन लोकांना माहिती देतोस हेच खूप आहे आमच्या साठी ..पुढे वाटचालीसाठी तुला खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा ...तुझ्यामुळे आम्हाला माहीत नसलेला इतिहास समजलं .कधी पुस्तक मध्ये पण नाय वाचलं हे इतिहास ते तुमच्या कडून समजलं ..खरंच खूप आभारी आहोत .... पण त्यांच्या समाधी तीन ठिकाणी कस काय आहेत हे मला नाय समजलं ....😥
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मृत्यू कारखेलच्या जवळ झाला त्यामुळे तिथे एक समाधी.... कुरूंदवाडला त्यांच्या देहाला अग्नी दिला, तिथे दुसरी समाधी आणि संताजी घोरपडेंचे वंशज "सेनापती कापशी" गावात राहतात तिथे त्यांनी समाधी उभारली आहे.
@dilipvarude66332 жыл бұрын
आमच्या कडे वाचनसंस्कृती जवळजवळ नष्ट होत चालली आहे. त्यामुळे आम्हाला इतिहास कळत नाही
@revannathgawade33442 жыл бұрын
Thanks Sagar saheb
@subgamerz1342 жыл бұрын
Sagar dada तुझ्या कार्याला सलाम.🙏 💐 प्रत्यक्ष पाहिल्या सारखे वाटतेय. शूर मावळे संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा.🙏🙏💐💐छत्रपती शिवाजी महाराज की जय.🙏🙏💐💐🚩🚩🚩
@savitakulkarni65882 жыл бұрын
धन्यवाद सागर तुम्ही खूप छान काम करत आहात खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@krishnagadkari53952 жыл бұрын
आभारी आहोत. तरून ना समजलेच पाहिजे. छान प्रयत्न त्यास धन्यवाद. गडकरी बाबा नाशिक.
@rahuljadhav48072 жыл бұрын
🌹
@rahuljadhav48072 жыл бұрын
🚩🌹🙏
@vishalpatil54512 жыл бұрын
आपल्या गोड आवाजामध्ये पुह्ना एक नवीन इतिहास समोर आणलात त्याबद्दल आपणांस मनःपूर्वक धन्यवाद... आम्ही शिरोळ कुरुंदवाड भागात राहतो इथे आम्ही संताजी यांची समाधी पाहिली आहे पण दुसरी समाधी आपण माहिती करून दिलात... समाधान वाटले.... खूप छान 👌👌👌👌👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻
@pravinbhosale62572 жыл бұрын
SANTAJI WAS GREAT WARRIER THANKS FOR YOUR VIDEO
@chetanborse83642 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे दादा खूप छान अप्रतिम माहिती दिली आपण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@daminigaikwad70262 жыл бұрын
निःशब्द 🥺... दादा तुझ्यासोबत मी संपूर्ण ऐतिहासिक स्थळांना स्वतः भेट दिलीये असच वाटायला लागलय 😊😊
@narendrautekar48722 жыл бұрын
तुझे विडिओ खूप मस्त आहेत
@rajendraghorpade1322 жыл бұрын
Thanks sir amchya vanshja babat mahiti va samadhi shodh ghetla ani video banavlyababt prnam koti koti
@truptidubey67102 жыл бұрын
सताजीची खुप छान माहिती सांगितली तुमचे खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय भवानी
@santoshtambekar78452 жыл бұрын
धन्यवाद, खरा इतिहास असाच समोर आणावा.
@ushajadhav9952 жыл бұрын
🌹🌹🌹🙏🙏🙏 सागर भाऊ आपण खूप छान ,पण माहित नसलेले ठिकाण दाखवून इतिहास समजून दिला याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏
@दत्तगूरूमाऊली7 ай бұрын
शंभुराजे नंतर ही घटना स्वराज्या साठी हानी कारक ठरली जय शंभुराजे जय शिवराय जय जिजाऊ जय संताजी बाबा हर हर महादेव
@alkaSalunkheKeni2 жыл бұрын
भाऊ तुमच्या कार्यास सलान आणि मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
@Usha38 Жыл бұрын
खूप तळमळीने आणि आदराने आपण विर पुरूष यांची माहिती देवून, किल्ले दर्शन घडवून सर्वांच्या मनामध्ये आदराची भावना जागृत करीत आहात,अतिशय अभिमानास्पद कार्य करीत आहात,यातून अनेक शूर वीरांनी आपल्या त्यागातून आपल्यातला सुंदर अशा स्वराज्याची स्थापना करून दिली आहे,त्यांना कायम स्मरणात ठेवून आपले आयुष्य जगुयात.त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं आपण जतन करूया.👃👃👃
@nareshpujari74572 жыл бұрын
🚩🚩Jai Santaji 🙏🙏🙏🙏🚩🚩 🚩🚩Jai jijau Jai Shivaji jai Bhvani Jay🚩🚩🙏🙏
@adhavbalasaheb52912 жыл бұрын
प्रिय सागर, आपन करत असलेल्या छान कार्याबद्दल खप खुप धन्यवाद
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
Thank You
@ravipeshattiwar62472 жыл бұрын
इतिहासातील असे स्थळ शोधून ते लोकांपर्यंत पोचवणे खरचं खूप कठीण काम आहे ,पण सागर तू हे करतो आहे ,तुझ्या या कार्याला मी प्रणाम करतो आणि इतिहास प्रेमींना आव्हान करतो की या चॅनेल ला subcribe करा।
@baliramkor56342 жыл бұрын
Free
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@mangeshgupte8002 жыл бұрын
@@baliramkor5634 khup jast bolto tuzi Mahiti nako
@mangeshgupte8002 жыл бұрын
Etihas dakhav
@janardhanpawar52972 жыл бұрын
Khara tar maharashtra sarkar che kaam laksh dyache pan te aaplya pidyanchi soya karnyaat magna ahe
@OmsonOfficial Жыл бұрын
धन्यवाद! तुम्ही असेच स्वराज्याचे रक्षकांचे व्हिडिओ बनवा.
अरे मित्रा, बाणूरगडला उमाजी नाईक यांची नाही तर बहिर्जी नाईक जे छ. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते, त्यांची समाधी आहे. हे आमचे इतिहासाचे ज्ञान.
@dilipvarude66332 жыл бұрын
अरे बाबा, बाणूरगडला उमाजी नाईक यांची नाही तर छ. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. हे आमचे इतिहासाचे ज्ञान (कि अज्ञान)
@ummid25928 ай бұрын
🙏🙏जय संताजी घोरपडे
@prakashpatankar58392 жыл бұрын
Grt.eggorts honest work for brave Lt.santaji Ghorpade 🌹🌹🌹🌹🌹🙏thanks Mr. 🌹For your devotion 🌹🌹🌹🌹
@prakashpatankar58392 жыл бұрын
Grt Efforts 🌹🌹🌹🙏🌹🙏🌹
@योगेशपडवणकर2 жыл бұрын
इतक्या महान महापराक्रमी सर सेनापतीं च्या समाधीची अवस्था बघून खूप खूप वाईट वाटतंय आणि प्रचंड संताप वाटतो. पुरातत्व विभाग,महाराष्ट्र शासनआणि आपण सर्वसामान्य माणसे काय करतोय?अश्या अनेक महावीरांच्या ,महास्त्रियांच्या समाध्यांची अवस्था बघून खूप खूप यातना होत आहेत.
@harshadamalwadkar95212 жыл бұрын
Thank you for making such informative videos , this will help us to understand are history in a better way . 🙏🙏🙏