Amit Deshmukh Speech : विलासरावांची लकब, अमित देशमुखांची टोलेबाजी आणि किस्से : ABP Majha

  Рет қаралды 503,911

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 392
@pritamshinde3977
@pritamshinde3977 2 жыл бұрын
राजकारणातील माझे आवडते प्रिय व्यक्तिमत्व स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब.
@devidaspatre2656
@devidaspatre2656 2 жыл бұрын
अमित देशमुख साहेब,आजच्या तुमच्या भाषणाने स्व.विलासराव देशमुख साहेबाची आठवण जागृत झाली आणि त्याची लकब,शैली, आणि आवाज खरोखरच तंतोतंत 👌👌👍👍✌️✌️
@doctors_kitchen0905
@doctors_kitchen0905 2 жыл бұрын
आदरणीय साहेबाची आठवण झाली सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे 🌟👌🙏👍
@chandrakanttambe8261
@chandrakanttambe8261 2 жыл бұрын
डोळे बंद करुन नुसत ऐकल तर साक्षात मा. विलासराव देशमुख बोलत आहेत असे वाटते.
@nikhilgavade5927
@nikhilgavade5927 2 жыл бұрын
खरच साहेब मीही डोळे मिटून ऐकले मला साहेब आपल्यात आहेत
@sudhirkulkarni5713
@sudhirkulkarni5713 Жыл бұрын
Very nice
@nitinjadhav1922
@nitinjadhav1922 2 жыл бұрын
संस्कार काय असतात त्याच उत्तम उदाहरण आहेत तुम्ही..
@nileshk6883
@nileshk6883 2 жыл бұрын
बोलण्याची लकब, हसरा चेहरा, हातवारे, बोलताना शाब्दिक चीमटे काढणे....! विलासरावांचीच आठवण झाली...! Keep it up Amit bhau...!
@sk9968032
@sk9968032 2 жыл бұрын
Vilasraonchi athavan aali. Amit sir,khup mothe Whaa...
@sk9968032
@sk9968032 2 жыл бұрын
आवाज विलासराव देशमुख यांच्या सारखाच
@yog7640
@yog7640 2 жыл бұрын
हा आता पर्यंत होता कुठे बिळात। बिनकामाचा माणुस फुकटचा मंत्रीपद घेतलाय
@santoshteli999
@santoshteli999 2 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेबांचे सारखे भाषण.. आज अमित भैया देशमुख साहेबांचे भाषण ऐकल्यानंतर विलासराव देशमुख साहेब आठवले..💐 विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांची जोडी कशी होती यांची मैत्री कशी होती तो अच्छा महाराष्ट्राला माहीत होती..💐 विलासराव देशमुख साहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी अमित देशमुख आणि धीरज देशमुख साहेब गोरगरीब पर्यंत विचार पोहचवत आहेत..💐💐🙏🏻🙏🏻
@nitinpujari665
@nitinpujari665 2 жыл бұрын
महाराष्ट्र राज्याचे भावी नेतृत्व आदरणीय भैय्या साहेब
@kalidasjagtap8598
@kalidasjagtap8598 2 жыл бұрын
फार दिवसांनी योग्य विषयावर थोडाही आवाज न वाढवता आदरणीय विलासराव देशमुख साहेब सारख भाषण नव्हे साहेबांचा पुनर्जन्म च् परत एकदा सौम्य आवाजात दाद मिळविणे संस्कृती व आई वडिलांचे संस्कार.
@vijaykhandare2090
@vijaykhandare2090 2 жыл бұрын
मी भाषणं ज्यास्त एकत नाही पण साहेबाच थोडं भाषण ऐकून सम्पूर्ण होई पर्यंत ऐकतच राहिलो खुप छान वकृत्व आहे साहेबांची आठवण झाली
@kalyandeshmukh7455
@kalyandeshmukh7455 2 жыл бұрын
अत्यंत कार्यशील व्यक्तिमत्व, ऊसचे तोडणी संकट असताना मांजरा परिवार कडून 60लाखापेक्षा जास्त ऊस गाळप पूर्ण होऊन पुढे चालू आहे हे आहेत अमित भैया
@kalyandeshmukh7455
@kalyandeshmukh7455 2 жыл бұрын
60लाख टन ऊस
@directorsanjaypatil45
@directorsanjaypatil45 2 жыл бұрын
राजे ! लातुरच्या मातीचा गुण दिसला तुमच्या भाषणातुन! देशमुख बाणा साहेबांसारखाच! ग्रेट भौय्यासाहेब !!
@hanumantkale6190
@hanumantkale6190 2 жыл бұрын
एकच,साहेब आजही आपल्यात आहेत. तोच उत्साह,तीच विचारांची खोली आणि तेच हलके फुलके पण मार्मिक चिमटे.
@user-mauli7395
@user-mauli7395 2 жыл бұрын
संस्कार म्हणजे काय काय याच उत्तर उदाहरण म्हणजे अमित साहेब
@onkarwagh7735
@onkarwagh7735 2 жыл бұрын
मान अमितसाहेब आपली भाषाशैली हुबेहुब कै.मान.विलासराजी देशमुखांसारखा भ्रम होतो.साहेबांचे स्वप्न आपल्याकडून पूर्णतेकडे वाटचाल व्हावी.ही महाराष्ट्राची आशा -आकांक्षा पूर्ण व्हावीत .साहेब उत्तम बोलत आहात आई बाबतचा नतमस्तक संस्कृतीची जपणूक ही महाराष्ट्राची आन बान शान रहावीत आपले भाष्य अतिसुंदर! आभार व अभिनंदन साहेब!
@himmatnadaf5037
@himmatnadaf5037 2 жыл бұрын
आमित देशमुख साहेब आपले भाषण ऐकून फार आनंद झाला. आपले विचार खरोखरच अतिशय उत्तम आहेत
@umeshkarekar8546
@umeshkarekar8546 2 жыл бұрын
अमित साहेब विलास राव देशमुख साहेब यांची आठवण झाली उत्कृष्ट वकृत्व भाषण ऐकून आनंद झाला 👍👍👍
@sunranjit
@sunranjit 2 жыл бұрын
सुसंस्कृत आणि सोबर नेतृत्व.. आदरणीय मा. अमितभैय्या विलासरावजी देशमुख 🙏🙏
@pramodbachate3306
@pramodbachate3306 2 жыл бұрын
मा अमित जी मी भाजपा पदाधिकारी आहे पण खरं सांगायचं तर आज साक्षात साहेब बोलत होते हे दिसलं,आता इतकीच नम्र विनंती की जे साहेबचं स्वप्न आपल्या मराठवाड्यासाठी होत ते पूर्णत्वाला घेऊन या
@umeshdeshmukh4482
@umeshdeshmukh4482 2 жыл бұрын
नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व ..... सुरेख संगम मा.अमित भैय्या
@laxmanjadhav999
@laxmanjadhav999 2 ай бұрын
हा आमचा लातूर जिल्हा खूप सुंदर आहे कारण आमच्या जिल्ह्यात विलासराव देशमुख सारखे हसतमुख चेहऱ्याचे नेते होते आता अमित भैया देशमुख ही कसर भरून काढतील हीच अपेक्षा ❤
@swapnil2444
@swapnil2444 2 жыл бұрын
भाषण कौशल्य आहे दादांच्यात ऐकताना बोर होत नाही , आदरणीय विलासरावांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव पडलेला आहे
@vishalsonkamble9224
@vishalsonkamble9224 2 жыл бұрын
शाब्दिक निवड, बोलण्यातील संयम, आदर व विनोदी चिमटे काढत सहज मतप्रदर्शन ...... अप्रतिम अमित भैया .... महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती वर्तमानातील इतर राजकीय नेत्यांनी समजून घ्यावी ... व महारष्ट्र देशा च्या कल्याणासाठी देह झिजवावा ही विनंती .... जय महाराष्ट्र, जय हिंद ...
@amitpatil6021
@amitpatil6021 2 жыл бұрын
आठवण झाली विलासरावांच्या भाषणाची..
@sandeepmulik9137
@sandeepmulik9137 2 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेबांची आठवण आली
@mayur_jaybhay
@mayur_jaybhay 2 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेब version 2.0 💝💝
@AdinathSanap
@AdinathSanap 2 жыл бұрын
आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची लकब वकृत्व भैय्या आपल्यात आहे...nice bhaiya Saheb
@vaibhavambekar9789
@vaibhavambekar9789 2 жыл бұрын
very sophisticated and sober personality😍
@prafullpatil3203
@prafullpatil3203 2 жыл бұрын
देशमुख साहेबांची आठवण झाली राव... ❤️
@patilvikas647
@patilvikas647 2 жыл бұрын
भैय्या आजचे भाषण हे साहेबांचेच वाटले. 🙏🙏
@marutikamble466
@marutikamble466 2 жыл бұрын
खुपच छान अमितजी भैयासाहेब 👌👌👍
@nitingaikwad9017
@nitingaikwad9017 2 жыл бұрын
कॉंग्रेस पक्षाला ऊर्जा मिळवायची असेल तर असे नेते तयार झाले पाहिजेत अशा लोकांना संधी देऊन काँग्रेस पक्ष बळकट केला पाहिजे या देशाला वाचवले पाहिजे
@abhayjadhav266
@abhayjadhav266 2 жыл бұрын
भावी मुख्यमंत्री फक्त अमितभैय्या देशमुख.
@swapnilgaikwad3141
@swapnilgaikwad3141 2 жыл бұрын
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे युवा नेतृत्व मा . अमित भैया देशमुख , आपल्या हातून काँग्रेस ला पुन्हा सुवर्णकाळ यावा , हिच स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना खरी श्रंधांजली
@ravindragholap4707
@ravindragholap4707 2 жыл бұрын
अमितसाहेब, तुम्ही एवढ चांगल बोलू शकता, माहित नव्हतं.महाराष्ट्र भर फिरून कौग्रेस पक्ष वाढवा.लातूर पुरते राहू नका.
@yog7640
@yog7640 2 жыл бұрын
हा लातुरच्या बाहेर निघायला तयारच नाही। घरकोंबडा
@ashokmore4737
@ashokmore4737 Жыл бұрын
कश्याला परत गटारात
@manojbhandare729
@manojbhandare729 2 жыл бұрын
Amit Deshmukh ❤️ cm material ❤️
@isshiomi6364
@isshiomi6364 2 жыл бұрын
फक्त दिसणं बोलणं महान अशा वडिलाप्रमाणे आहे...प्रत्यक्षातील वागणं, सर्वाना बरोबर घेऊन चालणे , मतदार संघातील काम,लोकांचा ऊस वेळेवर नेणे, शहरातील व इतर शहरांना जोडणारे रस्ते ई जनतेच्या प्रश्नावर आदरणीय स्व विलासरावजी प्रमाणे काम केलं असतं तर बरं झालं असतं...
@vilasingle2766
@vilasingle2766 Жыл бұрын
अतिशय सुंदर साहेब मा.विलासराव देशमुख साहेबाची आठवण येते भाषणाचा सारखे पणा आहे
@bhagwannaik8198
@bhagwannaik8198 2 жыл бұрын
खूप सुंदर भाषण माननीय विलासराव देशमुख यांची आठवण झाली... बरोबर आहे फार पूर्वीपासून महाराष्ट्राने आपली परंपरा सांभाळी आहे! ती तशीच टिकून राहावी....
@avinashkale8938
@avinashkale8938 2 жыл бұрын
महाराष्ट्राची राजकीय पंरपरा, फङणवीस चंपा साहेब शेलार साहेब आणि नवीन नेमलेले मंङळी.. यांनी समजुन घेतली पाहीजे. सत्ता येत असते, जात असते... 🙏🙏🙏🙏
@ravindragholap4707
@ravindragholap4707 2 жыл бұрын
भाजपा, संघाने या कार्यक्रमातून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ओळखावी आणि सुसंस्कृत पणा शिकावा.
@omkarbuwa5857
@omkarbuwa5857 2 жыл бұрын
तिथं सगळे एका रांगेत उभा राहतात...आणि सगळ्यांना सारखं जेवण मिळत ...संघाचे संस्कार रक्तात आणायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल....सत्तेला चिकटलेले मुंगळे ..ढेप संपून नये म्हणून अस वागवच लागतं...🤣🤣🤣...आला संस्कार सांगायला
@krishnabadalia3508
@krishnabadalia3508 2 жыл бұрын
इथ सगळे बनावटी लोक जमले आहे संघ सोबत ह्यांच काय बरोबरी
@TheVkrant
@TheVkrant 2 жыл бұрын
@@krishnabadalia3508 Sangh ha deshala lagleli kid ahe.. Adar Sanman hya goshti sanghala kay kalnar.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 жыл бұрын
mahan prime minister modiji RSS samajik samarasata japanari mahan vichardhara ahe Gandhi neharu congress NCP muslimanche jode pusanare ani samajik samarasatela virodh karanare ahet tipu sultan Aurangabad la samarthan ani nawab Malik la support karanare hanuman chalisa che pathan karanarya navaneet Rana madam hya hindu chambhar mahilevar deshdrohacha gunha dakhal karanarya Maharashtra la swatantravir savarkarji Dr hegadewar saheb hyanchya vicharanchi garaj ahe Jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadewar saheb Jay modiji
@TheVkrant
@TheVkrant 2 жыл бұрын
@@anilgaikwad2202 🍌
@vinaykulkarni3353
@vinaykulkarni3353 2 жыл бұрын
आज विलासराव काकांची आठवण आपंले भाषण एकताना आली
@vasantmane1983
@vasantmane1983 2 жыл бұрын
भावी मुख्य मुख्य मंत्री
@yog7640
@yog7640 2 жыл бұрын
तीन वर्षात आता दिसला होता कुठे हा आतापर्यंत बिळात। मुख्यमंत्री पद बाजारात मिळतो का
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 2 жыл бұрын
@@yog7640 तुझ्या गांडीला का तिखट लागलं
@aniljagtap5061
@aniljagtap5061 2 жыл бұрын
हुबेहूब दुसरे विलासराव देशमुख खूप सुंदर भाषण खूप सुंदर विश्लेषण
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 2 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रमाणे बोलण्याची ढब आहे अजून प्रगती होणे बाकी आहे होईल
@sanjayshinde9234
@sanjayshinde9234 2 жыл бұрын
विलासराव यांची आठवण जरूर येते हे हावभाव बघितले वर.
@ananthire8568
@ananthire8568 2 жыл бұрын
खुमासदार वक्तृत्व.... हुबेहूब देशमुख साहेबांची आठवण झाली
@panditsawant685
@panditsawant685 2 жыл бұрын
Very nice speech sir 👌
@kamlakerdeshmukh2084
@kamlakerdeshmukh2084 2 жыл бұрын
खुप वर्षाने महाराष्ट्रातील सभ्य संस्कृति या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेत्याने दाखवली
@vilasshinde5234
@vilasshinde5234 2 жыл бұрын
आदरणीय साहेबाची आठवन आली आपल्या हातवारे शयली मधून साहेब
@jadhavbharat253
@jadhavbharat253 2 жыл бұрын
लातुर जिल्ह्याची शान आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब मुद्देसूद भाषण.🙏🙏
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 2 жыл бұрын
पकंजा ताई धनुभाऊ आपणास हार्दिक शुभेच्छा असेच कार्य करीत रहा महाराष्ट्र राज्य खूप पुढे जाईल जनता आपणास डोक्यावर घेईल शुभेच्छा आपणास
@abasahebwaghmare5951
@abasahebwaghmare5951 2 жыл бұрын
Good speech.Just like Hon. Vilasrao Deshmukh saheb.
@anilwandre7349
@anilwandre7349 2 жыл бұрын
This is called well cultured behavior inherited from a sophisticated & cultured family.
@vivekthakurification
@vivekthakurification 2 жыл бұрын
Is it... have you ever heard of Adarsh scam... Mr sophisticated
@sainathtekale4001
@sainathtekale4001 2 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेब आज आपल्या मध्ये असले असते लातुरकराना आनंद झाला असता आणि साहेब असले असते तर साहेब कार्यक्रमाध्ये असले असते
@societymitra
@societymitra 2 жыл бұрын
हो अमित देशमुखांनी त्यांची नकल करू नाही...विलासराव देशमुख म्हणजे खूप मोठे राजकीय राजबिंडे उत्तम वक्ता सतत हसरा चेहरा दूरदृष्टी असलेले नेते होते... अमित देशमुख त्यांची प्रतिकृती दाखवण्याचा शैली नाही आवडली कारण ती साहेबानाच जमत होती....
@sainathtekale4001
@sainathtekale4001 2 жыл бұрын
बरोबर आहे विलासराव देशमुख साहेब लातुर कराच्या सुखात आणि दुखात सहभागी होणारा नेते होते
@sandipkapadi6162
@sandipkapadi6162 2 жыл бұрын
प्रदेश अध्यक्ष यांना करा.
@kaustublondhe4812
@kaustublondhe4812 Жыл бұрын
अमितजी,लातुरच्या बाहेर निघा! कॉंग्रेस पक्षाला उत्तम वक्त्यांची नितांत गरज आहे.ते आपण देऊ शकता.वंदनीय स्व.विलारावजींच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याची गरज आहे.
@shabbirvijapure1511
@shabbirvijapure1511 2 жыл бұрын
Riteish Deshmukh bollywood hero also good sence of humour.Jenilia sister and Riiteshji excellent pair.Jai Maharashtra.
@santoshsonwane9762
@santoshsonwane9762 2 жыл бұрын
खरोखरच साहेबांसारखेच भाषण
@vijaykumarkarandikar6608
@vijaykumarkarandikar6608 2 жыл бұрын
Same Vilasrao deshmukh साहेब लकब 👍👍
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 2 жыл бұрын
याला म्हणतात महाराष्ट्रातील राजकीय सुसंस्कृत पणा,हिच आपली परंपरा आहे हे परप्रांतिय नेत्याने लक्षात घेऊन आपण महाराष्ट्रा कुठे घेऊन चाललो आहोत यावर त्या पक्षातील वरिष्ठाने चिंतन करावे,
@chandrikalalende8571
@chandrikalalende8571 2 жыл бұрын
हसत खेळत भारदस्त आवाजात भाषण होत विलास राव बोलल्यासारखे वाटत होते
@lado538
@lado538 2 жыл бұрын
खुप छान अमित भैया साहेबांची आठवन झाली
@ravindragholap4707
@ravindragholap4707 2 жыл бұрын
मुंडे बंधु भगिनी एकत्र आल्यास महाराष्ट्राला आनंद होईल.त्यासाठी तरी एकत्र या.
@mangesh4990
@mangesh4990 2 жыл бұрын
खूप छान आवाज एकदम रेडिओ वरील निवेदन ऐकतो असे वाटते
@deepakgaikwad1864
@deepakgaikwad1864 2 жыл бұрын
आदरणीय अमितजी देशमुख साहेबांना ऐकून मोठ्या साहेबांनाच ऐकल्यासारखेच वाटत आहे.
@prachishinde5793
@prachishinde5793 2 жыл бұрын
एक सृजनशील, संस्कारित व्यक्तिमत्त्व, कै विलासराव देशमुखां ची आठवण झाली
@ravindramali3312
@ravindramali3312 9 ай бұрын
सेम विलासराव देशमुख याच भाषण ऐकत आहे अस वाटत अमित दादा साहेबाची जागा तुम्ही घेणार हे नक्की
@vitthalmasal2284
@vitthalmasal2284 2 жыл бұрын
ग्रेट अमित भैया देशमुख
@sumitdeshmukh9011
@sumitdeshmukh9011 2 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेबांची आज आठवण झाली.... Nice speach dada 🙏
@a.dvlogs2166
@a.dvlogs2166 2 жыл бұрын
Only Amit Bhiyaa 🙏
@ganeshshete4103
@ganeshshete4103 2 жыл бұрын
अप्रतिम speech 👌👌👆👆👌👌
@dhanajichougule6466
@dhanajichougule6466 2 жыл бұрын
Vilasrao sahebasarakhe khup mote vha My favorite leader Great Personality Vilasrao deshmukh saheb bhashan eikun sahebachi aatvan aali
@avinandre3130
@avinandre3130 2 жыл бұрын
हुबेहूब देशमुखसाहेबांसारख बोलन , वैगरे सर्वच. खुप छान.
@adityagaikwad5826
@adityagaikwad5826 2 жыл бұрын
Beautiful Speech, Well mannered leader, arrogant people like Fasanvis should learn from him.
@purushottamhalikar3360
@purushottamhalikar3360 2 жыл бұрын
Excellent speech
@ashafallimullani2888
@ashafallimullani2888 2 жыл бұрын
Amit ji,aaple bhashan parivartanachi nandi ठरो, hich prarthna.
@Sagar-890
@Sagar-890 2 жыл бұрын
मा.विलासराव देशमुख साहेबांची आठवण झाली आवाज ऐकून
@पै.अनिलभाऊभोळे
@पै.अनिलभाऊभोळे 2 жыл бұрын
स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांचा आवाज सेम टू सेम....अमीत भैय्या यांचा
@romapoojari3407
@romapoojari3407 2 жыл бұрын
All marathi political should be together for Maharashtra that is the need today. 🙏
@tushardeshmukh7898
@tushardeshmukh7898 2 жыл бұрын
Ho ka kashasathi
@surakhabhujabal6766
@surakhabhujabal6766 2 жыл бұрын
जिखल र बाबा जीखल.,...
@raysingwarke3225
@raysingwarke3225 2 жыл бұрын
प्रति देशमुख साहेबांचा भास होतो 🙏🙏
@vasantraoapsingekar2078
@vasantraoapsingekar2078 2 жыл бұрын
खरचं माजी मुख्यमंत्री मा विलासरावजी देशमुख साहेबच बोलतात असे जानवते इतकी लकब मा अमित जी यानी आत्मसात नव्हेतर उपजत वारसा आहे .भाषणं तर सर्वपक्षीय समावेशक.तिच शैली तोचतोच नामोल्लेख जनू विलासरावच बोलत असल्याचे वाटते. कार्यक्रम मा .डॉक्टर लहाने याचानव उपक्रम नवनेत्रालय संबंधीत वैद्यकीय मंत्री मा.अमित जी देशमुख साहेब यांनी सर्वना हसवित डॉक्टर लहाने याना शुभेच्छा दिल्या.
@yuvrajkale9354
@yuvrajkale9354 2 жыл бұрын
छान लकब संपादन केली साहेबांची
@chaitaliwaghmode9480
@chaitaliwaghmode9480 2 жыл бұрын
अमित साहेब
@dnyaneshwarmali4893
@dnyaneshwarmali4893 2 жыл бұрын
मुद्देसूद भाषण 👏
@nageshlokhande955
@nageshlokhande955 2 жыл бұрын
खूप छान.
@arvindmondkarsindhudurga
@arvindmondkarsindhudurga 2 жыл бұрын
खूप छान..💐
@VINAYMORE100
@VINAYMORE100 2 жыл бұрын
देशमुख साहेबांची आठवण जिवंत होते तसाच आवाज
@Luis-ds5bp
@Luis-ds5bp 2 жыл бұрын
Nice speech 👌👌💐💐
@sadashivsutar7654
@sadashivsutar7654 2 жыл бұрын
Respected Sir,great
@dnyaneshwarmali4893
@dnyaneshwarmali4893 2 жыл бұрын
विषयाला धरून भाषण
@arunjoshi5634
@arunjoshi5634 2 жыл бұрын
स्व. विलासराव देशमुख साहेबांची आठवण झाली. तीच लकब , तसाच धीर गंभीर आवाज, विषय मांडण्याची लकब...
@yunushusain4456
@yunushusain4456 2 жыл бұрын
Very well manners totally like his father villas Sahab Golden man
@nathadute218
@nathadute218 2 жыл бұрын
Very true and sophisticated speech.
@sachinnanaghatge8422
@sachinnanaghatge8422 10 ай бұрын
अमित साहेब साहेबांच्या सारख्या तुम्ही मिश्या राका
@amolmore672
@amolmore672 2 жыл бұрын
आदरणीय ,देशमुख साहेबांची आठवण झाली....
@aadilshaikh8014
@aadilshaikh8014 2 жыл бұрын
Ek number saheb
@vishweshdeshmukh5350
@vishweshdeshmukh5350 2 жыл бұрын
He reminded me of his father
@priyasahare8412
@priyasahare8412 2 жыл бұрын
Chan ah mast bol le next cm
@shamronge8951
@shamronge8951 2 жыл бұрын
Latur city's proud amit bhaiya🔥
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 146 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 60 МЛН
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 44 МЛН