No video

विलासराव देशमुखांचे कधीही न ऐकलेले ३ किस्से ज्यामुळे कळते विलासराव किती मोठ्ठे होते... | Bol Bhidu

  Рет қаралды 181,332

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #VilasraoDeshmukh #विलासरावदेशमुख
विलासरावाचं वैशिष्ट म्हणजे माणसांचा गोतावळा संभाळणारा सरपंच. पुढे विलासराव मुख्यमंत्री झाले. केंद्रात गेले पण मागे वळुन पाहताना आपण कुठून आलो आणि कोणामुळं आलो याची जाण त्यांनी कायम ठेवली. राजकारणात माणूस गेल्यानंतर एका वर्षात त्याच्या ठिकाणी दूसरं नाव तयार होतं. आज इतकी वर्ष होवून महाराष्ट्राला ऑप्शन मिळत नाही हे महाराष्ट्राचं दुर्देव कि विलासरावांच वेगळेपण हे कळणं अवघड आहे..अशाच विलासरावांचे हे ३ किस्से
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 182
@Abhilashsatpute
@Abhilashsatpute Жыл бұрын
मी एक भाजप समर्थक, मी एक नागपूरकर, पण मी हे म्हणतो की आता पर्यंत महाराष्ट्रचे सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय विलासरावजी देशमुख
@amitraut7167
@amitraut7167 Жыл бұрын
नागपूर बद्दल विलासरावांना नेहमीच soft corner होता.... एकात्मिक रस्ते विकास योजना त्यांनीच नागपुरात आणली होती....
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Жыл бұрын
मी लातुरकर,पण खरच साहेबांसारखा नेता पुन्हा होणे नाही.
@ramyelmate8508
@ramyelmate8508 Жыл бұрын
Khar ahe
@manishdhok4873
@manishdhok4873 Жыл бұрын
Me pn Nagpur ch maza avdte nete. Vila’s rao saheb
@somnathbhapkar5552
@somnathbhapkar5552 Жыл бұрын
Ekdum barobar. Me pan tyancha sarkha mukhyamatri pahile nahi.
@anilchaudari1132
@anilchaudari1132 Жыл бұрын
एका शब्दांत सांगायचं म्हटलं तर भारताच्या राजकारणातील महाराष्ट्र चा "राजहंस" व्यक्तिमत्व स्व.विलासराव देशमुख साहेब...! Miss you saheb ❣️
@hemantjadhav3458
@hemantjadhav3458 Жыл бұрын
आम्हा लातूरकरांना साहेबांचा सार्थ अभिमान आहे! 🙏
@vivekkharatmal4651
@vivekkharatmal4651 Жыл бұрын
मी सोलापूरचा आहे पण मला स्व.विलासराव देशमुख साहेब हे माझ्या/आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते याचा अभिमान आहे आणि मला असा वाटतं सर्वांना तो अभिमान वाटायला हवा. त्यांची जागा अजूनही काँग्रेस पक्षात रिक्त आहे याची खंत.
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Жыл бұрын
ते ठिक आहे लवकर उदगीर जिल्हा करू आता आमचे सरकार आहे
@iindia18
@iindia18 Жыл бұрын
पुण्यातील आमच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून आम्हाला अभिमान आहे... ❤️❤️❤️
@Vision0014
@Vision0014 Жыл бұрын
फक्त लातूर कारणां नाही पूर्ण महाराष्ट्र ला अभिमान आहे 🔥
@adityapalsule8985
@adityapalsule8985 Жыл бұрын
Only western maharashtra
@thepeople4736
@thepeople4736 Жыл бұрын
" शिवाजी महाराजांच" "जगातील सर्वांत उंच स्मारक" व्हावे ही संकल्पना मूळची विलासराव देशमुख यांची नंतर ती इतरांनी चोरली, दूरदर्शन वरील,"जय महाराष्ट्र" हा कार्यक्रम देखील त्यांच्याच संकल्पनेतून साकार झाला होता,
@yogeshreddy8956
@yogeshreddy8956 Жыл бұрын
खरंच , 👑साहेबासारखा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणल्यानंतर काळीज भरून येत होत...❤️‍🔥 . आणखी त्यात लातूरकर... ❣️ साहेबांनी जे काही महाराष्ट्रासाठी केलं ते कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही...🤞🏻 . खरंच खूप आठवण येते साहेब... 😭 Miss you saheb... 😭
@amoldeshmukh4138
@amoldeshmukh4138 Жыл бұрын
साहेब
@mh28newslive
@mh28newslive Жыл бұрын
माझे काँग्रेस पक्षातील सर्वात आवडते नेते आणि मुख्यमंत्री, जिंदादिल राजकारणी स्व. विलासराव देशमुख सदैव स्मरणात राहतील. 🙏
@onkardeshpande6693
@onkardeshpande6693 Жыл бұрын
मी पाहिलेले आणि मला तेंव्हापासून राजकारण कळायला लागलं तेंव्हापासूनचे महाराष्ट्राला लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणजे विलासराव देशमुख
@kailaspawar4647
@kailaspawar4647 Жыл бұрын
महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे विलासराव देशमुख साहेब
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl Жыл бұрын
न भरून येणारी ज़ख़्म म्हणजे विलासराव देशमुख 🙏😢
@Jiddimaratha1818
@Jiddimaratha1818 Жыл бұрын
राजकारणातला राजहंस 🔥miss you Saheb lv latur jiv latur❣️✌🏻
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 Жыл бұрын
विलासराव देशमुख माझे आवडते नेते. त्यांची भाषणं ऐकणं म्हणजे माझ्या साठी मेजवानी. आमच्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं ११ वाजता आणि तिथून १६ किलो मिटर वर विलासरावांची सभा होती .... मला त्या लग्ना पेक्षा विलासरावांना बघणं आणि त्यांची सभा ऐकणं जास्त महत्वाचं वाटलं पण ... लग्न सोडून तिकडे जाणं जमणार नव्हत.. लग्न लाऊन वडाप पकडुन तातडीने सभे च ठिकाण गाठलं पण सभा संपलेली आणि विलासराव निघून गेलेले..... खूप वाईट वाटलेलं विलासरावांना बघू नाही शकलो म्हणून... पण नंतर त्यांना बघितलं त्यांच्या कित्येक सभा ऐकल्या... महाराष्ट्राचा हा राजहंस महाराष्ट्राला अवेळी पोरका करून गेला ... महाराष्ट्र त्यांना कधीही विसरणार नाही.
@surykantshinde1362
@surykantshinde1362 Жыл бұрын
विलासराव देशमुख सर्व सामान्य माणसाच्या मनातला नेता होते.पण गोपीनाथ मुंडे यांच्या वर पण व्हिडिओ बनवा
@amolmane2092
@amolmane2092 Жыл бұрын
Balasaheb thakeray, gopinath munde, pramod mahajan आणि विलासराव देशमुख all legendary....नशिब आमचं अशी माणस बघायला मिळाली.... असा नेता पुन्हा होणे नाही!!!miss you saheb
@us7125
@us7125 Жыл бұрын
आणि आबा सुद्धा 🙏
@rushikeshdeshmukh9444
@rushikeshdeshmukh9444 Жыл бұрын
आजवर अनेक मुख्यमंत्री झाले पण मराठवाडा चा विकासाच्या मुद्यावर आग्रही असणारे असे शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख असे दोनच झाले मराठवाड्यातील जनतेला मुख्यमंत्री काय असतो हे दाखवले.
@mohitk5867
@mohitk5867 Жыл бұрын
Khup chaan.... Pls make more videos on Vilasrao ji 🙏🙏
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
आज जर विलासराव असेल असते...तर महाराष्ट्र मध्ये काँग्रेस आली असती
@jda8508
@jda8508 Жыл бұрын
आमच्या लातूरची शान साहेब लव लातूर जीव लातूर miss you साहेब 💐💐 दुर्दैव तुमचे मुल ते वारसा पुढे नेऊ शकले नाहीत
@sagarmali9873
@sagarmali9873 Жыл бұрын
विलासराव ,गोपीनाथ मुंडे ,आर आर आबा हि माणसच वेगळी होती .
@mholkunde80
@mholkunde80 Жыл бұрын
विलासराव देशमुख आमचे लातुर व मराठवाड्याचे विकासपुरुष..
@hemantdhumal8935
@hemantdhumal8935 Жыл бұрын
Miss you saheb ❤️❤️❤️❤️❤️
@sheteapurva10
@sheteapurva10 6 ай бұрын
महाराष्ट्राला लाभलेलं एक दिव्य रत्न.... खरोखर साहेब तुमची गरज भासत आहे.... Miss U साहेब
@46.yogeshmukhede15
@46.yogeshmukhede15 Жыл бұрын
Miss u saheb
@Shri__37
@Shri__37 Жыл бұрын
साहेबांचं स्वप्न होत उदगीर जिल्हा व्हावे, पण अजून ते अपूर्णच आहे लवकर उदगीर जिल्हा मंजूर करून साहेबांचं स्वप्न पूर्ण करावे... 🙏🏻❤️
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
खूपच छान साहेबांच्या बद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे आठवण कार्यकर्त्यांच्या आठवणी ठेवून वागलेच माझेच अनुभव
@vaishnvikadam4206
@vaishnvikadam4206 Жыл бұрын
Very great saheb🙏🙏🙏
@VP-hm7zo
@VP-hm7zo Жыл бұрын
काय जबरदस्त नेता.......comgress चा शेवटचा, महाराष्ट्रातील कॉँग्रेस चे शेवटचे प्रभावशाली नेते...
@Shivabhakt_patilaniket0111
@Shivabhakt_patilaniket0111 11 ай бұрын
साहेब आजचे महाराष्ट्राचं राजकारण बघता आज खरचं या महाराष्ट्राला तुमची गरज आहे💔❤️‍🩹
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Жыл бұрын
Very good very naic speech माझे स्नेही आवडता नेता विलासराव जी देशमुख साहेब
@ganeshgodbole914
@ganeshgodbole914 9 ай бұрын
खरंच साहेब आज तुमची गरज आहे महाराष्ट्राला. एकही नेता matured नाही या राजकारणात, आता या सगळ्यांनी याचा भाजीपाला केला आहे. मला अभिमान आहे माझ्या साहेबांचा.....
@virajkhot7126
@virajkhot7126 Жыл бұрын
असा नेता होणे नाही...🙏
@ranganathpatil3629
@ranganathpatil3629 Жыл бұрын
Being a Laturkar for d past 2 decades I've witnessesd d Political Parties & its leaders. Marathwada has a very strong background & full of knowledgeable, farsighted & Experience full of leaders from Shankarrao Chavan, Shivraj Patil, Shivajirao Patil nilangekar, Vilasrao Deshmukh & Ashok Chavan. I being a staunchy supporter of BJP from d beginning & will b 4ever... but Vilasrao ji a leader from my hometown as I came to know much bout his qualities, nature, attitude 2wrdz common man & a strong political leader who had a gr8 rapport & 1on1 interaction with ppl was his Speciality & unique in himself. He was a leader of common man, a decent, polite, gentleman & always connected to ground... Irrespective of cutting party lines I only appreciate him as a political leader... but unfortunately he exited from us very soon... we Miss Him & other gr8 icons like balasaheb thakre ji, gopinath Munde ji, RR Patil ji, pramod mahajan ji, Arun jaitley ji, sushma swaraj ji, manohar parrikar ji & rest ...
@adinathdasare911
@adinathdasare911 Жыл бұрын
🚩धन्यवाद तुम्ही साहेबाबद्दल माहित सांगितले आम्ही लातूरकर 👍
@parcel.com20
@parcel.com20 Жыл бұрын
बोल भिडू चे video म्हणजे विषयाला हात घालून जातो... आपल वाचन पद्दत खूप सुदंर आहे... शेतकरी आणि शिक्षण वर चांगली माहिती टाकावी विंनती...
@bhaupatil1650
@bhaupatil1650 Жыл бұрын
लातूरकरांसाठी साहेब जणू देवच 🙏
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Жыл бұрын
विलास सदा हसतमुख चेहरा नाहिं तर आताचे शिंदे & मिदे लाचारी चे चालले आहेत धंदे
@dnyaneshwarchavan6480
@dnyaneshwarchavan6480 Жыл бұрын
Maharashtra la Industrial hub banavnare Vilasraoji Deshmukh Saheb ♥
@swapniljaju3864
@swapniljaju3864 4 күн бұрын
आई लव यू विलास राव जी देशमुखसाहब ❤ Every mis u Saheb😢😢
@kiranhodade8374
@kiranhodade8374 Жыл бұрын
Miss you saheb
@rutujabhabal5915
@rutujabhabal5915 Жыл бұрын
देखणे, रूबाबदार मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे .
@ramrao3858
@ramrao3858 Жыл бұрын
1991 नंतर विलासराव सारखा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राला मिळाला नाही. .... जर साहेब असते तर आज लातूर आज एक विकासाचे मॉडेल बनले असते ........... एकच राव विलासराव
@redbull2631
@redbull2631 Күн бұрын
विलाराव यांनी कोणासाठी काहीच केलं नाही... फक्त आपल्या कुटुंब.. आणि राजकारणासाठी केलं...
@santoshpatil3336
@santoshpatil3336 Жыл бұрын
Vilasrao Saheb all time great
@SHIVA_NAPTE_4511
@SHIVA_NAPTE_4511 Жыл бұрын
King ❤️
@surajmulani2536
@surajmulani2536 Жыл бұрын
Vilasrao ek Hushar ani Hasnara manus....khup lavkar gele...pan kayam manat rahnar...
@anjanvishal3797
@anjanvishal3797 Жыл бұрын
साहेब साहेब होते❤️❤️
@amoldhanke6933
@amoldhanke6933 Жыл бұрын
He was GREAT
@jagdishsalve268
@jagdishsalve268 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत. अजून इतर काही नेत्यांची माहिती देण्यात यावी. तुमच्या प्रयत्नांना यश मिळो.
@Free__Bird__
@Free__Bird__ Жыл бұрын
मराठवाड्यातील लोकप्रिय नेते… गोपीनाथराव मुंडे साहेब💐विलासराव देशमुख साहेब🙏
@avg2473
@avg2473 Жыл бұрын
Saheb khup lavkar gelat Khup garaj hoti
@sumitovhal1375
@sumitovhal1375 Жыл бұрын
माझे आवडते व्यक्तिमत्व 🙏
@IconicRugved
@IconicRugved Жыл бұрын
स्व. श्री विलासराव उत्तम नेतृत्व होतेच.. यात शंकाच नाही.. लातुरकर म्हणून अभिमान वाटतो.. सध्याचं त्यांच्या सारखंच धडाडीचं नेतृत्व म्हणजे मा. देवेंद्र फडणवीस .. राजकारणापलीकडे विकासाचा दृष्टीकोण जसा विलासरावांमधे होता तसाच देवेंद्रजींमधे आहे.. लातुरचा चहूबाजूने विकास होतोय..
@mahesh_choudhari90
@mahesh_choudhari90 Жыл бұрын
स्व. विलासराव देशमुख हे नाव जरी कानावर पडले तरी एक सुसंस्कृत राजकारण्याची प्रतिमा समोर येते. आजच्या काळात असे नेते म्हणजे उंबराचे फुलच जणू....
@vishalkshirsagar4675
@vishalkshirsagar4675 Жыл бұрын
आदरणीय स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐
@dhinchaksid6438
@dhinchaksid6438 Жыл бұрын
तबस्सुम मॅडम वर एक विडिओ बनवा. त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल सांगा. आभारी आहे. 🙏🏼
@waghsandip9340
@waghsandip9340 Жыл бұрын
लोक नेते श्री विलास राव देशमुख 🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️
@RonitDeshmukh
@RonitDeshmukh Жыл бұрын
Miss u saheb❤😢
@user-ic3dc3mi9b
@user-ic3dc3mi9b Жыл бұрын
साहेब ❤️🙏
@pradeepthool924
@pradeepthool924 Жыл бұрын
My idol vilasrao
@vijaykumarkapre6919
@vijaykumarkapre6919 Жыл бұрын
Khupch chan
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 Жыл бұрын
आजही हवे आहेत अशी देवमाणसे
@nitinsamdade6090
@nitinsamdade6090 Жыл бұрын
Balasaheb Thackeray, Gopinath Munde n Vilasrao Deshmukh he tya kalatale politics madhale hire hote 💕💕💕
@nitishbaswante2598
@nitishbaswante2598 Жыл бұрын
विलासराव फक्त लातूर चाच विचार करायचे बाकी जिल्ह्यांचा त्यांना काय घेणं देणं नव्हत कुठली महत्वाची कार्यालये,संस्था,त्यांच्या जिल्ह्यात कशी यावी आणि मराठवाड्यातील बाकी जिल्ह्यांची काही महत्वाची कार्यालये आपल्या जिल्ह्यात कशी ओढून घ्याची हे ते काम अगदी उत्तमरीत्या करायचे
@DeepaliPattar-gu5dt
@DeepaliPattar-gu5dt Жыл бұрын
आदरणीय विलासराव देशमुख सरांची अत्ता गरज होती
@amolkanherkar9835
@amolkanherkar9835 Жыл бұрын
विलासराव देशमुख आणि R.R Patil(आबा) यांन सारखे मुख्खमंत्री या महाराष्ट्राला पुन्हा भेटनार नाही ❤❤❤❤
@laxmipawar7707
@laxmipawar7707 Жыл бұрын
स्वर्गीय देशmukh साहेबाने एकदम चांगले पारदर्शक आज उद्या पब्लिक उपयोगी असेच योजन कार्य ...सर्टिफिकेट...education..कोर्स...कॉम्प्युटर सायन्स सर्व काही सोय सुविधा...डॉक्युमेंट्स लोकांना a सुरक्षा होणार उपयोगी सर्व काही chanhle बनवले...पन आताचे भ्रष्टाचार राजकारणी जे आयटे भेटलेले त्यांनी केलेले तेच सांडून तेच स्वतः ह्या हाती घेऊनही पब्लिक वसुली करून velvet सर्व काही सोय सुरक्षित ठेवली tenche चमचे बीजेपी बसवले परप्रांतीय लोक आताचे खूप खराब आहेत पालिका aaso आजुन काही.
@prashantchavan9719
@prashantchavan9719 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@bhimashankargaikwad7052
@bhimashankargaikwad7052 Жыл бұрын
Great👍👏🌷
@parikshitpatil0103
@parikshitpatil0103 Жыл бұрын
मुत्सद्दी, चतुर, सर्वमान्य नेतृत्व म्हणजे विलासराव देशमुख.
@janakbhande2964
@janakbhande2964 Жыл бұрын
साहेब✌✌
@rajendranade40
@rajendranade40 Жыл бұрын
👍👍👍Nice vdo clip
@mahadeodalvi8627
@mahadeodalvi8627 Жыл бұрын
Great vilasravji
@vishalgungune8439
@vishalgungune8439 Жыл бұрын
लातूर ची शान साहेब 👑👑
@vitthalshelke4001
@vitthalshelke4001 Жыл бұрын
खुपच छान
@indian5720
@indian5720 Жыл бұрын
न भुतो न भविष्य असा देखना रूबाबदार मनमिळाऊ आणी कर्तबगार नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही.
@noormohammadattar8507
@noormohammadattar8507 4 күн бұрын
Vilasrao Is Great Man Polytics.
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 Жыл бұрын
काहीही असो विलास देशमुख एकदम ग्रेट .
@s.gamers1
@s.gamers1 11 ай бұрын
साहेब आमचे आदर्श होते
@iqbalbagwan6517
@iqbalbagwan6517 Жыл бұрын
Great vilasrao deshmukh saheb
@Vision0014
@Vision0014 Жыл бұрын
साहेब ❤️❤️❤️
@yogeshmhatre2353
@yogeshmhatre2353 Жыл бұрын
Apratim saheb
@samadhanbankar5811
@samadhanbankar5811 Жыл бұрын
असा मनमिळाऊ नेता आताच्या राजकारणात भिंगकाचाने शोधून देखील सापडणार नाही
@ganeshthorat575
@ganeshthorat575 Жыл бұрын
Great leader saheb
@ajayashinde
@ajayashinde Жыл бұрын
विलासराव देशमुख काँग्रेसचे महाराष्ट्रातील शेवटचे सर्वात मोठे महाराष्ट्रव्यापी नेते होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे काँग्रेसचेच नाही तर महाराष्ट्राचेही कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे हेच खरं...
@yogeshbhagat5338
@yogeshbhagat5338 Жыл бұрын
Antule saheb 🙏💐
@khadevishwajeet
@khadevishwajeet Жыл бұрын
@बोल भिडू विलासरावांनी प्रियदर्शनी साखर कारखाना कसा विकत घेतला ते पण सांगा शिखर बँक चा कसा उपयोग करून घेतला ते सांगा kzbin.info/www/bejne/bKTFYaiCn9WFsNk
@anandakarade6948
@anandakarade6948 11 ай бұрын
खुप छान
@indianfirst423
@indianfirst423 Жыл бұрын
साहेब तुम्ही गेले औरंगाबाद अणि पूर्ण मराठवाडा माग पडला
@sureshphad4264
@sureshphad4264 Жыл бұрын
साहेब ❤
@prasadgavali506
@prasadgavali506 Жыл бұрын
राजसाहेब यांच्या वर विडिओ बनवा
@UpscAspirants792
@UpscAspirants792 Жыл бұрын
भिडू tumhi शुद्ध मराठी शब्दाचा वापर केला पाहिजे
@pravindeshmukh9399
@pravindeshmukh9399 Жыл бұрын
Because congress was number 1 party until visalraoji Deshmukh alive
@kiranhodade8374
@kiranhodade8374 Жыл бұрын
Mast❤️👍
@sagarthore3400
@sagarthore3400 Жыл бұрын
असा हजरजबाबी व्यक्तीमत्व असलेला लोकनेता पुन्हा होणे नाही
@NEVERGIVEUP-qn8hl
@NEVERGIVEUP-qn8hl Жыл бұрын
Pro kabbdi vr video banva
@sagarbhosale8401
@sagarbhosale8401 Жыл бұрын
विलासराव देशमुख सारखं नेता होणार नाही धन्यवाद 2:27
@shreyesdahatonde2211
@shreyesdahatonde2211 Жыл бұрын
Love latur Jiv Latur ❤️
@pratiksha178
@pratiksha178 Жыл бұрын
💯💯💯👍
@sachinkankal1169
@sachinkankal1169 Жыл бұрын
देशमुख साहेब
@Gopps123Vlogs
@Gopps123Vlogs Жыл бұрын
महाराष्ट्राचे राजकारनातील विद्यापीठ होत
@bhagwatkhandekar6216
@bhagwatkhandekar6216 Жыл бұрын
मी एक लातूरकर आहे साहेब चांगली होती
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 9 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 78 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 54 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 7 МЛН
Zee24Taas : NCP and CONGRESS 15 years of Yuti
8:54
Zee 24 Taas
Рет қаралды 1,1 МЛН
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 9 МЛН