अनीश,मी ६१ वर्षीय जन्माने मुंबईकर व इयत्ता पहीली पासून पदवी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला जेष्ठ शिवसेनाप्रेमी आहे.. तू शिवसेनेची जी वेळोवेळी भरभक्कम भुमिका मांडतोस ते ऐकून मन सुखावून जात असतं.. शिवसेना विरोधक एका असूयेने व द्वेषाने शिवसेना व माननीय पक्षप्रमुख श्रीमान उध्दवसाहेब ठाकरे यांच्यावर टीका- टिप्पणी करत असतात त्याचा तू आपल्या ओघवत्या व रोखठोक भाषेत समाचार घेत घेऊन शिवसैनिकांना नेहमीच माहीती देत असतोस आणि आपल्यातील सच्चे व कडवट शिवसैनिकत्व दाखवून देत असतोस त्या बद्दल तुझे आभार व भविष्यात आणखी असेच व्हीडीओ बनवून शिवसेना विरोधाची काविळ झालेल्यांचे दात घशात घालण्यासाठी तू नेहमीच सज्ज राहावास यासाठी मनःपुर्वक स्वामीमय शुभेच्छा... जयहिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
@manineesawant21110 күн бұрын
अप्रतिम सर आम्हाला ही तेच वाटतं जे तुमच्या मनात आहे आम्ही पण पहिल्या पासून कट्टर शिवसैनिक आहोत 👌🙏
@dineshshetty921510 күн бұрын
@manineesawant211 धन्यवाद मानिनी,जी.. शिवसेने( उध्दव बाळासाहेब ठाकरे )वरील आपलं हे प्रेम व स्नेह कायम ठेवा व तुमच्या पुढच्या पिढीत देखील कायम राहू द्या ही नम्र विनंती.... जय महाराष्ट्र 🚩🙏
@pramodrathod444210 күн бұрын
सर आपनास मानाचा मुजरा
@manineesawant21110 күн бұрын
@@dineshshetty9215नक्की सर कोणी काही बोलो बाळासाहेब यांची रणरागिणी शेवट पर्यंत त्यांच्या सोबत 🙏👍
@sandeeppawar-pn8sk10 күн бұрын
सर बाळासाहेब नेहमी म्हणायचे मी शिवसेनेची काॅग्रेस होवू देणार नाही तशी वेळ आली तर मी माझा पक्षच बंद करुन टाकीन अणि आता उध्दव ठाकरे काॅग्रेसचा प्रचार करतात हे चुकीच आहे ना
@RamakrishnaShinde-rh3nu10 күн бұрын
❤ एक नंबर दादा जय महाराष्ट्र ❤
@Rajput-g9q10 күн бұрын
महेश सावंत विजयी होणार
@shashikantpatil449310 күн бұрын
राज ठाकरेंनी मुलाचं राजकीय भविष्य आजचं संपुष्टात आणले. अमितने आपल्या पोटपण्याचा धंदा सुरू करावा.
@shashikantpatil449310 күн бұрын
Bjp ला तर पडायचे आहेच. पण घरभेदी मनसेला महाराष्ट्रातून हदपर करावे.प्रत्येकवेळी चुकीची खेळी करून शिवसेनेला त्रास देणे हेच काम राज ठाकरे यांनी केले आहे. ED मागे का लागली ? ते सर्वांना माहीत आहे. स्वतः साठी मराठी माणसाला गुलाम करू नका.
@sanjayshirode97610 күн бұрын
@shas👍👌hikantpatil4493
@sanjayshirode97610 күн бұрын
👍
@smitatalekar545110 күн бұрын
Barobar
@sandeepkhurangale135110 күн бұрын
Ekdam brobbar bollat
@deepakkhamgaonkar543510 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
@meghanasawant331310 күн бұрын
श्री.महेश सावंत दादा 🔥🚩
@manoharsalunke933510 күн бұрын
2014 शिवसेना BJP युती होती त्यावेळी राज ठाकरे यानी फक्त शिवसेना उमेदवारा समोर आपली माणस उभी केली होती. BJP समोर नाही. असा भेदभाव करणारा जगातला एकमेव नेता.
@pramodgangarkar806410 күн бұрын
मुलगा आजारी असताना खोके देऊन नगरसेवक फोडणारा पहिला भाऊ 🤟
@vinayraut201810 күн бұрын
@@pramodgangarkar8064 bala saheb thakre ajari asta na 2005 sali putnya ne fodla paksh.
@sandeeppawar-pn8sk10 күн бұрын
@@pramodgangarkar8064बरोबर
@nilesh26779 күн бұрын
सख्ख्या भावाच्या आजारपणाची नक्कल करून दाखवणारा भाऊ !
@pramodgangarkar80649 күн бұрын
@@vinayraut2018 काहीही 🙏
@ashokTodkar-w2r10 күн бұрын
अनिश दादा जय महाराष्ट्र महेश सावंत एक हुकमी एक्का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक जय महाराष्ट्र
@sunilk815510 күн бұрын
अनिश सर, माझं वय सध्या चौसष्ट चालू आहे, मा. हिंदुहृदयसम्राटा°पासून ते आतापर्यंत शिवसेनेचे कार्य पहिले आहे, मी आपले सर्व विश्लेषण रोज पाहतो, आपण जे निर्भीड, सडेतोड, अभ्यासू विषय मांडता ते आम्हा सर्व निष्ठावंताना खरोखर सद्याच्या वातावरणात ऊर्जा मिळवून देतात, आपला महाराष्ट्र वाचवू या व गतवैभव नांदवूया आपणास ईश्वर उदंड आयुष्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र!
@@anilardalkar8534पण ते तर निवडून आल्यावर मोदी शहा चेच गुणगान करणार बाकी काय ते समजून जा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी योग्य निर्णय घेतला जय महाराष्ट्र
@rakeshkondhalkar922410 күн бұрын
@dadasopatil3161 MLA jhalyavar te tyanchi Kam karnar
@ShrirangDalvi-r6b9 күн бұрын
अनिष दादा तुम्ही जनतेला जागरूक व सावध रहायला सांगा व विचार पुर्वक मतदान करायला आम्ही सांगतो जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 100%
@nanawaghmale34347 күн бұрын
🎉🎉शिवसेनेची एवढी. ताकद. मोठी आहे काहीच. काळजी. करण्या. चे. कार न नाही महेश सावंत विजयी होणार म्हणजे नक्की. होणार
@dattarampednekar334910 күн бұрын
अनिस भाऊ राज साहेब एकाच्या पुढे जाऊच शकत नाहीत. हे नक्कीच. फक्त भाऊ दुष्मन बाकी गदधार चांगले .जय महाराष्ट्र.
@nitinambavane773610 күн бұрын
मनसे निवडणुक जिंकण्यासाठी नाही, पायात पाय घालण्यासाठी लढत आहेत. पण,... हे दिर्घकाळ टिकत नाही... करिश्मा संपलाय.
@ACE-0-0-710 күн бұрын
uddhav khan ne tar shivsena ani balasahebanche hundutva vadi vichar sampavle.... manse koni sampau nahi shakat ekahi amdar nivdun nahi ala tari madat lagli ki marathi mansa sathi mansech dhaun yete ani yenar jay maharashtra 🧡
जे बाळासाहेबांचे वारस आहे ते तर हिरवं कुंकू लावून बसलेत पण त्यानं कोण काही नाही बोलणार पण जो सामान्य मनांसाठी महाराष्ट्र साठी काहीतरी करू पाहतो त्याला तुम्ही लगेच बोलता... लाज बाळगा जरा.. आता फक्त मनसे ,.. तुम्ही काहीही करा येणार तर आमित ठाकरेच 💯
@vanitanarse205810 күн бұрын
Suparibaz 😂@@ACE-0-0-7
@anagha279 күн бұрын
Marathi mansat hindu muslim baghun madat karnar na@@ACE-0-0-7
@nitinkate483610 күн бұрын
खऱ्या शिवसेनेचा म्हणजेच आपल्या श्री उद्धवजींचा विजय निश्चित आहे
@vrushalighagare364510 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे. मशाल.
@sunilpadalkar539510 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिश भाऊ
@ashwinidaphal300910 күн бұрын
महविकासचे बहुसंख्य उमेदवार निवडून येणार हे नक्की परिस्थिती बघता..
@karmilosequeira424910 күн бұрын
MVA only 100
@laxmanbhosle936010 күн бұрын
दादा अगदी बरोबर आहे
@sunilk_10 күн бұрын
उदधवसाहेब यांच्यावर सतत टीका हीच ह्यांची मोठी कामगीरी आहे....
@smitatalekar545110 күн бұрын
Wow, nice comment
@rajendrabaviskar336710 күн бұрын
तिकडे टिका केली तर काय होत याचा अनुभव गाठीशी.
@jitumore832310 күн бұрын
राज साहेबांनी पक्ष फुटी झाल्यावर भावाच्या पाठी खंबीर पणे उभे न रहाता, भाजपला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा दिलात, आता माहीम साठी, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची अपेक्षा का बरं ठेवता. असो जय महाराष्ट्र, 🚩🔥🔥🔥🔥🔥🚩
@sharadphalke390510 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा...!!
@rahulwaikar214210 күн бұрын
Jay Maharashtra 🚩🙏
@indaramindore127710 күн бұрын
बेसावध राहू नका जय मशाल जय महाराष्ट्र
@bharatpatil191110 күн бұрын
ईडी ला घाबरून पळत सुटलेला नेता म्हणजे राज ठाकरे
@sanjaysakhare697010 күн бұрын
Rickshaw madi basun..😂😂😂😂
@pramodgangarkar806410 күн бұрын
मुख्यमंत्री साठी सत्तेसाठी हापपलेलं आणि बाळासाहेबानाच्या विचारांना तिलांजली दिलेला नेता म्हणजे उद्धव ठाकरे
@laxmanmadye135210 күн бұрын
@@pramodgangarkar8064उद्धव साहेब त्यावेळी मुखमंत्री झाले नसते तर बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला असता उद्धव त्या जागेवर बसावण हे कदाचित ईश्वरचिच कारणी असावी
@bharatpatil191110 күн бұрын
@@pramodgangarkar8064 बाळासाहेब हयात असतांना शिवसेना ताब्यात येत नाही म्हणून बाळासाहेबांना सोडणारा हा माणूस
@rajendraghosale357410 күн бұрын
डरपोक जनाब उद्धव मीया खान आहे राज साहेब ठाकरे नाही अठे चाळीस तासात मशिदी वरचे भोंगे खाली उतरवतो हे राज ठाकरे म्हणाले ,उद्धव मीया खान बोलू शकतो काय 😂😂😂
@GajananUdawant-jd4my9 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिष भाऊ 🎉🎉🎉🎉🎉
@NavnathTawre-lf7st9 сағат бұрын
जय महाराष्ट्र आम्ही कायम ठाकरे सायबांचे शिवसैनिक
@mohammadyasinsaudagar597910 күн бұрын
अमित ठाकरे याचा पराभव नक्की आहे
@kailashutterde300110 күн бұрын
Saheb tumcha knowledge khup deep aahe
@pranaliwairkar939410 күн бұрын
जय महाराष्ट्र भाऊ 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@mamamalandkar452212 сағат бұрын
अनिस साहेब आपणांस मनापासून मानाचा त्रिवार वंदन, साहेब झाले ते चांगलं झालं आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपले भाषण करताना चांगले विश्लेषण करता उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिला नाही हे म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी असे म्हणतात ते हेच खरे आहे, शेवटी राज ठाकरेंनी सगळे ०००००पजहावच लागलं स्वतः आपल्या हातानं स्वतः घ्या पायावर दगड पाडून घेतले.जय हिंद, जय महाराष्ट्र, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद.
@PARSHURAMBHAGADE-u2e10 күн бұрын
Jay Maharashtra.
@DadasahebShinde-u7e10 күн бұрын
जयमहाराष्ट्र दादा
@vikasgojare58779 күн бұрын
अमित ठाकरे निवडून येतील नक्कीच ❤
@jagannathsonar933310 күн бұрын
महेश सावंत साहेब १००% विजयी होणार आहेत..
@ajinkyasangle803310 күн бұрын
एक काम करूयात....एकदा राज साहेब ठाकरे यांचा हातात सत्ता देऊ या....आपण 2029 ला मग तुलना करूयात की 2019 लां उद्धव साहेब च सरकार चांगला होतं की 2024 च राज साहेब च !!!...#एकच पर्याय !!....नुसता ह्यांनी ह्याला पाडला,त्याने त्याला पाडला असा राजकारण नको....महाराष्ट्र च हित बघुयात !!!..#फक्त मनसे ❤❤❤
@sharadbhosale683810 күн бұрын
अनिश दादा मनसे नेता राज साहेब डबल ढोळकी भाजपा टूल विश्र्लेषण छान धन्यवाद
@jayeshharad-sz8yq10 күн бұрын
आरे भावाने पाठींबा नाय धिला, पण भाजप ने धीला...
@nitinsonawane614310 күн бұрын
@@jayeshharad-sz8yqअरे दिला असता पण भाऊ गुजरातची तळी उचलतो आहे कसा पाठिंबा द्याचा
@jayeshharad-sz8yq10 күн бұрын
@@nitinsonawane6143 आरे ऊबाठ ने 2019 ला काय केलता,थेच केला ना
@PopatBhor-g2j10 күн бұрын
अमित ठाकरे ला मराठी सुद्धा बरोबर येत नाही
@nizamuddinshaikh422710 күн бұрын
राज साहेबांचा विषय लय हार्ड है राज साहेबां कड़े बीजेपी ची कार्ड आहे
@surekhaprakashshelar96869 күн бұрын
जय महाराष्ट्र अनिष खुप छान काम करतोस बाबा👍🏼
@jyotishetye20824 күн бұрын
शिवसेना महाराष्ट्राची शान आहे✌️🚩
@ImranShaikh-768710 күн бұрын
जेव्हा खरंच पाठिंबा पाहिजे होता तो बिकट परिस्थितीत राज साहेबांनी उद्धव साहेबांना देयला पाहिजे होता,पण राज साहेब दुसर्यांना पाठिंबा देत हिंडत होते,,,हे पण महाराष्ट्रातील जनतेने बघीतले,,,
@gajanannimkarde631710 күн бұрын
Only UBT
@ajitchavan231610 күн бұрын
राज ठाकरे हे स्वतः विचाराने ठाम नाहीत. त्यांनी आपल्या आजोबांना समजून घ्यावं.. म्हणजे सामाजिक विचार पक्का होईल... फक्त शरद पवार साहेब, उद्धवजी यांच्यावर टीका करायची आणि नको तिथे लाचारीने बिनशर्त व्हायचं लोकं ओळखतात.. दाल मे कुछ काला हैं
@shahajimore102010 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏
@Sachin-Gajmal10 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🙏
@laxmanbhujbal201710 күн бұрын
आता फक्त महाविकास आघाडी,वगद्दारा॑ना जनता धडा शिकविणार आहे
@PayalVarma-b5k10 күн бұрын
jay maharashtra
@jagannathjadhav463410 күн бұрын
अमितने स्वतःची मोहापायी बापासारखी सगळीच घालवली
@Hjkkkbhhj10 күн бұрын
😂😂 काय जोक करतो दादया.... अमित ठाकरे निवडून येतोय ३५+ हजार मतांनी..... ते पण दोन टर्म आमदाराला हरवून....२ टर्म आमदाराला विधानपरिषद देऊन नाही....,😜🤭२३ तारखेला भेट आता...🙏
@nill579710 күн бұрын
Kharch ki ky😂😂😂😂
@Wonderinglife-yw5ed10 күн бұрын
Manun yevde radat ahet vote sathi 😂😂😂
@Hjkkkbhhj10 күн бұрын
@@Wonderinglife-yw5ed गेल्या २.५ वर्षांपासून मतांसाठी कोण रडतंय ते अख्खा महाराष्ट्र बघतोय 😂😂 गद्दार, मर्द, मावळे, खंजीर, अफझल खान, औरंगजेब...... आरे काय ही अवस्था? .... लाचार रे लाचार....😑😜
@sunitasonawane417110 күн бұрын
मशाल फक्त उध्दव ठाकरे
@ravimohite244410 күн бұрын
आवजा पेक्ष्या विचारणा महत्त्व असते.आदित्य साहेबांचे भाषण विचार पूर्वक असते.
@shashikantbhosale33189 күн бұрын
MNS 100 %
@vishakhamanjarekar128110 күн бұрын
जय महाराष्ट्र!🚩 अनिश दादा.
@Ayashsandipmalore9 күн бұрын
Fakt manse
@nandabhatkar284510 күн бұрын
नमस्कार अनिश महा विकास आघाडीने महाराष्ट्रातून गेलेल्या प्रकल्प वर आणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जास्त भर देण्यात यावी ही कळकळीची विनंती all thr best
@NerurkarsKitchen7 күн бұрын
This time MNS minimum 8-10 seats
@vinayaksatghare20438 күн бұрын
जय महाराष्ट्र, ubt zindabad,
@rameshawate738010 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा
@deepakkhamgaonkar543510 күн бұрын
महेश सांवत जिंदाबाद 🚩
@PrabhakarAdagale10 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@PriyaRaut67328 күн бұрын
Raj thakare barobarch ahe
@priyankaphatak843010 күн бұрын
Mashal mashal mashal only one
@suhasdhuri63103 күн бұрын
बाळासाहेबांचे शिवसेना आता मुस्लिम सेना झाली आणि खरी शिवसेना आता शिंदेची शिवसेना आहे.
@Shreeja-t2x10 күн бұрын
भाजपचे एक पण निवडणून येणार नाही
@ChandrakantMhatre-y7b10 күн бұрын
आता काही करा फक्त मशाल मशाल
@deepakkhamgaonkar543510 күн бұрын
अमित पडणार
@Knight0795310 күн бұрын
Tya Amit Thakre la Dhad Bolta pan yet nahi..
@SunilRane-p4i10 күн бұрын
Mahesh Saawant vijayee honaarach
@IsaratSheikh9 күн бұрын
Good
@ashokmasurkar781410 күн бұрын
जबरदस्तीने नेतृत्व उभे राहत नाही.
@DanceWithChinmayi10 күн бұрын
या वेळेस सगळे पक्ष दोन दोन झालेत कोण कुठून निवडून येणार काही सांगू शकत नाही
@nizamuddinshaikh422710 күн бұрын
जय महाराष्ट्र अनीश भाऊ 🙏
@anilmhatre110510 күн бұрын
अनिश, वर्ली मध्ये आदित्य पडावा या साठी व्यूहरचना करण्यासाठी राज ठाकरे, शिंदे आणि फडणवीस यांच्यात मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये मिलिंद देवरा सीट द्यायचे ठरले अशी बातमी नवाकाळ मध्ये पहल्या पानावर बातमी होती
@vasudevmasane872010 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@dattujorvekar986510 күн бұрын
बिनशट् नंतर आता ईनशट् तरीही अमित पडणार
@AkashPatel-xc5zk10 күн бұрын
Only अमित दादा
@shivajikarande48310 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
@dineshanerao44229 күн бұрын
Jai Maharashtra mitra 👍🙏
@sangitanarvekar544510 күн бұрын
अमित ठाकरे १००/ पडणार
@rameshpande628310 күн бұрын
अनिश! सबुरी❤ सगळे नीट व्हावे ही आमची सुद्धा इच्छा! पण गेल्या 3 वर्षातले दुखः द अनुभव? म्हणून म्हणतो घाई नको. राजन विचारे,दरेकर,किर्तीकर, आणि 3 जागेवर पराभव झालेले उमेदवार! मनाच्या कोपऱ्यात सल त आहेत!❤❤❤❤
@saritavaidya700410 күн бұрын
तरीही सावध राहा
@haribhaughundare881510 күн бұрын
जय महाराष्ट्र
@nivruttinalawade284310 күн бұрын
येतो होनाही था 😅जय महाराष्ट्र
@BABJIRAO10 күн бұрын
Anish gadvay is a highly gifted star speaker. He is highly talented and very convincing in his explanation. Hats off Anish brother. Jai Maharashtra.
@deepakkadam446410 күн бұрын
Jay..maharashtra
@maheshambekar687110 күн бұрын
❤❤ जय महाराष्ट्र मशाल फास्ट ❤❤
@shashikantkavitkar165310 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा मानाचा मुजरा 🎉🎉❤❤ लोक शहाणे झाले 🎉 😅उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी सूपारी बाज हे सगळ करतोय 😮😮
@khandushinde-qs2ix10 күн бұрын
मशाल मशाल मशाल
@ashokkore288210 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@rajendrashinde32184 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩 भाऊ
@ashanaikwade95039 күн бұрын
खरी शिवसेना कुटुंब प्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांची आहे
@mandarredkar423610 күн бұрын
Matalabi maharaj aahe to manus.
@bhushanmhatre37810 күн бұрын
तुम्हाला २३ तारखेला समजेल मनसे १० MLA पेक्षा जास्त येतील with अमित ठाकरे 💯✨✨
@atishpatil611510 күн бұрын
Raj Thackeray la Retire kraychi vel aliy😝🤣 ❤फक्त आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤