हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏🙏
@shukrachryabhosale81862 ай бұрын
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@sharadajadhav87333 жыл бұрын
सद्गुरू स्वरूप दादा थॉकयु कोटी कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन करते🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल दादा थॉकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@nitinhpatil79793 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, सद्गुरु श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई, तसेच व्यवस्थारुपी सद्गुरू आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏
@nitinhpatil79793 жыл бұрын
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज कि जय ! 🙏🙏
@sheelagosavi82933 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sanjaymandlik50793 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@atmaramgaichor9198 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@ramdasdhamale16163 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा सद्गुरु तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो आणि तुमची सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉप ला जावो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@gayatrienterprises57622 жыл бұрын
Thanks Prahlad Dada for this Divine knowledge..Thanks Satguru. Thanks to technical team..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashwininaik51613 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏
@kadambarijamdade37763 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@bydixitdixit19653 жыл бұрын
Vitthal vitthal. 🌹🌹janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti🙏🙏
@ujwalapawar157 Жыл бұрын
अनंत अनंत कोटी कोटी वंदन दादा.अतिशय बोधप्रद मार्गदर्शन खुप खुप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देवा सर्वांचे भले कर.
आपण जन्माला आलो तो दिवस आणि आपण जन्माला का आलो हे समजेल तो दिवस.. आपल्या आयुष्यातील हे दोन दिवस मह्त्वाचे आहेत ..जाणून घेऊया ज्ञानगुरु श्री प्रल्हाद दादां कडून...
@varshachougule32902 жыл бұрын
जीवन जगण्याची कला म्हणजे जीवन विद्या...... खूप छान मार्गदर्शन.... खूप खूप धन्यवाद 💐💐 🙏🏻🙏🏻
@dhananjaygawde668 Жыл бұрын
जिथे चांगली व्यवस्था, तिथे आनंद!🙏
@kalpanapawar79543 жыл бұрын
Thanku so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏
@smitabhosale22983 жыл бұрын
Thanks दादा 🙏 SBA
@ashesxoxo45827 ай бұрын
अनमोल दिव्य ज्ञानाचे योग्य, अचूक आणि साध्या सोफ्या भाषेत समजावून सांगणारी विद्या म्हणजे जीवनविद्या.
@jeevanvidya7 ай бұрын
🙏
@anusayagawde71323 жыл бұрын
अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@savitathakur75133 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले होवो
@ankitanarvekar63823 жыл бұрын
Vitthal Vitthal sarvana thank you Dada. Deva sarvanche bhale kar satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. thank you all.
@namitajadhav12543 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏सातारा शाखा.
@supriyadeshpande63863 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद देवा खूप छान मार्गदर्शन दादा सर्व पै कुटुंबाचे कृतज्ञतापूर्वक धन्यवाद
@pranalijikamde55183 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली - नविन वर्षाच्या सगळ्यांना आनंददायी आरोग्यदायी अनेक शुभेच्छा
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@rameshkute37343 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली खूपच सुंदर सांगतात दादा, थँक्स दादा
@gopaltoraskar75993 жыл бұрын
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prabhakarunde62883 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय " आयुष्यातले हे दोन दिवस महत्त्वाचे " सांगतायेत स्वत प्रल्हाद दादा पै.
@namitamadkaikar3323 Жыл бұрын
Apratim margdarshan dada dhnyavad 🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏
@pushpabavdhane96002 жыл бұрын
Vitthal Vitthal sadguru mauli
@popatraokadus60363 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@sheelagosavi82933 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sahadevnamaye34213 жыл бұрын
नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नव्या वर्षात सुंदर विचारांची जोपासना करण्यासाठी जीवनविद्येचे आधार स्तंभ प्रबोधनकार श्री प्रल्हाद दादा पै यांचे मोलाचं मार्गदर्शन आज अखिल मानवजातीला जगायचं कसं हे शिकवणार आहेत. आवर्जून ऐका व आपल्या परिवारास व आपल्या कक्षेत येणाऱ्या सर्व लोकांना हे विचार ऐकायला लावा. जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल.धन्यवाद दादा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@sujatametkari98393 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏😊
@reshmapednekar5663 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@shashwatisawant18173 жыл бұрын
Very nice thought 🙏🙏 shree guru devकोटी कोटी प्रणाम 🙏🙏👍🏻👍🏻
@sameershinde3063 жыл бұрын
Vitthal vitthal dada aani Mauli 🙏🌹
@rajeshpandit80683 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@mansiparbate80162 жыл бұрын
Vittal vittal thankyou sadguru dada 💐 Sadguru is gift of life
@sangeetakadam62733 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी.🙏🙏🙏❤️Thank you so much Dada Thank you so much satguru Thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@sunitagaikwad97413 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल दादा 🙏🙏
@nandinirawool43503 жыл бұрын
🌺माऊली सर्वांचे जिवन सुख आनंद समृध्दी ऊत्तमआरोग्य समाधान मिळो🌺
@satishnaik26853 жыл бұрын
Pai Sakal. VItthal Vitthal.Bless All 🙏🌹
@jayshreevinchu51783 жыл бұрын
Vithsl VitthAl Mauli ThaNku DaDa n Vahini
@kadambarijamdade37763 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@marutichougule39123 жыл бұрын
धन्यवाद दादा पहिलाच अमृतबोल टॉपच. विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻
@rekhawarhikar68733 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄
@rajendrapatil9723 жыл бұрын
God bless all 👌👌💛💚
@nayanlondhe50883 жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल 🙏
@rajanjamdade84903 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल! जय सदगुरू!🙏🙏
@sarangkhachane52193 жыл бұрын
आनंद मिळवायचा कसा हे शिकविते ती जीवनविद्या. परंतु तेथे शहाणपण पाहिजे. हे शहाणपण सद्गुरु मार्गदर्शन पाहिजे...धन्यवाद दादा...औरंगाबाद
@RajeshMohod-py6llАй бұрын
Vithal vithal 🙏
@sarangkhachane52193 жыл бұрын
मानवाला बुध्दी दिली परंतु तिचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे जीवनात दुःख वाट्याला येते. सुख पाहिजे असेल तर तनाचे, मनाचे, जनाचे व वनाचे आरोग्य पाहिजे.. धन्यवाद दादा..औरंगाबाद
@meenadarne47213 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
@reshmapednekar5663 жыл бұрын
जीवन सुखी व आनंदी जगायचं कसं हे जीवनविद्या शिकविते. जगात सर्व ठिकाणी व्यवस्था आहे आणि तिथे आनंद आहे. आपला जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली, प्रल्हाद दादा 🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद.
@jeevanvidya7 ай бұрын
🙏
@chandasakharkar64543 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli sarwana vitthal vitthal apratim margadarshan thanks a lot Dada God bless🙏🙏🙏👍👍 all
@ujwalamhetre44334 ай бұрын
Deva sarvancha bhala kar
@sonaliwerlekar88703 жыл бұрын
फुले म्हणजेच जिवनविदया👌🙏 फारच छान दादा खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏
@naynarege51463 жыл бұрын
नविन वर्षाची सुरुवात आपल्या मार्गदर्शनाने झाली. खूप खूप धन्यवाद.
Pahanyachi drushti he nayananutun yete he Dadani shan sangitle
@latachavan85513 жыл бұрын
Swanandacha upbhog ghenyasathi nisarga devtene ji vyavstha keli tyala jeevan mhantat.
@latanesarikar95503 жыл бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@Fireinme1706 ай бұрын
Vitthal vitthal 💐🙏🙏 Jai sadguru 💐🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@suhasinirasam30913 жыл бұрын
शुभ सकाळ दादा. विठ्ठल विठ्ठल. खूप सुंदर असे मार्गदर्शन दादा. कोटी कोटी वंदन 🙏🙏⚘
@deepaknaik69853 жыл бұрын
खूपच सुंदर विचार सद्गुरू डोळ्यासमोर दिसले.आपल्या मार्गदर्शनातून प्रभात सुखमय झाली.
@sunitathorat17292 жыл бұрын
Khupach great aani greatach dada🙏🙏
@surajkhot65173 жыл бұрын
Vitthal vitthal Dada
@shankarsawant8483 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@rajanisalvi29062 жыл бұрын
Iyvithal vithal jay sadguru koti koti pranam 🙏🙏🙏🎉
@rajendraghadse13842 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@kisantajane2643 жыл бұрын
🙏 कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी प्रणाम 🙏
@jayashrisonar51202 жыл бұрын
Apratim margadarshan
@sushamadicholkar50133 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.आदरणीय सद्गगुरू व आदरणीय दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.देवा सर्वांचं भलं कर,देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचं रक्षण कर, देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.
@bharatibangi38263 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा!🙏🙏🙏
@sanmatichavan8643 жыл бұрын
Vithal vithal God bless all thanks sadguru
@ashakhochare4570 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@jeevanvidya7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@vaishnavideshpande57413 жыл бұрын
जगायचं कस ते शिकवते जीवनविद्या '🙏🌹🙏🌹🙏🌹 कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन देवा Thank u,,
@rajendrapatil9723 жыл бұрын
God bless all💟💟👌👌
@vidyaredkar35063 жыл бұрын
Jeevan vidya
@sheelagosavi82933 жыл бұрын
दादा आयुष्यातले हे दोन दिवस महत्वाचे खूप सुंदर विषय. 👌🙏🌹❤️
@vilasraopatil16382 жыл бұрын
जय सद्गुरु, जय जीवनविद्या.
@ashoklende76263 жыл бұрын
Vitthal Vitthal
@leenakale38883 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल दादा🙏🙏🙏सर्व जिवनविद्या टिमचे मनापासून धन्यवाद 🌹🌹देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹 जय जिवनविद्या जय सद्गुरू🌹🌹
@vidyabodas80963 жыл бұрын
Pai morning satguru bless all
@satishnaik26853 жыл бұрын
Thanu Dada fr Everything . SSBless You 🙏🌹🙏🌹
@rahulnarkar74143 жыл бұрын
Happy new year 😇🙏💫 Satguru bless all 😇🙏🏻
@NeetaMhadgut4 ай бұрын
Thank you so much dada
@udayredkar59913 жыл бұрын
सुख व आनंद
@kishoramberkar28972 жыл бұрын
God bless you all 🙏❤🙏
@surekhalic82053 жыл бұрын
गुरुबंधू प्रतिसद्गुरू, हातचा एक( भगवंत ) बरोबर घ्या ,धन्यवाद
@udaykamble3852 жыл бұрын
Vitthl vtthal 🙏🙏 God bless all 💐
@shashikantchougule19433 жыл бұрын
Thank you SATGURU n DADA..🙏🙏
@motorolagfourplus51903 жыл бұрын
Viththal viththal
@supriyasawant45452 жыл бұрын
What is the purpose of life. Beautifully explained by Jeevanvidya. Thank you Sadguru. 🙏🙏🙏🙏
@sunitagaikwad97413 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@sulabhasawargaonkar3143 жыл бұрын
shubha sakal🙏🏻🙏🏻Dada anmol ase margadarshan kele .khup dhanywad. Happy new year 2022.🙏🏻🙏🏻👌👌👍👍💐💐
@prasadpatil90203 жыл бұрын
Thank you so much Satguru🙏🙏
@babanjogdand90383 жыл бұрын
Thank you very much Satguru, thank you very much Dada, thank you very much JVM teams, Satguru bless you all to all Namadharak