सद्गुरू माईंना कोटी कोटी प्रणाम दादा वहिनीना वंदन सर्व टेक्निकल टिम मनःपुर्वक आभार मी आणि माझं माणसाला संकुचित बनवते म्हणुन विशाल व्हा
@sangeetakadam62732 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹आपण कसे मोठे होऊ यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे आणि सर्वांचे भले व्हावे असा विचार सतत मनात करीत रहाणे.दादा सावध रहा असे सांगत आहेत Thank you so much Dada.🙏🙏🙏🌹🌹🌹
@ashwininaik51612 жыл бұрын
धन्यवाद दादा खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shamalnayak81892 жыл бұрын
जीवन विध्येच्या ज्ञानात जग सुखी करण्याचे सामर्थ्य आहे म्हणून प्रत्येकाने जीवन विध्येचे ज्ञान आपल्या सर्व क्षेत्रात उमटवले पाहीजे. "दादा,खुपच सुंदर मार्गदर्शन खुप खुप धन्यवाद." 🙏🙏🙏🙏
@kumudmhaskar15602 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर,देवा सर्वांचं कल्याण कर ,.देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .
@archanakulkani84152 жыл бұрын
जो सर्वांचा विचार करतो त्याचा विचार परमेश्र्वर करतो मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलेपाहिजे त्या बरोबर संस्कार चांगले चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत कारण देशाचे जगाचे भविष्यअवलंबुन आहे चुल व मुल फार महत्वाचे आहेत
@marutibhavikatti68972 жыл бұрын
त्रिकोण चौकोन काटकोन या सर्व किनामध्ये विशाल दृष्टी कोण खूप महत्वाचं आहे. खूप छान अप्रतिम मार्गदर्शन दादा.
@snehalsawdawkar22762 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 👏👏🙏🙏
@pradnyaharmalkar3572 жыл бұрын
Thank you dada 🙏🌹 सर्वांचा विचार करायला शिकवला आमची आगळी वेगळी जीवन विद्या thank you satguru 🙏🌹
कर्माच फळ मिळते निसर्ग नियम सर्वाना सारखे लागू असतात आपल्या मुलाना सुसंकृत व चांगले संस्कार दिले पाहिजेत
@asmitakokane11072 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल Thanks Dada 🙏 कर्माचे फळ हे कर्मायच असते 🙏🙏🌷🌷🙏🙏
@deepalibajare95542 жыл бұрын
विचार हा चैतन्यशक्ती चा अविष्कार आहे. विचार हा विश्वाचा सम्राट आहे.. धन्यवाद सदगुरु. देवा सर्वांचे भले करो.
@kalpanagalande2362 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा सिध्दांत नसून ती एक चळवळ आहे
@arunanaik80142 жыл бұрын
Dada Khoop Apratim Margadarshan kele .Manaspoorvak Krutadnyata 👏👏🙏🏻🙏🏻
@marutibhavikatti68972 жыл бұрын
सगळ्यांना बरोबर घेऊन मोठं व्हायला पाहिजे हे खूप छान गोष्ट सांगून दादांनी समजावून सांगितले. खूप खूप धन्यवाद दादा
@meenadarne47212 жыл бұрын
विचार ही एक शक्ती आहे.कोणतीही निर्मिती ही विचारातूनच होते.कोणतीही गोष्ट आधी मनात येते मग वास्तवात येते.प्रत्येक नवनिर्मिती आतून मनातून होत असते.आपल्या आत जी आत्मशक्ती आहे ही नवनिर्मिती चे source आहे.हे जे विश्व निर्माण झाले ते विचारातूनच.सगळ काही विचारातूनच होते ह्यासाठी सोपा उपाय म्हणजे विचार बदलायचे.हे विचार बदलायचे काम सोपे नाही पण सद्गुरु सांगतात कठीण पण नाही.एकदा आपल्याला ज्ञान झाले की आपल्या विचारातूनच आपल्या नशिब घडत असते.विचार,उच्चार आणि आचार इथे सावध रहा.हे सगळे निसर्गनियमानुसार होत असते.सत्कर्माचे फळ पुण्य आणि दुष्कर्माचे फळ पाप मिळतेच.सगळ्यांना निसर्ग नियम एकच आहे.प्रत्येक कर्म करताना सावध राहिले पाहिजे.आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपली दृष्टी बदलली पाहिजे.आपला दृष्टीकोन विशाल केला पाहिजे .मी आणि माझे असा विचार आपण करतो म्हणजे संकुचित विचार करतो.प्रत्येकानी आपले जग बदलण्याचा विचार करा.आपले कुटुंब आपले मित्र सबंधित लोकांना जीवनविद्येत आणा.त्यामुळे जीवनविद्या जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचवा.लोक सुखी होतील. एक जरी अमृत्त तुषार जगला तरी तुम्ही सुखी होणारच.जीवनविद्या आपली मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करते.मराठी माणूस खेकड्याच्या वृत्तीने जगतो.स्वतः ही पुढे जायचं नाही आणि दुसऱ्याचे पाय खेचण्याची वृत्ती आहे.आपण पुढे असू तर कायम पुढेच राहणार.सगळ्यांनी पुढे कसे जाऊ ही वृत्ती पहिजे.दुसऱ्यांची काठी मोडून तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही.स्वतः ची काठी मोठी करा.सद्गुरु सांगतात तुझी compition आहे त्याच पण भल होऊ दे अस बोल.कर्म करताना सावध राहा.सर्वांच भल होऊदे हेच चिंतन मनात ठेवले पाहिजे.एकत्र येऊन पुढे जा.दुसऱ्याच्या पायात पाय घालू नका.सगळे मिळून पुढे जा.कर्माचे फळ मिळतेच .सावध राहा. सर्वांना घेऊन पुढे गेला तर तुम्ही मोठे होणार.आपली मुले सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हायला पाहिजे.सुसंस्कृत करण्यासाठी जीवनविद्या आहे.ह्यासाठी गर्भ पासून संस्कार जीवनविद्येत दिले जातात.पुढे बालसंस्कार नंतर युवा केंद्र वगैरे सुरू आहे.जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जीवनविद्या आहे.इथे येणारा प्रत्येक जण सुखी होणारच. गर्भसंस्कार कोर्स वर काही लोक टीका करतात. पण हे proven आहे.ह्यावर खूप resarch झालेले आहेत.नियम काय तर स्त्री ही गर्भधारणेच्या वेळी आनंदी असली तर मुले चांगलीच निपजनार.स्त्रीला सन्मान देणे तिला आनंदी ठेवले तर तुमच्या घरी लक्ष्मी येणार. खूप सुंदर सगळ आहेत आपले प्रल्हाद दादा खूप खूप कृतज्ञता देवा🙏🙏
@sushmapatil1982 жыл бұрын
विचार मनात येतात नंतर ते आकार घेतात विचार च ईश्वर आहे हे माऊली सांगितल आणि दादा खूप समुजू सांगितले दादा कृतज्ञता नमस्कार
@pradnyatalole64662 жыл бұрын
परिस्थिती जर आपल्याला सुधारायची असेल तर दृष्टी सुधारली पाहिजे आणि दृष्टी म्हणजे मानसिकता सुधारली पाहिजे म्हणजेच आपले विचार, उच्चार,आचार सुधारले पाहिजे अनंत कोटी कृतज्ञता दादा 🙏🙏
@ashokpisal45322 жыл бұрын
विचार अचार , इच्छा या ठिकाणी सावध राहिली पाहिजे
@sheelagosavi82932 жыл бұрын
आपली पिढी सुसंस्कृत होण्याकरिता जीवनविद्येत घेऊन या.१००%खरे आहे. थँक्यू दादा.🙏🙏🌹❤️
@archanakulkani84152 жыл бұрын
परिणामाला कारण हे असतेच म्हणून परिस्थितीला काही तर कारण असते विचार तसा जीवनाला आकार पहिला विचार असतो नव किंवा साधी निर्मिती असो ती विचारातून होते पहिले मनात मग जनात विश्र्व सुध्दा विचारातून निर्मिती झाले विचार ही शत्की आहे
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
नवनिर्मिती विचारातून होते कारण विचार तसा जीवनाला आकार खुप छान मार्गदर्शन दादा धन्यवाद 🌹💐
@anujatate55112 жыл бұрын
मराठी माणसासारखा माणूस जगात नाही फक्त त्याला जीवनविद्येचं शहाणपण भेटलं तर तो जगात मोठा होईल. Thanks Dada 😊😊🙏🙏
@alpanakaklij2 жыл бұрын
तुम्ही सुखाने जगा, ईतरांना सुखाने जगू द्या!
@sheelagosavi82932 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@swarachaudhari52082 жыл бұрын
स्त्रीचा सन्मान म्हणजे जग सुखी
@bhagwankhandekar8072 жыл бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे गुह्य समजण्यासाठी आवश्यक शहाणपण जीवनविद्याच देऊ शकते असे खात्री वाटते,धन्यवाद.
@seemagavhane56982 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@kalpanapawar79542 жыл бұрын
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️
@SanjayPawar-sm7uh2 жыл бұрын
विचार बदला नशीब बदलेल।।
@narendrabhagat96792 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@marutibhavikatti68972 жыл бұрын
खेकड्याची वृत्ती खूप घातक आहे, हे . खूप छान समजावून सांगत आहेत दादा.
@sarthaksawant17372 жыл бұрын
खुप सुंदर प्रबोधन 👌👌🎊👌
@meenaarekar34812 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏 विचार 🙏 उच्चार 🙏 आचार 🙏 सुधारले तर जीवनात आनंद निर्माण होईल 🙏
@gopaltoraskar75992 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@snehashetye56452 жыл бұрын
स्पध्रेच्या ठिकाणी असो किंवा कोठेही तुम्ही सावध राहून, शूभचिंतन करून आपले कर्म प्रामाणिकपणे करा तुम्हीच पुढे जाल. खूप खूप धन्यवाद दादा. 🙏🙏🙏
@harshadsawant552 жыл бұрын
Nice
@shrikrishnakhokale71912 жыл бұрын
थँक्यू दादा खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन जसे विचार तसा जीवनाला आकार मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल
@jayshreevinchu51782 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini
@poojalandge2262 жыл бұрын
एकमेकांच्या सहकार्याने आपण जीवनात यशस्वी होत असतो म्हणून सर्वांबद्दल चांगले विचार Thanks dada🙏🙏🙏
@surekha9822 жыл бұрын
विचार तसा जीवनाला आकार
@vishwasjoshi75482 жыл бұрын
आपले विचार सुधारा परिस्थिती सुधारेल
@manoharfakatkar58962 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
@prakashdeshmukh85712 жыл бұрын
सत्कर्माचे फळ सुख तर दूषकर्माचे फळ दुःख अतिशय सुंदर मार्गदर्शन आदरणीय दादा येथे करीत आहेत💐💐💐💐
@archanakulkani84152 жыл бұрын
जो सर्वांना मागे खेचतो तो मागेच राहतो म्हणून सर्वांसह आपण पुढे जावु या बरोबर राहू या त्यासाठी शुभचिंतन कर सर्वांचे भलंकर म्हण ह्या विचारानेच स्पर्धा जिंकता येईल
@alpanakalokhe47732 жыл бұрын
दृष्टी बदलण्यासाठी अप्रतिम मार्गदर्शन.
@anilpatil70942 жыл бұрын
मानसिकता बदलण्यासाठी ज्ञान,शहाणपण गरजेचं आहे त्यासाठी जीवनविद्या गरजेची आहे.
@aratisali63202 жыл бұрын
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे" -सदगुरु श्री वामनराव पै
@godogamer79032 жыл бұрын
मानसिकता बदलण्यासाठी ज्ञान,शहाणपण गरजेचं आहे आणि त्यासाठी जीवनविद्या गरजेची आहे. 🙏🙏
@arunanaik80142 жыл бұрын
Deva Sarvanche bhale kar he satat mhana.Tumche pahile bhale hoyil.
@dilipkulkarni7502 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाना सुख शांती आनंद आरोग्य ऐश्वर्य लाभो सर्वाचा संसार सुखाचा होवो सर्वाची भरभराट होवो जय सद्गगुरू जय जीवनविद्या
@shankarsawant8482 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@shankarsawant8482 жыл бұрын
Thank you very much
@Rohidashatpe6429 Жыл бұрын
खेकड्याची वूर्ती खूप छान शब्द प्रयोग दादा
@vishwasdeshpande38982 жыл бұрын
Karma kartana savadh. Nisarganiyam mahatwache. Drishtikone Vishal hava. Mi wa aze mhanaje sankuchit. Hi mansikta badalali pahije..... Khup sunder Dada. 👌🏽👌🏽👌🏽🙏🙏🙏
@jueelibawdekar51072 жыл бұрын
सद्गुरूंनी दिलेला जीवन विद्या रूपी ज्ञानाचा हात धरून आपण आपली पिढी सुशिक्षित, सुसंस्कृत घडवू या ... सद्गुरू माऊली दादांना कोटी कोटी प्रणाम
@rekhawarhikar68732 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄
@ravindramhadgut75862 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल "कर्माचे फळ मिळतेच त्यामुळे कर्माच्या ठिकाणी सावध राहणे गरजेचे " धन्यवाद दादा
@harishchandratamhanekar74262 жыл бұрын
मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल.
@vaishnavideshpande57412 жыл бұрын
' ज्ञानातून शहाणपण येते ' ज्ञान म्हणजे जीवन विद्येचे ज्ञान🙏🌹 ' मनस्थिती बदला परस्थिती बदलेल🌹 विचार तसा जीवनाला आकार🌹 ' प्रत्येक कर्म करत असताना सावध असले पाहिजे🌹 दृष्टी बदला सृष्टी बदलेल🌹🌹 अनंत ज्ञान प्रल्हाद दादा देत आहेत कृतज्ञता पुर्वक नतमस्तक दादा🙏🙏🙏
@ashwiniwaghmare67242 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांचं रक्षण कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏
@kuberpatil39722 жыл бұрын
कोणतीही गोष्ट सत्यात उतरण्यापूर्वी ती मनात घडते.पहिल्यांदा मनात गोष्ट येते आणि मग जनात ती घडते.आपल्या समोरील परिस्थिती,मग ती कशीही असो जर बदलायची असेल तर त्यासाठी आपली मनस्थिती,मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे.मानसिकता बदलण्यासाठी ज्ञान,शहाणपण गरजेचं आहे आणि त्यासाठी जीवनविद्या गरजेची आहे.# *जीवनविद्या गुह्य सांगते*
@आनंदवाणी2 жыл бұрын
🙏 कोणतीही गोष्ट सत्यात उतरण्यापूर्वी ती मनात घडते.पहिल्यांदा मनात गोष्ट येते आणि मग जनात ती घडते.आपल्या समोरील परिस्थिती,मग ती कशीही असो जर बदलायची असेल तर त्यासाठी आपली मनस्थिती,मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे.मानसिकता बदलण्यासाठी ज्ञान,शहाणपण गरजेचं आहे आणि त्यासाठी जीवनविद्या गरजेची आहे.
@harishchandratamhanekar74262 жыл бұрын
सत्कर्माचे फळ सुख आणि दुषकर्माचे फळ दुख:
@sharadajadhav87332 жыл бұрын
पै मॉर्निंग सर्वाना विठ्ठल विठ्ठल थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा थॉकयु टेकनीकल टीमला जीवन विदया मिशनचे महान कार्य धन्यवाद दादा विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@आनंदवाणी2 жыл бұрын
*🌹🙏🏻||विठ्ठल विठ्ठल.||🙏🏻🌹* *🌺देवा सर्वांच भल कर.* *🌼देवा सर्वांच कल्याण कर.* *🌸देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .* *🌷देवा सर्वांना चांगलेे आरोग्य दे.* *🌻देवा सर्वांची भरभराट होऊदे.* *🙏🏻शुभ सर्व काळ.🙏🏻* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@nilimabawkar90352 жыл бұрын
विचार बदला नशीब बदलेल
@Rohidashatpe64292 жыл бұрын
मनःस्थिती.बदला.परस्थिती.बदलेल
@Supremeedits9992 жыл бұрын
Thanks sadguru 🙏🙏
@pradnyatalole64662 жыл бұрын
सद्गुरू म्हणतात तुम्ही फक्त 10 % जरी जीवनविद्या जगलात तर तुम्ही 100 % सुखी व्हाल एक जरी अमृत तुषार आपण आचरणात आणला तरी आपण सुखी होऊ 🙏🙏
@bydixitdixit19652 жыл бұрын
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 Sukhe & Shanti🙏🙏
@umagend92282 жыл бұрын
निसर्ग नियम सर्वांना सारखेच .
@smitabhosale22982 жыл бұрын
Thanks Sadguru & Dada🙏🙏🙏🙏🙏
@marutibhavikatti68972 жыл бұрын
कुठलीही गोष्ट पहिल्यांदा मनात होते, आणि मग जनात होते. खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन
@archanakulkani84152 жыл бұрын
मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल
@KrishnaMhaskar242 жыл бұрын
आदरणीय दादांचे अप्रतिम मार्गदर्शन. जीवनांत नेहमीच पुढे जायचे. सर्वाना सोबत घेवून पुढे जा . आपली काठी मोठी करता येते.
@latachavan85512 жыл бұрын
Parinam aahe tithe karan astech ha nisarganiyam aahe. Mhanun manasthithi ,mansiktata badala paristhithi badlel. Jeevanvidhye la paryay nahi. 👌👌🙏🙏Thank u dada.
@marutichougule39122 жыл бұрын
अमृतबोल म्हणजे शुध्द श्रवण 💐💐🙏🙏विठ्ठल विठ्ठल
@sunetrakeny91212 жыл бұрын
मनस्थिती बदला परिस्तिथी बदलेल. त्यामुळे जग सुखी होईल.
@suhasinirasam30912 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल दादा. कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🌷
@archanakulkani84152 жыл бұрын
म्हणून विचार बदला पण हे सोपे नाही पण अशक्य ही नाही तर जी वि चे ज्ञान जर मिळाले तर शक्य आहे कारण जी वि निसर्ग नियमांचे महत्व सांगते म्हणून सत्कर्म करा कर्मचांग करा दृष्टी बदला हादृष्टीकोन विशाल बनवा त्यासाठी व्यापक व्हा दृष्टी बदलली की सृष्टी बदलेल
@govindpitre85072 жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन
@narendrabhagat96792 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय, सकलांसी आचरणीय सदगुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@prabhakarunde62882 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "स्पर्धा" सांगतायेत स्वत प्रल्हाद दादा पै.
@sharadajadhav87332 жыл бұрын
थॉकयु दादा थॉकयु सद्गुरू थॉकयु विठ्ठल विठ्ठल सद्गुरू विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏
@93265646632 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे Thank you all
@kalpanapawar79542 жыл бұрын
Thanku sooo much Dada 🙏❤️🙏 Great मार्गदर्शन 🙏❤️🙏
@snehalrane94102 жыл бұрын
Sada savdh to sada sukhi ha raksh amruttushar a lamba a sukhi bhal
@आनंदवाणी2 жыл бұрын
वंदनीय सद्गुरू, माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना कृतज्ञतेने अनंत कोटी वंदन.माऊली तुमचे खुप खुप आभार.सातारा शाखा.
स्पर्धेमध्ये पुढे जायचे असेल तर आपण पुढे कसे जाऊ हे बघा आणि तुमची compitition ज्याच्याशी असेल त्याचं भलं होऊ दे अस म्हणा तुम्ही नेहमी जिंकालं 🙏🙏
@sheelagosavi82932 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली , दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू. माऊली , दादा थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@rajanibendale18232 жыл бұрын
विचार ही मोठी शक्ती आहे🙏🙏🙏
@supriyadeshpande63862 жыл бұрын
पहिला मनात विचार निर्माण होतो आणि नंतर तो आकार घेतो म्हणून आपले विचारबद्दलन गरजेचे आहे ज्ञानातूनच शहाणपण येते
@mugdhauchagaonkar93842 жыл бұрын
Lahanpanapasoonache sanskar sahaja sahaji badalat nahi mhanoon savadh pane vagale pahije Vitthal Vitthal MAU
@dipali1palav2622 жыл бұрын
स्पधेर्च्या युगात सुध्दा सर्वोच भल होऊ दे म्हटल पाहिजे
@pratikshapawar7142 жыл бұрын
Thank you Dada very nice
@meenadarne47212 жыл бұрын
चला आपण सारे सुखी होउयात 🙏 जीवनविद्या सर्व जगात नेऊयात 🙏🙏🙏
@archanakulkani84152 жыл бұрын
प्नत्येकाचे जग वेगळे असते प्नत्येकाने त्या आपापल्या जगात जी वि पोहचवा जग सुखी होईल एक तरी अमृततुषार अनुभवा उदा;सावध तो सुखी
@khandugend54102 жыл бұрын
जीवनविद्येचे तत्वज्ञान म्हणजे अगदी एक्सप्रेस हायवेने जाण्यासारखं आहे . त्यासाठी सद्गुरू-माई, दादा-वहिनींना कोटी कोटी वंदन - 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@mahadevmangaonkar75772 жыл бұрын
आपले विचार बदलण्याची गरज आहे त्या चांगल्या लोकांची संगत धरावी लागते