आरमात जीवन जगण्या साठी पुण्य उपयोगी पडते.Thank u दादा कृतज्ञता कृतज्ञतापूर्वक वंदन🙏🙏
@tejasvikadam2632 жыл бұрын
Thank you Dada अतिशय सुंदर मार्गदर्शन 🙏
@ratnakarchoramale83782 жыл бұрын
🌹🌹🌹विठ्ठल विठ्ठल 🌹🌹🌹
@vaibhavipadave89032 жыл бұрын
सतत लोकांचे भले होऊदे हा भाव आपल्या रक्त मुरल पाहिजे.आपले भले वाहायला हवे असे बोलावे लागणार नाही ते आपोआप होईल. खूप खूप सुंदर सांगितले दादानी धन्यवाद सदगुरु।🙏🙏
@seemadalvi69592 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन, thank you Satguru, thank you dada
@anusayagawde71325 ай бұрын
जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी प्रणाम देवा 🙏 🌹
@vandanavishwasrao77592 жыл бұрын
Thank you dada Satkarma mhanje Punya .Satkarma mhanje Kay well explained by Satguru & dada
@vinayahadkar97692 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@rajaramingle64672 жыл бұрын
अप्रतिम.मार्ग.दर्शन.दादा
@anjanakadam83522 жыл бұрын
सद्गुरू माऊली, शारदा माई प्रल्हाद दादा मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏
@narendrabhagat96792 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@gopaltoraskar75992 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nandinishinde98892 жыл бұрын
विश्व प्रार्थना नित्य बोला, सुखी जीवनाचा मार्ग चांगला, Thank u Satguru, Thank u so.much Dada.
@sarthakpatil64052 жыл бұрын
Motivational sayings by Dada . Do universal prayer which will help you in your everyday's life . Thanks Dada for giving the spiritual sayings & for giving us the tricks to make life happier n easier . 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@kalpanasoudagar14262 жыл бұрын
कृतज्ञता हेच जीवनाचे सार आहे . खूप ळूप धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🌹🙏🙏
@govindvichare66442 жыл бұрын
प्रार्थनेने सर्व काही कसे होऊ शकते याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@dhanashritekade58192 жыл бұрын
अंतर्मनात प्राथना जाऊन होणारे परिणाम किती छान👌👌💐💐 थॅक्यू सद्गुरू🙏🙏🙏🙏🌹🌹
@shukrachryabhosale81862 ай бұрын
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya2 ай бұрын
🙏
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
खुप खुप छान मार्गदर्शन धन्यवाद 🌹💐 दादा ग्रेट दादा किती छान सुंदर मार्गदर्शन .
@anjanakadam83522 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
Prathana hi puny kamvaycha sopa marg sangtahet Dada Thank you Dada Thank you Satguru
@manishakale46122 жыл бұрын
आदरणीय प्रल्हाद दादांना कृतज्ञ भावाने अनंत कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏 अप्रतिम मार्गदर्शन केले खूप खूप धन्यवाद विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू जय जीवन विद्या मिशन 🙏🙏🙏🙏 विश्वप्रार्थना ना मी ची ओळख करून देते हे मनाला खूप भावले. विश्वप्रार्थना हे नामस्मरण हे आहे आणि हे नामस्मरण हृदयस्थ परमेश्वराची ओळख करून देते. त्यामुळे अहंकार पातळ पातळ व्हायला मदत होते. त्यामुळे सर्वांगीन उत्कर्ष व उन्नती होते. अप्रतिम मार्गदर्शन केले खूप खूप धन्यवाद कृतज्ञ भावनेने विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏
@mandakinibomble96552 жыл бұрын
देवा सगळ्यांच भल कर देवा सगळ्यांचं कल्याण कर देवा सगळ्यांचं कल्याण कर रक्षण कर देवा सगळ्यांच्या मुखात प्रार्थना असु दे जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏🌹🌹🌹
@nandabangar3802 жыл бұрын
Excellent Guidence Sir 🙏 Thank You Pralhad Sir 🙏
@popatraokadus60362 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@purnimagadage7362 жыл бұрын
विट्ठल विट्ठल दादा खुप खुप धन्यवाद कोटी कोटी प्रणाम 🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹🌹
@sanskrutibandal7the4572 жыл бұрын
सद्गुरू माई दादा च्यां चरणी कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन धन्यवाद माऊली
@jitu89582 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल 🙏🏻आज दादांनी सांगितलं प्रयत्न,पुण्य , आणि संधी या तिघांचा मेळ झाला की नशीब घडते 🙏🏻 थँक्यू दादा🙏🏻 थँक्यू सद्गुरु🙏🏻
@sunshineedu-resource32432 жыл бұрын
Very fruitful guidance 🌹🌹Jay Sadguru .Thank you Dada 🙏🙏🌹🌹
@abhijitpatil75812 жыл бұрын
Very very very nice dada
@rupalikhade23492 жыл бұрын
जेवढं काम महत्त्वाचं तितकाच प्रार्थना जास्त 🙏
@seemagavhane56982 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@sanjaybangarsb2 жыл бұрын
प्रार्थना(शब्द) भाव... स्वभाव ....वृत्ती ....कृती.... स्वप्नपूर्ती Dada Thank u
@vaishnavideshpande57412 жыл бұрын
🌹Superb...... guidance super positive thinking 🙇आदरणीय श्री प्रल्हाद दादा अतिशय दिव्य ज्ञान देत आहेत🌹 शब्द🌹 भाव🌹 स्वभाव🌹 वृत्ती🌹 कृती🌹 स्वप्नपुर्ती🌹 कृतज्ञता पुर्वक🙏🙏🙏
@sanjaytodkari17272 жыл бұрын
खूप खूप छान
@sayalikambli46332 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन. खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dhananjaygawde6682 жыл бұрын
विश्वप्रार्थनेचं सतत उच्चार आचरण केल्यास सर्वांचं आणि आपलंही कसं भलं होतं ते या प्रवचन सांगितले आहे.🙏
@latachavan85512 жыл бұрын
Vishwaprarthet sakaratmak ani sahakaratmak vichar aahet.. Vishwaprarthana sada mukhi pretyek vyakti hoil sukhi 🙏🙏👌👌
@varshaahire22192 жыл бұрын
ग्रेट सद्गुरू ग्रेट जीवनविद्या ग्रेट दादा👍👍🙏🙏
@vedantvlog47302 жыл бұрын
Khoop chan margadarshan Dada thank you sadguru bless all
@ganeshsatwase77462 жыл бұрын
विश्वप्रार्थना ही सुंदर विचारांची खाण आहे..ह्यात सर्वांसाठी मागणी केलेली..आणि सर्वांमध्ये आपण आहोत..म्हणून नित्य प्रार्थना मुखी ठेवा..
आपल्या आयुष्याचे संगीत सुरेल हवी असेल तर आपण सह करत्मक विचारांची जोपासना केली पाहिजे .प्रार्थना केली पाहिजे .प्रार्थना तून भाव निर्माण होतो.सतत लोकांचे भले व्हावे हे मनापासून झाले पाहिजे Khupch Sundar apratim margdarshn Dada.🙏🙏🙏 Thank you so much Dada. God bless all.🙏🙏🙏🌹🌹🌹
@asmitakokane11072 жыл бұрын
जशी कोणतीही गोष्ट पैशाशिवाय मिळत नाही त्याच प्रमाणे पुण्याई च्या बळावर आपण जीवनात काहीही करू शकतो.Thanks Dada 🙏🌹🙏
@anjanakadam83522 жыл бұрын
देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏🙏
@laxmibhovad33882 жыл бұрын
🙏🏻 पुण्याने सुख कसे मिळते.. 🙏🏻 प्रार्थनेत स्मरण कसे घडते 🙏🏻 सर्वांचं भलं चिंतन करण्याने काय मिळत... सुंदर अप्रतिम मार्गदर्शन दादा. 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
@bhaskarlendve71092 жыл бұрын
Best Upkram ! Thanks to All !!
@mirabhavsar1732 жыл бұрын
Deva sarvanch bhal kar ase satat mhana
@ruturajghatage85752 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी वंदन👏🏻
@sunshineedu-resource32432 жыл бұрын
By listening every one will become happy / Jay Sadguru 🌹🌹🙏🙏
@anjanakadam83522 жыл бұрын
सर्व समस्येवर प्रार्थना हाच एकमेव उपाय आहे. खुप छान मार्गदर्शन दादांनी केले आहे थँक्यु सद्गुरू 🙏🙏 थँक्यु दादा 🙏🙏
@ganapatishenvi55872 жыл бұрын
Thank you Dada
@sugandhamohite85132 жыл бұрын
सर्व पै कुठबाला कृतज्ञपुवर्क धन्यवाद विठ्ठल विठ्ठल माऊली
@nitinpokale33142 жыл бұрын
Thanks sadguru.
@rajeshpandit80682 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@kishortandel91162 жыл бұрын
अहंकार जातो तेव्हा माणूस देव होतो. अहंकार हा सतत भावपूर्ण प्रार्थना म्हणत राहिल्यास अहंकार पातळ होतो, हळूहळू निघून जातो. 🙏🙏🙏🌷🌷🌷
@pallaviingawale47572 жыл бұрын
Vitthal Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@radhikarane19962 жыл бұрын
प्रयत्न पुण्य आणि संधी या तिघांच्या संयोगाने नशीब तयार होते. खुप सुंदर सांगत आहेत सद्गुरु आणि दादा. Thank you dada🙏🙏
@ganpatdhomse67312 жыл бұрын
प्रार्थनेत पुण्य निर्माण होते
@pradnyatalole64662 жыл бұрын
प्रयत्न, पुण्य आणि संधी या तिघांच्या योगातून तुमचं नशीब तयार होतं ,पुण्य केव्हा मिळेल तुम्ही जेव्हा चांगलं कर्म कराल सत्कर्म कराल तेव्हा पुण्य मिळतं आणि पुण्यानेच सुखं मिळत आणि पुण्य मिळवण्याचा सोपा उपाय सद्गुरूंनी सांगितला आहे तो म्हणजे विश्वप्रार्थना या प्रार्थनेमध्ये सगळं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांना मगितलेलं आहे आणि सर्वांमध्ये आपण असतोच 🙏🙏 आधी म्हणाल तेंव्हा फक्त शब्द असतील म्हणता म्हणता भाव निर्माण होतो मग स्वभाव तयार होतो नंतर कृती होते आणि कृतीतून मग आपली स्वप्नपूर्ती होते ,आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळेल फक्त पैसा नाही तर सर्व overall सर्व मिळणार , प्रार्थनेमध्ये harmonious thinking आहे सद्गुरूंनी target दिलेलं आहे दिवसातून 1000 प्रार्थना म्हणायचं सांगितलेलं आहे आणि रात्री झोपताना अर्धा तास प्रार्थना म्हणता म्हणता झोपा हे जर तुम्ही केलं तर प्रार्थनेमध्ये जे आहे ते सर्व आपल्याला मिळणार 🙏🙏 प्रार्थना जेवढी म्हणाल तेवढी ती तुमच्या आतमध्ये जाईल ,अनंत कोटी कृतज्ञता दादा 🙏🙏💐💐
@ashwininaik51612 жыл бұрын
Thank you so much दादा खुप छान मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏
@shrutinimkar80342 жыл бұрын
To create energy with in you than u have to say universal prayer very nice said by dada, thank you Jeevan Vidya 🙏🙏🌹💐
@namitasurve72092 жыл бұрын
Thank you so much Satguru 🙏🙏🙏
@ravimadkaikar92032 жыл бұрын
Kewal satkarma kelyanech punya jama hot asate.satguru love you dear 😘😘😘🙏👍👍
@sanskrutibandal7the4572 жыл бұрын
आदरणीय दादा अप्रतिम मार्गदर्शन धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
@sanjaymandlik50792 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@manishagole10862 жыл бұрын
खूप खूप छान मार्गदर्शन थँक्यू दादा 🙏🙏
@tanujapatil71852 жыл бұрын
प्रयत्न, पुण्य आणि संधी यातून घडते ते नशीब........ Very much inspiring
@chandrakantsalavi52802 жыл бұрын
Very nice 👌 Thank God Dada 💞
@latachavan85512 жыл бұрын
Nice guidance dada thank u so much.. 🙏🙏👌👌
@saritachavan7072 жыл бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन 🙏थँक्यू दादा 🙏
@kavitarathodis21662 жыл бұрын
kavita 🙏🙏🌺🌺👌
@parthpride37702 жыл бұрын
प्रार्थना हे प्रथम शब्द असतात. शब्दातूनच भाव निर्माण होतो. मनामध्ये भाव निर्माण झाला की आपला तसा स्वभाव बनतो. स्वभाव निर्माण झाला की त्या स्वभावाप्रमाणे आपली कृती होते. कृतीतूनच आपली स्वप्न पूर्ती होते. म्हणून सतत विश्वप्रार्थना म्हणा..... Thanks Sadguru !!Thanks Dada !! Great philosopher Dada!!! 🙏🙏🙏🙏
@anjanakadam83522 жыл бұрын
प्रार्थना हे नामस्मरण आहे.
@sushmapatil1982 жыл бұрын
प्रार्थना सोन्याच्या खाणं आहे सर्वांचे भलं होऊदे सर्वांची भरभराट होऊदे स्वप्न साकार करण्यासाठी एक च रामबाण उपाय विश्व प्रार्थना खूप खूप धन्यवाद देवा
@kumudmhaskar15602 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर,देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची मुले टाॅप ला जाऊ दे ,सर्वांची भरभराट होऊ दे .
@marutibhavikatti68972 жыл бұрын
प्रयत्न , पुण्य आणि संधी यातूनच चांगले नशीब घडते.खूप छान अप्रतिम मार्गदर्शन, खूप खूप धन्यवाद दादा
@vinayaksawant49522 жыл бұрын
Khup Chan Margdarshan Deva Thank you Sadguru
@raghunathpatil11122 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन दादा
@poojalandge2262 жыл бұрын
जेवढे प्रोब्लेम जास्त तेवढा डोस जास्त खूप च सुंदर मार्गदर्शन दादा Thank u so much dada🙏🙏🌹
@ramakantshetye68592 жыл бұрын
Thank you dada👌👌👌👍🙏
@nandinirawool43502 жыл бұрын
🌺🙏🙏🌺
@educationalparadise83082 жыл бұрын
🙏🙏🙏
@shamalnayak81892 жыл бұрын
Universal prayer is solution for all A to Z problems in day to day life, सर्व काही मिळऊन देण्याचे सामर्थ्य prayers madhe aahe wow khupach divine knowledge given by dada in today's pravachan thank you so much dada n satguru🙏🙏🌹🌹🌹
नामीचं. स्मरण म्हणजे मीचं मरण म्हणजे च अहंकाराचे मरण 🙏🙏
@sumankhandekar61842 жыл бұрын
Apratim margdarshn thank you dada
@ujwalapawar1572 жыл бұрын
विश्व प्रार्थनेत नामस्मरण आहे तेव्हा आपण सर्वांनी सतत मिनिटं टु मिनिट विश्व प्रार्थना म्हटली पाहिजे सर्वांना विठ्ठल विठ्ठल दादांनाखुप खुप कृतज्ञतापूर्वक वंदन
@sunitapatil17312 жыл бұрын
Prarthna mhanaje namsmrn kas aahe te dada sagat aahat great pravchan