Madam. तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी चकली व अनारसे करुन बघितले खरच खुप अप्रतिम झाले आहेत सगळेच खुप कौतुक करत आहेत खरच खुप खुप आभार तुमचे
@AnuradhasChannel Жыл бұрын
त्यात खरे कौशल्य तूमचे आहे तुम्हीं ते खूप निगुतीने केलें तुम्हाला खूप शाबासकी धन्यवाद
@sanjeevanipathak266Ай бұрын
Aata ya pddathine me pan kru. Bghen
@sambhajipatil1011 Жыл бұрын
फारच चांगली माहिती अनारसे करण्याबाबत मिळाली आहे
@ranjanapatil450 Жыл бұрын
अनारसे बनवले तुम्ही सांगितलेल्या सर्व टीप्स follow केल्या खूप सुंदर अनारसे बनवले एक ही मोडला विरघळला नाही विद्या ताई, अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@rohinimane43672 жыл бұрын
तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी चकल्या करून पाहिल्या अतिशय उत्कृष्ट झ्याल्या, खुप खुप धन्यवाद, तुमच्या सर्व सूचना परफेक्ट असतात 👌👌👌👍🙏💐💐
@Pallavipatil245Ай бұрын
शुद्ध मनाची माणसं.... आणि शुद्ध मराठी बोलता ❤❤❤❤❤❤❤
@AnuradhasChannelАй бұрын
मनापासुन धन्यवाद
@Pallavipatil245Ай бұрын
@@AnuradhasChannel थोडक्यात सांगता, सावकाश बोलता, आणि परिपुर्ण माहिती देणारे तुमचे बोल..... अप्रतिमच आहे......
@Pallavipatil245Ай бұрын
असंच कार्य करीत रहा
@abhishekmalkar6146 Жыл бұрын
सेम माझ्या आईची पद्धत आहे काकू, त्यावेळी आई करत होती त्याची आठवण आली. मस्त खूप छान समजावून सांगितले
@sandhyapingle81862 жыл бұрын
विद्या ताई खूप धन्यवाद. तुमच्या पद्धतीने मी अनारसे केले. आत्तापर्यंत मी केलेले अनारसे मला कधीच एव्हढे आवडले नव्हते. खूप छान झाले. रात्रभर पिठावर मी पिकलेलं केळ ठेवलेलं ज्यामुळे अनारशाला सुंदर सुगंध येतोय. अनुराधा ताई तुमचे हि खूप आभार. 🌹🌹
@nikitakothawade2687 Жыл бұрын
Mi kele anarse...tumchya method ne Khup chan zale...thx
@swayamk1312 Жыл бұрын
खूपच सुंदर explained केलं काकू tips पण छानच सागितले अनारसा खूपच सुंदर झाला मी नक्की करून बघेन दोन्ही काकूंना धन्यवाद
@veenabhide78392 жыл бұрын
अनुराधा ताई मी तुम्ही आणि विद्या ताईंनी दाखवल्या प्रमाणे अनारसे केले आणि खूप छान झाले धन्यवाद
@yogitabondre94462 жыл бұрын
नमस्कार काकु, आणि विद्या ताई, मी पहिल्यांदाच अनारसे केले आणि पहिल्या प्रयत्नात खुप छान झाले.खूप खुप धन्यवाद.,🙏🙏👍👍
@jayshreehublikar1590Ай бұрын
नमस्कार 🙏 खुप छान टिप्स दिल्या, त्या बद्दल दोघींचे खुप खुप धन्यवाद. 🙏
@anjalikulkarni51682 жыл бұрын
आज करून पाहिले मी अनारसे.खूप छान जाळीदार झाले.विद्याताई व तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@harshadarane70002 жыл бұрын
व्वा सुंदर, सांगण्याची पद्धत अतिशय छान
@vaishnavibankar214Ай бұрын
Thank you soo much❤ tumchi recipe follow kelyamule khup sundar anarse banvta ale. Mi pahilyandach anarse banvle tarihi ekdam perfect zale. Thank you❤
@MangalaMore-n4q Жыл бұрын
तळुन झाल्यावर पोहेंवर ठेवण्याची छान टीप दिली धन्यवाद.
@leenasankhe88052 жыл бұрын
कित्ती छान झालेत अनारसे.....कृती पण अगदी सोप्या पद्धतीने सांगितली. Thank you
@seema70022 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली अनारसे करण्याची
@rashmichaubal67272 жыл бұрын
अतिशय सुरेख माहिती दिली, तुमचे दोघींचे आभार आता अनारसा करायची भीती नाहीशी झाली
@pournimadeshpande5102 жыл бұрын
तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने आज साखरेचे अनारसे खूप सुंदर झाले...पहिल्यांदाच केले इतक्या वर्षात...खूप खूप धन्यवाद विद्या ताई आणि अनुराधा मावशी...
@vidhyachavan89502 жыл бұрын
Dhanyawad Anuradha tai & vidhya tai tumha doghiche khup chhan mahitii dilyabadal maze nav pan vidhya Aahe aani mala anarase khupch aavdatat
@vaishalibhadale16532 жыл бұрын
खुप छान अनारसे आणि माहिती सुद्धा
@surajpatil28542 жыл бұрын
खुप छान उकडीचे मोदक मी सुद्धा करून पहिले🙏🙏
@gandhalikshirsagar936 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद दोघींचे !
@AshaJadhav-v1y Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली विधा ताई 🖕🖕👍👍
@vidyabole7109 Жыл бұрын
खूप छान टिप्स सांगीतल्या धन्यवाद
@meghanamarathe48712 жыл бұрын
महत्वपूर्ण टिप्स सांगितल्या. खूप धन्यवाद दोघींना !
@indirakalke56332 жыл бұрын
छान झाले आहेत अनारसे, अगदी बारीक सारीक माहिती मिळाली!
@madhuri2sukdeshpande2022 жыл бұрын
खुप छान अगदी पुर्ण माहिती मिळाली आणि सोपी पद्धत,धन्यवाद दोघींना
@snehaljoshi53072 жыл бұрын
अनारसे बद्दल खूप छान टिप्स व माहिती दिली त्याबद्दल दोघींचे धन्यवाद
@sheetalpatil53762 жыл бұрын
विद्या ताई पोहे महत्वाची टीप सांगितली. माझे अनारसे नेहमी तेलकट तुपकट व्हायचे. आभारी आहे मी तुमची
@anmolshedge75652 жыл бұрын
काकू खूप छान अनारसे बनवलेत. बघून खावेसे वाटतायतं. खूप खटपट असते म्हणून मी बनवत नाही. तुम्ही खूप छान टिपस् दिल्यात. आता मी करून बघेन. धन्यवाद विद्या काकू, अनुराधा काकू. 🙏🙏
@AnuradhasChannel2 жыл бұрын
नक्की करा छान होतील
@vanitapawar40412 жыл бұрын
खुपचं सुंदर ,आणि उत्तम , धन्यवाद , धन्यवाद ताई
@sumanbudruk7909 Жыл бұрын
Khoop chaan padhatine sangitle ahe vidyatai
@sushmayadav10012 жыл бұрын
मला अनारसे तुमच्या मुळे छान जमले thank you
@seemapurandare4405 Жыл бұрын
Khup sunder Varnan. Shubh deepavali
@sarikadahibhate80002 жыл бұрын
नमस्कार अनुराधाताई आणि विद्याताई यांना सॉरी मला तुमच्या मोदकाच्या रेसिपी वर कमेंट त्यावेळेस करता आली नाही म्हणून मी इथे तुमच्या मोदकाच्या रेसिपीची कमेंट करते तुमचे मोदक दाखवण्याची जी पद्धत होती ती अतिशय सुंदर होती मला कधीही मोदक बनवता येत नव्हते पण मी काल संकष्ट चतुर्थी मुळे मोदक मोदकाची रेसिपी तुमची पाहिली आणि बघून मी तसे मोदक बनवले एक दोन तीन माझे मोदक तुटले पण बाकीचे छान आले आणि ते तुमच्यामुळेच मला छान करता बनवता आले मी मोदकांचा रेसिपी चा फोटो माझा नाही टाकला वेळ मिळाला नाही पण नेक्स्ट टाईम नक्की टाकेन पण मी तुमचे मनापासून खूप खूप आभार मानते की मला स्टेप सगळ्या तुम्ही म्हणजे तुमच्या स्टेप मी सगळ्या फॉलो केल्या कारण काय एवढं छान आतापर्यंत कोणीही दाखवलं नव्हतं तुमच्यामुळे मला खरंच खूप छान मोदक बनवता आले आणि मी नेहमी साचतच मोदक बनवत होते मला हाताने करायची खूप इच्छा होती ती तुमच्यामुळे पूर्ण झाली त्यासाठी मी तुमच्या दोघींचे खूप खूप आभार मानते. मी आता अनारसे ची रेसिपी ट्राय करणार आहे. धन्यवाद
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खूप धन्यवाद ,पणं खर कौतुक तर तुमचे, तुम्ही करून बघितले म्हणुन, तुम्हीं सुगरण आहातच, तुम्हाला येणारच होते,all the best, दिवाळीच्यां शुभेच्छा
@madhurishinde22862 жыл бұрын
अनारसे खूपच मस्त आणि टेस्टी झालेत 👍👌👌👌👌😋😋😋😋
@aajichya_gostiАй бұрын
करून बघीतले. खूप छान झाले.
@suryakantshinde1660 Жыл бұрын
भाईसाहब नमस्कार , आपने बुंदीचे और सेव बनाना ऐसे बताया जैसे छोटे बचचोंको सिखाते है .आपका सिखाने का तरिका बहुत हि पसंत आया , 🎉🎉🎉
खुपच उपयुक्त माहिती आणि अतिशय सुंदर अनारसे व टीप ही 🙏👌
@ashwinigholap25232 жыл бұрын
Khup chan sagilti mahiti.......... Ya diwalila nakki try karen
@mansideshpande51682 жыл бұрын
माझे अनारसे खुप म्हणजे खुप छान zale👌👌
@AnuradhasChannel2 жыл бұрын
Are va ह्याचे सगळे श्रेय तुम्हालाच बर का, कारण तुम्ही ते निगुतीने केले आहेत खूप कौतुक
@dileepphadnis35922 жыл бұрын
Khup chan chakli ani anarse
@dhirajchavhan94782 жыл бұрын
खूप छान सविस्तर माहिती दिली खास करून पोह्यांवर टाकण्याची धन्यवाद
@nehaneha52552 жыл бұрын
Kite chan mahiti dili thanku very musch
@yogitaghule13522 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली...👍 धन्यवाद ...!
@sangeetathorat809 Жыл бұрын
विद्याताई धन्यवाद तुमचे खूप छान पद्धत आहे ❤❤❤❤
@varshapingle45482 жыл бұрын
🙏🙏 काकू तुम्ही खूप छान सांगता आणि मनाला पटत. असेच दिवाळी फराळ आणि खूप खूप आभार आणि धन्यवाद देखील प्रोत्साहन मिळाले आणि मनाला खूप भावते.
@sunitapagdal18532 жыл бұрын
अनारसा पीठ पातळ झाल तर काय कराव
@vamansalvi38162 жыл бұрын
🙏ताई खुपच सुंदर आणि तुमचे व विद्या ताई चे नियोजन अतिशय उत्तम आहे अनारसे खुप मस्त झाले आहेत व मेहनत खुप आहे 👌👌👍🏻
@shibanimitra41085 ай бұрын
Fantastic recipe 😋. Thanks for sharing 🙏
@rajashreemorajkar84532 жыл бұрын
वाहवा.खुपच छान अनारसे आणि तुमचं दोघींचं संवादरुपी बोलणं आवडलं.मला अनारसे खुपच आवडतात.अनारसे हसतात असं आमची आईही आमच्या लहानपणी म्हणायची ते आठवलं.अगदी हेच शब्द
@madhavisuryawanshi55972 жыл бұрын
Yes
@madhavisuryawanshi55972 жыл бұрын
आमचे एक वर्ष हसले होते
@pooja-uk6xf2 жыл бұрын
विद्याताईनी खूप छान पद्धतीने अनारशा ची कृती सांगितली, अनारसा थापणे आणि तळणे हे ही दाखवले, खूप खूप धन्यवाद.
@asmitapatankar9026 Жыл бұрын
विद्याताईचा मोबाईल नंबर हवा आहे
@vaishnavivishnukalbhor12292 жыл бұрын
Khup chan mahiti sangitli tai Dhanyavad shree swami samarth 🙏
@swatitupe3802 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली आता असेच करून बघते .🙏🏻👍
@jagrutikoli90592 жыл бұрын
तुम्हा दोघांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, 🪔🙏 तुम्ही सांगितलेल्या प्रमाणेच मी अनारसे बनवले घरात सगळ्यांना आवडले त्याबद्दल तुमच्या दोघांचे मनापासून आभार 🙏🙏
@madhuri2sukdeshpande2022 жыл бұрын
अनुराधा ताई तुम्हि सांगितलेली नारलीपाक लाडु ची रेसिपी मी केली खुप खुप खुप सुंदर लाडु झाले,सगळ्यांना खुप आवडले,प्रमाण बरोबर घेतल्या ने जमाल पटकन
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@seematilekar19372 жыл бұрын
Mala khup awdla video mi nakki try karte 👍
@namitalondhe72 жыл бұрын
Khupch chhan mahiti 👍👌👍👌👍 Namita londhe
@ratanrajmane4218 Жыл бұрын
खुप सुंदर ताई माहीती धन्यवाद।
@sadhanasatpute1467 Жыл бұрын
खुप छान अनुराधा ताई, विद्या ताई धन्यवाद.
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏 काकू तुम्ही खूप छान आणि सुंदर वर्णन आणि सविस्तरपणे माहिती दिली आहे 👌👌👌👍🙏 खूप खूप धन्यवाद
@ayushninave88912 жыл бұрын
Khuppach Chan khup sundar
@ujjwalasalunke9762 Жыл бұрын
बहोत अच्छे बने अनारसे! धन्यवाद 🙏आपने जो टिप्स दिले उसके लिये भी 🙏
Kaku mi pahilyandach anarase kele Thode khabaratach kele pan te khupach chhan zale Kaku khup khup thank you tumchyamule Mala sunder anarase karate aale
Mam i tried this recipe exactly the way you said and i have aced it, i made them today its awesome 👍👍 thank you and to vidya mam
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@aditikhare1845 Жыл бұрын
खुप छान
@arvindsathe9744Ай бұрын
खूप छान सांगितले धन्यवाद
@shilpakargutkar23332 жыл бұрын
There r so many food vloger on u tube channel but alone u r different in the sense ur purity reflects in ur work u intentions that our recipe must be perfect like u really appreciated
@AnuradhasChannel2 жыл бұрын
खूप धन्यवाद असच प्रेम व लोभ असू द्यावा 🙏
@anujabhagwat9099 Жыл бұрын
Agree
@harshatambe5803 Жыл бұрын
Sakharech praman pan sanga. Aani sakhreche gula peksha kadak hotat ka? Aani tupat talele chaltil ka?