शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ यांचा संपूर्ण इतिहास

  Рет қаралды 28,188

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

अफजलभेटीवेळी शिवरायांनी पंताजींनाच वकील म्हणून का पाठविले?*
पंताजींचे व त्यांच्या वंशजांचे पुढे काय झाले?*शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ यांचा संपूर्ण इतिहास
अफजलखान भेटीवेळी पंताजींना वकील म्हणून पाठविण्यामागील दोन महत्त्वाची कारणे कोणती? पंताजी गोपीनाथ मूळचे कोण व कुठले? ते स्वराज्यसेवेत कसे आले? ते किती वर्षे स्वराज्यसेवेत होते? पंताजी केव्हा निधन पावले? त्यांची समाधी कुठे आहे का? पंताजींच्या वंशजांची काळजी छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई साहेबांनी कशी घेतली होती?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यानिशी सादर झाली आहेत. जरुर पहा आणि शेअरही करा
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
/ मराठ्यांची-ध. .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#PantajiGopinath #DeathHistory #Samadhi

Пікірлер: 111
@udaykumarmohite5344
@udaykumarmohite5344 Жыл бұрын
सर आपण खूपच उपयुक्त माहिती दिली. आजकाल आपल्याच धर्मातील लोक जातीवरून द्वेष पसरवून हिंदू धर्माची टिंगल, आणि धर्मात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही त्यांना चपराक आहे.
@shirishkanhere9134
@shirishkanhere9134 Жыл бұрын
धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आम्हाला आजतागायत अनाजी पंत चकसा वाईट होता आणि तोच मनात भरवला गेला असे चांगले पंत ही होतेच की. सगळ्या समाजात चांगले आणि वाईट लोकं असतातच ना ?
@sambhajigameing5597
@sambhajigameing5597 25 күн бұрын
सर मी आपली माहीती नेहमीच ऐकतो.खुप छान माहीती असते.
@biznovatorsudyogshala3533
@biznovatorsudyogshala3533 Жыл бұрын
अप्रतीम संशोधन! तुम्ही स्मृतीआड गेलेल्या इतिहासाचे पुनरुज्जीवन करून , वर्तमानाला खूप मोठे योगदान दिले आहे. आभार शतशः आभार!
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
अष्टावधानी छत्रपती शिवराय ... .स्वामीनिष्ठं, धर्मनिष्ठं , मातृभूमीनिष्ठं , स्वराज्यनिष्ठं असे पंताजीपंत ....महाराज व पंताजीपंत यांस साष्टांग नमस्कार ....व हा इतिहास आपल्या पर्यंत आणणारे गुरुवर्य प्रवीण भोसले सर आपणासही साष्टांग नमस्कार
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 5 ай бұрын
सर, तुम्हीं महान आहात, आज्च्या जातीय वातावरणात आपले निष्पक्ष कार्य अतुलनीय आहे
@1stnamelastname24
@1stnamelastname24 Жыл бұрын
शिवरायांच्या व्हिडिओतील कमेंट बॉक्समध्ये लोक शिवरायांना प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज असेच म्हणा असा आग्रह धरतात... परंतु आपण शिवराय असाच उल्लेख करता, व तो चांगलाही वाटतो, तेव्हा अशा लोकांसाठी आपण काय म्हणाल ❤
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 Жыл бұрын
जय शिवराय सर आपली माहिती खुप अभ्यास पुर्ण असते , एक भरोसा वाढत चालला आहे 🙏🏻 आपल्या कामा साठी खूप शुभेच्छा 🌹🌹🙏🏻🌹🌹
@subhashdare6100
@subhashdare6100 Жыл бұрын
आपण देत असलेल्या या बारीक व सचित्र माहितीबद्दल धन्यवाद. सर , मराठेशाहीच्या इतिहास कथनात नेहमी येणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमक्या कर्तव्या़बद्दल फारशी माहिती सामान्य माणसाला नाही तरी कृपया याविषयी एक व्हिडिओ टाकल्यास आमच्यासारख्या सामान्य माणसांना खूप खूप उपकृत केले जाईल.
@sureshbokil6502
@sureshbokil6502 Жыл бұрын
अगदीं मनापासून आभार मानतो य. तुमच्या प्रचंड कष्टांना अन् मेहनतीला माझा व माझ्या कुटुंबीयां तर्फे व पूर्वजां तर्फे सलाम्
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m Жыл бұрын
फार सुंदर आणि ओघवती भाषा शैली आहे सरस्वती जीभेवर वास करून आहे हे जाणवते न अडखळत स्पष्ट बोलून त्याच एक पट्टी मध्ये बोलणे सोपे नाही आपले अभिनंदन.
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 Жыл бұрын
महाशय नमस्कार आपल्या व्यासंग आणि परिश्रमाला सलाम , उत्कृष्ट मुद्देसूद संकलन धन्यवाद .
@mathsinmarathibyanillimaye3083
@mathsinmarathibyanillimaye3083 Жыл бұрын
महाराजांच्या पदरी काम करण्याचं भाग्य लाभलेल्या एका प्रमुखाची माहिती. आभार. बहुदा आमचा पुण्यसंचय इतपतच.
@baburaobhor9146
@baburaobhor9146 Жыл бұрын
खूपच सुंदर व उपयुक्त माहिती धन्यवाद सर
@rajendrachavan7881
@rajendrachavan7881 Жыл бұрын
महोदय आपल्या मताशी सहमत आहे निष्ठा, प्रामाणिक पणा याची कदर केली पाहिजे इतिहासातून ह्या चांगल्या व्यक्तीना आदर्श म्हणून समाजा पुढे दाखवले पाहिजे
@vijaypatankar1776
@vijaypatankar1776 Жыл бұрын
प्रविणजी आपल्या या उपक्रमाबद्दल माझ्यासारखे इतिहास प्रेमी कायमच रुणी राहतील
@बहुपयोगीज्ञान
@बहुपयोगीज्ञान Жыл бұрын
ईतीहासाची अपरीचीत पानं तुम्ही नव्यानं वाचुन दाखवता त्यामुळे स्वराज्य सेवकानां व त्यांच्या अद्वितीय पराक्रमाला एकप्रकारे न्याय मिळतो व स्वराज्य सेवकांबद्दल नितांत प्रेम आणी आदरही वाटतो .त्यासाठी तुमचे कायमस्वरुपी ऋणी आणी आभारी आहोत .जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म 🚩 🙏
@chandrashekharkulkarni9044
@chandrashekharkulkarni9044 Жыл бұрын
Explained in user friendly language. Chatrapati Shivaji Mshsraj ki Jai.
@prafullapitale
@prafullapitale Ай бұрын
प्रविण जी तुमचे शोधपर केलेले विश्लेषण फार छान असते आणि आजच्या ह्या काळात ते गरजेचे पण आहे आसेतु हिमाचल एकच हिंदु राष्ट्र हे स्वप्न पाहणाऱ्या प्रथम आर्य चाणक्य नंतर चार मठांची स्थापना करणारे आद्य शंकराचार्य त्यानंतर जवळपास एक हजार वर्षांनी हे स्वप्न पुर्ण करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या हयातीत नाही पण जो हिंदु पद पातशाही चा निर्धार त्यांनी केला होता त्या जोरावर पुढल्या १०० वर्षात त्यांचे हे स्वप्न पुर्ण जाहले इ वी १७०० नंतर ज्या प्रकारे आणि महाराजांच्या इच्छे नुसारच हिंदु पद पातशाही निर्माण झाली त्यात पेशवे आले शिंदे होळकर आले थेट झाशीच्या राणी पर्यंत ह्यांचे पण असेच शोधपुर्ण विश्लेषण आपण करावे हि विनंती कारण हे सगळे मराठे शाहीचेच एक भाग होते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@milindkhodwe8759
@milindkhodwe8759 Жыл бұрын
प्रवीणजी खूप छान 👌 सर्वथा अपरिचित अशी माहिती दिली, स्वराज्याला हातभार लावणारे अशा अनेक वीरां बद्दल पुढे काय झाले या बद्दल आम्हा वाचकांच्या मनात उत्सुकता असते त्या माहिती देता ही बाब खूप छान आहे . आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏
@sampatkudale4519
@sampatkudale4519 Жыл бұрын
आतीशय सुंदर माहिती दिल्याबद्दल भोसले सरांचै आभीनंदन हिवरे गावा मध्ये गोपीनाथ पंतांची संपूर्ण माहिती आसलैला फलक लावला पाहिजे छत्रपतींना साथ दैणारै स्वराज्याचा शिलेदारांची माहिती जगापुढे मांडणारै प्रवीणजी भोसलै साहैंबाणा कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय महाराष्ट्र
@abhayvechalekar7678
@abhayvechalekar7678 2 күн бұрын
सुरेख माहिती...
@avinashbokil8024
@avinashbokil8024 Жыл бұрын
सुंदर माहिती नमस्कार
@shrikantdeshpande6451
@shrikantdeshpande6451 Жыл бұрын
आपण देत असलेली माहिती नेहमीच रोमहर्षक व अतिशय महत्वपूर्ण असते. आपले अभिनंदन .
@शिवराजफडतरे-स3ग
@शिवराजफडतरे-स3ग Жыл бұрын
छान आणि सुंदर माहिती
@vijaymurkute7112
@vijaymurkute7112 Жыл бұрын
श्री शिवराय
@milinddesai1851
@milinddesai1851 Жыл бұрын
Great
@VIJAYPATIL-ro5ft
@VIJAYPATIL-ro5ft Жыл бұрын
जय शिवराय
@suhasvenkateshkottalgi5032
@suhasvenkateshkottalgi5032 Жыл бұрын
I am your fan for the detailed analysis you do. GREAT.
@shivajirsuryawanshisuryawa9384
@shivajirsuryawanshisuryawa9384 Жыл бұрын
छान माहिती
@shripadmuley5258
@shripadmuley5258 Жыл бұрын
Great information
@shahajideshmukh4906
@shahajideshmukh4906 Жыл бұрын
खूपचं सप्रमाण आणि सखोल
@maheshpendke5789
@maheshpendke5789 Жыл бұрын
खुपच अप्रतिम!
@arunahendre7044
@arunahendre7044 Жыл бұрын
आपण .......दिलेली. .... ..माहिती . खूप.......प्रेरणादायी। .....खूप। धन्यवाद। ...
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa Жыл бұрын
शुभ सकाळ, सर, इतिहास प्रेमी साठी खूपच उपयुक्त माहिती दिली आहे सर तुम्ही. प्रत्येक इतिहास प्रेमीनी हा video पहावा.
@navneetjoshi2293
@navneetjoshi2293 Жыл бұрын
धन्य ते धनी आणि धन्य ते सेवक 🙏🚩🚩🙏
@ashokbokil2683
@ashokbokil2683 Жыл бұрын
खुप सुंदर व माहितीपूणॅमाहितीब्बदलखूप धन्यवाद
@NileshKumar-ol9lm
@NileshKumar-ol9lm Жыл бұрын
अप्रतिम माहिती. धन्यवाद.
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@keshavpatole847
@keshavpatole847 Жыл бұрын
खुप छान
@suhaskshirsagar772
@suhaskshirsagar772 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण लिहिताहात व संशोधन करताहात. जय शिवराय!
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 Жыл бұрын
योग्य विश्लेषण केले आहे सर
@vskropalekar
@vskropalekar Жыл бұрын
Khup chan
@deshpandepradeep
@deshpandepradeep Жыл бұрын
आणखी एक उत्तम भाग ! 🙏👍
@rollno.32pranjkadam77
@rollno.32pranjkadam77 Жыл бұрын
जय शिवराय ❤
@rajendratamhane4667
@rajendratamhane4667 Жыл бұрын
बहुमूल्य माहिती
@sandeeppandharpurkar931
@sandeeppandharpurkar931 Жыл бұрын
Jai chatrapati shivaji maharaj .Hindu dharmache devat 🙏.
@shirkeajay
@shirkeajay Жыл бұрын
जय शिवराय🚩⚔️
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Жыл бұрын
आपण खूप चांगली आणि अस्सल माहिती दिली आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व शिलेदार, आणि राज्य कारभार पाहण्यासाठी निवडलेली माणसे पारखून घेतलेली होती, त्यामुळे त्यांना दगाफटका ह्या माणसांकडून कधीही झाला नाही, हे शिवरायांचे द्रष्टेपण आणि मोठेपण होते. शिवरायांच्या योग्यतेची व्यक्ती हजार वर्षातून एकदाच जन्माला येते, जय शिवराय ❤❤❤❤❤❤❤
@pradipgholkar2630
@pradipgholkar2630 Жыл бұрын
Jatiyvadi rajkaranyana he mahiti pathavavi😂
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
सुंदर ओ सर... मुजरा तुम्हाला 🙏🙏अशी च सेवा कायम ठेवा... मुजरा 🙏🙏🙏🙏
@marutiabagole2567
@marutiabagole2567 Жыл бұрын
इतिहासाचे गाढे अभ्यासक👌👌👌👌
@digambarsutah
@digambarsutah Жыл бұрын
फार छान माहिती.
@mohansakpal66
@mohansakpal66 Жыл бұрын
सुंदर माहिती
@balirammore8455
@balirammore8455 Жыл бұрын
दांडगा अभ्यास सर 🚩🚩🙏🙏🚩🚩
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 Жыл бұрын
सर जय जिजाऊ 🙏🏻🚩🚩
@gopalpatilfluteinstrumenta1701
@gopalpatilfluteinstrumenta1701 Жыл бұрын
Jai shivray
@siddheshsalaskar6239
@siddheshsalaskar6239 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती???
@umeshkesare5769
@umeshkesare5769 Жыл бұрын
खुप सुंदर...
@diliptambekar3619
@diliptambekar3619 Жыл бұрын
Sir खुप सुंदर माहिती देण्यात आली आहे
@keshavmaske9247
@keshavmaske9247 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@anandjoshi9320
@anandjoshi9320 Жыл бұрын
Thanx very nice information, Pantaji Bokil was the most instrumental person in Afzal Vadh.
@rampawar1132
@rampawar1132 Жыл бұрын
मानाचा मुजरा सर
@shamtalk2u383
@shamtalk2u383 Жыл бұрын
खूप वाट पाहत होतो तुमच्या व्हिडिओ ची....😊
@sarthakkaruskar7982
@sarthakkaruskar7982 Жыл бұрын
Aapli shivbhakti la trivar namaskar.❤❤❤❤
@baburaodesai4127
@baburaodesai4127 Жыл бұрын
Excellent
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 Жыл бұрын
Jai Shivraii 🚩🚩🚩
@ashokshelake8641
@ashokshelake8641 Жыл бұрын
एकदम छान माहिती
@hindavitravals2845
@hindavitravals2845 Жыл бұрын
साहेब आपण. सुभेदार सरसेनापती हरिजीराजे महाडीक यांच्या वर व्हिडिओ बनवा हि विनंती 🙏🚩
@मावळा-ट2प
@मावळा-ट2प Жыл бұрын
अकोल्या च्या नरनाळा किल्ला ची नौगज तोफे ची माहिती आहे का🙏🏻
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 Жыл бұрын
Chan vivechan
@revadi01
@revadi01 Жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती आहे. अनेक वेळा त्या रस्त्याने जाताना ही कल्पना ही नव्हती की एवढ्या मोठ्या आदरयुक्त सहकार्याचे हे गाव आहे. धन्यवाद. एक विनंती - आपला संपर्क मिळेल का?
@prakashkatke6747
@prakashkatke6747 Жыл бұрын
I agree. VERY NICE.
@girishpunde9558
@girishpunde9558 Жыл бұрын
🙏🙏
@tkva463
@tkva463 Жыл бұрын
राजा शिवछत्रपती मालिकेत पंताजी बोकील ह्यांची कामगिरी अखिल मराठी माणसाने पहावे. तेव्हा महाराजांची दूरदृष्टी लक्षात येते.
@PalwankarRavi
@PalwankarRavi Жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj. 9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together. 10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it. 11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest? 12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️ 13. Was Lord Rama aware that he had two children? 14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram? 13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time. 14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). 15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?
@Nv9724
@Nv9724 Жыл бұрын
व्वा प्रवीणजी बहोत खूब👍 दोन सूचना आहेत एक म्हणजे यासर्व व्हिडीओ वर पुस्तक लिहावे...संग्रही राहील आपली काही पुस्तकं माझ्या संग्रही आहेतच🙏 दुसरी सूचनावजा विनंती म्हणजे आपलं सादरीकरण (narration) हे थोडं फास्ट असतं तेव्हा त्याची गती थोडी कमी असावी... कारण it takes some time to sink in..असो please keep it up... जय शिवराय🙏
@mohansakpal66
@mohansakpal66 Жыл бұрын
हे मात्र खरंय . आपण आपल्या सगळ्या व्हिडीओवर पुस्तके काढावी म्हणजे आमच्यासारख्यांना संग्रही ठेवता येतील .
@s.k9253
@s.k9253 Жыл бұрын
आपण पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवताय पण आपण हा इतिहास लेखन करून शिवचरित्र मार्फत पुरव्या सकट पोहचवा ही विनंती 🙏 क्षत्रिय कुलावतंस पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज या दोन राजांवर शिवचरित्र लेखन करा 🙏🕉️⚔️❤️🚩 . . . .
@shashikantoak
@shashikantoak Жыл бұрын
प्रताप गडावरील उलटलेली बाजी मारली त्या नंतर पंताजी पंताचा जीवनाचा मागोवा घेत आपण संशोधनाचे दालन खुले केले आहेत.
@vidyakindre1955
@vidyakindre1955 Жыл бұрын
🚩
@jitendrapoochhwle8150
@jitendrapoochhwle8150 Жыл бұрын
छान माहिती चिटणीस म्हणजे सचिव
@rajendraganganrde7350
@rajendraganganrde7350 Жыл бұрын
🚩🚩🚩
@rohanpatil5047
@rohanpatil5047 Жыл бұрын
सर अग्रा भेटी बद्दल पण थोडी माहीती द्यावी 🙏
@mandarbokil2303
@mandarbokil2303 Жыл бұрын
Myself mandar Bokil son of prabhakar Bokil who is son of Chintaman Bokil. Chintaman Bokil is son of Sadashiv Bokil
@mandarbokil2303
@mandarbokil2303 Жыл бұрын
Can you share me number
@pradeepnimbalkar217
@pradeepnimbalkar217 Жыл бұрын
I praise the work of Respected Patanji Pant for his Great work. I pray God for your success and success.......pradeep Nimbalkar
@ashishduble7504
@ashishduble7504 Жыл бұрын
Request when you mention the year in marathi can the same be also mentioned in english..
@ashishduble7504
@ashishduble7504 Жыл бұрын
Most of us who understand marathi but the numbers some time becomes difficult till the time we understand the year the video progresses and we miss what's been said
@SudhakarBokil-xu9qv
@SudhakarBokil-xu9qv 10 ай бұрын
Abari ahot Mahiti dilabdal 1)sakharam Bapu Bokil Pantaji pant Bokil Sudhakar Bokil tarfe abhari ahot Hol tal baramati dust pune
@abhijeetsarvade8619
@abhijeetsarvade8619 Жыл бұрын
सर आपण सांगीतलेली माहिती हि खूप अचुक असते पण आपण आग्र्याच्या भेटी अन सूटके बद्दल माहिती का सांगितली नाही अजून आपल्या चॅनेल वर, अफझलखान भेट पावनखिड यावरच खूप vedio आहेत.
@sirjiloy8319
@sirjiloy8319 Жыл бұрын
आपण असेच तटस्थ विश्लेषण करा 😀
@rajsinhanimbalkar825
@rajsinhanimbalkar825 Жыл бұрын
सर नितीन देसाईंच्या राजा शिवछत्रपती मालिकेत शिवाजी महाराज बालवयात / कुमारवयात असताना अफजल खान आणि रणदुल्ला खान भेटीवेळी सोनोपंत डबीर यांच्या बरोबरीने पंताजी बोकील हे शहाजी महाराजांचे हेजिब म्हणून काम करताना काही भागात दाखवले आहे . ते खरे आहे का ??
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
अशा भेट झाल्याचा पुरावा नाही.
@rajsinhanimbalkar825
@rajsinhanimbalkar825 Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale ओके सर 👍
@NikhilLad-ky1bb
@NikhilLad-ky1bb Жыл бұрын
Kahi kutre brahman chya navan bhunkat astat... Pan he lakshat theva saglya prakarche lok astat....krishanji bhaskr asto tithe ek pantaji gopinath pan astat...... Baji ghorpade asto tike baji pasalkar pan astat.... Bako kahi naho samjun java
@Homelander20
@Homelander20 Жыл бұрын
पंतांजी ब्राह्मण नव्हते बहुजन होते❤
@prasad8
@prasad8 Жыл бұрын
Rashtrabhangi cha landga aala Khatna zalela 😂
@sureshambre1620
@sureshambre1620 Жыл бұрын
9i9i
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 Жыл бұрын
पंतोजी
@sarthakkapare1790
@sarthakkapare1790 Жыл бұрын
शिवभारतात अस का लिहलंय की महाराजांनी खाना ला तलवारी ने मारले
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
तिथे कृपाणिका म्हणजे छोटी तलवार असा शब्द आहे.
@badadhe5611
@badadhe5611 Жыл бұрын
Sar tumhi hivryala kadhi alla hota mi tithlach ahe tumcha contact number milel ka
@pradipgholkar2630
@pradipgholkar2630 Жыл бұрын
छान माहिती
@nitinkulkarni92
@nitinkulkarni92 Жыл бұрын
छान माहिती
संताजींच्या दहशतीचा वारसा यांनी चालविला.
22:56
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 69 М.
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 43 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
अफजलखान पूर्ण कळला की शिवराय आणखी नीट समजतात
14:49
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 104 М.
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
22:05
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 125 М.
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 43 МЛН