एक नंबर अनुभव आहे.. परंतु अत्यंत जिवावर उदार होऊन हा धंदा करावा लागतो...
@ApliShetiApliPrayogshala6 ай бұрын
बरोबर भाऊ
@InternationalBusinesscrore6 ай бұрын
Good job..... शेतकरी...यांनी फायदा करून घ्या🎉🎉🎉🎉🎉
@gaubhumiorganicfarm...71506 ай бұрын
राम राम दिपक भाऊ लय भारी माहिती मिळाली धन्यवाद भाऊ...👌👌👌🙏🙏🙏🙏
@ApliShetiApliPrayogshala6 ай бұрын
राम राम भाऊ
@audumbarsadekar72916 ай бұрын
आपल्या कायाॅला सलाम
@brs57672 күн бұрын
तुम्ही प्रश्न मिक्स करताय भाग १)बोअर चा धंदा कसा करतात त्याबद्दल ची माहिती भाग२) बोअर कस घ्यावं याबद्दल शेतकऱ्या साठी माहिती माहिती . असे दोन भाग केले असते तर बरं झालं असतं.
@arjunpatil83926 ай бұрын
पावसाचं पाणी नैसर्गिक फिल्टर करून विहिरीत सोडण्याची व साठवण्याची पण व्यवस्था कृपया करा. पावसाचं पाणी विहिरीत, जमिनीत साठवण्याची व जिरवण्याची खुपच गरज आहे. पाणी असेल तरच शेतीत पिकेल व शेतकरी टिकेल.
@ShrikantThakare-i7y5 ай бұрын
विहिरीच्या बुडापासून किती उंचीवर बोर मारल्या जातात
@pravindhyandeokute266 ай бұрын
The information given is very good about the boring sundial
@ApliShetiApliPrayogshala6 ай бұрын
Thank you sir
@tarle52476 ай бұрын
कॉम्पिटिशन जास्त झाल्यामुळे अत्यंत कमी भावात बोर मशीन वाली बोर मारत आहेत.....
@tractorsfarmingshyamtnombr83776 ай бұрын
चुक
@SagarChavan-mc3ti6 ай бұрын
आपलं मशीन आहे काम असाल तर सांगा 5 इंची 3 इंची बोर आडवी मारून मिळेल
@sushilvarma19395 ай бұрын
मोबाईल नंबर टाका भाऊ.❤
@81494958445 ай бұрын
Number
@sddairyfarmpadali5275 ай бұрын
Mo no dya kam ahe satara mdhe Khup kame miltil majhya vihirimdhe hol marayche ahet 300 foot
@ratantoche6865 ай бұрын
No dya tumcha bhsu
@Karad-n3i20 күн бұрын
No taka tumcha
@VamanMahagave5 күн бұрын
वामन रामराव महागावे माझ्या विहीर पन्नास फूट आहे तीस फूठाला पाणी मिळाले
@BabasaheBhagawat6 ай бұрын
बोरवाले डुबलीकट असतात भरोसा ठेऊ नका ३००फुट,मनतात २५०मारतात,मोजुन घेतल पाहिजे
@prathameshgulhane7796 ай бұрын
गावाचं नाव सांगा भाऊ
@rajusanap7406 ай бұрын
काराचा खडकामध्ये चालते का कटर
@rahulthoke19366 ай бұрын
भाऊ ही मशीन आता साध्य कुठे आहे म्हणजे tumcha जिल्हा आणि गांव
@pandurangchincholkar67187 күн бұрын
Ya borla p v c keshig waprta ka.
@sanjaysarode276 ай бұрын
आमच्याकडे बेडक्या खडक म्हणजे मुरुमात असणारा अत्यन्त कठीण खडक असतो,त्यावर कटर नाहि चालत,लगेच दात तुटतात,उपाय सांगा
@SunilPatil-i1u6 күн бұрын
ट्रॅक चे आडवे बोर शेवटचा उपाय
@BaluTupe-pr3fl6 ай бұрын
कृपया हे आडवे बोर घेणाऱ्या मामाचा नंबर द्या आम्ही बीडमध्ये आहोत आपल्याला बीडला काम करून घ्यायचे आहे
@punjahalagunde70932 ай бұрын
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी दापुर येथे येऊ शकतो काय तर मो.नंबर देण्यात यावेत अशी विनंती
@SagarChavan-mc3tiАй бұрын
Ho
@ykabhayboss23656 ай бұрын
वाशिम जिल्हातील 50 फुट विहीर आहे ईकडे काम घेता काय 25 फुटावर काळा दगळ. आहे
@maulikirana71858 күн бұрын
Ami pan deu
@ykabhayboss23655 ай бұрын
वाशिम जिल्हात कामरगांव येऊ शकता का भाऊ
@HaribhauNarwade-cw1ke6 ай бұрын
आडवा बोर कोरडा गेल्यानंतर पावसाळ्यात विहिरीला आलेले पाणी बोर मध्ये जातं का
@SunilPatil-i1u4 күн бұрын
@@HaribhauNarwade-cw1ke येण्याला जागा नाही तुकडे पाणी जाऊ शकत नाही
@rajusanap7406 ай бұрын
8000 वाले कटर कुठे मिळेल
@Videos-mc3uc7 күн бұрын
पाथडि तालुका फूंदे टाकळि येताका
@harishchandrakhade73356 ай бұрын
12 cha dynamo 10 che ingine nahi chalwat raw mama tumhi ulte sangayala lagle
@morlife14856 ай бұрын
14 che engine
@samadhanshelar67486 ай бұрын
8000 हाजारावाल कटर कोनत
@eknathahirrao27886 ай бұрын
भाऊ नाशिक जिल्ह्यात येणार का?
@ApliShetiApliPrayogshala6 ай бұрын
व्हिडिओ मधिल मोबाईल नंबर वर संपर्क करा
@SantoshBhendulakar6 ай бұрын
Bhav kai ahe
@mourykantgohane66976 ай бұрын
चंद्रपूर ला येणार काय
@ApliShetiApliPrayogshala6 ай бұрын
व्हिडिओ मधे मोबाईल नंबर आहे त्यांना फोन करा
@SagarChavan-mc3tiАй бұрын
Ho
@ashokjangave1753 ай бұрын
Latur Maharashtra madhye wadwal nagnath ya gavi shethi ahe Anni vihirichamadhe adve bor karache ahe yetya April 2024.
@onlyindian12226 ай бұрын
दिपक भाऊ बीड ला येऊ शकते का ते
@ApliShetiApliPrayogshala6 ай бұрын
त्यांना फोन करा भाऊ
@Borvel87666 ай бұрын
बिड ला कुठे
@onlyindian12226 ай бұрын
@@Borvel8766केज तालुका
@ekanathHavale6 ай бұрын
१००० foot kam ahe Mobile no dhaya
@Videos-mc3ucАй бұрын
गांव कोनते
@sd-creation2905 ай бұрын
Kiti rupye foote
@prashantingle41406 ай бұрын
अमरावतीला मला अडावे बोर करायचे आहे
@anshiramtukaramdhage60066 күн бұрын
Good
@tarle52476 ай бұрын
कारण माझा स्वतःचा अनुभव आहे... माझ्याकडे पण बोर मशीन आहे....
@samadhanshelake89696 ай бұрын
कुठे काम चालू आहे
@purushottamjambhulkar20656 ай бұрын
Gachiroli la yeu shakte
@tarle52476 ай бұрын
@@purushottamjambhulkar2065 नाही..भाऊ सध्या आमच्या भागात च काम जास्त आहे...