नियोजन असेल तर सर्वच पिकं चांगले येतात परंतु बरेच शेतकरी कंटाळा करतात
@vaishnavibidwe17072 ай бұрын
तूर srt मधे करता येते का दीपक भाऊ तुम्ही srt मधे तूर करून पाहिली का. आणि srt वरील तुरीचा व्हिडिओ बनवा
@janardhangadge57725 күн бұрын
Srt म्हणजे काय पद्धत आहे, सविस्तर सांगा
@punjajisawale8429Ай бұрын
Saheb कोरडवाहू शेती साठी srt कसी करावी कृपया व्हिडिओ टाका
@dappatil5312Ай бұрын
कपाशी कोणत्या कंपनीची आहे भाऊ
@gabbarsingbahure2 ай бұрын
छान माहिती दिली भाऊ
@rameshwarkatkar15592 ай бұрын
सरी अंतर व खते कसेदिले
@shamsundarchavan94782 ай бұрын
जमीन सुपीक आहे हे लक्षात येते तसेच नियोजन केले आहे ते सर्व योग्य आहे. वर तणनाशके जमिनीवर वापरु शकता हे सर्व लक्षात येते.. सहजपणे असे उत्पादन होत नसल्याने या सर्व पध्दतीने जमीन तयार करून वेळोवेळी मार्गदर्शन व योग्य निर्णय घेण्याची गरज आहे ती आपल्या जवळ आहे हे लक्षात येते
@NarayanPawar-b4s2 ай бұрын
शेंडे कट केल्यावर फायदा होतो माझ्या ईथे थोडे कट केले होते मी खूप वजन येते
@narayanpatil38982 ай бұрын
तन नाशक कोणते वापरले तन नाशक बद्दल माहिती द्या
@NarayanPawar-b4s2 ай бұрын
भाऊ सरकि उशीर झाला लावायला तर आवरेज येत नाही कापुस हिरवा आहे लयी आळि पडते शेवटी