Рет қаралды 119,803
आपली शेती आपली प्रयोगशाळा कमी श्रमात कमी पाण्यात जास्त उत्पन्न वाढविण्यासाठी पांढरे जांभूळ हा पर्याय खुप चांगला आहे.
सम्पूर्ण माहीती लागवड ते विक्री व्यवस्थापन कसे केले.
वरील व्हिडिओ उपयोगी राहिल.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#deepakbunge
#aplisheteeapliprayogshala
#जांभूळफळबागलागवड