बहुजनांचा इतिहास नेहमीच विकृत केलेला आहे. डॉक्टर साहेब आपण बहुजन इतिहासाची माहिती दिली त्याबद्दल आपले आभार.❤
@subhashmore9029Ай бұрын
खूप छान माहिती आहे सर जी, खूप धन्यवाद 😅
@thinkbettertobest774712 күн бұрын
आजच्या काळात सुद्धा हेच घडत आहे. .
@sudheertiwatane4022Ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण, अचूक संदर्भपूर्ण माहिती.धन्यवाद
@sufiporeАй бұрын
अचूक ? खरी अप्सरा कोणीही पहिलेली नाही ! कसले संदर्भ ?? पूर्वी मारलेल्या थापा ! आता हे त्यात भर घालणार
@sandipthanage4716Ай бұрын
Good Information Sir.
@ANJOSHI-yn6ueАй бұрын
सर, आपल्या प्रत्येक व्हीडिओ मधून खूप छान माहिती मिळत असते. पूर्वीचे ऋषी शाप देत असत त्यावेळीही ते हातात पाणी घेत असत. शाप मधल्या शा किंवा प चा अर्थ पाणी असाच असेल का? तो शाप खरा होत असे(असे मानतात). यामागे काय गूढ असावे? दुसरा प्रश्न म्हणजे इराण हा देशच स्वर्ग असेल का? म्हणजे बघा आपण लहानपणी ज्या गावात रहात असतो त्या गावाच्या आठवणी खूप रम्य असतात. तसेच त्या जुन्या काळी इकडे आलेल्या लोकांना त्यांचा जुना काळ व देश स्वर्ग वाटत असेल. तो देश म्हणजे इराण वैभवशाली असेल. देव हे तिथले रहिवासी होते हे आपण सांगितलेच आहे. त्यांचा राजा इंद्र हा पाण्याशी संबंधित असावा. (कृष्णा च्या कथेत इंद्र खूप पाऊस पाडतो व कृष्ण पर्वत उचलून त्याच्याखाली सगळ्यांना सुरक्षित ठेवतो.) तिथल्या स्त्रिया सौन्दर्य वान व दीर्घयुषी असाव्या. हे सगळे जुळत आहे. म्हणून मला वाटते की इराण हा तिकडून इकडे आलेल्या लोकांचा स्वर्ग असावा. आणखी एका गोष्टींचा उलगडा करावा की इथे कोणी तप करायला बसले की इंद्र घाबरून का जात असावा? व तपोभंग करायला अप्सरा का पाठवत असावा. From A.N.Joshi, Bangalore. Mobile No. 9423858545/ Whatsapp No. 7666197941.
@ranjananikam7390Ай бұрын
ANJoshi. Start reading Holy Bible then you will get answers
@sadashivjagtap3246Ай бұрын
Khupchhan🥦🥦❤🥦🥦
@pandurangmanwar7037Ай бұрын
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya
@nilkanthdeolalikar1639Ай бұрын
खूप छान तर्कशुद्ध माहिती... 👌 🙏
@anupamamuke467217 сағат бұрын
सगर राज्यां विषयी सांगा
@tusharbhosle5937Ай бұрын
Thank you 😊
@shivajipatil3847Ай бұрын
नरसोबा वाडी बद्दल अत्यंत महत्वाचे स्पष्टीकरण केले आहे..
@neetadait-xf1bdАй бұрын
Khup chan mahiti sir
@bapparawal9709Ай бұрын
ऋग्वेद म. ७. सू. ४९. -- आपो देवीरिह मामवन्तु ॥४॥ माम् अवन्तु -- मेरी रक्षा करें। जलदेवी माझे संरक्षण/ रक्षण करोत. यावरुन जलदेवता या रक्षक देवता असल्याने त्यांची कुलदेवतां बरोबर पूजा केली जाते.
@shantarambhekare9002Ай бұрын
सर आपली पुस्तके कोठे मिळतील
@AshokHindlekar-vi6zuАй бұрын
सर कोकणा मध्ये सातेरी नावाची एक ग्राम देवता असते त्या बध्दल काही माहिती मिळेल काय.किंवा सातेरी देवी हा सात आसरांचा प्रकार आहे का?
@bapparawal9709Ай бұрын
सातेरी देवी हा सात आसरांचा प्रकार नाही. सातेरी मंदिर जवळच वारुळ असते. या वारुळाचा संबंध असावा.
@goodtimeswithsa7703Ай бұрын
सात बहिणी
@raka43517 күн бұрын
बीदर चा नृसिंह (नारसिंह ) पाण्यात आहे
@bapparawal9709Ай бұрын
अपांपति हा शब्द वरुण देवाकरता वापरतात 7:05
@prakashsonawane1979Ай бұрын
Sadhu sadhu sadhu
@shrinivaskajarekar203617 күн бұрын
पूतना कृष्णाला मारायला आली होती. ती मातृदेवता??? तुमची असेल.. ! उगा आमच्या वारकरी सांप्रदायाच्या भावना दुखवू नका.
@aniketheightsАй бұрын
चुकीचे अर्थ सांगु नका
@goodtimeswithsa7703Ай бұрын
Sir तुमच्या channel ची लिंक पाठवा जेथे तुम्ही खरा अर्थ सांगितलेलं आहे...