No video

शरीर साक्षात परमेश्वर (Sharir Sakshat Parmeshwar) | Amrutbol | Part 1 | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 59,844

Jeevanvidya

Jeevanvidya

4 жыл бұрын

डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी,पदी चालतो |
जिव्हेने रस चाखतो मधुरही,
वाचे आम्ही बोलतो |
हाताने बहुसाल काम करतो,
विश्रांती ही घ्यावया |
घेतो झोप सुखे फिरुनी उठतो, ही ईश्वराची दया |
मानवी शरीर म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली एक सुंदर, चमत्कारिक आणि अलौकिक मूर्ती आहे. म्हणून त्याचा सदुपयोग आपण केलाच पाहिजे. आपल्या शरीरात नेमक्या कोणत्या अद्भुत गोष्टी दडलेल्या आहेत हे सद्गुरू श्री वामनराव पै‌ यांच्याकडून जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
About Satguru Shri Wamanrao Pai-
A great social reformer, a famous philosopher, spiritual leader and originator of the innovative Jeevanvidya (science of life and art of harmonious and successful living) philosophy - was born in Mumbai, India, on October 21, 1922. He was a self-motivated individual and realized soul with the highest level of compassion and concern for the people. The sole aim of his self-less endeavor was to make every human being happy and world a much better place to live. He founded a non-profitable, registered, secular, educational and social organization called Jeevanvidya Mission in 1955 (www.jeevanvidya...) for achieving his goal.
He worked selflessly for the fulfillment of his vision to make the entire human race happy for over 60 years. All his discourses, lectures and guidance was free of charge. He delivered more than 10000+ discourses in Maharashtra and adjacent states within India and in USA and Canada abroad; wrote 27 books (millions in print; many of which got translated in Hindi, English, Kannada, Gujarati languages) and imparted guidance to million+ of people. He handled a lot of topics, which are important that make us lead the life full of prosperity, success, and happiness. Through his books, he could connect with every segment of the society students, youth, workers, farmers, family people, and women - working as well as homemakers, businessmen, professionals and common man in general.
He has received a number of awards from different organizations and entities as well as letters of deep appreciation. His weekly lecture is being telecast on Indian television channel for over last decade and a half. A daily program on radio broadcasting his Thoughts For a Better Life has created a record in ‘All India Radio’s Asmita Channel’ for a continuous run of 4000+ days (more than 10 years). He coined the powerful slogan, that ‘You are the architect of your Destiny’.
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 190
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹🌹
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️❤️
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
जीवनविद्येला वैचारिक क्रांती अपेक्षित आहे.मनस्थिती बदलली तरच परिस्थिती बदलेल.जीवनविद्या गरिबांना वरदान श्रीमंतांना आधार आणि विश्वाला उपयुक्त आहे.जीवनविद्या मनस्थिती बदलायला शिकवते. विचार बदला नशीब बदलेल. इतके सोपे विचार पै माऊली सांगतात.काल्पनिक देवाची उपासना लोक करतात. विश्वप्रार्थना म्हणत राहाल तर आपले जीवन बदलते.हे करायला कुठेही जाण्याची गरज नाही. ठायीच बैसोनी करा एक चित्त. बाजारात तुरी भट भटनीला मारी ह्या म्हणी प्रमाणे इथे लोक माझा परमेश्वर श्रेष्ठ तुझा कनिष्ठ ह्या वरून भांडणे युद्ध लढाया करतात.प्रत्येक धर्मातील धर्म मार्तंड परमेश्वरा बद्दल चुकीचे मार्गदर्शन करत राहिले आहेत.ही अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर पै सद्गुरु 1952 पासून अखंड करत आहे. श्रद्धा महत्वाची आहेच पण त्यापेक्षा बुध्दी श्रेष्ठ आहे. जीवनविद्या सांगते काहीही खर्च न करता ,वेळेचा अपव्यय न करता आपल्याला देव आकळता येतो. जीवनविद्या सांगते तुम्ही ज्ञानी व्हा, बुद्धिमान व्हा. जीवनविद्या आपल्याला बुध्दीचा वापर करायला शिकवते.कोणत्याही गोष्टी बुध्दीला पटल्या शिवाय स्वीकारू नका.माणसे एकमेकांशी लढाया करतात. पक्षी संकटात एकमेकांना सावध करतात. कावळे, चिमण्या,कबुतरे संकटात एकमेकांना मदत करतात. जीवनविद्या परमेश्वराची ओळख करून देताना सांगते, शरिर साक्षात परमेश्वर.परमेश्वर शरीर रूपाने जवळ आहे, विश्व रूपाने समोर आहे आणि सच्चीदानंद रूपाने हृदयात आहे. राष्ट्राची प्रगती ही बुध्दीमान माणसेच करतात.म्हणून जीवनविद्या सांगते तुम्ही ज्ञानी व्हा, बुद्धिमान व्हा,हुशार व्हा. जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 Жыл бұрын
Thank you mauli Apratim margdarshan ,🙏🏻🙏🏻🌹🌹
@dikshabagwe2810
@dikshabagwe2810 Жыл бұрын
Sharir sakshat parmeshwar, thank you sadguru
@tejasvikadam263
@tejasvikadam263 Жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@truptidalvi8134
@truptidalvi8134 Жыл бұрын
Great great Guidance देवा,काय ती तळमळ,great,👏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@vedanirgun8031
@vedanirgun8031 Жыл бұрын
शरीर रूपाने परमेश्वर आपल्या जवळ आहे. शरीराचं एवढं महत्व सद्गुरूंमुळे समजलं.Divine guidance and Great satguru 🙏🏻 Thank you so much #satguruShriWamanraoPai 🙏🏻
@saritachavan707
@saritachavan707 Жыл бұрын
Excellent 🙏
@archanasonar2802
@archanasonar2802 Жыл бұрын
Thank you sadgururaya tumhala he jag sukhi karnyachi kiti talmal aahe
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
शरीर चांगले सर्व काही चांगले नाही तर सर्व शुन्य म्हणून सद्गुरू सांगतात शरीर साक्षात परमेश्वर शरीरातील सर्व क्रिया आपोआप चाललेले आहे शरीरातील सर्व अवयव किती महत्त्वाचे आहे सद्गुरूंनी आपल्या प्रवचनातून सांगितले आहे
@kadambarijamdade6071
@kadambarijamdade6071 2 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🏻
@suchitakangutkar7573
@suchitakangutkar7573 Жыл бұрын
शरीराची जोपासना म्हणजेच परमेश्वराची उपासना ती कशी ते सांगत आहेत माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@siddhikaparab1242
@siddhikaparab1242 Жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर आहे असे सद्गुरू सांगतात. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻कोटी कोटी प्रणाम अस्या सद्गुरूंना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pundalikparab90
@pundalikparab90 2 жыл бұрын
विठ्ठल.विठ्ठल.देवा
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Miraculous Human body..!!!
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@ashwinisherlekar4826
@ashwinisherlekar4826 Жыл бұрын
खूप खूप छान 🙏🙏
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🙏🙏🙏🙏
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Human body described in best way!!!
@kuberpatil3972
@kuberpatil3972 Жыл бұрын
परमेश्वर समजल्याशिवाय मानवजात सुखी होणे शक्य नाही! आधी परमेश्वराला पाहायला, ओळखायला आणि अनुभवायला शिका म्हणजे आयुष्यात हवं ते सर्व मिळेल!! आता परमेश्वर कसा पाहायचा तर जीवनविद्या स्पष्ट सांगते, शरीर साक्षात परमेश्वर आहे. *जीवनविद्या गुह्य सांगते*
@vishwanathshivalkar1264
@vishwanathshivalkar1264 Жыл бұрын
जय सदगुरू माऊली विठ्ठल विठ्ठल
@santoshchorat1242
@santoshchorat1242 2 жыл бұрын
निर्बुद्ध माणुस कधीही सुखी होऊ शकणार नाही जर तूम्हाला सुखी व्हायचे असेल तर ज्ञानही व्हा, तुम्ही हुशार व्हा, तुम्ही बुद्धीवान व्हा. वा खुपच सुंदर विचार सदगुरू
@ashadhaygude1834
@ashadhaygude1834 2 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Жыл бұрын
मनस्थिति बदला परिस्थिती आपोआप बदलेल. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अनमोल मार्गदर्शन.
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 11 ай бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️
@manojpatil380
@manojpatil380 2 жыл бұрын
Great
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Жыл бұрын
Excellent 🙏🌹
@deepalikashid7495
@deepalikashid7495 Жыл бұрын
शरीर साक्षात् परमेश्वर
@suhasineedhadve5414
@suhasineedhadve5414 Жыл бұрын
Health is harmony, wealth, heavon
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 9 ай бұрын
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात,ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ सकाळ. शुभ बुधवार. सर्वांना पै मॉर्निंग.
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली ,माई सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा,माई,दादा🙏🙏💐💐
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
परमपुज्य तत्वचिंतकसदगुरु श्री वामनराव पै दिव्य ज्ञानाची बरसात करत आहेत ऐकाच....... मन स्थितीबदला परिस्थिती बदलेल 🌹विचार बदला नशीब बदलेल 🌹 मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🙏🙏🙏 खरा परमेश्वर पहायला ।🌹 ओळखायला 🌹अनुभवयाला🌹 शिका 🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
परमेश्वर म्हणजे काल्पनिक गोष्ट झालेली आहे. हिंदू धर्मात 33 कोटी देव आहे असे समजले जाते. विष्णूला, गणपतीला,शंकराला सहस्त्र नाम आहे. खरा परमेश्र्वर कसा बघायचा तो असतो कसा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पै सद्गुरूंनी शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलेले आहे. हे जाणून घेण्यासाठी जीवन विद्येत येऊन स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूयात. जय सद्गुरु , दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@radhikakhetmalis1753
@radhikakhetmalis1753 8 ай бұрын
Vitthal Vitthal Mauli Thank you JVM Team 🙏🙏🌹🌹
@jyotibhapkar8364
@jyotibhapkar8364 2 жыл бұрын
"शरीर साक्षात परमेश्वर".... म्हणून या शरीराची जोपासना हीच परमेश्वराची उपासना...Thank you sadguru....💐
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!🙏🙏🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 Жыл бұрын
शरीर हेच परमेश्वर God bless all
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 Ай бұрын
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय, असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@kanchanagare1835
@kanchanagare1835 2 жыл бұрын
Thank you sadguru for giving amazing knowdge about real parmeshwar everyone must listen amrootbol .🙏🙏🙏😇😇😇
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 🙏 Thank You Sadguru .. Thank You Pralhad Dada .. Thank You JVM Trusties Team .! 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you jeevanvidya
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 жыл бұрын
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पै माऊली माईनाकृतज्ञा काेटी काेटी वंदन🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@meenaborkar435
@meenaborkar435 7 ай бұрын
Gret sadguru❤❤❤
@ashasalunke7206
@ashasalunke7206 Жыл бұрын
Joparynt parmeshvar samjat nahi toparynt manus sukhi houshakat nahi khare sangtahet Satguru Thank you Mauli #SatguruShriWamanraoPai #ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Sharir Sakshat Parmeshwar...!!!
@anillad7354
@anillad7354 Жыл бұрын
देवा सर्वाचा संसार सुखाचा कर
@nishanevse4572
@nishanevse4572 Жыл бұрын
Great divine guidance Great divine satguru Mauli pai🙏🙏🙏🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 8 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@jayhovijayho5472
@jayhovijayho5472 Жыл бұрын
धन्यवाद सदगुरु
@manmhada4884
@manmhada4884 Жыл бұрын
Khup khup Thanku 🙏🙏🙏🙏
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏...
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल शुभ सकाळ सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Жыл бұрын
Sharir sakshat parameshwar khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@sangeetasonawane1441
@sangeetasonawane1441 2 жыл бұрын
Thank you Satguru ...Great 🙏🙏🙏कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🙏
@prakashraut6781
@prakashraut6781 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@surekhaamberkar5779
@surekhaamberkar5779 2 жыл бұрын
Sharir sakshat parmeshwar Apratim Pravachan
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 2 жыл бұрын
शरिर साक्षात परमेश्वर आहे, त्याची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे..धन्यवाद माऊली...🙇🙇🙇🌺🌺🌺
@santoshchorat1242
@santoshchorat1242 2 жыл бұрын
सर्व धर्मातील सर्वांचे देव काल्पनिक आहेत. हा आपला विचार क्रांतीकारक आहे. हे बोलण्याच धाडस तुम्हीच करू शकता कारण तुमचे विचाच क्रांतीकारक आहेत. याच्या वरून असा निष्कर्ष निघतो की आज पर्यंत अनेक लोकांनी समाजाला चुकीच मार्गदर्शन करून लोकांना निर्बुद्ध बनवले व आपले खिसे पैशाने भरून टाकले व लोकांना फसवले. तुम्ही जर हे आमच अज्ञान दुर करण्यासाठी आला नसता तर आज आम्ही निर्बुद्ध राहिलो असतो. धन्यवाद सदगुरू धन्यवाद सदगुरू
@user-jk4ib4xe9s
@user-jk4ib4xe9s Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माउली, मातृतुल्य माईना, दादा, वहिनी ना कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐
@poojapednekar8659
@poojapednekar8659 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माऊली माई दादा मिलन ताई सर्व पै कुटुंबीयांना अनंत अनंत कोटी कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👌👌Thank you Mauli🙏🙏🙏 सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात शरीर हे साक्षात परमेश्वर आहे म्हणून शरीराची काळजी घ्या शरीराला चांगले विचार द्या चांगलं खान द्या
@suhasineedhadve5414
@suhasineedhadve5414 2 жыл бұрын
Great Philosopy of Satguru
@pareshpande5313
@pareshpande5313 Жыл бұрын
Divine Human Body!!!! Thank you Jeevanvidya!!!
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 4 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वाना सुखात , आनंदात ,ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@manishkolhe2941
@manishkolhe2941 Жыл бұрын
श्रद्धेपेक्षा बुद्धी श्रेष्ठ
@gayatrienterprises5762
@gayatrienterprises5762 Жыл бұрын
Thank you Satguru for this Divine knowledge.We are always grateful to you..Thanks to technical team . Satguru Bless All ..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏 विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Жыл бұрын
Vithal vithal deva
@sachinkhamitkar
@sachinkhamitkar 3 жыл бұрын
विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै माऊलींचे आम्हावर अनंत कोटी उपकार आहे. आम्ही सद्गुरु पै माऊलींचे जन्मो जन्मीचे ऋणी आहोत.
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर 🙏🙏🙏🙏🌹🌹
@keshavjambhale3102.
@keshavjambhale3102. 2 жыл бұрын
dhanyad sadguru
@ratanchavan3378
@ratanchavan3378 Жыл бұрын
Great knowledge
@savitadaware120
@savitadaware120 Жыл бұрын
Thank you Sadguru
@sonarsonar2363
@sonarsonar2363 Жыл бұрын
Santanche sangayche rahun gele te sangayla mazya sadgurune avataar ghetla thank you mauli
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
Revoulation दोन गोष्टींनी होते एक म्हणजे बंदुकीच्या गोळीने आणि दुसरी विचाराच्या माध्यमातून .Thanks Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
राष्ट्राची प्रगती हे बुद्धिमान लोकच करू शकतात.म्हणून JV सांगते तुम्ही ज्ञानी व्हा बुद्धिमान व्हा.Thank you Satguru 🙏🏽🌷🙏🏽
@santoshchorat1242
@santoshchorat1242 2 жыл бұрын
"शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा" खरोखर खूपच सुंदर पुस्तक आहे. व मीठ स्वतः ते अनेक वेळा वाचले आहे. धन्यवाद सदगुरू
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you sadguru
@krushnmore6698
@krushnmore6698 2 жыл бұрын
श्री राम कृष्ण हरी🌹🙏
@rashmideshpande951
@rashmideshpande951 4 жыл бұрын
Just brilliant.....koti koti pranam🙏🙏🙏🙏
@shivjeetgavhane1330
@shivjeetgavhane1330 2 жыл бұрын
Vitthal vitthal Deva
@vibhayewale6178
@vibhayewale6178 4 жыл бұрын
Thank you सद्गुरू & thank you all
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll 6 ай бұрын
🙏🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
बुद्धी वान व्हा🙏 ज्ञानी व्हा 🙏हुशार व्हा🙏 अत्यंत तळमळीने सांगत आहेत सदगुरू🙏🙏🙏 शरीर साक्षात परमेश्वर🌹🌹🌹♥️♥️♥️
@siddhiparkar2266
@siddhiparkar2266 2 жыл бұрын
Very nice pravachan 🙏🙏🌹💐🌹
@nitin3126
@nitin3126 20 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सद्गुरू 🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 20 күн бұрын
God bless you🙏
@bhartijadhav5315
@bhartijadhav5315 Жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर सांगताती पै सद्गुरू !! 🙏 शरीर हाच देव जाणून त्याची पूजा करा, त्याला चांगला नैवेद्य द्या.शरीर आहे तर तुम्ही सर्व काही करू शकता..हे या प्रवचनातून सद्गुरू समजाऊन देतात..ऐकुया !!😌👏🏻👏🏻👏🏻 Thank you Sadguru Dada for everything !!🙇👏🏻👏🏻👏🏻
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 Жыл бұрын
Very nice 👍👍👍👍
@deepalikashid7495
@deepalikashid7495 2 жыл бұрын
Nice guidance
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you dada
@sandiptowar558
@sandiptowar558 4 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
मनस्थिती बदला परिस्थिती आपोआप बदलेल.Thanks Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@sanikadhavale9102
@sanikadhavale9102 4 жыл бұрын
Thank you sadguru Great sadguru
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
परमेश्वर शरीर रूपाने जवळ आहे.विश्व रूपाने समोर आहे आणि साच्चीदानंद स्वरूपाने तो आपल्या हृदयात आहे.Thanks to Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🙏🏽🌹🌹🙏🏽🙏🏽
@sheetalshinde240
@sheetalshinde240 4 жыл бұрын
GREAT GUIDANCE BY GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAHARAJ,FOLLOW THE SAME GUIDANCE AND EXPERIENCE THE REAL MAGIC OF YOUR LIFE,THANK YOU MAIE MAAULI,BLESS ALL
@padmajavarma9239
@padmajavarma9239 4 жыл бұрын
Inspring
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 4 жыл бұрын
खूप छान सुंदर विषय, जय सद्गुरु जय जीवनविद्या
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Thank you
@sindhukoli8188
@sindhukoli8188 4 жыл бұрын
Thank you satguru 🙏🙏
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 42 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 33 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 99 М.
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 42 МЛН