No video

शरद पवारांच्या याच भाषणामुळं झाला उदयनराजे चा पराभव ! Sharad Pawar Rain Speech भरपाऊसात भाषण Satara

  Рет қаралды 2,026,761

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

भर पाऊसात सातारा सभेत शरद पवार यांचे हे भाषण पाहून तुम्हीही नक्की म्हणाल या माणसाकडे एवढी ऊर्जा येते कुठून ?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या उर्जेसाठी ओळखले जातात. वयाच्या 79 व्या वर्षीही ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यामुळे अनेकजण आश्चर्यही व्यक्त करतात. त्यातच आता सातारा इथल्या शरद पवार यांनी पाऊस सुरू असतानाही केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे
#SharadPawarRainSpeech #Satara #Udayanraje #SataraLoksabhaResult
#ShriniwasPatil
असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले.
आम्ही लोकांनी साताऱ्यातील निवडणुकांसाठी चूक केली होती. आम्हाला ती चूक दुरूस्त करायची आहे. साताऱ्यातील चूक दुरूस्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तरुण घराघरातून वाट पाहात आहे. 21 तारखेला हा तरुणवर्ग निर्णय घेईल, असे म्हणत शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना लक्ष्य केलं. एका बाजुला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. निवडणुकीत विरोधकच नाहीत. आम्हाला दुसऱ्याबाजुला पैलवान दिसतच नाहीत. या तालुक्यात अनेक पैलवान आमच्या नेत्यांनी तयार केले आहेत. भाजपला पैलवान आणि कुस्ती हे शब्द शोभत नाहीत. येत्या 21 तारखेचा निकाल हा सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे, हे सांगेल. खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा हा जिल्हा असल्याचं पवारांनी सांगितंल.
भरपावसात रात्री 8 वाजता पवारांची सभा सुरु होती. या सभेला व्यासपीठावर पवार पावसात भिजून जनतेला संबोधित करत होते. पवारांच्या हे रुप पाहून सातारकर भारावले होते, तसेच पवारांच्या भाषणाला टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद उपस्थितांकडून मिळत होता. पावसात भिजत उपस्थित नागरिकांनीही सभेला गर्दी केली होती. आपल्या खिशातील रुमाल काढून, डोक्यावर छत्री घेऊन कार्यकर्त्यांनी सभेला प्रतिसाद दिला.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज (18 ऑक्टोबर) साताऱ्यात भरपावसात (Sharad Pawar speech in rain in Satara) सभा घेत उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, असंही शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केले. तसेच ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे असंही नमूद केलं. विशेष म्हणजे शरद पवार (Sharad Pawar speech in rain in Satara) यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीत देखील त्यांनी पाऊस कोसळत असताना पावसात भाषण केलं.
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 1 100
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 4 жыл бұрын
*शरद पवारांकडे हि ऊर्जा येते कुठून ? या भाषणावर आपले मत कमेंट मध्ये लिहा*
@avinashpatil6147
@avinashpatil6147 4 жыл бұрын
तळमळ आहे ही महाराष्ट्र साठी ची म्हणूनच
@patilamolrav447
@patilamolrav447 4 жыл бұрын
Janta raja
@dattatrayabudhawant5824
@dattatrayabudhawant5824 4 жыл бұрын
Salam shaheb
@parikshit736
@parikshit736 4 жыл бұрын
Salam Sharad Pawar saib la 🙏🙏🙏🙏🙏
@parikshit736
@parikshit736 4 жыл бұрын
Maharashtra cha Raja tar ha SHARAD PAWAR SAIB ⏰⏰⏰⏰⏰
@mahadevdudhal4872
@mahadevdudhal4872 3 жыл бұрын
पवार साहेब नंतर महाराष्ट्र राज्याला किंमत राहणार नाही. हे एक कटु सत्य आहे.
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 Жыл бұрын
शरद पवार यांच्या नंतर महाराष्ट्र राज्यात जातीयवाद कमी होईल निदान राष्ट्रवादी संपवा महाराष्ट्र वाचवा
@08rohannagarale62
@08rohannagarale62 6 ай бұрын
BJP purn khaun janar Maharashtra la
@nitinshelar484
@nitinshelar484 5 ай бұрын
2024 मध्ये कोण कोण हा व्हिडिओ बघतोय.? लाईक करा.
@thezzzaaafff
@thezzzaaafff 3 ай бұрын
Khup lok baghat asatil bhai
@shripatil4834
@shripatil4834 4 жыл бұрын
जेव्हा जेव्हा मन‌ खचतं,पराभवाची भावना निर्माण होते तेव्हा तेव्हा मी आदरणीय पवार साहेबांचा आदर्श ठेऊन वाटचाल करतो⌚✌️
@ashokthote7383
@ashokthote7383 3 жыл бұрын
.
@sunandajoshi4882
@sunandajoshi4882 2 жыл бұрын
@@ashokthote7383 lai bhari
@anuradhaporje4810
@anuradhaporje4810 Жыл бұрын
😾😾🩵🩵🤎🤎❤️‍🔥❤️‍🔥🙏🙏💂💂🤷🤷👏👏✌🏻✌🏻👍🏻👍🏻
@anuradhaporje4810
@anuradhaporje4810 Жыл бұрын
💐💐🌿🌿🫚🫚🏡🏡🛺🛺🚜🚜🕐🕐🌞🌞🌟🌟🌈🌈🔥🔥👍🏻👍🏻
@TheAwakener24
@TheAwakener24 6 ай бұрын
4 वर्षे झाली भवा. आज पण jevha आयुष्यात वाईट वाटतं. हा व्हिडिओ बघतो आणि एक ऊर्जा येते.
@jaywantborkar5043
@jaywantborkar5043 6 ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्रातील शेवटचा आवाज शरदचंद्र जी पवार साहेब 🚩
@somnathkalokhe8634
@somnathkalokhe8634 4 жыл бұрын
साह्याद्रीतला पाऊस आणि पाऊसातला सह्याद्री...डोळे भरून आले😭
@deepakmadake9980
@deepakmadake9980 4 жыл бұрын
👌👌👌
@hemantsalunkhe9563
@hemantsalunkhe9563 2 жыл бұрын
Maze pan dole bharun ale.satta annyasathi pavsat bhijayla lagtay yapeksha vait paristhiti me bagjitli nahi.
@thefloatinglife9911
@thefloatinglife9911 Жыл бұрын
आज दिनांक ०४/०७/२०२३ ऊर्जा शक्ति पवारांची ताकद बघण्यासाठी आलो व्हिडिओ चार वेळा पाहिला डोळ्यात पाणी आले❤
@pratikpatil5064
@pratikpatil5064 Жыл бұрын
80 वर्षांचा तरुण❤️
@princearyan80
@princearyan80 3 жыл бұрын
जेव्हा कधी जीवनात हरल्या सारख वाटत तेव्हा हा व्हिडीओ बघतो... If he can in 80 then why I can't in 40?... *शरद पवार साहेब म्हणजे ऊर्जा*
@amirpathan1946
@amirpathan1946 5 ай бұрын
साहेब तुम्ही येणार 100 टक्के
@salimpathan9550
@salimpathan9550 4 жыл бұрын
आमच्या बरामतीचा मान अभिमान आमचे पवार साहेब ....... 🙏
@nag189
@nag189 4 жыл бұрын
शरदचन्द्र पवार साहेब एक उत्तुंग व्यक्तिमत्व 🙏🙏🙏🙏
@madhukarlingam4188
@madhukarlingam4188 3 жыл бұрын
डोंबाल......
@bhimsinghdabhade4980
@bhimsinghdabhade4980 4 жыл бұрын
ग्रेट ऐतिहासिक भाषण आदरनिय मा श्री पवार साहेब आम्ही निशब्द आहोत आपला संघर्ष पाहून.... या जन्मी स्वतःला आम्ही भाग्यवान समजू की याच देही याच डोळा एक सच्चा योद्धा लढतांना पाहीला....!
@vishalchaudhari3764
@vishalchaudhari3764 3 жыл бұрын
Abe gadhva chutiya, kontya faltu panchat bhashnala ऐतिहासिक mhantos, to pawar nautanki sala, tithe छत्री Hoti pan tyani ghetli nahi
@madhukarlingam4188
@madhukarlingam4188 3 жыл бұрын
तुझ्यासारखा गाढव तुच........
@SUNILPATIL-su3ts
@SUNILPATIL-su3ts 2 жыл бұрын
Daut cha agent aahe
@chiragchougule2922
@chiragchougule2922 2 жыл бұрын
@@vishalchaudhari3764 modi 💩🖕 baro bar na
@sayashaikh7738
@sayashaikh7738 2 жыл бұрын
Vishal Chaudhary he is real leader and everyone should learn from him leadership. Even if everything was against him , he changed the game by this speech and he influenced people which nobody could have done at this last moment. Even if umbrella was there he didn't take and proved himself infront of people.
@dilipgaikwad2134
@dilipgaikwad2134 4 жыл бұрын
हि उर्जा पवार साहेब यांना त्यांचया आत्म्यातून व लोकांचया आशीर्वादाने मीळते .
@rahulshendage1663
@rahulshendage1663 4 жыл бұрын
ही जिद्द पाहून हारणे हा शब्द पुसून टाका
@mohanwagh4416
@mohanwagh4416 4 жыл бұрын
कार्यक्षम प्रामाणिक प्रयत्नवादी अनुभवी महान नेता आदरणीय शरद पवार साहेब.
@savangadiraygad3118
@savangadiraygad3118 4 жыл бұрын
या पुढे मी स्वतःला कधीच हरलेलो समजणार नाही,
@nitinchavan4046
@nitinchavan4046 4 жыл бұрын
ri8 bhava
@shahrukhinamdar4142
@shahrukhinamdar4142 4 жыл бұрын
👍👍
@venkateshchamalwar6372
@venkateshchamalwar6372 4 жыл бұрын
Correct
@lordbramha2745
@lordbramha2745 4 жыл бұрын
😁😁😁😁
@umeshrasal6766
@umeshrasal6766 4 жыл бұрын
रायगड सवंगडी आपणांस छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा विसर पडला काय? जो तुम्ही राजकारण्यांच्या नादी लागून आप घालवताय, महाराज्यांच्या सारखे राजकारण कुणालाच जमणार नाही हे ध्यानी असुद्या
@avinashdhabdhabe4131
@avinashdhabdhabe4131 3 жыл бұрын
जय भीम पवार साहेब..... महाराष्ट्राला मिळालेले एक बावन्नकशी सोनं.
@user-jx1qx2nn7t
@user-jx1qx2nn7t 4 жыл бұрын
ह्या माणसाला जेवढं नवाजावं तेवढं कमीच आहे बाबा खरच मानलं राव
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 4 жыл бұрын
या भाषनातुन तुम्हाला एकच शिकायचं वय म्हातारं नसत म्हातारपण पण तरुन असतं.
@rohitaarge8604
@rohitaarge8604 4 жыл бұрын
पक्ष कुणाचा कोणताही असो पण या माणसाकडून महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने खूप शिकण्यासारखं आहे.. वयाच्या 80वर्षी काय ताकदीने लढतोय हा माणूस.. थोडा वेळ राजकारण बाजूला ठेऊन प्रत्येयकाने यांच्या कडून शिकायला हवं की परिस्थिती कितीही विरोधात असली तरी कसं लढावं... खरचं सलाम या संघर्षाला...🙏 महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी 80 वर्षाचा तरुण लढतोय... #तुफक्त लढ गड्या तुला भीती कुणाची..👍
@imrankhan-up1ih
@imrankhan-up1ih 4 жыл бұрын
Tumhi majya manasarkhe bol let
@imrankhan-up1ih
@imrankhan-up1ih 4 жыл бұрын
@@rahulpatil2425 tula mahit kase aahe patil sahab ki ha swatacha pot bhartoy?
@sarveshshivalkar3716
@sarveshshivalkar3716 4 жыл бұрын
Bjp च्या चमच्या जा देवेंद्र ची चाट जा
@manojphadke7277
@manojphadke7277 4 жыл бұрын
80 vya varshi pan hyana swathach utrava lagata ...dusri fali nahi pakshakade
@sarveshshivalkar3716
@sarveshshivalkar3716 4 жыл бұрын
राजकारणातले भीष्म
@neetazaware2067
@neetazaware2067 4 жыл бұрын
खूपच महान आहात तुम्ही तुमच्या चांगले कामासाठी शब्दच अपुरे पडतात या वयात पण तुमची इच्छाशकती प्रबळ आहे हेवा वाटणेसारखी
@pradipzende28
@pradipzende28 4 жыл бұрын
साहेब तुम्ही राजकारणात नसतात तर आम्हालाही युपी बिहार राजस्थान अशा ठिकाणी मूलबाळ इथे ठेवून कामधंद्यासाठी ठी महाराष्ट्र सोडून जावं लागलं असतं भाग्य माझं मी महाराष्ट्रात जन्माला आलो मला महाराष्ट्राबाहेर काम करण्यासाठी जावं लागत नाहीये नाहीतर मुंबईत बाहेरच्या राज्यातून कामासाठी किती कुटुंबा आलेली आहेत साहेब तुमचा सार्थ अभिमान आहे आम्हाला महाराष्ट्राला
@ameyaparadkar5453
@ameyaparadkar5453 4 жыл бұрын
Yashawantro Chavan Sahebancha pan haat ahe
@pradyumnasadekar668
@pradyumnasadekar668 3 жыл бұрын
Namsakar.... social media var aplay maharastra var khup shivay gal keli jate tar tashay lokana thambanaysathi ha group mi tyar kela ahe tar tumhi mala support karal ka
@samadhanwaskar4403
@samadhanwaskar4403 Жыл бұрын
Maharashtra chya Purn jante cha bap manus. Hya mansa mule aplyala kutumb Shuk nashib zale ahe
@anwarshaikh9810
@anwarshaikh9810 4 жыл бұрын
महाराष्ट्रातील ऐतिहासिक भाषण . असमरणीय, अद्भुत..
@mahi37ooooo
@mahi37ooooo 4 жыл бұрын
आवर्जून सर्व comments वाचतोय.. फक्त पवारसाहेब
@rajendrashendke9977
@rajendrashendke9977 4 ай бұрын
आदरणीय, गुरूवर्य, श्रीनिवास जीपाटीलसाहेबमैत्रीअसावीतरअशीजाताटातजेवलेत्याअंन्नासजागलेहिदोस्तीतुटायचीनायहेलिहुनसुवर्णअक्षरातलीहुनठेवाआंण्णासाहेबचयेकमराठ्यांचेनेतेहोऊनगेलेत्यांचाआदर्शहेदोघेबंधुघेताआहेतयाचेमराठ्यांनोभानठेवावेहातजोडुनहिचविनंतीजयहिंन्दजयमहाराष्ट्र❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤नमस्कार 🙏 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dhammasalve3529
@dhammasalve3529 11 ай бұрын
अखंड ऊर्जा स्त्रोत साहेब..!💯🌟
@user-nc2hb3dd9y
@user-nc2hb3dd9y 4 жыл бұрын
जे गेलेत त्यांची वाट लावल्याशिवाय हा माणूस गप्प बसणार नाही
@nagnathtorkad1366
@nagnathtorkad1366 4 жыл бұрын
😍😍😍
@narayanmandalik4925
@narayanmandalik4925 4 жыл бұрын
आता पर्यंत चांगल काम काय केल तो वाटच लावत बसनार
@sandeepp6153
@sandeepp6153 4 жыл бұрын
@@narayanmandalik4925 tyala suddha power laagti, Bhau
@yatish007
@yatish007 4 жыл бұрын
त्या साठी जग्ला पहिजे ना ज़े असंभव आहें
@sandeepp6153
@sandeepp6153 4 жыл бұрын
@@yatish007 dusrayachya Mrutut swatache yash oahanare chinal aulad Tumi, janma bhar bhik maagnaar
@prasadwangade7459
@prasadwangade7459 4 жыл бұрын
साहेब सातारा मधला तुमचा support कधीच कमी नाय होणार.. रडवलत साहेब आज तुम्ही आम्हाला😢😢
@subinmore2912
@subinmore2912 4 жыл бұрын
पुन्हा होणे नाही साहेब 🙏
@sagarkharat9154
@sagarkharat9154 4 ай бұрын
मी पण कधी हर मांनार नाही पवार साहेब तुम्ही सूर्य आहे ऊर्जा शक्ति आहे आमची 85 वर्षाशा तरुण आहे pawar saheb
@hemantpatilofficial2863
@hemantpatilofficial2863 4 жыл бұрын
*शब्द नाहीयेत यार या माणसासाठी* खरं तर मी *बाळासाहेबांचा* कट्टर *शिवसैनिक* पण *पवार साहेबांच्या विषयी प्रचंड आदर* वाटतोय 2014 च्या आमदारांनी पक्ष सोडला आणि निव्वळ 18 आमदार शिल्लक राहिले पण साहेब हारले नाहीत ( हरतील ते साहेब कसले) 18 चे 54 केले आणि सत्ता पण खेचून आणली
@hemanshubangera5121
@hemanshubangera5121 3 жыл бұрын
Sharad pawar is an icon. You may be supporter of any party, you may be of any religion, language, caste etc but Sharad pawar is an absolute political inspirational force.
@ravindramahajan9937
@ravindramahajan9937 4 жыл бұрын
जे लोक मनतात न आता सगळं संपलं त्यानी राजकारण बाजूला ठेऊन शरद पवारसाहेब चा व्हिडिओ बघावा
@vilasmore5888
@vilasmore5888 4 ай бұрын
माननीय. श्री. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आपणास मानाचा मुजरा❤🤞👑
@shrikantdeodikar4373
@shrikantdeodikar4373 4 жыл бұрын
Pawar Saheb is very respectful personality cutting across the party lines. He is just magnificent. I salute him.
@anilshirsat4406
@anilshirsat4406 3 жыл бұрын
Hats of to Pawar Saheb. This speech has proved to be game changer. The Man who proved himself the most powerful man in the political scenario of Maharashtra. Landmark, which had changed the fate of Maharashtra. 👌👍 Every Maharashtrian was overwhelmed and got emotional when Pawar Saheb stood for his speech in that Rain.👍
@abhishekmahanubhav2002
@abhishekmahanubhav2002 4 жыл бұрын
धन्य ति माता, जिने महाराष्ट्रा साठि अश्या थोर रत्नाला जन्म दिला,
@abhijeetgajare5483
@abhijeetgajare5483 4 жыл бұрын
What a inspiration man.... 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
@pradippatilborgaonkar9125
@pradippatilborgaonkar9125 4 жыл бұрын
माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या ऊर्जेला कमेंट असू शकत नाही. जय हो पवार साहेब.
@tukapatil7519
@tukapatil7519 3 жыл бұрын
पवार साहेबाला विचारा मराठा आरक्षनासाठी येते का ऊर्जा
@mahadevbhosale3484
@mahadevbhosale3484 3 жыл бұрын
सलाम साहेब तुमच्या कार्याला.
@bhalchandrabahiram6622
@bhalchandrabahiram6622 4 жыл бұрын
खरंच शरद पवार साहेब बद्दल शब्दात सांगणं खूप कठीण येवुन आहे .
@rohitdanane7669
@rohitdanane7669 4 жыл бұрын
Even I cried when Pawarsaheb talked with all crowd in tht heavy rainfall
@ankson2456
@ankson2456 4 жыл бұрын
राजकारणातला बाप माणूस...
@ajimshaikh
@ajimshaikh 3 жыл бұрын
बस्स एकच वार आर पार । आमचे साहेब फक्त श्रीचंद्रजी शरद पवार ।। ⏱⏱ केला नाद झाला बाद । साहेब फक्त तुम्हीच।।
@sanjayghare4972
@sanjayghare4972 4 жыл бұрын
फक्त पवारसाहेब...🔥🔥🔥
@charusheelatale8252
@charusheelatale8252 5 ай бұрын
असे महान व्यक्तिमत्त्व आपल्या देशाला लाभले आम्हास खूप अभिमान आहे... त्यांचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात..
@abhijeetgajare5483
@abhijeetgajare5483 4 жыл бұрын
Inspiration 😭😭😭❣️❣️❣️❣️
@kiransawant2251
@kiransawant2251 4 жыл бұрын
पावसाळ्यातल भाषण झाल नसत तरी उदयनराजेंची हार निश्चीत होती.
@mz3hr
@mz3hr Жыл бұрын
Yes I am from this constituency Pawar Saheb🔥🔥🔥
@Englishspeechesmarathi
@Englishspeechesmarathi 4 жыл бұрын
Great leader.....🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻🧡🧡
@10harshdevlekar45
@10harshdevlekar45 2 жыл бұрын
Kup motie manas
@10harshdevlekar45
@10harshdevlekar45 2 жыл бұрын
Devi roop ahy ya amcya netya madey uobha mahrastr tumcha shdevy runie rahil
@VNnimbs
@VNnimbs 3 жыл бұрын
"आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब "......
@prakashjadhav1498
@prakashjadhav1498 4 жыл бұрын
आय शप्पथ आसा नेता होने नाही बापरे काय आहे पवार पावर
@narayanmandalik4925
@narayanmandalik4925 4 жыл бұрын
एवढे उतावळे होने बरोबर नाही कामाच बघा पवार गेले चुलित
@yashwantbhandalkar
@yashwantbhandalkar 4 жыл бұрын
@@narayanmandalik4925 त्यांच्यामुळेच मी एमआयडीसी मध्ये चांगल्या पोस्ट वर आहे
@narayanmandalik4925
@narayanmandalik4925 4 жыл бұрын
@@yashwantbhandalkar चांगले कतृत्व असेल तर तो कधीच निराष होत नाही आणि चांगल्या पदावर जायचे असेल तर कुठल्या नेत्यांची अवश्यकता नाही आणि चांगले कर्म असेल तर तो नक्कीच चांगल्या पदावर नोकरी मिळते यात शरद पवारच काही संभंद नाही
@sunitagawali6971
@sunitagawali6971 4 жыл бұрын
@@narayanmandalik4925 Jar midc ch banvli nasti tr te kamala lagel Aste ka ? Kadhi tri satay manaychi himat dakhvli pahije . Gelya 5 varsha punyat ky vishesh zal jra sangu shakat ka ? Ek midc tri anu shakle ka ? Kadhi tri manavar hat thevun khar jga samor nhi kiman aarshya samor tri bolav . Patal tr bagha
@narayanmandalik4925
@narayanmandalik4925 4 жыл бұрын
@@sunitagawali6971 मी या वर नक्कीच बोलीन पण मला तुमचा एक विचार पटतोय एखाद्याचे आदर करावा मी तसे करीन पण तुम्ही हा मुद्दा मांडला तेच्यावर बोलायच आहे मी नंतर बोलेन
@jayuvijumadane
@jayuvijumadane 5 ай бұрын
ह्या सभेने एक मित्राने दुसऱ्या मित्राला दिलेली साथ आहे .....
@amitjadhav1141
@amitjadhav1141 4 жыл бұрын
EXIT POL घालूदे आज एवड शिकलो की पवार साहेब मानल महाराष्ट्र चा जानता राजा
@satyajitgame2269
@satyajitgame2269 4 жыл бұрын
@@rahulpatil2425 janata Raja fakt शिवछत्रपती माझा
@chetanjasud
@chetanjasud 4 жыл бұрын
कोणालाही काहीही उपमा देऊ नका, नेता नेता आहे राजा राजा आहे.
@Rahi2011
@Rahi2011 4 жыл бұрын
जाणता राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा अपमान करू नका या माणसाला उपमा देऊन.
@adinathadinath8992
@adinathadinath8992 3 жыл бұрын
@Amit jadhav Raja fakt ekach Chatrapati shivaji maharaj dusra koni nahi
@pradyumnasadekar668
@pradyumnasadekar668 3 жыл бұрын
Namsakar.... social media var aplay maharastra var khup shivay gal keli jate tar tashay lokana thambanaysathi ha group mi tyar kela ahe tar tumhi mala support karal ka
@BharatKarwar
@BharatKarwar 5 ай бұрын
बेस्ट कृषिमंत्री शरद पवार साहेब
@user-hf6ix7wy2w
@user-hf6ix7wy2w 4 жыл бұрын
साहेबांचे भाषण ऐकल्यावर मन भरुन येतं. पाऊसातल्या सभेनेतर रडवलच....
@zubairansari6767
@zubairansari6767 4 жыл бұрын
जिन्दगी मैं कभी हार नहीं माननी चाहिए
@anmolkumbhar1654
@anmolkumbhar1654 3 жыл бұрын
छत्रपतींचा एकेरी उल्लेख टाळा 🙏
@sambhajipatil770
@sambhajipatil770 4 ай бұрын
साहेबाना एवढी ऊर्जा कुठून येते सलाम साहेबाना
@ashokshedge7183
@ashokshedge7183 3 жыл бұрын
जय गगनगिरीजी माऊली.. शरदरावजी पवार यांना सर्वात आधी माझ्या कडुन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद शुभेच्छा (१२.१२) गुहा माताजी की जय.
@ravindrashimpi9979
@ravindrashimpi9979 3 жыл бұрын
The real leadership applies inveraibly every sector ..we needs to take an example how this leader works...saheb 🙏🙏
@amitthombare3143
@amitthombare3143 3 жыл бұрын
आदरणीय साहेब... बाप माणूस 🙏
@aniketjadhav3108
@aniketjadhav3108 4 жыл бұрын
महाराष्ट्राला.लाभलेला.कोहिनूर पवार. साहेब
@sampol1000
@sampol1000 Жыл бұрын
History may repeat ❤🤠🤟💪
@crankfrank3274
@crankfrank3274 4 жыл бұрын
Sharad Pawar...Mass Megastar
@sarveshshivalkar3716
@sarveshshivalkar3716 4 жыл бұрын
भीष्म पिता आहेत ते 1 no पवार साहेब
@bhaktokabaap8743
@bhaktokabaap8743 4 жыл бұрын
@एक सोच to modi ravan chi avlaad aahe ravan tari changla hota pan hi tar bhadva aahe purna bhartala vikun taakla kutra kuthla🤬🤬🤬
@umeshrasal6766
@umeshrasal6766 4 жыл бұрын
@एक सोच एकदम बरोबर
@atuljadhav5200
@atuljadhav5200 3 жыл бұрын
Ekach sahebb👍👌
@mazharahemad2144
@mazharahemad2144 4 жыл бұрын
Saheb chi game changer speech movement... Turning point of Maharashtra politics.. Great sir..
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 3 жыл бұрын
पवारांची जिद्द तर आहेच । पण भाजपचा अहकांर त्यांना घेऊन बुडाला । फडणवीस आणि चं. पाटील यांचे नेतृत्वाने भाजपचे खूप नुकसान केले ।
@dnyaneshwarshelar6414
@dnyaneshwarshelar6414 4 жыл бұрын
पवार साहेब तूम्हांला मानाचा मूजरा...! 👌👌👌👌👌
@MrTusharshelke
@MrTusharshelke 3 жыл бұрын
When I was 4 year old my father had transfer to sindhudurg from kolhapur . ......powar saibh send my father back to kolhapur. ... I am very thankful to powar saibh. .....no words for powar saibh. .........
@priyankamate4617
@priyankamate4617 3 жыл бұрын
King of politics ❤️
@rohansarje7279
@rohansarje7279 2 жыл бұрын
अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे पवार साहेब💪💪💪
@rohanraut5038
@rohanraut5038 3 жыл бұрын
साहेब मला अभिमान आहे तुमचा
@suhas6062
@suhas6062 4 жыл бұрын
Motivation म्हणजे काय ते हे जिवंत उदाहरण.... अफाट केवळ अफाट... आयुष्यात ज्यावेळी सगळं संपलय अस वाटेल त्यावेळी एकदा 80 वर्षाच्या शरद पवार नावाच्या योद्धा आठवा.... सह्याद्रि नावाचा लोहपुरुष शरद पवार साहेब
@prashantkapse9874
@prashantkapse9874 2 ай бұрын
साहेब पवार नाही तर पावर आहेत... सलाम त्या तरुण योद्धाला... महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत त्यांचें...
@ganeshkarandkar2660
@ganeshkarandkar2660 4 жыл бұрын
Great साहेब☺️
@kanhaiyaagrawal3194
@kanhaiyaagrawal3194 3 жыл бұрын
Never say die attitude Hats off to you Pawar saheb
@saifkazi3563
@saifkazi3563 4 жыл бұрын
Wah wah saheb 😢😢😢😥🙏
@ranjitsolanki4931
@ranjitsolanki4931 4 жыл бұрын
I love this man.
@sourabhkamble7714
@sourabhkamble7714 4 жыл бұрын
🥺🥺🥺🥺🙏🙏🙏🙏💪💪💪💪Saheb tumhi radavalat aaj🙏🏼🙏🏼🙏🏼
@RohitJadhav-kb5ub
@RohitJadhav-kb5ub Жыл бұрын
शरद पवार साहेब
@digamberjahure5412
@digamberjahure5412 4 жыл бұрын
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपल्या भाषणात सांगितले होते
@dnyaneshwarshelke4551
@dnyaneshwarshelke4551 3 жыл бұрын
खूपच छान ,अप्रतिम .धन्यवाद पवारसाहेब .
@utkarshjangam9406
@utkarshjangam9406 4 жыл бұрын
Saheb kharach tumi grt aahet 🙏🙏❤️
@aasimattar3953
@aasimattar3953 4 жыл бұрын
Radvl साहेब तुम्ही ajj लाज वाटायला पाहिजे jyni बापाला hyy वयात अस पाऊस मध्ये भिजायला लावल
@ramsjadhav77
@ramsjadhav77 4 жыл бұрын
Kharach
@pradyumnasadekar668
@pradyumnasadekar668 3 жыл бұрын
Namsakar.... social media var aplay maharastra var khup shivay gal keli jate tar tashay lokana thambanaysathi ha group mi tyar kela ahe tar tumhi mala support karal ka
@nagnathjagtap9549
@nagnathjagtap9549 3 жыл бұрын
PC
@kamalakarkadam6051
@kamalakarkadam6051 4 ай бұрын
मी जेंव्हा कधी निराश होऊन जातो त्या वेळी mazya😍देवाचा हा व्हीडिओ बघतो
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer 4 жыл бұрын
साहेबांचा नादच करायचा नाही, साहेब अप्रतिम
@bhagyashribapte517
@bhagyashribapte517 4 жыл бұрын
Hats off to u saheb.,,ya wayat hi urja..👌
@mukhtedarfarooqui7365
@mukhtedarfarooqui7365 4 жыл бұрын
The Man of Honour
@IshwarMaharajAnalekar
@IshwarMaharajAnalekar 2 жыл бұрын
शेवटच्या श्वासापर्यंत लढावं अर्ध्यावर शस्त्र हातातून टाकू नये मार्ग दाखवायला कोणीतरी श्रीकृष्णा सारखा सारथी असतोच 👍👍 हाच अनमोल संदेश प्रत्येकाच्या जीवनात पवार साहेबांनी या भाषणातून दिला.
@kamalakarkadam6051
@kamalakarkadam6051 4 ай бұрын
पवार साहेब आपण किती महान आहेत हे आम्ही समजू शकलो नाही या महाराष्ट्राचे आपण देव आहेत
@THE_GREAT_INDIAN
@THE_GREAT_INDIAN 2 жыл бұрын
Khup chan vedio 👌👌 inspiring...🔥🔥🤙
@mahi37ooooo
@mahi37ooooo 4 жыл бұрын
मानलं राव... शतशत नतमस्तक
@mo-zi9yj
@mo-zi9yj 4 жыл бұрын
Saheb radavl aajj Tumi only saheb
@swapnilthorat6914
@swapnilthorat6914 4 жыл бұрын
🤞तलवारीची धार म्हणजे शरद पवार🤞
@ganeshgalande3213
@ganeshgalande3213 3 жыл бұрын
जोक करतो का भावा 😅😅
@prasannashirudkar3923
@prasannashirudkar3923 3 жыл бұрын
Sir great. Salute
@crankfrank3274
@crankfrank3274 4 жыл бұрын
Nivdun denar aamhi Satarkar Srinivas Patil yanna..
@vinodpatil3986
@vinodpatil3986 4 жыл бұрын
खरा मानुस थकत नाही
@sandipbhondve709
@sandipbhondve709 4 жыл бұрын
Salute tumha satarkaranna amha baramati chi man tatha thevalyabaddal
@pradyumnasadekar668
@pradyumnasadekar668 3 жыл бұрын
Namsakar.... social media var aplay maharastra var khup shivay gal keli jate tar tashay lokana thambanaysathi ha group mi tyar kela ahe tar tumhi mala support karal ka
@yujitmore3709
@yujitmore3709 2 жыл бұрын
युग पुरुष, जाणता राजा, लोकनेते शरद पवार साहेब यांना मानाचा मुजरा. असा नेता होणे नाही... 🙏🙏
@aakashkoli8555
@aakashkoli8555 Жыл бұрын
सर्व, सामान्य जनतेला मदत,करने,,हा,आमचा,नेता, आहे, साहेब,पवार साहेब
@ravichavan6254
@ravichavan6254 4 жыл бұрын
Hya veles fakth Ani fath NCP Ani MNS..jar Maharashtra la arthik sankata pasun wachvaicha aesel tar..jai Hind..jai Maharashtra ✨
@officialhindavi9169
@officialhindavi9169 2 жыл бұрын
Mns
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 81 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 29 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 163 М.
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 81 МЛН