उद्धव लहानपणी ,लहान होता. आता तर खूपच लहान झालाय! बहुतेक अंधारे यांचे कडेवर बसू न विधान परिषदेत येईल!
@ArunaKhopade-w6g17 сағат бұрын
😂😂😂😂
@ArunaKhopade-w6g17 сағат бұрын
काय शालजोडीतून हाणलयं . जबरदस्त एकदम
@Rashtravadi-m2d17 сағат бұрын
@@ArunaKhopade-w6gअरुण खोपडे शाल जोडीतून नाही बाळा त्यात गुंडाळून हाणले 😄😄
@swapnapandit47815 сағат бұрын
😂😂😂
@vilaskirve142713 сағат бұрын
मेंदू पण लहान आहे😂
@RajuJalkote18 сағат бұрын
खरंच आहे टोमणे सम्राट संभाळून बर का😂😂
@milindlele745816 сағат бұрын
नारायण राणेंच्या विरोधात उद्धव ने काय,किती खटपटी केल्या हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. तुमच्या मुळे त्या त्या प्रसंगाची उजळणी झाली.
@pp_speaks13 сағат бұрын
तुमच्या देवाभाऊ नि केल्या होत्या बरं का. उगीच नाही आलं ते बीजे पार्टीसोबत
@manjulashenoy205414 сағат бұрын
पारनेरकर ताई अगदी न अढखळता मुद्देसूद विषय मांडता. उज्वल भवितव्य आहे. माझ्या शुभेच्छा 💐
@adv.ravindravishnu-laxmisa185518 сағат бұрын
उद्धव ठाकरेंना राणे कुटुंबीयच सडेतोड उत्तर देऊ शकतात
@kirandhongadi248217 сағат бұрын
सत्ता असेपर्यंतच ते सत्ता गेली की 😂😂😂
@KARADKAR-MH-5017 сағат бұрын
@@kirandhongadi24822 महिन्यात ठाकरेचे सरकार येणार होत त्याच काय झालं
@veenamantri595115 сағат бұрын
@@kirandhongadi2482आत्ता सत्ता आली म्हणून या पूर्वी नव्हती काय उपटल
@kirandhongadi248214 сағат бұрын
@@veenamantri5951 निष्ठावान नाही कधीही बाप बदलु शकतो पुर्वी मोदी यांना शिव्या देत होता
@kirandhongadi248214 сағат бұрын
@@veenamantri5951 हर हर मोदी घर घर मोदी
@sandipangne813517 сағат бұрын
राणे साहेब ग्रेट
@vinwork4-gr7du18 сағат бұрын
मी तर बोलणारच, मला नाही अब्रू मी कशाला घाबरू.😊
@vinsailor412417 сағат бұрын
आता तर ठाकरे पिता - पुत्र देवाभाऊ ना जाऊन भेटत आहे आणि विनवणी करत आहे नितेश राणे नी मंत्री पदाची शपथ घेतली आहे पण त्यांना गृह मंत्री पद देऊ नका. नाहीतर सुशांत - दिशा केस मध्ये परत मार्केट मध्ये येईल.
@gajanangodbole929717 сағат бұрын
हा उध्वस्त वाकरे अत्यन्त कपटी माणूस आहे. लायकी पेक्षा जास्त पद मिळालं की असं असतं
@sanjaybhalerao434617 сағат бұрын
😂😂
@santoshchormale95617 сағат бұрын
काही घंटा वाकडे करणे नाही.ते दीड फूट वाले राणे
@poonamwarke821217 сағат бұрын
😂😂
@adityavardekar716916 сағат бұрын
Ult dyala phije gruhmantri pad ranena majja yeil 😂😂😂😂😂
@vijaypatil90911 сағат бұрын
भाग्यश्री मॅडम आपण अगदी स्पष्ट व ऐकावेसे वाटावे असे बोलतात. आपले अभिनंदन.
@ranjitlalpardeshi783518 сағат бұрын
एक NTR आणि दोन नि ना राणे या तीन राणे पिता पुत्रांपासून जितके लांब रहाता येईल हे उबाठा यांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे कारण उगाच धोक्याची घंटा वाजवण्याचा प्रयत्न करु नये!
@Subhash-fh6ci17 сағат бұрын
बाळासाहेब गेले आणि शिवसेना संपली. आता मशाल हाती घ्या किंवा कांहीही घ्या. त्या उजेडात फक्त भग्नावशेषच दिसतील. 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@aparnas582317 сағат бұрын
बागेश्री ताईंचा व्हिडीओ आज प्रथमच ऐकला ,,छान वाटले ऐकायला, सलग सहज मुद्देसूद बोलणे छानच,,, विषयही चांगल्या प्रकारे सांगितला 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@chandrashekharpande238915 сағат бұрын
या वेगळ्या चॅनल च्या हकदार आहेत
@pralhadsonar8717 сағат бұрын
तीन राणे पैकी दोन खतरनाक दिसतात ते उट्ट काढण्या साठी निवडून आले आहेत,वेळ असते एकेकाची
@daheerjoshi402917 сағат бұрын
आजचे विश्लेषण एकदम योग्य होत.मागिल सर्व घटनांची उजळणी झाल्यामुळे ते जास्त पटलं.
@sagarwalke717318 сағат бұрын
उस्मान ठाकरे आणि त्याचं कार्ट🐧 निर्लज्ज आहे😂😂😂..
@santoshchormale95617 сағат бұрын
गप रे उपटया
@govindgadgil168117 сағат бұрын
आवाज चांगला स्पस्ट व खणखर धावता आहे ऐकायला छान वाटत प्रभाकरजी आपली निवड उत्तम
@wvasudha968816 сағат бұрын
शब्दोच्चार पण शुद्ध आहेत.
@mohan17958 сағат бұрын
स्पष्ट ✅ कणखर ✅🙏
@mohan17958 сағат бұрын
तू खरा गाडगीळ आहेस का रे?🤨
@Vasudevb47514 сағат бұрын
खूप छान सादरीकरण आणि स्पष्ट शब्दोच्चार.
@akolkarls18 сағат бұрын
काही विवेचन प्रभाकर जींच्या मुखातूनच ऐकावे असे वाटते
@kumarthakur972418 сағат бұрын
Khup chhan
@avinashgujarathi104618 сағат бұрын
ठाकरे नाही केवळ चाटरे..... 🥸🥸🥸
@rajendrarane198617 сағат бұрын
ठाकरे घर्याण्याची जागा आता राणे घर्याण्या कडे आलीच पाहिजे
फडणवीस यांना एक सांगायचं आहे की,तुम्ही तुम्हाला बोललेलं विसरा 😢एक वेळ चालेल पण, तुमच्या बायको बद्दल बोललेलं विसरून या बाप लेकाला अजिबात क्षमा करू नका 🙏🙏🙏🙏🙏
@swapnapandit47815 сағат бұрын
✅️
@sunilpadwaldesai412110 сағат бұрын
सहमत, पण फडणविस खुपच संयमी आहेत. दोन्ही 😂 बाजुने वहीनी काय कमी अडचणी(उचापती) 1क एक निस्तरत बसायला लागते त्यांना
@suhaslad8 сағат бұрын
देवेंद्र जी तुम्हाला फडतूस बोलनाऱ्याच्या डांगी वर काडतूस डागण्याची वेळ आली आहे...
@aniketsawant311214 сағат бұрын
तुम्ही रानेचं घर पडायला आलात, तुरुंगात टाकायची सुद्धा भाषा केली. घरात कुणी नसताना त्यांच्या घरावर लोक घेऊन गेलात तरी ते शांत राहिले आणि सत्ता आल्यावर ते तुमच्यासोबत करू शकले असते. पण त्यानी तस कधी केल नाही. आम्ही कुणाच्या स्वतः हुन अंगावर जात नाही. आणि गेलो तर त्याला एका पायावर घरी जाऊ देत नाही हा इतिहास आहे आपला... राणे कळायला बराच वेळ लागेल.
@chetanl157915 сағат бұрын
वेलकम बागेश्री... तुला परत पाहून खूप छान वाटले. अशीच परत परत येत रहा... ❤❤❤
@chandrashekharpande238915 сағат бұрын
नको द्दुसरे चॅनल काढा
@chetanl157915 сағат бұрын
@chandrashekharpande2389 तुम्ही दुसर्या चॅनलवर जा... बागेश्री तु दुसरे चॅनल वेळ आली की काढ... ❤️❤️❤️
@drsureshbarpande491712 сағат бұрын
स्पष्ट शब्दोच्चार आणि प्रमाण भाषेचा वापर.छान. नवीन सादरकर्तीला अनेक शुभेच्छा.
@anilbagwe254216 сағат бұрын
अभ्यास चांगला केला की अंकरिग पण चांगले होते. अभ्यासा साठी भाऊ तोरसेकर ह्यांचे व्हिडीओ ऐकत रहा. आजची त्यांची. उध्दव आणि फुलदस्ता क्लिप ऐका
@ranganathdagale82526 сағат бұрын
अगदीच बरोबर आहे.सर खूपच छान माहितीपूर्ण विश्लेषण आहे. भाऊ तोरसेकर एकच नंबर
@laxmiparab882515 сағат бұрын
उबाठा देवा भाऊ ना म्हणाले असतील हे माझे सगळे खासदार आमदार मी भाजपात पाठवतो फक्त माझ्या आदु बाळाला वाचवा जय श्री राम
@swatiathavale261015 сағат бұрын
अचूक विश्लेषण आणि उत्तम सादरीकरण
@vivekananddagare254314 сағат бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ ubatha sena vasuli sena ubatha sena sampli ahey 😮😮
@prakashrakshe871814 сағат бұрын
छान विचार मांडलेत ताई... 👌🏻
@kakasahebtawale221216 сағат бұрын
त्यांना आक्कल आता कुठुन येणार कारण त्यांनी ती गहाण ठेवलीय
@manoorao558317 сағат бұрын
उत्तम मांडणी..... जय हिंद
@shriranggore340915 сағат бұрын
❤❤❤😂😂😂🙏🙏🙏 ... धन्यवाद 🙏🙏🙏🤣🥰🤣
@girishadannavar157413 сағат бұрын
SSR +DISHA SALIYAAN + PATRA CHAAL ch vishay continue kara please 🙏. JAI HIND 🚩 🇮🇳 🙏
@subhashchavan307517 сағат бұрын
नितेश राणेना मंत्रीकरून फडणवीसने महाराषराची किमत केली
@jaijawan974117 сағат бұрын
Agadi barobar
@namdevfarde446812 сағат бұрын
ताई खूप छान विश्लेषण केले आहे. खरं म्हणजे या बाबत प्रभाकर सरांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो. सर अशीच उत्तम टीम तयार करून तमाम DIGI9 वर सामन्या जनतेचे सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर चर्चा सुरू ठेवा.
@pad380515 сағат бұрын
Bap ka nam pura mitti me milaya 100percent true 👍
@LataDadane11 сағат бұрын
आपण खूप छान सविस्तर माहिती देता तुमचा अटीटूट खुप सुंदर
@sunilpadwaldesai412110 сағат бұрын
अॕटीट्युड
@adv.ravindravishnu-laxmisa185517 сағат бұрын
ठाकरेंच्या सूचनेवरून नारायण राणेंनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला
@ranganathdagale82526 сағат бұрын
खूपच सुंदर विश्लेषण, ताई धन्यवाद
@kuberkondaskar710317 сағат бұрын
नारायण राणेंचे घराणे कोणालाही अभिमान वाटेल असे आहे. ते स्वतः आणि त्यांची दोन्ही मुले नीतेश व नीलेश राणे कर्तृत्ववान आहेत.एक मंत्री आणि एक आमदार. त्यांना शुभेच्छा. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
छान विवेचन केलात मॅडम आम्हालाही न माहित असलेल्या गोष्टी समजल्या.❤
@shriranggore340915 сағат бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... राणे ठाकरे वादाचं . * वादळ होऊ नये *. हींच अपेक्षा ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋
@RashmiKadam-f7b11 сағат бұрын
Chaan vishleshan kartes beta ❤️❤️❤️ Swami bless you 🙌🏼❤️❤️❤️❤️❤️
@balchandraukhalkar529816 сағат бұрын
प्रभाकर सूर्यवंशी काय करत आहेत. आजकाल दिसत नाहीत. त्यांना परत बोलवा. We are missing him very much.
@vithalchavan75619 сағат бұрын
बागेश्री मॅडम.. सुंदर छान विश्लेषण केलंत.. त्याबद्दल अभिनंदन 🎉🎉🎉 ऊध्दव जी किती ही नरमाईची भुमिका, अथवा मैत्री चे नाटक केले तरी संपुर्ण सुज्ञ महाराष्ट्र ओळखतो आहे... ऊध्दव जी कडे ना विकास.. ना आराखडा.. ना डोक्यॅलीटी... ना संयम,ना नेतृत्व.. त्यामुळे आता जनतेनं आदरनिय हिंदु रक्षक सन्मानिय एकनाथ शिंदे जी अन देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत..अन राहतील निश्चित आहे....🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂❤❤❤
@vilasgholse466016 сағат бұрын
एक तर मि राहीन किंवा तुम्ही,,,,, काय झाले वारसा ने संपत्ती मिळते,,,,, पक्ष नाही व वाड वडिलांच्या जीवावर कर्तृत्व सिद्ध करता येत नाही..
@RashmiKadam-f7b11 сағат бұрын
Jai shree Ram madam 🙏🏼🙏🏼🙏🏼amhi virarakar 🙏🏼❤️
@6drrajan10 сағат бұрын
Very nicely put. Good.
@maheshjadhav107813 сағат бұрын
Prabhakar ji aapan kothe aahat.. Aaplya shailit aikayla chan vatate...
@pralhadhindalekar126014 сағат бұрын
Namaskaar
@vilaskirve142713 сағат бұрын
उध्दव ठाकरे महाभकास आघाडी अमर रहे 😂
@diliptolkar889414 сағат бұрын
छान निवेदन
@poonamwarke821217 сағат бұрын
छान माहिती
@kiranshirke308114 сағат бұрын
बागेश्री तयार झाली छान विश्लेषण करतेस
@shankarprabhu37816 сағат бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन. 9:18 एक नम्र निवेदन, कृपया जाहिरात वजा करा. श्रोत्यांचा मूड जातो. मूळात श्रोते वेळ नसताना ही वेळात वेळ काढून आपुलकीने ऐकतात. नाही तर एकवेळ अशी येईल की श्रोते तुमचही ऐकण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. विश्वास, श्रध्दा पैशाने विकत घेता येत नाहीत. घेतल्यास फार काळ टिकत नाहीत. आपुलकीचा सल्ला. राग आल्यास क्षमस्व!..... 🙏🙏🙏
@chetanl157915 сағат бұрын
रू. ३७५ युट्युबवर भरले का कोणताही व्हिडिओ बघताना जाहीरात दिसत नाहीत.
@bhalchandragogate77117 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस ना अवदसा आली की काय. की शिंदे आणि ठाकरे या दोन्ही ठिकाणी पाय ठेवताय. तुम्ही अपमान गिळू शकता. पण हिंदुत्व याचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. चप्पल नवी असो की जुनी ती पायातच घालतात
@ushajoshi433917 сағат бұрын
देवेंद्रजी विसरणारे नाहीत पण सभ्यता, सौजन्य दाखवावे लागते
@ArunaKhopade-w6g17 сағат бұрын
बरोबर एकदम
@Rashtravadi-m2d17 сағат бұрын
@@ushajoshi4339कसली सभ्यता आणि कसले सौजन्य फडतूस औरंग्याच्या अवलादी टरबूजा तू राहशील नाहीतर मी राहीन बघतो करतो जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न एवढं करून त्याचं कसलं सौजन्य 🙏🙏
@poonamwarke821217 сағат бұрын
@@ushajoshi4339बरोबर आहे
@Andhbhaktsandi1234516 сағат бұрын
राजकारणात अजित पवार ना संगती घेवू शकता ती (राजकीय तडजोड) म्हणता 😂 आणि उद्धव ठाकरे नी पूर्वी सारखे हिंदुत्व वादी झाले तर वाईट काय राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि मिञ नसतो
@harsh-dz1md9 сағат бұрын
छान विश्लेषण
@AvadhutBhat-s7g8 сағат бұрын
जेसी करणी वैसी भरणी.
@surendravkamath9 сағат бұрын
miss you have very good style of narration. you talk to the point and in a manner which makes it easy for common man to understand the issues. thank you.
@Prabhakar-o7v17 сағат бұрын
Very nice projection
@mahendraghule143217 сағат бұрын
Nice video, keep it up
@RK-xt8uv46 минут бұрын
प्रभाकर जी या ताईंना दुसरं चॅनेल तयार करा इथं फक्त तुम्हीच व्हिडिओ पोस्ट करा मला फक्त तूमच विवेचन आवडत
@hanumantkhaire620212 сағат бұрын
जय श्री राम
@dayanandmahajan706311 сағат бұрын
Nice information
@niteenshelar943213 минут бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
@shekharbaindur33699 сағат бұрын
Well said
@AnandBhanage8 сағат бұрын
प्रभाकरजी आम्ही तुम्हाला ऐकण्यासाठी चॅनेल बघतो..इतर कोणासाठी नाही
@arunkumar82528 сағат бұрын
🎉for nilesh
@KakaPatil-b8p11 сағат бұрын
जे तीन तिथे आहेत ते ठाकरे च्या कृपेमुळेच नसता तर त्यांनाही म्हणतात कोणीही ओळखलं नसतं
@nagrajmarthe268717 сағат бұрын
🙏🙏🙏
@pinkmoon432817 сағат бұрын
Very good content. Keep it up. Pay attention to editing.
@tanaypednekar732315 сағат бұрын
उद्धव आणि देवा भाऊ चा आज फोटो पाहिला हातात पुष्पगुच्छ घेऊन नक्की काय घडणार आहे महाराष्ट्रात
@SureshPatel-kr8ub17 сағат бұрын
👌👍🙏
@shubhangirane338617 сағат бұрын
❤❤❤❤
@balataral260714 сағат бұрын
tai kup kadak
@Ishwarmayekar581816 сағат бұрын
Uddhavrao nahi Raghunathrao atacha time cha 🙏🏻🕉️🇮🇳⚔️📿🚩
@prashantkale439216 сағат бұрын
❤
@durgaprasadpadgaonkar492717 сағат бұрын
ह्याची वाट लावणार 😂😂🙏🙏
@aniketsawant311214 сағат бұрын
आपण एकदाच येतो... NNR NTR NNR🔥🔥🔥
@manjirijoshi38512 сағат бұрын
Prabhakarji-d best cool calm n slow. She is louder, faster....pl tell to improve. Ask her to run slowly.....
@shreekantmane841417 сағат бұрын
आम्हाला प्रभाकर सूर्यवंशी पाहिजे
@rohanrane79798 сағат бұрын
उद्धवने २००३ पासुन राणेंना खूप त्रास दिला.. आता फळं भोगतोय
@anandbhagwat304512 сағат бұрын
निलेश राणे योग्य बोलले उध्दव ठाकरेंनी नारायण राणे यांना राजकारणातून तडीपार करण्याचे काम केले पण उध्दव ठाकरे यांना नारायण राणे पुरून उरले गलिच्छ राजकारण करणारे उध्दव ठाकरे अणि त्यांचे नेते गलिच्छ भाषा वापरत होते पण नारायण राणे सर्वांना नडले
@dilipkumar11-o1t11 сағат бұрын
Ek divas asahi yeu shakel jevha 4 Thackre R A U T sabhagrahat astil. Rajysabha, Loksabha, Vidhansabha, Vidhan parishad.
@sunitakulkarni212511 сағат бұрын
नमस्कार
@vishuchavan30007 сағат бұрын
एवढे वय झालं आहे भाऊ सर च तरी देखील ते करता ना hats off भाऊ सर मग तुम्हाला काय problem Sir please बोला
@wganesh38414 сағат бұрын
मॅडम एकनाथ शिंदेची सेना नाही बाळासाहेब ह्याची सेना आहे आणि तुम्ही शिवसेना एवढाच उल्लेख करा कारण ज्यांच्या कडे धनुष्यबाण तीच खरी सेना आहे 🙏
@pradeepmodak591518 сағат бұрын
वागेश्री ताई नवीन विषय घेऊन बोलत रहा..हळू हळू नक्की नुसतं जमेल असं नाही पण तुझा जम बसेल...शुभेच्छा🎉 पण ताई आम्हाला दिसेल असं कुंकू लावच
@sharvari5041-c3l17 сағат бұрын
कुंकू किंवा टिकली लावण्याची विनंतीवजा सूचना मी त्यांना पहिल्या व्हिडिओलाच कमेंट करुन दिली होती. बहुतेक प्रभाकरजी कमेंट वाचत नाहीत असे वाटते. किंवा चांगल्या सूचना दुर्लक्षित केल्या जात असाव्यात. कपाळावर कुंकुम तिलक ही हिंदुत्वाची दर्शनी ओळख आहे, ती दुर्लक्षित करणे आपल्या चॅनल साठी योग्य नव्हे.
@govindgadgil168116 сағат бұрын
आपण सदैव हिंदू धर्मात सनातंन जन्माला आलो आहोत हे लक्षात ठेवावं