अशी गाणी न भूतो न भविष्य .अजरामर गाणी.मंगेशकर कुटूबिंयाचे मनापासून आभार.
@sanketnagarkar94854 жыл бұрын
ही गाणी वेगळेच वातावरण तयार करतात...... सुखद आणि आल्हाददायक
@devendramahajan18993 жыл бұрын
अप्रतिम आवाज लतादीदींच्या आवाजाला तोड नाही म्हणूनच त्यांना भारतरत्न मिळाला आहे.
@chatannarute38053 жыл бұрын
❤️❤️ एए
@rupeshshindeofficial71803 жыл бұрын
खरच....
@maheshdighe6953 Жыл бұрын
Yes....
@balasahebsonar96454 жыл бұрын
सकाळी अकरा वा.शाळेत जाताना रेडिओ वर लागायचे हे गाणे...... खुप आठवण येते त्या दिवसांची....
@lalitabharati70214 жыл бұрын
Ho agadi barobar
@shundi54 жыл бұрын
जुन्या सोन्यासारख्या आठवणी. आताच्या मुलांना नाही कळणार
@krishnadhomane49754 жыл бұрын
Ho agdi barobar. Te diwas kahi weglech hote.
@yogeshjadhav49034 жыл бұрын
हो अगदी👍👍
@hihello70424 жыл бұрын
Kharay mi pan Parle Tilak madhye hoto tevha chi athavan aali. Tevha che divas vegale hote.
@ajitmungekar57373 жыл бұрын
अगदी बरोबर, दूपारी शाळेत जा याची गडबड असताना हि गाणी ऐकायचो .
@nikhilsonawale58902 жыл бұрын
लता दीदी आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणी आणि कोकीळ असा आवाज अजून ही प्रत्येकाच्या मनात अजरामर आहे व सदैव राहील 😘🙏
@sebastianeapensebastian602 жыл бұрын
BAROBER..
@radheshyamshahu152 жыл бұрын
नक्कीच 👆👌🏻👍
@shaileshsawant4423 жыл бұрын
पाऊस आला ही गाणी ऐकताना,1998-99 ला सकाळी रेडिओ ला ही गाणी लागायची.बाबा रोज रेडिओ सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत लावूनच ठेवायचे
@aparnabavdane27062 жыл бұрын
ही गाणी ऐकताना खूप जवळची वाटतात आणि माहेरच्या आठवणीत घेऊन जातात छान वाटत 👌👌
@sushantpatil8701 Жыл бұрын
हे संगीत आणि गाणे अतिशय सात्विक आहे...जुनी गाणी निशब्द...
@ashshirsat3 жыл бұрын
ह्या गाण्याचे शब्द आणि संगीत आणि लता मंगेशकरांचा आवाज डोळ्यांसमोर चित्र उभ करतात .
@The_Prasad_Naik3 жыл бұрын
प्रत्येक मराठी माणसाने मंगेशकर कुटुंबियांचे मनापासून आभार मानले पाहिजे अशी अजरामर गाणी दिल्याबद्दल आणि मराठी संगीत सोन्यानी समृद्ध केल्या बद्दल
@prashantjoshi8492 жыл бұрын
Hundred percent agree with you ... 👍
@dattatrayshinde35042 жыл бұрын
These songs kept us very happy till today since childhood .
@krkantak2 жыл бұрын
सर्वात जास्त टीका आणि जळफळाट मराठी माणसानं केलंय अजून करता आहेत
@meenakolge8807 Жыл бұрын
Agree 💯 👍
@purushottamgaikwad Жыл бұрын
Prasad shirke yanchya matashi mi sahmat aahe. Mangeshkar kutumbiyanna dhannyawad.
@ashishkatare52332 жыл бұрын
खुप लहानपणी रेडिओ वर एकलल हे गाणं... पण अर्थ आज समजला.... अप्रतिम लता दीदी चा आवाजात क्या बात हैं..👍👍
@sonalir5566Ай бұрын
प्लीज अर्थ सांगा ना...मला नाही समजलं
@diazmalcolm4 жыл бұрын
There is none who can sing this song like Lata...…...a very difficult song to sing...but sung with unerring accuracy with regards to the pitch...so effortlessly......and so melodiously!
@francoindien4 жыл бұрын
Pandit Hrudaynath Mangeshkar is famous for directing such songs.
@shantii57834 жыл бұрын
Absolutely true
@vijethurval74733 жыл бұрын
Absolutely true.... Such a tough song
@happyliffeee3 жыл бұрын
Masterpiece
@yoginipatil31293 жыл бұрын
Hruday nath special tunes
@samip3124 Жыл бұрын
नमस्कार आपण ऐकत आहात पुणे दूरध्वनी केंद्र सकाळचे 9:35 मिनिटे झाली असून पुढील गीत आहे असा बेभाण हा वारा
@shreeranglakhe14029 ай бұрын
खरं आहे गेले ते बालपणीचे सोनेरी क्षण अन् दिवस 😢
@shwetagaikwad94872 жыл бұрын
खूपच अप्रतिम असं हे गाणं आहे.. आणि आवाज तर खूप सुंदर. हे गाणं ऐकलं कि काहीतरी आठवतं.. आणि गाणं ऐकत असताना आपोआपच मन जुन्या आठवणीत हरवून जातं.. मिस यू लता दीदी.. तुम्ही कायम आमच्या हृदयात असाल.तुम्ही नसला तरी तुमची सगळी गाणी प्रत्येकाच्या ओठी जिवंत राहतील कायम.. ❤️🙏🏻😔
@RAJAT65552 жыл бұрын
I belong to what is referred to as the 'young generation' (I was born in 1996), but I honestly think this is better than most of the trash masquerading as 'music' nowadays.
@rameshshinde10152 жыл бұрын
गीत गाणे आणि अशी अर्थपूर्ण गाणे लिहणे हे एक अदभुत आहे.
@ajaykanekar2231 Жыл бұрын
हे गीत ऐकणाऱ्याला संभ्रमात टाकत...अप्रतिम शब्द की अप्रतिम चाल की अप्रतिम पार्श्वसंगीत ..की लतादीदी चा काळजाचा ठाव घेणारा स्वर अप्रतिम ? नेमकी कोणती गोष्ट बोलावी..गरगरत जाणारे १० वायोलिंस चे तिन्ही सप्तकात ले ऑब्लिगेतोज वादळी वातावरणाचा परिणाम दाखवतात.गरगर नारे पाण्याचे भोवरे..😮उसळणार पाणी आणि अडकलेल्या नायिकेचा आक्रोश...😢किती कौतुक करावं.अनिल मोहिले ची नेमकी arrangement अप्रतिम परिणाम साधून जाते.😅
@ghanashamjoshi85803 жыл бұрын
लहानपणी अशी मराठी गाणी कानावर लांबून पडायची, अर्थ माहीत नसायचा पण हे दैवी सूर, बोल व संगीत या बरोबर लहानपणीच्या भावना, ते ....वातावरण, जुन्या आठवणी यांचेशी हे सूर निगडित असतात व तेच आपल्याला पुन्हा तेथे मनाने नेतात
@sharadbhujbal77793 жыл бұрын
अप्रतिम गीत! बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या,ते रेडिओ चे दिवस आठवले
@vinodbhalerao89853 ай бұрын
Khup chaan divas hote te ,, atta Mann khinn hote te divas khup athavtat
@Sazz_kiran3 жыл бұрын
आताच्या electronic music च्या गाण्यांना या live रेकॉर्डिंग गाण्याची सर कधीच येणार नाही.
@mahendraajgaonkar21302 ай бұрын
This song I heard once on FM at age of 40 and it entered into my heart and soul like anything. I found the legend behind and of course Lataji and Wridaynath Mangeshkar. Unforgettable. Also kavi Grace I salute entire team for success of this song🙏
@shakilshaikh935910 ай бұрын
हे गाणे ऐकुन माझ्या आजोबा व त्यांच्या Redio ची आठवण झाली . Miss You GrandFather ..
@dvaibhav13 жыл бұрын
जुनं ते सोनं Old is Gold 👌👌👌
@ABG335714 жыл бұрын
my Favorite song since my childhood. All childhood memories alived today.
@jituchhava4 жыл бұрын
हे चित्रपटाचे गाणे आहे का ?? अप्रतिम आहे पण गाणे !
@lalitabharati70214 жыл бұрын
@@jituchhava bhavgeet
@dreamparkvivek4 жыл бұрын
It's my favourite too
@somnathbhosale1053 жыл бұрын
अप्रतिम, जुने दिवस आठवले.
@ravindramayekar43533 жыл бұрын
मंत्रमुग्ध 💓 masterpiece..
@revmahendrakavathekar27822 жыл бұрын
Golden voice Lata didi. Best music. Best lyrics. No words to Express beauty of this song. Thanks Marathi.
@manjushajadhav30804 жыл бұрын
शाळेपासून आवडतं गाणं....तसुभरही कमी झाली नाही ;आवड
@chakravartitagade4990 Жыл бұрын
मी हे गाणे ऐकलो की मला शाळेचे जुने दिवस आठवतात, खरच काय दिवस होते ते, शाळे बाहेरील घरान मध्ये रेडीयो वर लागायचे हे गाणे खरच मराठी जुने गाणे हे खुपच सुदंर असायचे किती ही ऐक लो की ऐकु से वाटते
@meenalpanat32983 жыл бұрын
Best lyrics, best music, best voice!! Great composition 🙏
@sujatajoshi342810 ай бұрын
True
@sujatajoshi342810 ай бұрын
True
@anilpurohit22622 жыл бұрын
अशी गाणी ऐकल्यावर शाळेची आठवण येते जुनं ते सोन 👌👌
@sandythorat2005 Жыл бұрын
दीदी ची ओरिजिनल ऑटोग्राफ मी आज ही जीवापाड जपून ठेवली आहे !!!!
@pratibhadarekar22774 жыл бұрын
Khup surekh ......sonyasarkha awaj. There can never be another Lata Mangeshkar ❤️
@shivparvati33 жыл бұрын
You are absolutely right
@sanjayshendage82004 ай бұрын
लतादीदीचे जुनी मराठी गाणे खूपच छान आहेत मनाला खूपच भावतात मराठी शाळेत असताना 80 च्या दशकात अकाशवाणी वर नेहमीच अशी गाणे कानावर पडत एकदम जुन्या आठवणीत आज मी रमतो
@kunalmeharole66147 ай бұрын
2024 मधे हे गाणं कौन ऐकतोय
@ShrikantSukalikar4 ай бұрын
२०२४ मध्येच काय, जग असे पर्यंत हीच गानी लोक ऐकतील
@saurabhghodake72482 ай бұрын
❤
@swamidasdalvi48456 күн бұрын
@@ShrikantSukalikarExactly. Hey total siyapa wale prashnach kashala vichartaat? YZ kuthle 🤬
@roopali33693 жыл бұрын
Khup kathin aahe he gaana... Kiti sundar gala.. Wah Lataji.. Listenin now July 17
@manojsonar90403 жыл бұрын
मंत्रमुग्ध होते मी हे गीत एकून .... एक आठवण 👌👌👌
@rekhahiwarkar52422 жыл бұрын
अप्रतिम ,अविट गोडीचे लता दिदी तथा ह्रदय नाथजींचे हे गीत स्वर्गीय दुनियेत घेऊन जातात.
@bharatisoundattikar17983 жыл бұрын
Marathi gani kiti sundar aahet🙏 Kay aawaj ahe Lata Mangeshkar yancha!
@swatipangarkar92673 жыл бұрын
निम्मे क्रेडिट संगीतकाराला जाते, music arrangement खूप ताकदीची आहे.
@mihirjoshi89342 жыл бұрын
Hridaynath Mangeshkar ji🙏🏻
@alhadbhagwat61425 жыл бұрын
मधुर, अप्रतिम, आणि.......बेभान
@mangalpuri39094 жыл бұрын
Best ever lyrics, music and evergreen Latadi, Superb.
@anchoramrutasagar3 жыл бұрын
15 जून 2021 ला कोण ऐकत आहे माझ्या सोबत मस्त रात्रीच्या गारव्यात!
@deepak405303 жыл бұрын
18th june 2021 थोडे मागे आहोत आम्ही पण आजसुद्धा या गाण्याची चव वेगळीच 👌
@amitpatil76863 жыл бұрын
23 June 2021
@sandeepkelshekar17753 жыл бұрын
He amruttulya gani aahet lata aajichya awajatil kadhihi kevahi kuthhi aiku shakto tyamuley phakta aandach milto.. Thks
@ahamk41893 жыл бұрын
27 जुलै ला ऐकतोय
@prashantthakre37668 ай бұрын
29 February 2024 la aikat aahe
@dipeshvbhoir2 ай бұрын
खूप अवघड चाल आहे!! लता दीदींचा सुरेल आवाज❤
@dipakrathod8388 Жыл бұрын
त्या काळी कळलं नाही या गाण्याचे महत्व पण आजच्या धाव पाळीच्या जीवनात सुखद मन प्रसन्न होत
@vijayagale695411 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी आता अशी गाणी नाही जुनं ते सोनं यालाच म्हणतात
@chetankadam38902 жыл бұрын
Extreme difficulty of this singing 🙌🙌
@Shubhammmmmmmmmmm3 жыл бұрын
लोडशेडिंगमुळे लाईट गेल्यावर आकाशवाणी वर अशी गाणे लावून ऐकायची मज्जा वेगळीच असायची
@rushikeshpol50752 жыл бұрын
Your voice will never ne forgotten💔 RIP🙏
@shaambhaviparab78704 жыл бұрын
Omg so difficult song it is and she has done it so beautifully.. great superb mind blowing incredible
@ratanyadkikar70934 ай бұрын
मी पण शाळेत जायची तयारी करताना हे गाण लागल की ऐकत होती. आता फक्त आठवणी राहिल्या. तेव्हाची गाणी एक से एक सुंदर होती
@rameshmore76614 жыл бұрын
Smart singing and total natural scenes . superb melody.excellent composition.vah Lataji after you nobody is there.
@martiestocmo11882 жыл бұрын
I love this song ❤️ beautiful voice Miss you ❤️🙏❤️
@prathmeshatkare59532 жыл бұрын
आकाशवाणीचे औरंगाबाद परभणी केंद्राचे धन्यवाद ज्यांनी आम्हाळा ही गाणी ऐकवली
@vijaydhalke19783 ай бұрын
छान आहे हे गाणं कारण आम्ही पहिले हे गाणं रेडिओ वर ऐकायचो आपली आव्हाड रविवारी असायची. आशा ताईंच्या आवाजामध्ये छान वाटते हे गाणे हा खेळ सावल्यानंचा
@RenderReviveX5 ай бұрын
Very melodious, unforgettable song
@bapuraoo5 жыл бұрын
खूप छान... आठवणी जाग्या झाल्या..!
@laptoprepairtraining55134 жыл бұрын
Only word to lata didi is i speechless she is wonders of universe
@sindhupatil66224 ай бұрын
अप्रतिम गाणे आहेच
@milindranade33112 жыл бұрын
अगदी खरय. धन्य ते बालपण
@abhaypatil91304 жыл бұрын
100.7 MH FM वर हे गाणे बऱ्याचदा लागायचं.... पण ऐकायला नेहमी छान वाटायचं.
@vikasjadhav42984 ай бұрын
माझ खूप आवडतं गाणे आहे,हे ऐकून खूप बरं वाटतं अशी गाणी पुन्हा होणे शक्य नाही.
@shobhakulkarni81184 жыл бұрын
मी शाळेत असताना चे हे गाणे आहे खुप खुप आवडते
@ulhaskhare83014 жыл бұрын
रोलरकोस्टर सारखे भन्नाट गाणे.
@shalakajoshi98852 жыл бұрын
We were lucky that v belong to those days
@pradipsanap994 жыл бұрын
God's touch is evident in this ..!
@sunilchokakkar59734 жыл бұрын
अफलातून, सुंदर, अप्रतिम, खूप छान, मंत्रमुग्ध करणारे संगीत.
@sharadbhujbal77792 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या फक्त त्या आठवणी
@maheshmore6735 Жыл бұрын
Balpan hi sarva gani aiknyat gel.....aiktana te divas Sahaj athavtat.
@purnimashende37873 жыл бұрын
अविस्मरणीय त्रिवेणी संगम...अप्रतिम
@rajendradeshmukh61466 ай бұрын
लहानपणीची गाणी आजही मनाला आनंद देतात..
@pritikushte59615 жыл бұрын
Thank you so much for this lyrical song
@gayatrijoshi90582 жыл бұрын
दैवी स्वर 🙏🏻🙏🏻 दिदी आपल्यातच आहे 💐
@psp1455555 ай бұрын
असा बेभान हा वारा, हे फार आवडतं गाणं. त्या गाण्यात मंगेश पाडगावकरांनी हा, ही, ते, हे, या असे (काव्य मीटरमध्ये बसवण्यासाठी वापरले जाणारे) शब्द किती वापरले आहेत, यावरून कोणा समकालीन कविमित्राने त्यांची थट्टा केल्याचे वाचले होते (माहीतगारांनी तपशील द्यावेत). यातली ‘नदीला पूर आलेला’ ही ओळ (तिथे परफेक्ट असली तरी) मी आलेली, तो गेलेला, मी बोललेलो किंवा मी आली होती अशी बंबईया मराठीची आठवण (अपुनको उससे कोई टेन्शन नहीं भिडू, गोड लागते तेही कानाला) करून द्यायची… मी कशी वादळवाऱ्यातून, अनंत संकटं झेलून, कुळाचे, लौकिकाचे धागे तोडून तुझ्यापाशी आले आहे, याचं वर्णन इथे गीताची नायिका करते आहे. शेवटची ओळ आहे, तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ… हे ऐकत असताना अचानक सद्गुरू सॅबी महाराजांचा ( Saby Pereira )संचार झाला आणि वाटलं, अरे देवा, ही तर, आपण सतत महत्त्वाचं काहीतरी बोलतो आहोत आणि नवऱ्याचं लक्षच नाही, याने प्रचंड वैतागलेली बायको, संताप अनावर होऊन, नवऱ्याने घातलेला पसारा, त्याला बेसावध गाठून, त्याच्यावर रिता करते तेव्हाची ओळ… तुझे तू घे उरी (उरावर) आता, किती मी हाक ही देऊ… सॉरी लता दीदी, पाडगावकर,हृदयनाथजी! आणि ज्यांना आता यापुढे हे गाणं पुन्हा ऐकताना हे आठवणार आहे त्यांनाही ॲडव्हान्समध्ये सॉरी!
@vijethurval74733 жыл бұрын
Amazing song..... Get goosebumps listening to it😍😍🎶🎶❤️❤️👌👌
@yogeshkumarkhomane9877 Жыл бұрын
Khup Chan gane. Vadhilachi athavan yete.
@rajendradeobhankar40692 жыл бұрын
इथे खाली एक कमेंट वाचली . आणि माझं पण त्या कमेंटला अनुमोदन आहे स़ंगमनेर में मध्ये आम्ही राहत होतो,११.३०ची शाळा असायची.तेव्हा कामगार सभा या कार्यक्रमात सकाळी रेडिओ वर हेच गीत नव्हे तर संपूर्ण गाणी आम्ही घर मालकाची सून बाई रेडिओ फूल साउंड लावून ऐकायची.गल्लीतील सर्व लोकांना आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना ही ऐकायला मिळत होती ही अवीट रसाळ मधुर गीते.कामगार सभा संपली की आम्ही दफ्तर घेऊन घाई घाईत निघायचो शाळेला.ना घरात रेडिओ ना घड्याळ.गरीबी मध्ये वाढलो.
@jaggithefoodie3944 Жыл бұрын
I am 1998th generation and I love ❤️💕 this song
@Ramdass12344 ай бұрын
Ravindra Nanaware Bibvewadi Pune ❤❤❤❤❤
@justnabhasworld Жыл бұрын
प्रवास करताना हि गाणी ऐकायला खूप छान वाटते..... ❤ त्यात सुधीर फडके काकांनी ची गाणी तर वाह :
@samsonswami4431Ай бұрын
Marathi song all songs old is gold very nice Lata Mangeshkar songs so beautiful voice absolutely nice
@javedmogal84942 жыл бұрын
अप्रतिम व सुरेख
@usha45473 жыл бұрын
Extremely beautiful song of marathi bhasha
@veeshalz10 ай бұрын
Marking Dec 2023 After Atharva Sudame Included this in one if his comic reels 😊
@pranayghadigaonkar98704 жыл бұрын
मी शाळेत असताना लागायचं रेडिओ ला....मस्त मला खूप आवडायचं
@easyenglish25913 жыл бұрын
Lata Didi sang a song with full dedication
@prasadbhurke69032 жыл бұрын
This Song Is My Regularly Song In School going Time I'm Requesting God Please Return Time Again In This My Life
@S5104-c5s2 жыл бұрын
Gane apratim Aani Gayla atyant kathin
@dishajadhav51052 жыл бұрын
सर्व गाणी खूप खूप खूप छान ,अत्यंत सुमधुर सतत ऐकत रहावी असं वाटतं. 👍🏻👍🏻👍🏻
@gopalkrishnakamat50753 жыл бұрын
Great song sung by great singer Lataji. We are fortunate she was born in our beloved India. Love you so much Lataji.
@sanjaychaware4297 Жыл бұрын
Khupch chhan. गाने.. 🌹🌹🌹🌹
@AbhaySawant-xl4kn5 ай бұрын
Listen this song now dt 10 06 24 nice mood in 1 st rain 11 AM
@nehascorpion2 жыл бұрын
Kiti lahanpani chya aathwani aahet hya gaanya sobat. We love you Lataji!
@neetadhanu44392 жыл бұрын
ते दिवस खूपच छान होते
@sandiedhatrak38573 жыл бұрын
आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण
@maheshgude9774 Жыл бұрын
VeryNice S0ngs of Mangeshkar
@manoharpatil55173 жыл бұрын
थेट ह्दयाला भिडणारे गाणे ..... Heart touching .....♥️♥️♥️