मी या कार्यक्रमाला उपस्थित होतो.विषय चांगला होता आणि नेहमीप्रमाणे अनयजीं अतिशय छान बोलले. आपण रोज त्यांना youtube वर बघतो ऐकतो पण प्रत्यक्ष समोर त्यांना बघणं आणि ऐकणं हा अनुभव खूपच छान होता. अनयजींचा स्वभावही अतिशय चांगला आहे. खुपच साधेपणाने आणि सहजपणे मोकळेपणाने ते तीथे वावरत होते सगळ्यांशी बोलत होते.
@rupalipatil53862 күн бұрын
अनय जोगळेकर यांचे भाषण अप्रतिम आणि वास्तववादी आहे. धन्यवाद.
@shivadasshiva56502 күн бұрын
खरंच वर्तमान अस्वस्थ आहे.आपण सुद्धा गोंधळलेले आहोत. 💐 अभिनंदन अनयजी 💫
@VikramGoilkar2 күн бұрын
धन्यवाद सर मी या व्हिडिओची वाट पाहत होतो.
@dattatraypadhye83912 күн бұрын
अनयजी किती मुद्देसुद आणि स्पष्ट विचार मांडणी . धन्यवाद .
@dakshtachoudhari36162 күн бұрын
अनय जी आपलं स्वागत रत्नागिरी जिल्ह्यात 🌹🙏
@achyutdeshpande6452 күн бұрын
आयोजकांचे आभार! अनयजींना बोलावल्याबद्दल. नाही तर हल्ली बाटग्या युट्यूबर म्हातारबुआंना बोलावण्याचे पेव फुटले आहे.
@AbhijeetParsheКүн бұрын
नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक तपशील आणि संदर्भ देऊन अस्वस्थ वर्तमान आणि आपण हा विषय मांडलात याबद्दल आपले हार्दिक आणि मनःपूर्वक आभार अनयजी.❤❤❤
@sanjayabhyankar52942 күн бұрын
रत्नागिरीत आपले स्वागत
@madhukarjadhav6614Күн бұрын
So many subjects covered in one speech,congratulations and thanx for sharing😊
@dinkarkulkarni44222 күн бұрын
अति सुंदर भाषण सरजी ऐकत रहावे असे वाटते
@ravindraakolkar3715Күн бұрын
अशे प्रबोधने फार गरजेचे आहे. देश दूनीयातील राजकीय, राष्ट्रीय, सामाजिक, कौटुंबिक व्यवस्था झपाट्याने बदलत चाललीये. फार मोठं काम करुन राहीलेत आपण, चालू राहु द्या.❤
@ckpatekarКүн бұрын
अभिनंदन अनय.खरंच जागतिक आणि देशातील वास्तव परिस्थिती आहे.छान मुद्देसूद व्याख्यान .🎉🎉 प्रबोधन चालू ठेवा .
@shriniwasranade64442 күн бұрын
एक चांगले व्याख्यान दिले. अभिनंदन.
@raseshwarichonkar55132 күн бұрын
खूप योग्य मांडणी. स्पष्ट विचार.
@nalinmajhu76862 күн бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@Seeker454542 күн бұрын
Jai shree ram
@sunilpitre48062 күн бұрын
भारतावर सांस्कृतिक , आर्थिक व व्यापारी बाजूने जी आंतरराष्ट्रीय कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यावर पहिला उपाय , सर्व भारतीय फक्त भारतीय मालच घ्यायचा निश्चय करतील व परदेशी महागड्या ब्रांडेड वस्तूवर बहिष्कार टाकतील, तेव्हाच खरी क्रांती सुरू होईल.
@sharvarikargutkar4786Күн бұрын
उत्तम आणि सखोल विवेचन.. धन्यवाद अनयजी🙏
@pramodkashikar4379Күн бұрын
आजच्या पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@AshokGadhikar-nz5dwКүн бұрын
अप्रतिम भाषण
@sunitakulkarni2125Күн бұрын
राम कृष्ण हरी
@prashantwasalwar11652 күн бұрын
हर हर महादेव 🙏
@madhusudanprabhudesai519Күн бұрын
Apratim 👌👌
@dineshmestry2496Күн бұрын
नमस्कार उत्तम
@Sneha-fs4po2 күн бұрын
Wah Anayji ....mazya gaavi jaun aalat tumhi...😊
@dvp3222 күн бұрын
🙏 अनय जी
@sunitatakawale5615Күн бұрын
उत्तम.
@MMR-FOODSКүн бұрын
नमस्कार सर स्वागत रत्नागिरीत प्रत्यक्ष येता आल नाही पण आज व्हिडिओ ऐकला चांगलं ऐकल्याच समाधान मिळालं
@apurvakalokhe32032 күн бұрын
👍🙏
@555कोव्हिड2 күн бұрын
🙏🙏🚩
@prakashpednekar12Күн бұрын
नाणार येथील रत्नागिरी रिफायनरी बद्दल आपण पाठपुरावा करावा. माझ्या माहिती प्रमाणे आपले व्यक्तिशः या रिफायनरीला पाठिंबा आहे.
@SubhashKolvankar2 күн бұрын
आमच्या वेळेस एक समानता आणि नव कोकण असे दोन पेपर होते माझे वडील सरपंच होते 1958/1963
@abagwe98872 күн бұрын
Rampant Ismalization happening in Ratnagiri..... It will be like Kabul in 2100....
@rajendrashahapurkar8805Күн бұрын
पहिली गोष्ट म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती नाही तर त्यांनी 'दर्पण' या नावाने सुरू केलेल्या वृत्तपत्राचा आज वर्धापन दिन आहे म्हणून पत्रकार दिन या नावाने ओळखला जातो.
@mh48Күн бұрын
तो खुलासा कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. पहिले असे सांगितले की, त्यांनी आपल्या विसाव्या वाढदिवशी दर्पण सुरू केले. नंतर असे सांगण्यात आले की, जन्मदिवस फेब्रुवारीत आहे.
@chandrashekharbhusari7481Күн бұрын
आजच्या पत्रकारितेच्या वैषयिक वास्तविकता दर्शविणारे प्रभावी भाषण झाले आहे, संपादकीय लेख परत घेणारे संपादक सुद्धा आज संपादक? की दलाल म्हणुन मिरवीत आहे. दुर्दैवाने ही आजची शोकांतिका आहे .😊😂😂
@nalinmajhu76862 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@chandrashekharpradhan76392 күн бұрын
KGN म्हणजे ख्वाजा गरीब नवाझ
@mh48Күн бұрын
इथे के जी नवरे (ज्यांनी संस्थेला देणगी दिली आहे)
@kuberkondaskar71032 күн бұрын
पत्रकार असे का बिघडले आहेत? कोणत्याही विचारांचे ते बांधील असुदे. पण सत्य ते का दडवतात? चांगल्याला चांगले म्हणण्याची वाईटाला वाईट म्हणण्याची दानत त्यांचेजवळ कां नाही? यांच्या खोटारडेपणामुळे समाज दिशाहीन होत चालला आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@arunmirashi3910Күн бұрын
कॅप्शनमधे ऐवजी कर्हाडे ऐवजी कऱ्हाडे पाहिजे . जामभेकर नव्हे जांभेकर .
@Sneha-fs4po2 күн бұрын
Reply ka disat nahi
@mh482 күн бұрын
@@Sneha-fs4po कोणाचा?
@Sneha-fs4poКүн бұрын
@mh48 konitari vicharley hotey KGN cha full form kaay...musalman dukandar ha full form vapartat.. tyala tumcha reply ahey ...pann baghayla gela tar disat nahi...mhanun vicharla...
कऱ्हाडे की कर्हाडे ?दोन ठिकाणी दोन पद्धतीने फलक लिहिले आहेत.जामभेकर खरंतर जांभेकर असं लिहायला पाहिजे.किती हे अशुद्ध लेखन? हे निदान या संस्थेकडून तरी अपेक्षित नाही.
@mh48Күн бұрын
तो संस्थेचा नाही मोबाईल फोनवरच्या सॉफ्टतवेअरचा भाशादोष आहे.
@prashantwasalwar11652 күн бұрын
केजीएन काय आहे अनयजी? मुस्लिम समाजातील अनेक दुकाने हि या नावाने असतात
@mh482 күн бұрын
के जी नवरे
@mh482 күн бұрын
के जी नवरे
@BabaSutar2 күн бұрын
खूप छान मांडणी. तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाले व बोलता आले 🙏🏼