अति राजकारणाने भारताची वाट लावलीय? | Round Table | EP- 2/3 | Bharat@100

  Рет қаралды 50,177

Think Bank

Think Bank

Күн бұрын

डेटा स्वस्त झाल्याने नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत का? भारतात सध्या अतिराजकारण होत आहे? माणसाच्या चॉइसेसवर मर्यादा येत आहेत? जाती-धर्माचं पोलरायझेशन का होत आहे? मीडिया खरचं समाजाचा आरसा आहे का? जनता म्हणून आपली विचारक्षमता कमी होत आहे?
अभिनेते गिरीश कुलकर्णी, दै. सकाळ, मुख्य संपादक सम्राट फडणीस, प्रख्यात उद्योजक मंदार भारदे यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा
#india #independenceday #bharat@100

Пікірлер: 168
@sunilgodbole3006
@sunilgodbole3006 Ай бұрын
अश्या चर्चा घडवून आणण्यासाठी विनायक पाचलगांचे मनापासून आभार! अतिशय विचारप्रवर्तक चर्चा असतात...आणि आजची चर्चा तर खूपच महत्त्वाची होती.
@balasahebchauhan5877
@balasahebchauhan5877 6 күн бұрын
😅😊😊😊 of o😅😊o😅
@bhumikadeshmukh3394
@bhumikadeshmukh3394 24 күн бұрын
पाचलग, बऱ्याच दिवसांनी चांगले वक्ते आणलेत. Thanks मंदार भारदे सर इतके मोजके पण नेमके मुद्दे मांडलेत आणि ते देखील मोजक्या आणि शेलक्या शब्दात.
@alexmachado6966
@alexmachado6966 25 күн бұрын
खूप दिवसानंतर अतिशय अर्थपुर्ण अशी चर्चा ऐकावयास मिळाली. आरडाओरड नाही, आक्रस्ताळेपणा नाही. भरपूर वैचारिक खाद्य पुरविणारा कार्यक्रम.
@prakashpatil6085
@prakashpatil6085 Ай бұрын
विरोधाभास हा आहे की डेटा चे दुष्परिणाम बघण्यासाठी देखील आम्हाला डेटा ची गरज आहे‼️
@harshadk3240
@harshadk3240 Ай бұрын
विरोधाभास काही नाही. याच कारण प्रमुख टीव्ही न्यूज चॅनल्स हे असे कार्यक्रम बनवत नाहीत.
@prakashpatil6085
@prakashpatil6085 Ай бұрын
@@harshadk3240 अगदी बरोबर आहे👍
@kavirajgaikwad2212
@kavirajgaikwad2212 Ай бұрын
डेटाला विरोध नाही च त्यांचा , जो डेटा वापरता त्याचा स्वतःच्या आणि समाजा च्या चांगली जडणघडणीत किती महत्त्वाचे वापर होतो हा मुद्दा आहे.
@dr.vaibhavkulkarni4332
@dr.vaibhavkulkarni4332 23 күн бұрын
कशासाठी वापरता हे महत्वाचे
@ANONYMOUS______
@ANONYMOUS______ Ай бұрын
The irony is, लोकांनी विचार करायचं बंद केलय, मी आणि मीच बरोबर हे चालू आहे, मी आणि माझा देश हा विचार नाही आहे तो फक्त 15 तारीख किंवा क्रिकेट मध्ये येतो. राजकारणी लोक जाती अजून मजबूत करत जात आहेत.
@prakashdhokane
@prakashdhokane 28 күн бұрын
सिगारेट महाग झाली तरी विक्री कमी होत नाही. तसेच डेटा महाग केला तरी, वापरायचं कमी होणार नाही.‌ ईतकी लोक मोबाईल चे व्यसनी झालेले आहेत. मोबाईल चे फायदे व नुकसान. प्रबोधनाची गरज आहे.
@user-vu1hk5bf5c
@user-vu1hk5bf5c 27 күн бұрын
Vikri banda hot nahi pan kami nakki Hou shakta. Pan cigarette mahag hot nahi. 😑
@andycric
@andycric 20 күн бұрын
शेजारील महसत्ते सारखी सेन्सॉरशिप लागू केली तर लोकांना कचरा बघायला मिळणार नाही
@1915164
@1915164 29 күн бұрын
संत गाडगेबाबांनी दशसूत्री संदेश दिला आहे तो जागतिक स्तरावर देखील उपयुक्त आहे
@akshayshinde466
@akshayshinde466 Ай бұрын
अप्रतिम.... मेंदू शांत झाला..
@1915164
@1915164 Ай бұрын
फडणीस सर अतिशय उत्तम प्रकारे पोलखोल केली व मीडियावर सडकून आसूड ओढले ,धन्यवाद भरमसाठ न्यूज वाहिन्या झाल्या आणि tv बघणे म्हणजे न्यूज बघणे झाले आहे , दुसरें म्हणजे advt मध्ये आपण 2 मिनिटे काहीतरी कार्यक्रम बघतो
@yogeshbelsare7474
@yogeshbelsare7474 Ай бұрын
ज्या लोकांना आधी लोक ऐकत होती आता बहुतेक त्यांचं ऐकण बंद झाल्यामुळे ती लोक बोलणार कुणाशी हा यांचा problem झालाय कारण जग हे ओपन झालंय आणि आता कोंबड झाकता येत नाही सूर्य उगवलेलाच असतो कायम. ज्या मंडळींना कळायला पाहिजे ती सुज्ञ आहेत
@pankajgangan3286
@pankajgangan3286 Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण... धन्यवाद या माहितीसाठी आणि विचारांना चालना देण्यासाठी !
@user-vz6tz3ds9z
@user-vz6tz3ds9z Ай бұрын
Kulkarni Saheb 🙏 Thank you Fadnis and Bharde Saheb
@SachinGaikwad-kz4gp
@SachinGaikwad-kz4gp Ай бұрын
श्री विनायक पाचलग सर यांचे मनापासून आभार.
@6532vijay
@6532vijay Ай бұрын
खरोखरच चांगला उपक्रम, चांगले विचार आणी काळाची गरज. यासाठी बदल करण्यासाठी काय करावे, कोण जबाबदारी घेणार
@unmesh67
@unmesh67 Ай бұрын
Vinayak, Thanks for another thought provoking discussion. One suggestion - can you activate subtitles when upload your videos. In every video get get to know a different aspect. When I share this with my non Maharashtrain colleagues, they listen to it keenly. It will help immensely to spread the knowledge by providing subtitles in English and Hindi.
@note4g.airolinote4g.airoli96
@note4g.airolinote4g.airoli96 15 күн бұрын
some one has to volunteer for that. Marathi channels na lean rahaava laagta .. adhik chi manpower parwadat nahi. So it is possible only if some one volunteers to take up the job. Aani.. not just for this channel or for subtitles .. I am of the opinion that all Marathis need to inculcate & develop the culture & routine of volunteership for the cause of Marathi & Marathi Jana .. for support & backup infra in every field, be it nertworking, business support, manpower management, supply chain creations, skills development & transfer, support functions, consultancies, small businesses support groups, art, culture, street vending, education .. & every such field Every person needs to dedicate at least 2 hours every week to complete the task allocated to them for the cause of Marathi & Maharashtra samvardhan & development. If not, then Marathi & Maharashtrians will soon be overwhelmed & wiped off by others. That day is not too far away. So.. we need to inculcate this culture of community volunteership .. not in caste groups, but in Marathi groups
@abhijittere3693
@abhijittere3693 27 күн бұрын
अफलातून मुलाखत... एक बौद्धीक मेजवानी..
@rdm1189
@rdm1189 6 күн бұрын
Excellent debate & True Informations for our Peace and equality in our Country. Thank you.
@kailashashtankar9643
@kailashashtankar9643 Ай бұрын
जिथ पासून इतिहास माहीत आहे तीथ पासून हेच वाचण्यात, ऐकण्यात,आणि अनुभवण्यात येते. जगात कुठेही भारताची वसाहत दिसत नाही...
@VikasPatil2678
@VikasPatil2678 Ай бұрын
King chola from tamilnadu colonised Java Sumatra Cambodia. Area ......
@kailashashtankar9643
@kailashashtankar9643 Ай бұрын
@@VikasPatil2678 एखाद् दुसरा अपवाद असू शकते साहेब.. बाकी राज्यकर्त्यांनी पण बाहेर कुठे राज्य विस्तार .. व्यापार विस्तार.. केलेला दिसत नाही...
@andycric
@andycric 20 күн бұрын
​@@kailashashtankar9643 भारता इतकाच पुरातन इतिहास असलेल्या चीनने पण वसाहतवाद केलेला नाही पण लोकशाही नसल्यामुळे आधुनिक काळात ते मजबूत राष्ट्र म्हणून उभे राहिले आणि इंग्रजांनी भारतात लोकशाही पेरली जी भारतासारख्या अतीवैविध्य असलेल्या देशासाठी तरी उपयुक्त नाही. भयंकर मोठी भ्रष्ट नोकरशाही, वर्षभर चालणाऱ्या अनेक ठिकाणच्या निवडणुकांभोवती देशाची वाटचाल अवलंबून असते आणि महासत्ता इथे कुठल्याही परिस्थीतीत मजबूत सरकार उभे राहु देणार नाही कारण मजबूत सरकार लोकहिताचे निर्णय घेऊ आणि कडकपणे राबवू शकते ते महासत्ताना आव्हान देणारे ठरेल
@note4g.airolinote4g.airoli96
@note4g.airolinote4g.airoli96 15 күн бұрын
@@kailashashtankar9643 .. tyashivaay ka up-gana-sthaan (afghanistan) aani north central asia paasun Bramhadesh aani sout east asia paryant pasarle ? Kaahi hi bolta rao. Ha zaala 1000 varsha poorvi cha prasaar. Agdi alikade hi Chhatrapatin chya prerane ne Peshwyanni tatsam parakram ghadavlaach ki .. fakt to prabhaav kaahi kaal tikavta aala nahi. Pan tyaala hi mahattva aahech .. aaj cha bhaugolik Bharat aani tyachya seema ya Peshwai aani Marathe shahi chya parakramachech chitra aahe. Aaplya swantryottar "secular" shikshana ne aapli vaichaarik, paurushik aani saahsik 'nasabandi' keli .. aani visheshtaha Marathi purushaala baayki banavale. Jo ghar sodun jag jinkaayla baher padat nahi tyachya ghari jag yeun tyache ghar hiskaavte.. ha manushyacha itihaas aahe
@vinayakmane9
@vinayakmane9 Ай бұрын
खुपच महत्वाची चर्चा
@ameywrites9693
@ameywrites9693 Ай бұрын
दोन्ही भाग फारच उत्तम झाले आहेत. विनायक जी अजूनही काही वेगळ्या विषयांवर याच तीन लोकांना ऐकायला नक्की आवडेल
@shyamraorokade293
@shyamraorokade293 Ай бұрын
भारतील बहुसंख्य लोक हे सोशल मीडिया कसे वापरावे याविषयी अज्ञानी आहे, सामजिक राजकीय आर्थिक सांस्कृतीक दृष्या वैचारिक दृष्टया प्रगल्भ झालीच नाही,
@anantphadke8595
@anantphadke8595 Ай бұрын
तुम्ही तिघेही जे म्हणताय आणि चर्चा करताय ,तुम्हाला जे वाटतय तसच आम्हालाही वाटतय पण तसे नेमक्या शब्दात मांडता येत नाही. वर्तमानपत्र हे आम्ही काय वाचावं ठरलेले असते श्री भारदे जे म्हणतायत ते १००% खरं आहे ईतकी माहिती (ज्ञान नव्हे )आवश्यक आहे का
@dilipambekar160
@dilipambekar160 Ай бұрын
Ultimate 👌🏽👌🏽👌🏽too good. A big salute to all of them.
@JoyJoy-df7rp
@JoyJoy-df7rp Ай бұрын
अप्रतिम मला खूप खूप अभिमान आहे की असा सुध्दा विचार करणारी लोक आहेत आज काल असे बोलले की लोक वेड्यात का ढ ता त
@ramchandradivekar5221
@ramchandradivekar5221 Ай бұрын
अप्रतिम sir.... खूप छान विषय घेतल्या बद्दल आभारी आहोत.
@dilipsahasrabudhe2427
@dilipsahasrabudhe2427 Ай бұрын
नागरीकांना समजावून सांगण्याचे कार्य आपण का करीत नाही ? शिक्षण व्यवस्था सुधारण्या साठी उपाय सूचवा केवळ टीका करणे योग्य नाही . छोटासा उपाय समोर ठेवा व्यवस्था सुधारीत होईल .
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
फडणीस साहेब मराठी चॅनेल कडे आल्यावर पुणे मुंबई पलीकडे म्हणण्यापेक्षा पुण्याचे पवार व मुंबई चे ठाकरे यापलीकडे महाराष्ट्र आहे हेच त्यांना माहीत नाही.
@patilvidyadhar
@patilvidyadhar Ай бұрын
सत्य आहे भरातच देश आहे जिथे सगळ्यात जास्त स्वतः मोबाईल सर्विस आहे.. सगळ्यात जास्त लोकसंख्या असून... Jagat इतक स्वतः इंटरनेट कुठेच मिळत नाही
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 21 күн бұрын
Very good description, nice video. Keep it up 👆 thanks.
@prakashpalshikar383
@prakashpalshikar383 Ай бұрын
समाजाला बदलण्याची ताकद अनेक बुद्धिवंतात आहे पण वज्र धनुष्य उचलण्या साठी मात्र पुढे कोणीच येत नाही हे दुर्दैव
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 20 күн бұрын
👍
@virajsawai2891
@virajsawai2891 Ай бұрын
This video deserves a much better title than the given title. But thanks for sharing.
@renukachoudhari1018
@renukachoudhari1018 Ай бұрын
Khup chan series. Thanks think bank
@MIR785H
@MIR785H Ай бұрын
फडणीस ह्यांचा data सिल्वर ओक व मातोश्री वर रीचार्ज होतो 😂😂😂
@amarendrakamat
@amarendrakamat Ай бұрын
Thanks and congrats to all participants for their outlook!👌👍🙏
@anilghaisas1139
@anilghaisas1139 23 күн бұрын
हयाच प्रमाणे tivi वरच्या मराठी मालिका पण प्रसारित करण्यासाठी निर्बंध घालणे अत्यंत गरजेचे आहे हे पण तपासून बघितले तर ही काही तरी वेगळा परिणाम दिसू शकेल 😃
@vandanakulkarni2201
@vandanakulkarni2201 14 күн бұрын
Very most imp topic.Thank you very much.
@santoshkhankar3983
@santoshkhankar3983 21 күн бұрын
महाराष्ट्रात प्रत्येक घरागणिस पुढारी झालाय साधी ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी ३ ते ५ लाख व सरपंच होण्यासाठी २५ ते ३० लाख लागतात. हे वसुल करण्यासाठी त्या सरपंचास निवडून येणाऱ्या आमदारा कडून ते गेलेले पैसे वसुल करावे लागतात आणि कला जमली नाही तर मोठ्यापणात जमीन गेलीच म्हणून समजा. १६० गावे x २५ लाख = ४० कोटी आमदारास खर्च निवडून येण्यासाठी येतो मग तर तो आमदार भ्रष्टाचार तर करणारच ना. हीच खरी लोकशाही. क्रमश.....
@vijaynadhe5552
@vijaynadhe5552 9 күн бұрын
नविन पिढी,समाज व धर्म संकटात आहे..
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb 4 күн бұрын
मस्त एपिसोड 👌
@ajaynaik30
@ajaynaik30 29 күн бұрын
गिरीश कुलकर्णी आणि मंदार भारदे उत्तम. सम्राट फडणीस विष ओकायला सुरुवात
@suryakantpalav
@suryakantpalav 20 күн бұрын
ही अतिशय चिंताजनक आणि लाजीरवाणी गोष्ट आहे जनतेनेच विचार करावा आपण राजकारणाच्या कीति आहारी जाव
@subhashk5132
@subhashk5132 Ай бұрын
Too good brain storming ; only hope and try too pacify the cluttering of thoughts :
@saranggovind
@saranggovind 27 күн бұрын
आधी मी सहमत नव्हतो .. मोबाईल डेटा चि किम्मत 50 % वाढवण्यासाठी .. पण आज मला खरोखर जाणीव होते आहे .. बदलापूर सारखे प्रकार ..एकदा तुम्ही चुकून जरी x video reel बघितली तर u tube तुम्हाला तेच video चि रांग लावतात . 55/60 वर्षाच्या बायका आंघोळीच्या video upload करतात . आणि फुकट data वाले सतत हे बघून .. जे समोर असेल .. तिथे ..dhajav taat ! Data mahag kela tar ... थोडाफार chap basu shakel !
@vinayakchavan3826
@vinayakchavan3826 24 күн бұрын
Very good discussion.
@thechange5844
@thechange5844 16 күн бұрын
मराठीत बिजनेस वाहिन्यांची अत्यंत खूप गरज आहे
@rajendragunjal3169
@rajendragunjal3169 24 күн бұрын
खूप उपयोगी चर्चा.या विषयी मला ऐकायचे होते .
@sunilharidas3224
@sunilharidas3224 26 күн бұрын
पुर्वी चे दिवस खुप छान होते.निदान १जीबी १ महिना
@rajupatil5628
@rajupatil5628 26 күн бұрын
अश्या सगळ्या समस्या प्रभावीपणे मांडणारे अनेक विद्वान आहे , पण त्यावर ऊपाय सांगणारे व ही प्रणाली बदलणारे कोणी नाही. म्हणूनच या देशा च्या सामान्य लोकांना उगाचच निर्बुद्ध, संस्कार हिन व मुर्ख ठरविण्याच्य स्पर्धेच्या चर्चेची काय ऊपयूक्तता.
@ajitmithkar
@ajitmithkar Ай бұрын
विषय खुप महत्वाचा आहे. वर्षभर फक्त राजकारण, मेंदुचा भुसा होतो, दुसर काही घडतच नाही का देशात?
@sadhuzende6446
@sadhuzende6446 22 күн бұрын
very good, everybody react like this type of reactions.
@priyankakadam9952
@priyankakadam9952 Ай бұрын
Mandar sir ..khup chan
@rc2k22
@rc2k22 26 күн бұрын
Not just too much politics, too much Democracy is also responsible.
@ketkarbharat
@ketkarbharat Ай бұрын
विनायक साहेब, तुमचे कार्यक्रम छान असतात... हा मात्र डोक्यावरून गेला...
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 6 күн бұрын
माझ्याकडे खूप ज्ञान आहे जीवनाची मूल्ये शाळेत नाही शिकवलीतरी संस्कृतीतून शिकत गेलो पण मला जर जगण्यापाठी दोन वेळेचे सकस अन्न आणि माणूस म्हणून जगण्याची किंमत नसेल तर हे ज्ञान किंवा तत्वज्ञान काय कामाचे?
@282arnavchavan
@282arnavchavan 15 күн бұрын
विकसीत मानवाच्या शेवटच्या पिढ्या... अधोगतीच्या सीमेवरील शेवटले प्रकाश-दिवे.😊😅
@pushkarvaishampayan4763
@pushkarvaishampayan4763 22 күн бұрын
१०० % नाही १००१% खर आहे
@sumedha1ster
@sumedha1ster 25 күн бұрын
दुसऱ्याला शानपना शिकवणारे जमलेत असं वाटतय.
@mustafamemon61
@mustafamemon61 21 күн бұрын
सारांश.. आर्थिक विषमता.
@javinash
@javinash Ай бұрын
हिंमतवान नेता योगी सारखा ऐक पण नेता महाराष्ट्र मध्ये नाही, सगळे फायदा पाहणारे नेते आहेत.
@rajendragunjal3169
@rajendragunjal3169 24 күн бұрын
खूप छान चर्चा आहे
@aasavaribhave
@aasavaribhave 29 күн бұрын
मंदार भारदे वगळता या चर्चेतून इतकेच कळले की इतर तिघे ज्या समाजाबद्दल बोलत आहेत त्याच्याइतकेच lost , भंजाळलेले आहेत. त्यामुळे भारदे वगळता नुसता शब्दच्छल. बाकी विषय उत्तम.
@surajbansode6639
@surajbansode6639 Ай бұрын
One of the best podcast
@manishaudmale7453
@manishaudmale7453 24 күн бұрын
आभार
@audiok6537
@audiok6537 Ай бұрын
❤ excellent
@anishbhagwat8434
@anishbhagwat8434 Ай бұрын
मला नाही पटत, आज मला घरी बसुब job करता येतो, आणि संपादक विकले गेले आहेत, कशावरून ते सत्य बोलतात, whatapp बॅन करून जे 80 वर्षा पूर्वी 4 टाळकी गांधी नेहरु खरे, हे विद्वान विद्वान आहेत का?
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Ай бұрын
ata cha mudda malapan patato. Pan sanghane data chya adhi khoti nati pustake lihun Gnadhi ani Nehrunchya baddal dwesh pasrawla. Tyawelela Data nastana pan samajat vish pohochawnyacha kam RSS ani tuzyasarkhe Talkyat Shen bharlele loka tyawar wishwas thevat hoti. Gandhin baddal jara wach. Hinsak paddhatine wagun nantar pension ghet Engrajanna Surrender karu naka wagare patra Gandhi ani Nehrunni lihili nahit.
@digambardarade9363
@digambardarade9363 Ай бұрын
Very informative interview
@pravishnoo
@pravishnoo Ай бұрын
अमेरिकेत सध्या यापेक्षा भयानक परिस्थिती आहे
@Ruikargaming
@Ruikargaming Ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण
@pramodsawant8993
@pramodsawant8993 Ай бұрын
11.44 chya adhi cha statement edit jhale ahe...please purna unedited interview taka.
@lok-aarpandreamhosing8977
@lok-aarpandreamhosing8977 Ай бұрын
❤ Barobar ahe ekdam
@ashishpawar4277
@ashishpawar4277 Ай бұрын
Think bank cya life madhla saglyat best video. Kharach ashe vichar amcya paryant pochale pahijet. Aaj mala kalale ki mala data jo miltoy tyachi garaj nahi ani pan tyacha khass vapar karat nahi.
@demya3464
@demya3464 Ай бұрын
छान
@deshbhakt3592
@deshbhakt3592 Ай бұрын
tu hi seriz 10 episode kar ..itki yogya aahe ...khup chan vishay ghetla ...mi runi aahe tuzha ...he tu samjala sangitale ..ya yogya mansana ghehun.........tu greate aahes
@sangramsnikam
@sangramsnikam Ай бұрын
Hats off mandar!!
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Ай бұрын
गेली 10 वर्ष मी यंव केलं, मी त्यांव केलं नाहीतर त्यांनी ही चूक केली होती म्हणून देश मागे राहिला, प्रचार आणि फक्त प्रचार!
@user-vu1hk5bf5c
@user-vu1hk5bf5c 27 күн бұрын
True true true!!! Shareer santha ani mendu sairvair dhawtoy! Ulta pahije! So true!
@sureshvarma6692
@sureshvarma6692 29 күн бұрын
absolutely
@mukundkulkarni4438
@mukundkulkarni4438 Ай бұрын
ग्रेट
@SK12390
@SK12390 27 күн бұрын
❤ good
@randomchats4707
@randomchats4707 Ай бұрын
Choose your politics otherwise your politics will choose you. Being politically aware and politically obsessed are two different things.
@sanb2023
@sanb2023 28 күн бұрын
तुम्हाला हे माहिती असले पाहिजे कोणतीही hate कमेन्ट वाचताना त्या अकाऊन्ट ची माहिती बघा . किती महिने वर्ष त्यांनी ते अकाउन्ट बनविले हे कळते . डिसेम्बर 2023 पासूनची कोट्यावधी अकाउन्टस पेड , फ्रॉड आणि निव्वळ हेट जात धर्म पसरविण्या साठी बनविली आहेत .
@sparklinglotus
@sparklinglotus 29 күн бұрын
Waiting for episode 3/3.
@anandcharhate1776
@anandcharhate1776 Ай бұрын
Chan
@TheChetandeshpande
@TheChetandeshpande Ай бұрын
Thinkers and Talkers always think that they can control what is happening by talking about it ... hehehehe
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 25 күн бұрын
म्हणून सर्वांनी गेटवे ऑफ इंडिया पाशी जाऊन इंग्रजाला आदरपूर्वक वापस बोलवावे चले आओ आंदोलन करावे
@arunkumar8252
@arunkumar8252 Ай бұрын
🎉
@eknathshelar5113
@eknathshelar5113 Ай бұрын
सम्राट sir खूप छान
@bhushanchaphekar4383
@bhushanchaphekar4383 Ай бұрын
1760 पक्ष काढून ठेवलेत, मग काय होणार....
@satishkulkarni5085
@satishkulkarni5085 Ай бұрын
मुलाखत काराने जगातील सर्वात अति तिनं शहाणे बोलाविलेले आहेत हेच तिचे थोड्यावेळाने दुसरया चॅनलवर वेगळेच विचार मांडतील
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 Ай бұрын
छान कुतूहल व निरागस जग कधि येणार?
@sanjayladge757
@sanjayladge757 21 күн бұрын
पाचशे रूपये ची नोट चलनातून रद्द करायला हवी.
@vishalpawar4150
@vishalpawar4150 Ай бұрын
2nd episode chan ahe
@shriniwaslimaye8213
@shriniwaslimaye8213 Ай бұрын
Our country is very powerful but it is not likely to be developed ever. Main problem is population. We are a country of highly self centered, irresponsible, very shortsighted, mediocre individuals at large.
@bmghadge1089
@bmghadge1089 Ай бұрын
We are opting for freebies and come to understand that it is our right. This is applicable to data .... This is free in the night . This is very serious ....
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 26 күн бұрын
सर्व बट्ट्या बोळ झालाय महाराष्ट्राचा. काय चाललय काय होणार काही समजत नाही. कुठल्याच राजकिय पक्षावर, डॉक्टर, पोलिस प्रशासन, न्यायालय कशावरच विश्वास नाही.
@bharatikelkar159
@bharatikelkar159 28 күн бұрын
करेक्ट!!!!! गिरीश फारच नेमकं बोलतोयस.
@jagdishrapelli4327
@jagdishrapelli4327 26 күн бұрын
स्वार्थी राजकरण्यानी देशाची वाट लावली आहे त्याच बरोबर असा प्रश्न पडतो आपला देश खर्च शिक्षित झाला आहे का? कारण आपसूक पने लोक या राजकारणांच्या राजकारणात अडकतात आपल्या सतस्क विवेक बुद्धीचा वापरच करत नाहीत
@hemanthb9723
@hemanthb9723 25 күн бұрын
We should follw Chinese Political System for 25 years.
@Pranav-y3c
@Pranav-y3c 28 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 21 МЛН
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 16 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 21 МЛН