अतिथि देवो भव: | मायेची माणसे जोडणारे पर्यटन | Community tourism

  Рет қаралды 42,232

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

Sustainable Livelihood based community tourism in Konkan
#climatechange #sustainability #konkan

Пікірлер: 148
@ujwaljadhav5030
@ujwaljadhav5030 8 ай бұрын
प्रसाद...बोलत रहा...ऐकतच रहावस वाटत... तुझा कातरलेला धीरगंभीर आवाज...
@suhaslande1369
@suhaslande1369 10 ай бұрын
प्रसाद मस्तच 30-35 वर्षापूर्वी गणपतीपुळे सारख्या ठिकाणी सुद्धा होम स्टे मध्ये 20-25 रुपयात पोटभर जेवण मिळायचे लहान मुलांना दिलेल्या दुधाचा हिशोब व्हायचा नाही पाच कप चहाची ऑर्डर दिली की चहाच्या किटलीतून आठ कप चहा यायचा हळूहळू त्यांचेही खर्च वाढत गेले सगळ्याच गोष्टींमध्ये धंदेवाईक पणा आला आहे तरी कोकणात बऱ्याच ठिकाणी अतिथी देवो भव ही संकल्पना टिकून आहे अजूनही त्याचा अनुभव येतोच धन्यवाद असेच चालू राहू दे
@abhijeetpatil1587
@abhijeetpatil1587 10 ай бұрын
बरोबर 1998 ला आमच्या हायस्कूल ची ट्रीप मधून पहिल्यांदा गणपतीपुळे ला आलो होतो, पण आता तितकी आपुलकी पाहुणचार नाही जाणवत.
@sumanmore6878
@sumanmore6878 10 ай бұрын
प्रसाद तुझी ही तळमळ सर्व लोकांना समजू दे.ही साई बाबांच्या चरणी प्रार्थना. तुला खुप खुप आशीर्वाद👍🙏
@nileshjoyashi3389
@nileshjoyashi3389 20 күн бұрын
आज पर्यन्त कोणी आस विडिओ बनहुन कोकणा बदल सविस्तर माहिती सांगणारा पहिला माणूस आहे आज पर्यन्त आम्ही सणा साठी गावी तर जातो पण त्या सणाचा महत्त्व काय आहे हे सांगणार कोण नाही, आमचा आजोबांनी, वडिलांना सांगीतल आणि वडीलांनी आम्हाला हेच आमची पीडी प्रता करनार. मी जास्त शिकलेला नाही पण हा दादा काय बोलतो त्यावर सहमत आहे मी तर ठरवल आपण पण रानमाणुस वाहायच 100%🙏🙏
@Rahul_Jagdhane
@Rahul_Jagdhane 10 ай бұрын
दादा तुझा आवाज आणि तुझी shabd रचना खुप छान आहे.. Keep it up ❤
@techniciandnyaneshwar
@techniciandnyaneshwar 10 ай бұрын
सही काहा आपने kzbin.info/www/bejne/hYPOaoqlrMmFhcksi=F2MfF5qdi4lXvdKN
@SukumarKoot-co3wf
@SukumarKoot-co3wf 5 ай бұрын
प्रसादभाऊ खूप छान 👌👌💯
@amirshinde1882
@amirshinde1882 3 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत.
@SantoshPatila-n4v
@SantoshPatila-n4v 8 ай бұрын
छान प्रसाद. 👌👌👌🙏
@sadhanapacharne5235
@sadhanapacharne5235 8 ай бұрын
राम कृष्ण हरी दादा... दादा शिवम प्रतिष्ठान घारेवाडी येथे तुमचं व्याख्यान ऐकलं, 3000 युवा वर्ग तुमच्या भाषणाने भारावून वेडे झाले तुमच्या या प्रवासाने... तुमचं निसर्ग जपण्यासाठी काय केले पाहिजे, आपणच आपल्या मातीचे रक्षण केले पाहिजे, हा हा विचार खूपच प्रेरणादायी वाटला.....
@minalchumble3503
@minalchumble3503 10 ай бұрын
दादा तुमची प्रस्तावना उद्देश आणि केळीच्या पानावर वाढलेली भात ,भाकरी हे सत्य मनाला भावलं . खूप छान दृष्टिकोन आहे तुमचा. अतिथी देव भव ! शुभेच्छा ❤
@amolpalkar6209
@amolpalkar6209 8 ай бұрын
ध्यास वारसा जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡 DHYAAS VARSA JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 10 ай бұрын
तुमच्या प्रयत्नांना सलाम. आपण कोकणा विषयी पोटतिडकीने बोलता त्याबद्दल तुमचे आभार.
@ChetanSonawane-k9k
@ChetanSonawane-k9k 6 ай бұрын
प्रसाद दादा किती गोड बोलतोस तुझ्या बोलण्यातून कोकणाबद्दल प्रेम आम्हाला प्रचंड आपलसं करतं खूप खूप धन्यवाद❤
@DrsachchidanandPardeshi
@DrsachchidanandPardeshi 10 ай бұрын
कोकण बद्दल खरी जान आणि तळमळ असणारा एकमेव youtuber आहेस प्रसाद तू अभ्यासपूर्ण बोलण ,अर्थपूर्ण कोकण सांगणं ग्रेट भावा ❤
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे प्रसाद दादा कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि देव भुमी आहे कोकण वाचवायला हवे 🌳🌳🌳🌳🌳🐟🐟🐟🐟🐟🐬🐬🐬🐬🐬🌴🌴🌴🌴🌴🙏🙏🙏🙏🙏
@subhashwaydande4175
@subhashwaydande4175 10 ай бұрын
Beautiful ideas about life
@techniciandnyaneshwar
@techniciandnyaneshwar 10 ай бұрын
सही काहा आपने kzbin.info/www/bejne/hYPOaoqlrMmFhcksi=F2MfF5qdi4lXvdKN
@vilaskute1203
@vilaskute1203 10 ай бұрын
प्रसाद मित्रा...कोकणी माणसे ही खरोखर दिलदार आहेत.आम्ही मुंबई ला राहत होतो.त्यावेळी सायन येथे लालबाग गणेश गल्लीतील लोकं ही राहायला आली होती.खरे मित्र तेच होते.नंतर गिरणी कामगारांच्या संपामुळे पिंपरी चिंचवड ला आलो..इथे असे मित्र भेटले नाही हे दुर्दैव...आजही त्यांना मिस करतो. कुटुंब कितीही अडचणीत आले तरी साथ देतात.इथे अडचणीत आणतात हा अनुभव आला.तुम्ही व्हिडिओ बनवत जा..माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला
@rushirajpednekar
@rushirajpednekar 9 ай бұрын
खुप सुंदर कोकणचा माणूस हाच खरा राजा आहे, येईल त्या संकटाला तोंड देणारा, आणि आहे त्या परिस्थिती राजा प्रमाणे जगणारा.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 9 ай бұрын
अगदी मनाला पटत. अनुभव महत्वाचा. शाकाहारी पर्यटकांसाठी सुध्दा बरेच कोकणी खाद्यपदार्थ असतात, त्याचाही उल्लेख केल्यास शाकाहारी पर्यटकसुध्दा हा अनुभव घेऊ शकतील.
@akashbadadhe1942
@akashbadadhe1942 10 ай бұрын
Kay vichar Aahet, 👌 Real natural life. Real nature hero. “ kokni ranmanus “
@renukadeshmukh2806
@renukadeshmukh2806 10 ай бұрын
दादा तुम्ही कुठे राहता. मला एकदा तरी भेट द्यायची आहे. शांत निसर्ग सौंदर्य बघायचं आहे. खूप छान वातावरणामध्ये तुम्ही राहता. 🙏🙏😊
@poonamchachad4498
@poonamchachad4498 9 ай бұрын
प्रसाद बेटा तुझी कोकणाबददलची तळमळ प्रेम पाहून सलाम तुला नेहमी यश मिळो . God bless you SaiRam
@rushi380
@rushi380 10 ай бұрын
आज पर्यंत खूप युट्यूबर ला फॉलो करत आलोय...पण मनाला भिडणार फक्त हा एकच युट्यूबर आहे....❤❤❤
@chandrakantmungekar4263
@chandrakantmungekar4263 10 ай бұрын
या व्हिडीयोत खूप छान विषय मांडला प्रसाद👍👍👍👍
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 10 ай бұрын
आमची माती आमची माणसं
@shaileshwanikar-qx1zp
@shaileshwanikar-qx1zp 10 ай бұрын
Very nice video.. 👌 👍 👏 ..
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 9 ай бұрын
PRASAD HARD CORE NATURAL HUMAN . BEST WORK BY YOU.🎉 THANK YOU SO MUCH 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ravindradhotre6877
@ravindradhotre6877 10 ай бұрын
तू सगळं उत्तम सांगतोस.पण आम्हाला यायचं असेल तर काय करावं हे सांगावं ही विनंती.तोपर्यंत हे काल्पनिक जग आहे ते बघत राहावं लागतं लागत ला
@dnyaneshwarharale4609
@dnyaneshwarharale4609 10 ай бұрын
प्रसाद तु बोलायला लागला की फक्त ऐकतच रहाव वाटतं
@thewayofexcellence625
@thewayofexcellence625 5 ай бұрын
ते म्हणतात ना “ कोकणची माणसं साधी भोळी ” ❤😊🚩
@sumedhakadam2043
@sumedhakadam2043 9 ай бұрын
अगदी माझ्या मनातील विचार बोललास दादा, आम्ही असे आयुष्य जगलो आहोत पण शहरात राहिल्यामुळे मुलांना या सर्व छोट्या छोट्या गोष्टी दाखवता येत नाहीत 😢 आणि गावी गेल्यावर जमेल तितके गावचे जीवन त्यांना अनुभवायला मिळावे अशी ईच्छा नेहमीच असते. त्यासाठी नक्कीच प्रयत्न राहील. तुझे शब्द प्रेरणादायी आहेत. आशा आहे की सर्वांनी तुझा विचार पुढे न्यावा. खूप खूप शुभेच्छा 💐💐
@tejaskondgekar5509
@tejaskondgekar5509 10 ай бұрын
खुप सुंदर आजच्या मेटरियालिस्तिक दुनियेत तुमच्या सारखी माणसे देखील आहेत 👍👍👍👍👍👍
@deepakkamath7513
@deepakkamath7513 10 ай бұрын
It's a battle to uphold our Philosophy. Dharmo Rakshati Rakshitah
@amitbhole2770
@amitbhole2770 9 ай бұрын
Very thru
@maheshdattatrayapanditpand4963
@maheshdattatrayapanditpand4963 6 ай бұрын
Simple living high thinking 🎉🎉 Very knowledgeable personality
@amitmhatre3911
@amitmhatre3911 10 ай бұрын
तुझा हेतू तुझे विचार खूप छान आहे सर्वाना एकत्र घेऊन पुढे जायचं 💐💐
@dishantmath9478
@dishantmath9478 10 ай бұрын
खूप छान दादा तू कोकण बदल जी माहिती सांगते ते मला खुप आवडली आणि भविष्यासाठी कोकण हे महत्त्वाचं आहे. आम्हाला पण साधं जीवन हवं आहे
@pradeepbhumkar3277
@pradeepbhumkar3277 5 ай бұрын
You are doing good job brother
@maheshdattatrayapanditpand4963
@maheshdattatrayapanditpand4963 6 ай бұрын
Sundar Apratim, Jivan🎉🎉
@santoshakhade3404
@santoshakhade3404 9 ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे.
@kedarPowar0
@kedarPowar0 10 ай бұрын
छान संकल्पना आहे.....👌👌
@arvindbhogte7415
@arvindbhogte7415 5 ай бұрын
U r doing good job.
@hemlataavhad2899
@hemlataavhad2899 10 ай бұрын
अगदी बरोबर आहे खुप छान
@yashavantphule6890
@yashavantphule6890 10 ай бұрын
आपले सर्व व्हिडिओ खूप चांगले आहेत.
@samarthrane8934
@samarthrane8934 10 ай бұрын
big 👍
@avinashalhat2823
@avinashalhat2823 8 ай бұрын
I love you bhava❤
@ShyamSawant-yv3uf
@ShyamSawant-yv3uf 10 ай бұрын
Khup chan Bhai 🙏🙏🙏🙏🙏👏👌
@pragatigavade9589
@pragatigavade9589 5 ай бұрын
👍👍
@anilgirkar
@anilgirkar 10 ай бұрын
सुंदर
@anilgirkar
@anilgirkar 10 ай бұрын
Vichar
@vanixop4400
@vanixop4400 10 ай бұрын
Beautiful very nice
@MsRupeshw
@MsRupeshw 10 ай бұрын
Khup Mast
@shripadjoshi3370
@shripadjoshi3370 8 ай бұрын
👌👍🙏
@abhishekjoshi8237
@abhishekjoshi8237 10 ай бұрын
Ekdam khara ahe prasad dada 🙌🏻
@arunakhot4934
@arunakhot4934 5 ай бұрын
प्रसाद, आनंदाचं अर्थकारण किती सुंदर शब्दप्रयोग!प्रसाद, तू तुझ्या या निसर्गसुंदर नयनरम्य व्हिडिओ चित्रणातून माझ्या हृदयात ठसलेले कोकणच साकार केलेस. तुझ्या विचारांचे शंभर तरुण जर एकत्र येऊन कोकणच्या भूमिपुत्रांना तुझ्या मनातील विचारांची प्रेरणा देतील, मार्गदर्शन करतील तर खर्या अर्थाने संपूर्ण कोकणपट्टीचा विकास होईल. कोकणात पर्यटन विकास होईल.लोकांना रोजीरोटी मिळेल,लोकांचा आर्थिक, शैक्षणिक विकास होईल. कोकणातील भूमिपूत्र स्वाभिमानाने सुखी जीवन जगतील.
@ShekharDanke-sy7ks
@ShekharDanke-sy7ks 10 ай бұрын
eco friendly & beautiful living & real happiness
@pitambarpatil7110
@pitambarpatil7110 10 ай бұрын
👌
@BALAJI_NAGARGOJE
@BALAJI_NAGARGOJE 3 ай бұрын
Real life bro ❤
@akshayshirsat8
@akshayshirsat8 10 ай бұрын
I have been following his videos for more than 2 years. He is not behind the so called 'elite' things. Absolute genius and down to earth person. Keep growing ❤
@Jagtap-th9mz
@Jagtap-th9mz 8 ай бұрын
Prasad yeto aamhi❤
@hemendrarautRaut
@hemendrarautRaut 10 ай бұрын
उत्तम दादा
@sakshimane8160
@sakshimane8160 10 ай бұрын
दादा तू छान विचार मांडले
@gaipatel
@gaipatel 10 ай бұрын
Sahi Bolta Hai Bhai !!
@snewalkar
@snewalkar 10 ай бұрын
lovely,.. carry on
@prashantmodak9422
@prashantmodak9422 10 ай бұрын
Mitraa ek number mahiti dili ani tuzya Kamala manaapasun salaam
@kalpeshkadam3520
@kalpeshkadam3520 10 ай бұрын
Dada khup chaan vatla tu je je bollas te agdi 100%khara ahe. Tu jevha pan kahi vishay Boltos te aikun khup bara vatta.ata ti adhi chi loka prem maya karnari loka nahi rahili gavat kuthe astil tar ti shevtchi pedi.
@dnyaneshwarlahane2467
@dnyaneshwarlahane2467 10 ай бұрын
दादा तुमच्या विडिओ ची आतुरता होती ♥️♥️
@techniciandnyaneshwar
@techniciandnyaneshwar 10 ай бұрын
सही काहा आपने kzbin.info/www/bejne/hYPOaoqlrMmFhcksi=F2MfF5qdi4lXvdKN
@manasigolatkar4583
@manasigolatkar4583 10 ай бұрын
सुंदर .
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 10 ай бұрын
Khup divsani aalas Prasad...tu...🙏miss you a lot🙏
@amollohar6892
@amollohar6892 9 ай бұрын
Mast
@dhairyasheellad8209
@dhairyasheellad8209 10 ай бұрын
Dada you are inspiring .Keep It up....
@sandeepmohite3604
@sandeepmohite3604 10 ай бұрын
Dada best ahes tu 👆
@TheRebel.no1
@TheRebel.no1 9 ай бұрын
आम्ही नक्की येऊ दादा. ❤
@shashikantpatil9154
@shashikantpatil9154 10 ай бұрын
खूप छान.जय कोकण.❤
@poojahadkar4260
@poojahadkar4260 10 ай бұрын
Mast Video
@NaipunyaWagh
@NaipunyaWagh 10 ай бұрын
Khup Chan
@leenashinde3841
@leenashinde3841 10 ай бұрын
खूप छान
@vasudeomungekar8135
@vasudeomungekar8135 10 ай бұрын
Bharee Prasad. Tu kharakhura konkan ani konkani jeevanshaili sundarpane ubhi kelas. Tu konkanacha mahatwa lokanka patawoon detas. Shabbas
@rahuljoshi4772
@rahuljoshi4772 10 ай бұрын
Thanks for sharing
@SakshiRawale
@SakshiRawale 10 ай бұрын
Dada tuze video baghun khup bara vatata..kokanat parytak yevan jeva aaple gavthi pohe kivva shirvale tasech chulivrche ghavne magtat Teva tuzya vidionchi atvan yeta ...tu sangtas ta 100/takke khara
@sudhakarshiwarkar2493
@sudhakarshiwarkar2493 10 ай бұрын
Nice details from chandrapur happy Diwali Prasad bhau
@abhishekparab133
@abhishekparab133 10 ай бұрын
Mast hech tourism kokan sathi best ahe
@deepakkamath7513
@deepakkamath7513 10 ай бұрын
That fish curry looks 😋
@vaibhavvaity2866
@vaibhavvaity2866 10 ай бұрын
खुप छान समजाऊन सांगितलं..
@ajaykshirsagar4715
@ajaykshirsagar4715 10 ай бұрын
खारी बटर विकत भैय्ये कोकणात घुसले, त्यानी जमिनी सुधा खरेदी केल्या आहेत..
@Shivam-bv9gu
@Shivam-bv9gu 10 ай бұрын
खूप छान प्रसाद 👌👌👍❤️
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 10 ай бұрын
👌👌👍👍🙏🙏
@malinisawant2181
@malinisawant2181 10 ай бұрын
❤❤❤❤
@smitavaidya3742
@smitavaidya3742 10 ай бұрын
Happy world soil day
@SanjayNaik-wy9op
@SanjayNaik-wy9op 8 ай бұрын
प्रसाद मानलं तुम्हाला
@janardhanpatil-l9i
@janardhanpatil-l9i 9 ай бұрын
🙏🙏
@FashionMart-i9u
@FashionMart-i9u 9 ай бұрын
Dada khup chan
@hinalad4159
@hinalad4159 10 ай бұрын
कोकणा बद्दलची तुमची तळमळ मनाला भिडते. सर्वानीच कोकणा च्या निसग्राची काळजी घ्यायला हवी, पर्यटन करताना सावधगिरी ‌घ्यावी, प्लास्टीकचा वापर न करता कोकणात जास्तीत जास्त नैसग्रीक वस्तु वापर करावा.🌳🌴
@rk-mx1ym
@rk-mx1ym 10 ай бұрын
Pratek mamsala tyach gav he astch maz mat ase ki aplya vatyachi sheti kiva ghar vikun n takta tyachi kalji gheun jane yene thevle tar dusrya thikani jaun he anubhavv ghyave lagnar nahit fakt aplya lokani bhaubandkiche vad ani bandhavarchi bhanddne kami keli pahijet mag te koknatale asot ki ghatavarche
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 10 ай бұрын
👌👌
@datedileep
@datedileep 10 ай бұрын
Prasad chan re. Tuzi Tal mal pratyek video t kalate ❤👌👌
@behappywithnature8408
@behappywithnature8408 10 ай бұрын
@nileshbhagat9019
@nileshbhagat9019 10 ай бұрын
Kokanatil local padarthanach mahatva dile pahije
@mohinmehta5172
@mohinmehta5172 10 ай бұрын
Tuumi lai boltta saheeb zaara kami bola ki... Tummi Village daakhvaa ,.. thoda thoda bolaa ek numbra vinanti saheb 🙏🙏🙏
@Maharastra555
@Maharastra555 5 ай бұрын
साहेब, कोकणात आता फसवा फसवी सुरु आहे ... 350 - 400 रुपये जेवण आहे ... 2000 रु./ दिन छोटीशी रुम मिळते... या पेक्षा दक्षिण भारत खुप चांगल आहे...
@durgaprasadkajarekar
@durgaprasadkajarekar 9 ай бұрын
तुमची संकल्पना खूप चांगली आहे, पण तुम्ही दिलेल्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट केला असता कोणीही फोन उचलत नाही, रिटर्न कॉल करत नाही.
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 36 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 28 МЛН
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Goa News Hub
Рет қаралды 78 М.
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 36 МЛН