सद्गुरू वामनराव पै यांचें विश्व प्रार्थना सतत ऐकत गेल्यास बोलत गेल्यास अतिविचारातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग आहे
@thecakeworks479410 ай бұрын
विश्वप्रार्थना || "हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे” -
@prajwalipraju17886 ай бұрын
Khare ahe ka
@bhk60815 ай бұрын
होय मी तयार आहे.🙏 माऊली
@Pritijadhav.2711 ай бұрын
खूपच छान माऊली सत्संग ऐकून वाटलं तुम्ही खूप छान ज्ञान आत्मसात करतात अतिविचारातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग आहे
@harishkokate5128 Жыл бұрын
आनंद लहरी वाहत आहेत हृदयातून.. प्रेमाने भरून गेलोय.. डोळ्यात आनंदाश्रू आहेत.. किती सुंदर बोलता आपण.. आपल्यावर खरच सरस्वती प्रसन्न आहे. आपण ईश्वरी अवतार आहात. आपल्यामुळे शिबिराच्या माध्यमातून आमच्या सारख्या लाखो लोकांना जीवनदान मिळाले आहे😊
@Surajkumar-e4u5u4 ай бұрын
खुप छान सत्संग मिळाला माऊली. डोळ्यातून पाणी आल आणि सगळं कचरा साफ झाला मनातून. ❤ देवाकृपणे मी माऊली सोबत जोडल्या गेलो. जय गुरुदेव ♥️🙏
@bpositive7257 Жыл бұрын
गुरुजी आपले विचार ऐकून मी एवढा समाधानी झालो आहे की मी आता ह्या क्षणा पासून सकारात्मक विचार करून माझं आयुष्य जगणारे आहे आणि नकारात्मक विचार कायम डोक्यातून, मनातून, आयुष्यातून काढून टाकत आहे आणि एक सुंदर, चांगलं हसून खेळून आयुष्य जगणार आहे जय गुरुदेव Yes मी बदलणार म्हणजे बदलणार धन्यवाद
@RenukaSalve-dn4qf7 ай бұрын
माऊली जी मम्मी चा सुगर कमी झाले पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤❤
@nareshdanekar3025 Жыл бұрын
अद्भुत.. संपूर्ण सत्संग ऐकताना मनात एकही विचार आला नाही. मन सकारात्मक ऊर्जेने भरून वाहत आहे. प्रत्येकाने हा सत्संग वेळ काढून पूर्ण शेवटपर्यंत ऐका.. नक्की ऐका.. मनावरील सर्वात सुंदर औषध म्हणजे हा सत्संग
@balkrishnadevade Жыл бұрын
Sunder😊
@anilkulkarni8115 Жыл бұрын
खरच माऊलीजि शब्द आणि शब्द मनावर परिणाम करतात आणि जीवन बदलून टाकण्यास मदत करतात.👍👍🙏🙏🌹🌹
@yamunashelke7327 Жыл бұрын
खूप छान सत्संग आहे माऊली जी निर्विचार अवस्था निर्माण झाली डॉक शांत झाले खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली जी जय गुरूदेव माऊली जी
@omkarkudvalkar6937 Жыл бұрын
ओम नमः शिवाय
@vaishalipawar94934 ай бұрын
माऊली🙏🙏🙏🙏 धन्यवाद धन्यवाद जय गुरू माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. तूमचे विचार आम्हाला जगण्यासाठी शक्ती देतात. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
@Ritesh-LOVE Жыл бұрын
Yes m badalnar ahe. Mauli
@prabhunivas7342 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी सतत्संग प्रेरणा देणारा आहे.लय भारी ऐकदा ऐका
@manisharakshe7770 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली 🌺 धन्यवाद 🌺🙏🌺🤗🤗
@sudhirjagdale5937 Жыл бұрын
माऊली खरंच तुम्ही एक परमेश्वर अवतार आहात🙏🙏
@vikasmhatre9985 Жыл бұрын
छान गुरूजी.. सकारात्मक विचारांकडे वाटचाल होत आहे कारण मी प्रथमच आपले विचार ऐकले आहेत..अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपण मार्गदर्शन करता...जय गुरुदेव
@JyotsnaMeher-r7u Жыл бұрын
Very nice feeling
@shobhakadatare6111 Жыл бұрын
खरंच आरशात बघितल्यावर चमक आलेली दिसली
@shwetakashiwale3791 Жыл бұрын
खूपच सुंदर माऊलीजी ह्या सत्संगमुळे माझी एक बहिण ज्ञानयोग ला जोडली गेली,आम्ही ५भावंडं आहोत त्यातील १जण ला बिलकुल पटत नव्हते पण आज आम्ही हा सत्संग एकत्र बसून तिला ऐकवला आणि काय आश्चर्य तिला फार आवडला,तिने आवडीने माऊलींचे बाकीचे व्हिडिओ मागवून घेतले,आता ती शिबिर ला जाण्यासाठी तयार पण झाली,आम्ही सर्वच जण खूप खुश झालो.खूपच छान आणि आनंदी वाटतंय. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊलीजी🙏🏻🙏🏻🙏🏻 1:12:44 1:13:04
@aparnasabnis4261 Жыл бұрын
🙏🏻माऊली जी आपल्या सत्संगाचे श्रवण केल्यामुळे खरच काही प्रमाणात का होईना मी जाणीव पूर्वक सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करते.धन्यवाद माऊली जी🙏🏻🙏🏻
@sushamatiwatne5741 Жыл бұрын
Jay gurudev chhan vatale ...👌👌👌💐🥰
@indubaibhachakar9051 Жыл бұрын
एक नबर छान सतसग आहे माऊली धन्य वाद 🙏🙏🙏
@arvindpatil3987 Жыл бұрын
खुप च सुंदर माऊली तुमचा एक एक शब्द बरोबर आहे
@aparnasabnis4261 Жыл бұрын
🙏🏻🌹खूप प्रेरणादायी विचार....चिंतन करायला भाग पाडतात . धन्यवाद माऊली🙏🏻
@poaptdombe7988 Жыл бұрын
राधा कृष्ण हरी अती सुंदर माऊली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी
@jayantpawar289 Жыл бұрын
होय आमच्या साठी खूपच चांगले ❤❤
@sunandapingale2972 Жыл бұрын
फारच छान वाटलं.energatic संतसंग.
@sureshdhore7147 Жыл бұрын
एकdam चांगल्या prakare
@shankargunjal63534 ай бұрын
Yes mi badlnar ahe great maulijee
@dilipchoudhari213 Жыл бұрын
माऊली जी, खूप छान मार्गदर्शन
@nileshpardeshiviralvideos2217 Жыл бұрын
माऊली मी फक्त तुमच्या मुळे जगतोय ❤❤❤ जय गुरुदेव
@pramodkalaskar6831 Жыл бұрын
राधे राधे माऊली very nice thoughts . जय गुरुदेव.
@YuvrajShinde-z7j Жыл бұрын
Khupch bhari satsang ..mi aj atta ya kshani pasun positive zhale ahe 100 takke
@bharatiprabhudesai52863 ай бұрын
हो खूपच छान अनुभव येताहेत. धड धड, तणाव कमी होतोय.
@pradipnalavde7624 Жыл бұрын
I like this video.. Very helpful
@babasahebgaikwad1259 Жыл бұрын
खुपच छान जय गुरुदेव
@IrwantYemalwad3 ай бұрын
एस सद्गुरु
@appasonawane8685 Жыл бұрын
खूप छान विचार..... खूप छान सत्संग...... जय गुरूदेव.....
@smitamane1082 Жыл бұрын
Khup sunder margdarshan
@ashokdhule6299 Жыл бұрын
खूपच छान सत्संग आहे
@roshanjogle4455 Жыл бұрын
🚩🙏🌼🌸!! राम कृष्ण हरी माऊली !!🚩🙏🌼🌸
@sunilsonavane6ehggt5hasbee83 Жыл бұрын
हा माऊली मी आपले विचार ऐकून खुफ शांती मिळते जय गुरुदेव 💐💐
@deadpoolice30149 ай бұрын
एकदम मस्त वाटलं 😂
@indubaibhachakar9051 Жыл бұрын
माऊली आपण एक एक शब्द खरा आहे
@rajendraborse2271 Жыл бұрын
मी या सतसंगात सहभागी झाले आहे 😊यस, यस
@meenarane27234 ай бұрын
Khupach chan aahhe
@gorakhchandgude8291 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे माऊली
@vaishalisawant9552 Жыл бұрын
Kup sundar mauli maz tenshan dur zal marnachya watetun dur zal khup chan wate mala asuch satsang deya mala
@rameshshejole3352 Жыл бұрын
Yes Mauli Very Nice all should be listen
@santoshwaghmode8709 Жыл бұрын
एकदम मस्त झाला सत्संग जय गुरुदेव
@suryabhankakde3087 Жыл бұрын
जय गुरुदेव लाईव्ह सत्संग अनुभवायला सुद्धा भाग्य लागते आज साधनेनंतर हा सत्संग सुरू झाला जसा धोधो धबधबा कोसळावा तसेच काहीतरी घडत होते बंदुकीची गोळी सुसाट सुटावी आणि काळजात घुसावी तसेच माऊलीजींचा प्रत्येक शब्द आणि शब्द हृदयात घुसत होता अतिविचारबद्दल माऊलीजी बोलत होते पण ते बोलत असताना मनात साधा एक विचार सुद्धा येत नव्हता फक्त माऊलीजींचे शब्द हृदयात येऊन साठत होते... खरचं आजचा हा सत्संग ज्यांनी ज्यांनी अनुभवला नसेल त्यांनी लगेचच अनुभवा ज्ञानयोगा संगे आनंदी आनंद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@yamunashelke7327 Жыл бұрын
मला dnyanyog रुपी पॅरिस स्पर्श झाला अणि माझ्या जीवनाचे सोने झाले जय गुरूदेव माऊली जी
@prof.dr.shantinathghodakeo5664 Жыл бұрын
Very nice🎉🎉🎉🎉
@manishamore190 Жыл бұрын
खूप सुंदर सत्संग.विचारांची शुद्धता झाली.ज्ञानयोग positive विचारांचे वादळ.परीसस्पर्श.जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🙏🙏
@satyawansuryawanshi7527 Жыл бұрын
Yes आता मी तयार आहे माऊली 🙏🙏🙏🙏
@sharkoeditz2428 Жыл бұрын
Yess ata mi tayyar ahe mauliji🙏
@शशीकलागायकवाड Жыл бұрын
खुपच छान माहिती आहे जय गजानन
@vimalgaikwad8836 Жыл бұрын
खुप छान वाटले खरच खुप छान समजावून सांगितले धन्यवाद नमस्कार
@PushpaDherange-b5z Жыл бұрын
माऊलींची तुमचे ऐकुन जगण्याची उमेद निर्माण येते
@rameshshejole3352 Жыл бұрын
Very Nice Yes Best this is real
@sujatagupte2026 Жыл бұрын
Khupach mast vatale
@atharvakolekar949 Жыл бұрын
khup👌vatale shunyavstha aali mauliji tumhi maze guru aahat evdhya talmaline konich sangnar nahi nishabda 🙏mauliji dhanyavad 🙏
@rameshshejole3352 Жыл бұрын
Jay Gurudev
@opkushal7897 Жыл бұрын
खुप सुंदर सर माझा मुलगाही असच करतोय पण याच्यावर उपाय .तो आता एकतच नाही त्यालाही काही करावस वाटत नाही खुप टेंशन आहे माऊली 🙏
@rajeshreesonawane3388 Жыл бұрын
Yes ho Chan vichar ahet
@santoshmore1261 Жыл бұрын
खूप खूप सुंदर माऊली जी जय गुरुदेव माऊली जी
@rahulpanman9050 Жыл бұрын
माऊली तुम्ही देव माणूस आहात
@ashvinirunwal1265 Жыл бұрын
सुंदर सत्संग
@shivaninaik3468 Жыл бұрын
खूप छान आहे
@nirmalajadhav8857 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद माउली,👌👌🙏❤
@hanamantmali8814 Жыл бұрын
जय गुरदेव
@vijayshete8349 Жыл бұрын
Yes. माऊलीजी...
@sharadasonone7432 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊली जी खूपच छान सत्संग
@vandanakengar4093 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊली जी,,🙏🙏🙏🙏
@sudhirkharode6445 Жыл бұрын
गुरुजी....आपले विचार ऐकून खरोखर मन सकारात्मक होते.जय गुरुदेव.
@vaishalitaware5 Жыл бұрын
खूप सुंदर विचार
@pramodmarbade2923 Жыл бұрын
Yesss I'm ready
@dattakulkarni49234 ай бұрын
yes i am ready to listen your points
@varshasinkar87047 ай бұрын
Yess I am ready to hear
@shubhangiborgaonkar9479 Жыл бұрын
छान वाटल
@jayantdeshpande2531 Жыл бұрын
मी तुमच्याशी या क्षणापासून आपल्याशी सकरात्मक जोडल्या गेलो धन्यवाद !🙏
@krishnakale3957 Жыл бұрын
Lai bhari bhu
@krishnakale3957 Жыл бұрын
Parat yekda
@marutitalsandekar3086 Жыл бұрын
@@krishnakale3957¹¹¹q
@chindushinde8939 Жыл бұрын
Me Me l 9
@seemaborseombabj6469 Жыл бұрын
😅
@GauriBhavsar-p9s Жыл бұрын
Yes iam ready 😊
@snehalatasave5140 Жыл бұрын
Positive vichar maza manat yeu laglay
@rameshshejole3352 Жыл бұрын
Chaitan shibir jay Hind
@rameshshejole3352 Жыл бұрын
Yes I am fully ready and thanks
@nitingaikwad109 Жыл бұрын
Great mauli
@kantataikounsalye9430 Жыл бұрын
खुप छान सत्संग गुरूदेव
@vaishalihiralkar7369 Жыл бұрын
Shewatcha point eakdam barobar....sagalech point tar barobarach ahe
@mukeshborase9219 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@jitendrabarot2019 Жыл бұрын
Top guru ji❤
@rekhalondhe2944 Жыл бұрын
खुपच छान
@shardabhor6186 Жыл бұрын
Very nice
@laxmanranjane900 Жыл бұрын
खूप छान मार्ग दर्शन
@guneshvaze4249 Жыл бұрын
khup upyukt mouli
@chikurafi Жыл бұрын
Really helpful 🎉🎉
@rajendrakalyane8059 Жыл бұрын
खुपच छान सकारात्मक विचार येत आहेत 🙏🙏🌷🌷
@RuchaKanadkhedkar Жыл бұрын
Kupa chan vatale .mam Shanta zale Ani mi anandat dolat ahe yachi anubhu ti ali
@JyotsnaMeher-r7u Жыл бұрын
I'm ready to thinks always positive, yess....Mauliji