जय शिवराय सर आपण दिलेल्या माहितीबद्दल आम्ही सर्वजण ऋणी आहोत
@arjunrajput35032 жыл бұрын
sir khup sundar information deleli aahe. thankas
@rameshwarpatil83042 жыл бұрын
जय शिवराय सर 🙏🏻 धन्यवाद चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल.
@जयहिंद-प2ल2 жыл бұрын
जय शिवराय 🙏🚩
@संगमटेलर्सकोळनूर2 жыл бұрын
जय शिवराय सर, मला विश्वास बसत नव्हता या योजनेबद्दल आता तुम्ही शिक्कामोर्तब केले आहे म्हणून मी तत्काळ माझा विमा उतरविणार आहे आणि या योजनेचा लाभ घेणार आहे. असो शेवटी माझा एक प्रश्न होता की, विमा क्लेम करण्यासाठी दावा कोठे व कसा करावा याबाबत कोणतीही माहिती नाही..सांगु शकाल का सर
@bhagyshrisatpute24602 жыл бұрын
जय शिवराय
@shakilismail65892 жыл бұрын
Gov servant vima kadoo Shakto ka ?
@ankushchaudhari59032 жыл бұрын
Mi keli hi Yojna pan emill yenar bole pan ajun emill nahi Ala asya veles costomar cear la hi Coll kele pan kahi repay nahi
@mayurpatil40272 жыл бұрын
Saheb maza bhau auto driver ahe to vima kadhu shakto na??
@Kinjalw242 жыл бұрын
Sir claim sathi Aapan post office la jayche ki TATA AIG kade jaych? He pan clear karve.
@GrShetiYojna2 жыл бұрын
पोस्ट
@tea_nd_coffee_072 жыл бұрын
ही पॉलिसी पोस्ट ऑफीस ची नसून टाटा AIG ची आहे .. पोस्ट (IPPB सेक्शन) पोस्टमन तुम्हाला ते ऑनलाईन ओपन acc करून देतील त्या नंतरचे सर्व कार्य हे टाटा aig च करणार आहे क्लेम सुधा त्यांचा कडे च करायचा आहे यात कुठेही पोस्ट नसणार आहे . तुम्हाला काढलेल्या पॉलिसी ची पावती कीचा बाँड हा pdf द्वारे येणार आहे तो नाही आला तरी तुम्ही टाटा AIG च्या Costmer care la complaint किंव्हा contact करायचय ह्यात पोस्ट कोणतीही मध्दात करणार नाही
@waitandwatch84112 жыл бұрын
Sir याच्या मध्ये जसे की lic मध्ये आपण विमा कडका आहे आणि पोस्ट मध्ये ही कडला आहे तर दोघी लाभ मिळेल का
@rajkumarpatil53702 жыл бұрын
399 rs kiti varsh bharayche aahet
@shrikanttijare61662 жыл бұрын
सर हा विमा कार ङायवर ला लागू आहे का
@tanajiburange49552 жыл бұрын
Sainkana ka nahi.
@bapuparbhane27042 жыл бұрын
Sir mahadbt varti mitracha aadhar nambar aani nav cukle aahe..durust kase karave..
@rahulkadav39742 жыл бұрын
Sir Pm kisan che regis kadhi chalu hoil
@anilrathod51532 жыл бұрын
👌👌🙏🙏
@techknow99192 жыл бұрын
सर mahadbt वर् स्वयाचलित औजारे मधील वाहतूक साधने वर video करा.आता नवीन entry करता येत नाही.व पुर्वी entry केली असेल तर त्याना भेटेल का
@GrShetiYojna2 жыл бұрын
Ok
@vaibhavgawande14762 жыл бұрын
सर नैसर्गिक मृत्यु झाला तर विमा मिळेल का
@GrShetiYojna2 жыл бұрын
नाही
@wavtal2 жыл бұрын
10 लाख मिळतील पण त्यासाठी मरा 🤣🤣🤣🤣 अन जगला तर फक्त 60 हजार दवाखाना खर्च.... पूर्ण खर्च तर द्यायचा होता.. अन अजून एक जिथे अकॅसिडेन्ट होण्याची शक्यता आहे तेथील कामगारांना ही योजना लागू नाही 🤣🤣🤣 म्हणजे असं झालं ज्यांना गरज आहे त्यांना जेवण द्यायचं नाय अन नको त्याला अजून घे... नाय घे रे थोडं.... अय वाढ एक चपाती अन टाक पाच गुलाबजाम 🤣🤣🤣
@akshaywaghamare98152 жыл бұрын
Sir ujwala yojna from nh niglae ah k
@GrShetiYojna2 жыл бұрын
झाले ना दादा मागेच
@hanumantghonge56412 жыл бұрын
Cash less aahe ka
@ravimane77992 жыл бұрын
साईट चालत नाही, 500 भरुन अकांऊट काढलं परंतु विमा tata व Bajaj Allianz साईट वर काही तरी प्रोब्लेम आहे
@GrShetiYojna2 жыл бұрын
बजाज ???
@nivruttikhandare25842 жыл бұрын
जय शिवराय दादा शेतकरी रोज मरून जगतोय तर त्याच्या जगन्याकरता शेसन दरबारी आहे का काही मार्ग
@GrShetiYojna2 жыл бұрын
Gopinath munde shetkari अपघात विमा
@jagnathlingayat99472 жыл бұрын
जर 399 रुपयाचा विमा काढला आणि वयाची 65 वर्षापर्यंत मृत्यू नाही झाला तर ते भरलेले पैसे परत मिळणार का 65 वर्षानंतर
@bhagwatpatil85542 жыл бұрын
हाच प्रश्न मि सर्वाना विचारतो पण उत्तर मिळत नाही
@akashdhumal47422 жыл бұрын
आपण गाडीचा इन्शुरन्स काढला आणि accident नाही झाला तर पैसे return Nahi भेटत तसेच हे पण नाही भेटणार
@tea_nd_coffee_072 жыл бұрын
नाही मिळणार
@jeetpal26062 жыл бұрын
Sir mi विमा kadla . तेव्हा माल सांगितल ki policee pepar tumchya e maill la yehil parntu ajun parent nahi aal.
@GrShetiYojna2 жыл бұрын
येईल
@jeetpal26062 жыл бұрын
Sir mi 22/07/2022 la kadla te pepar 7 दिवसात यायला पाहिजे
@vishalsontakke28912 жыл бұрын
Celem kashi karavi
@GrShetiYojna2 жыл бұрын
सुरू होण्या आधीच
@yogeshchoukde9102 жыл бұрын
Sir PMFBY application kiti divsat accept hote
@prashantghuge27622 жыл бұрын
पोस्ट ऑफिस ची योजना नाही सर असं मानतात कर्मचारी
@amolpawar-lx1sq2 жыл бұрын
Sarkarla kay Paisa Kami पढ़ायला kay Manu gor गरीबाला vedhyatun vedh bandun paise काढण्याची khup चांगली vichar kelaay सरकारने
@GrShetiYojna2 жыл бұрын
ऐच्छिक आहे बांधून नाही विमा काढत दादा
@rushikeshphadke_07102 жыл бұрын
विमा काडण्यासाठी किती दिवस मुदत आहे
@prashantkhemnar33882 жыл бұрын
विमा योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात हे सांगावे ही विनंती