Avinash Abhyankar ON Thackeray Brothers:ठाकरे बंधूची युती होणार? अभ्यंकरांच मोठं वक्तव्य

  Рет қаралды 24,588

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 32
@jagdishsalvi4815
@jagdishsalvi4815 2 күн бұрын
दोन्ही साहेब आपल्या कुटुंबासाठी एकत्र आलेत.तसेच महाराष्ट्र पण त्यांचे कुटुंबच आहे.मराठी माणसांसाठी एकत्र यावे.❤
@umeshholam1440
@umeshholam1440 Күн бұрын
अभ्यंकर जी या एकत्र तुम्हीपण वाटा उचलावा एकत्र येण्यासाठी आपल्या महाराष्ट्र साठी
@swadgandhkitchen6404
@swadgandhkitchen6404 Күн бұрын
एकत्र आलेच पाहिजे नाहीतर महाराष्ट्राचे काय खर नाही. नक्कीच विचार करावा
@waghmare9249
@waghmare9249 2 күн бұрын
राज उद्धव साहेब ऐकत्र येणे हि काळाची गरज आहे मुबंईत भैया चि दादा गिरि वाढत चांल्लि आहे🙏
@vishwasmarathe9827
@vishwasmarathe9827 2 күн бұрын
बातमीदार चांगले पण बोलतात आग 🔥 पण तेवढी लावतात जय दोन्ही ठाकरे महाराष्ट्राला कोणाचा बाप वाकडं बघू शकत नाही प्रत्येक बातमीदाराच्या मनात एकत्र यावं ईच्छा आहे पण बातम्या मिळतील म्हणून बोलत आहेत जय महाराष्ट्र 🙌👍😊🙏🧡
@anilmurkute6161
@anilmurkute6161 Күн бұрын
म्हणून जणतेने याचे आमदार निवडून दिले महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आले पाहिजेल कारण आत्ताचे गलीच्छ राजकारण झाले आहे भ्रष्टाचार जिंकत आहे
@anilmurkute6161
@anilmurkute6161 Күн бұрын
प्रत्रकाराने राजसाहेबांना व उध्दव साहेबांना हा प्रश्न विचारला पाहिजेल म्हणजे लवकर कोडे सुटेल
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 7 сағат бұрын
राज ठाकरे साहेब परप्रांतीय लोकांच्या लोंढया विरोधात बोलत होते हाकलून लावत होते तेव्हा कुठल्याही पक्षांनी साथ दिली नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्या विरोधात बोलत होते,, साथ दिली असती तर आज परप्रांतीय लोकांना ब्रेक लागला असता
@sunilshete1796
@sunilshete1796 3 сағат бұрын
अरे अविनाश अभ्यंकर राज ठाकरे एडी सीबीआयला घाबरतो
@bajiravshinde9080
@bajiravshinde9080 2 күн бұрын
दोन्हीही ठाकरे बंधूनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावे भाजप कांग्रेस अन्य कुठल्याही पक्षाची युती न करता दोघांनी एकत्र येऊन येत्या महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करावी हेच एकमेव मार्ग जर भांडत बसले तर हाती काहीच उरणार नाही भाजपच्या नादी लागले तर ठाकरे ब्रँड हा मुंबईत राहतो का असा प्रश्न उपस्थित होईल
@vijayphate-v1n
@vijayphate-v1n Күн бұрын
मनसे शिवसेना एकत्र यावे
@pravingosavi5282
@pravingosavi5282 2 күн бұрын
Yes❤❤❤❤❤
@sanjaymahadik5265
@sanjaymahadik5265 Күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेला दोन्ही ठाकरे एकत्र यावे येतील ही बातमी सुद्धा कानाला नकोशी झाली आहे.
@bhaskarwalke8844
@bhaskarwalke8844 2 күн бұрын
आमच्यासारख्या सर्वसामान्य माणूस काय करू शकत नाही फक्त आम्ही अशा व्यक्त करू शकतो परंतु तुमच्यासारख्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घ्या ना दोन्ही भाऊ एकमेकांसमोर नसतील तर नेत्यांची पण काम आहेत ना कार्यकर्त्यांची देखील काम आहेत त्यांनी जरा अनुभव जरा समजून सांगा व दबाव आणावा दबाव नाही म्हणता याचा परंतु समजून सांगावं महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एकत्र या निदान निवडणुकीपुरता तरी एकत्र या निवडून आल्यानंतर सत्ता स्थापन करा ज्याने त्याने आपापले मंत्री संत्री का असेल ते बनवा ज्याने त्याने आपापले कार्यकर्ते नेते आमदार खासदार सांभाळावी परंतु महाराष्ट्र वाचवण्यासाठी मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी तुमची फार गरज आहे तेव्हा बाळा नांदगावकर अभ्यंकर साहेब नितीन सर देसाई साहेब शिवसेनेच्या देखील महत्त्वाच्या नेत्यांनी एकत्र या बसा चर्चा करा आणि तो मसुदा घेऊन दोन्ही भावांना भेटा ना तुम्ही काहीतरी होईल होय होईल नाहीतर नाही होईल पण काहीतरी घडू शकतो एवढं नक्की परंतु यामध्ये सर्वसामान्य जनता काही करू शकत नाही फक्त अपेक्षा करू शकतात एक ज्येष्ठ नागरिक सुज्ञ नागरिक जय हिंद जय महाराष्ट्र
@RajendraNate-wq6hq
@RajendraNate-wq6hq Күн бұрын
असे चमचेच दो😅 भावांना एकत्र येवुन देत नाही
@एकस्वराज्यसेवक
@एकस्वराज्यसेवक Күн бұрын
ते मराठी माणसांचे हीत पाहतात स्वतः चे नाही, त्यामुळे ते एकत्र येऊ शकत नाही.
@manoharjadhav6659
@manoharjadhav6659 Күн бұрын
Baglayaexa maharastra vachava
@dhondibakharat6391
@dhondibakharat6391 2 күн бұрын
उतावील लाचार नो सुषमा अंधारे संजय राउत यानी राज ठाकरे यांच्या वर केलेल्या आणी राज ठाकरे यानी उधवजी वर काय टिका पहा
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d Күн бұрын
राज ठाकरे नी भी उध्दवसाहेबांन वर टिका केली आहे त्याच काय 🤣🤣🤣🤣🤣
@ashoksonawane5697
@ashoksonawane5697 Күн бұрын
हा आणि तो देशपांडे दोघांनाही भाजपने मनसेत पाठवले आहे
@ramlade9728
@ramlade9728 2 күн бұрын
Khup ch ushir zala 😂😂
@dhondibakharat6391
@dhondibakharat6391 2 күн бұрын
मराठी माणसाला फक्त मराठी माणूस मराठी भाषा महाराष्ट्र अस्मिता छत्रपति शिवाजी महाराज यांच्या नावाने भावनिक करून फसावनारे आणी राजकीय स्वार्थ साधनारे स्वताची घरे भरणारे नेते नको त्या देवेंद्र फडणवीस बरे लोकाना भावनिक करुण फ़सावत नाही फक्त विकास कामे करतात
@tusharkelkar3183
@tusharkelkar3183 2 күн бұрын
Raj Saheb aani Uddhav Saheb Purna Maharashtra tumche kutumb samjun ekatra yaa, pan Doghani BJP ani Congress chi saath sodun pradeshik paksha aani pradeshik asmita tikavnyasathi pudhakar ghetla paahije. Jai Pradeshik Asmita.
@tatyatople8214
@tatyatople8214 Күн бұрын
Patrakaar phukat vishay vaadhvat aahe. Raj Thackeray saheb nirnay ghetil he ya Bai yanna kalat nahi bahutek.
@rameshsurve9498
@rameshsurve9498 2 күн бұрын
Haya netayanacha bhasha barobar nahit
@madhum7100
@madhum7100 Күн бұрын
दोन्ही भाऊ एकत्र आले तरी काहीही उपयोग नाही, दोघेही बाळासाहेबांच्या तुलनेत अतिशय कुचकामी ठरलेले आहेत. गुजरगांडूनी ठाकरे बंधूना साफ नेस्तनाबूत केलेले आहे.
@abhijeettaware6157
@abhijeettaware6157 Күн бұрын
Avinash abhyankar sarkya lokana paksha cha neta banavl ahe. Jyach pakshat kay kaam ahe konala ch mahit nahi. Avinsh jadhav, Gajana kale, Sandip deshpande yanchya sarkhe karykarte ghevun paksh vadhvava
@thombarep
@thombarep Күн бұрын
राज साहेबांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजिबात जाता कामा नये...
@vinayaksukre766
@vinayaksukre766 Күн бұрын
2bahu ektr ale pahje bjp cha maaaj utarel
@dhondibakharat6391
@dhondibakharat6391 2 күн бұрын
Lachar
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 2 күн бұрын
मराठी माणसांच्या हित आणि विकासासाठी फक्त भाजप जय देवाभाऊ
@SanjeevanZwade175
@SanjeevanZwade175 Күн бұрын
ह्याच भाषण म्हनजे डबलढोलकी राजु मामांची कॅापी , पवार साहेबच्या राजकारणाची पध्दती पेक्षा जे पवार साहेबांनी महाराष्ट्रतला शेतकऱ्यांसाठी जे काही केले ते आजपर्यंत कुणीही मुख्यमंत्री करु शकला नाही हे वीसरु नका .
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН