सुरुवातीला पक्ष वेगळे ठेवून युती करावी व मुंबई महानगरपालिका लढवावी . म्हणजे मराठी ची ताकद एकत्र येइल, पण यासाठी दोघाना मान्य असेल अशा मध्यस्थाची गरज आहे.
@LahaneNilkanthКүн бұрын
याना आता तरी कळले पाहिजे आपण एकत्र यावे ठाकरे यांचे महत्व आणि महाराष्ट्र राज्य याच भवितव्यासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावे
@nageshmali1583Күн бұрын
महाराष्ट्राचं हित यांना नको आहे,राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना. याच्या पुढे दोघांनाही मतदान करणार नाही. शप्पथ याच्या पुढे नोटाला मतदान. हे जर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आले तर मत देणार.
@Dadarp-r2yКүн бұрын
मुळात ही फालतू चर्चा करूच नका ते दोघे पक्ष संपवतील पण एक होणार नाहीत कारण दोघांना पण खूप attitude आहे
@salimpathan6368Күн бұрын
महाराष्ट्र भल्या साठी एकत्र यावे
@sunilpakhare29Күн бұрын
हो येतील
@pradipchaudhari2682Күн бұрын
अजून काय बाकी राहील आहे कोणाची वाट पाहत आहे झाल गेल ते आता तरी विसरा नाही तर,,!!!!!!! , !! !!! ¡?!!!!!!!!
@JayMahadev-z6rКүн бұрын
MNS good 🎉
@ashokkadoo4546Күн бұрын
आता मराठी माणसाचे सरंक्षण मुंबईत महत्वाचे,आता अमराठी मानस उघडपणे मराठी माणसाचा अपमान होत आहे,हा निर्णय राज साहेब आणि उद्धवजीनी मराठी माणसाचा अभिमान टिकवण्याकरिता एकत्र यावे हीच काळाची गरज.
@dineshshelar563Күн бұрын
महाराष्ट्रचा आवाज खरा पत्रकार अभिजीय
@ramchandrasali334Күн бұрын
राज ठाकरे त्यांच्या सोयीनुसार भूमिका घेतात
@manoharbhavarthe7013Күн бұрын
🙏🙏आत्ता तर नक्कीच विचार करतील असं मराठी माणसाला वाटत
@vishalchitale3491Күн бұрын
दोघेजण एकत्र आले असते तर शिवसे खासदार जास्त आले असते आमदार जास्त आले असते मनसेची ही आमदार निवडून आले असते हेच आपलं चुकतं मराठी मराठी माणसांच
@suvarnapatilkupachchan276Күн бұрын
एकत्र यायचे असेल तर आताच चान्स आहे लवकर विचार करा आणि महानगरपालिका एकत्र या आणि लढ़वा आणि आप्ल्या महाराष्ट्रावर राज्य करा🔥🚩
@murlidhardhavde4835Күн бұрын
हे सर्व हेवे दावे सोडा आणि महराष्ट्र राजासाठी एकत्र या तुचा दोघांचा स्वाभिमान अभिमान बाजूला ठेवा जनतेचा विचार करा जेनता तुमच्या ठाकरे घराण्यावर प्रेम करते तुम्ही हेवे दावे करत बसाल तर ठाकरे नाव महाराष्ट्रातून संपले जाईल बाळासाहेमचा शिव सैनिक जय महराष्ट्र 🙏
@pravinkharkar9770Күн бұрын
पक्ष वेगळे ठेऊन युती करायला काय हरकत आहे
@VidhyadharKadam-d8yКүн бұрын
सामान्यत ला सामान्य माणूस आणी सामान्य शिवसैनिकांना ही मनापासून वाटत पण हया दोन नेत्यांना का कळत नाही.. सामान्य मराठी माणूस वाट पहात आहे. त्यां दोघांनी आपल्या आपल्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांना जरा बाहेर ठेवून चर्चा केली तर काही होऊ शकते.
@abhijeetsant840619 сағат бұрын
एकत्र आले तरी काय फार विशेष फरक पडणार नाही.... उघड्या कडे नागडं गेलं तर काय फरक पडणार ??
@Tony_Stark_100Күн бұрын
उद्धव ठाकरे आतल्या गाठीचे आहेत , मतलबी आहेत
@rajanpawar6332Күн бұрын
मग बीन शर्ट पाठिंब्याचे काय?😅
@sagarpujare5186Күн бұрын
मनसे bjp ला सपोर्ट करते मग हे होऊ शकत नाही
@SatishJadhav-vx5mfКүн бұрын
Mharastrat dusere koni nahi. Ka. Hushar lok aahe. Jenthene. Nivdun dile pahij
@vijaykamble9578Күн бұрын
आता जरी एकत्र आलेचतरी वेळ निघून गेलेली आहे.कारण इव्हीएम मातेचा आशिर्वाद असेल तर 227 पैकी भाजप आणि फुटीर वादी मिळून 197 जागा यांना देऊन जातील....
@mns9949Күн бұрын
राजसाहेब याचा धाक पाकिस्तानातं आहे यात खूप काही आहे 🙏
@salimpathan6368Күн бұрын
हिंदुस्थान च्या भल्या साठी युती करावी
@RajeshGaikwad-bc9ylКүн бұрын
Ektra ch aahet kalaji nasavi....
@nageshmali1583Күн бұрын
महाराष्ट्र कधीच झुकणार नाही. हिच भूमिका उध्दव ठाकरेंची पटती. भैय्या लोकांची वाढती लोकसंख्या बघा. आणि मराठी भाषा सोडून हिंदी बोला. बाहेरून येणाऱ्या माणसांनी मराठी माणसाना हिंदी बोलायला भाग पाडले.
@pradeepthatte2063Күн бұрын
निरर्थक चर्चा आणि सगळ्यात फालतू अँकर
@mns9949Күн бұрын
मराठी माणूस भिकाला लागेल तेव्हा मराठी माणसाला राज ठाकरे आठवतील नक्की
@SatishJadhav-vx5mfКүн бұрын
Thumi. Aamhi bolun chalnar nahi. Metdar yani sagyala pahij
@kkrock117Күн бұрын
Ubatha ne mns madhe tyancha paksh vilin karawa 😂
@kishorekulkarni178119 сағат бұрын
मनसेने उभे केलेल्या १२५ पैकि ११९ उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालेले आहे हे माहीत आहे का तुम्हाला?
@ST-wn5uvКүн бұрын
Yala mhantat sutavarun swarg gathane
@kiransawant1444Күн бұрын
तुम्हाला महाराष्ट्रात दूसरे कही प्रश्न दिसत नाहीत का?
@shridhardeshpande1790Күн бұрын
फालतू चर्चा आहे..जरी एकत्र यायचं झालं तरी bjp येऊ देणार नाही..
@MANOHARPAWAR-bq1zzКүн бұрын
युती होऊ शकते
@ratnakarjangam9831Күн бұрын
नाही
@husaindpl5661Күн бұрын
Hindi cha nahi ha Urdu cha sher aahe Ani gayak jagjit singh aahe.
@anirudhamule5761Күн бұрын
Uddhav kade aj hi 20 mla 9 mp Ahe sample nahi
@ashokkadoo4546Күн бұрын
मीडिया वाल्यानी मौन धारण करावे
@kkrock117Күн бұрын
Sanjay sodun aala tar bare hotil
@maheshgirawale247Күн бұрын
2029 chay aspas uddhav raj yekatra yeatil asa vattay
@rc2k22Күн бұрын
Are he dogha jar ekatra aale ter lokanna far trass detil. Maharashtra madhye jara shantata nandu dya babanno
@dilipdandade3588Күн бұрын
2.5varsh zale rajkaranat kahihi hot ahe mag he ka shakya Asu shakanar nahi he tar bahu bhaucha ahet
@chhalimmahadik1221Күн бұрын
Nahi😂😅
@jaihind42122 сағат бұрын
या दोघांनी एकत्र येण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे .. आधी कोण कोणाचे पाय चाटणार ....