अविनाश मला तुमचा अभिमान आहे, असेच काम करा मराठी लोकांचे साठी, आता उबाठा शिवसेना वर बिल्कुल विश्वास नाही,
@rameshhingmire14792 жыл бұрын
त्यांच्यावर शिल्लक चिवसैनिक च विश्वास ठेवणार , जनता नाही.
@omkarkolhe17492 жыл бұрын
खड्ड्यात गेली ती शिवसेना..सत्तेत आल्यावर काय उपटली ते दिसले..आता फक्त मनसेवर विश्वास..
@nileshphadke19162 жыл бұрын
भूमी पुत्रांसाठी लढणारा अनी मराठी माणसासाठी लढणारा खरा वाघ salute Jadhav saheb🔥👏 जय महाराष्ट्र 🚩
@Mrx208152 жыл бұрын
असाच नेता पाहिजे आम्हाला आमचा पक्ष आणि रक्त फक्त मनसे🚩🚩
@nimeshkoli29812 жыл бұрын
❤
@SARVESH__PATIL__63822 жыл бұрын
💯😇❣️
@cybkart57592 жыл бұрын
पूर्ण जगात फक्त एकच पक्ष मराठी आणि महाराष्ट्र साठी लढणारा 🙏 मनसे ला माझा मत आणि पूर्ण पाठिंबा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pradipjadhav13822 жыл бұрын
Right bro
@anilkodag21272 жыл бұрын
💯💯 Right 👍
@मराठेमराठे2 жыл бұрын
महाराष्ट्रातून बरेच प्रकल्प बाहेर जात असताना देखील आज साहेब गप्प आहेत आणि तरीदेखील तुम्ही म्हणताय की मराठी माणसासाठी जगात एकच पक्ष राहिलाय 😄
@मराठेमराठे2 жыл бұрын
राज साहेबांचे आणि एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेबांचे आता बरेच चांगले संबंध आहेत भाजप व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही राज साहेबांबरोबर खूप चांगले संबंध आहेत तेवढे महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प महाराष्ट्रात परत आना म्हणून सांगायला सांगा त्यांना नवीन महाराष्ट्रात प्रकल्प नाही आला तरी चालेल 😄
@cybkart57592 жыл бұрын
@@मराठेमराठे प्रकलप सगळे मातोश्री वर हफ्ते देऊन बाहेर जातायेत, जाऊन सांगा महाराष्ट्र ची अजून किती वाट लावणार चिवसेनेन ला 🙏
@nitinvatte48922 жыл бұрын
आदरणीय अविनाश जाधव साहेब आपणास आई तुळजाभवानी उदंड आयुष्य लाभो ठाणे महानगरपालिका नक्कीच मनसेच्या ताब्यात येईल
@akshaywalke87492 жыл бұрын
काहीपण असुदेत ह्या माणसामध्ये दम आहे 💪💪🚩🚩
@gemini46262 жыл бұрын
Karmveer AVINASH JADHAV SAHEB ONLY JAY MNS ONLY ... JAY BJP
मराठी भाषिक वर्गाने नोकरी करण्याच्या मानसिकतेला सोडचिठ्ठी दिली पाहिजे. स्वतंत्र उद्योगधंदा करण्याची वेळ आता आली आहे.
@vaibhav24122 жыл бұрын
Shikshan ghet naahit Madarchod ani bomblat phirtaat Bahutaunsh Marathi lokaa ,baapachya jeewawar... Kiti tari udaarnaa ahet
@padmakardeshpande27392 жыл бұрын
मराठी मुले जर नोकऱ्या करायला तयार असतील आणि ईतर राज्यामधील लोकांना दील्या तर त्यांचीच संख्या येथे वाढते. जसे आता मुंबईचे झाले आहे तसे.
@pravinmhapankar61092 жыл бұрын
@@padmakardeshpande2739 पराभूत मानसिकता सोडावी लागेल. जग वेगाने बदलत आहे.
@shyamgalagali51622 жыл бұрын
People from other states get ration card before they enter maharashtra. That needs to be considered.
@pramodkarche8513 ай бұрын
Next cm....मराठी आणि हिंदूंचा कैवारी राज साहेब ठाकरे ❤️🙏
@rupeshmehta55012 жыл бұрын
Although I am gujarati,but I firmly believe that marathis should be given priority in jobs.Jai maharashtra🚩🚩🚩
@बाळासाहेबभुईंगळ2 жыл бұрын
अविनाश दादांचा नाद खुळा.जय मनसे जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🏿
@ganesharekar6204 Жыл бұрын
Ekach nambar Avinashdada jay MNS
@vijayadongre-nature2 жыл бұрын
आधी गजानन किर्तीकरजींचे मुंबई पोर्टट्रस्टमधील ईतरांना घेतले पण मराठींना का नाही ह्यासाठीचा हासका पाहिला होता. आभार जाधवजी. तुमच्यामुळे आठवण ताजी झाली.
@pankajp31952 жыл бұрын
अविनाश जाधव साहेब आपल्या या भूमिपुत्रांसाठी घेतलेल्या उचित व योग्य आणि न्याय्य बाजू या साठी सर्व प्रथम आपले अभिनंदन !!! ही गोष्ट महाराष्ट्रातील सर्व कॉर्पोरेशन मध्ये व्हायला हवी.अशी सामान्यजन ची इच्छा आहे.असो. आपले पुन्हा एकदा अभिनंदन.
@sureshbangar12272 жыл бұрын
एक नंबर अविनाश दादा जय मनसे जय महाराष्ट्र
@sadiqsheikh58122 жыл бұрын
He has Marathi people full support
@rameshpatil76682 жыл бұрын
धन्यवाद साहेब आपल्या कर्तृत्वाला सलाम व पुर्ण पाठिबा ,जय महाराष्ट्र
@aniketdhawale73882 жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे वादळ आहे आणि महाराष्ट्राला आता वादळाची गरज आहे...
@aniketsawant31122 жыл бұрын
एकदम बरोबर 👍👍 आपल्या मराठी मुलांना नोकऱ्या नाहीत आणि हे भाहेरची लोक भरता
@ed07-sssj2 жыл бұрын
Absolutely right. Why our own people from Maharashtra are not given first preference for the jobs. Outsiders ( those from other states ) are employed for lesser salaries. Total bullshit. Thanks for standing up for our people. 👌👍👏👏❤
@RUSHGAMERYT.2 жыл бұрын
its because our own Maharashtrian people da dadagiri 😊
@ed07-sssj2 жыл бұрын
Rush Gamer @ try going to the other states and see if they allow you to take over their jobs. Then you will know the exact meaning of “ Dadagiri “. In Chennai they won’t reply back to you if you speak in Hindi. My personal experience. Great isn’t it??? There’s a saying “ if you do anything it’s a miracle ( chamatkar ) but if we do the same thing you say it’s rape ( balatkar ). Wow superb. 👌👏👏👏👏😂😁🤣😪😢
@wadekarharsh2 жыл бұрын
Yes, go in other states then you will understand. In maharashtra there are people from all over India settling here with all the freedom and religious practice they want. I mean we can't even speak hindi in south, if we communicate in Marathi in some other state those locals give us a look as if they are going to beat up for coming there. It's time our people get the first right now
@sudhakarkhot94452 жыл бұрын
He should stop companies going away from Maharashtra like this style.
@shyamgalagali51622 жыл бұрын
Bcoz janta raja ahe mhanun. Just look at other states but where leaders are concerned with their commission only bhumiputra gele khadyat
@kiranmhadse74792 жыл бұрын
प्रश्न काहीही असो उत्तर अविनाश दादा..💖
@raviyedge90472 жыл бұрын
भावी मुख्यमत्री,अविनाश दादा
@AnuragYouTubing2 жыл бұрын
भैय्या लोंढे पळवा आणि महाराष्ट्र वाचवा 🚩🚩🚩
@shobhaambekar64462 жыл бұрын
उच्च शिक्षित सुशिक्षित तरुण मराठी वर्ग, त्यांच्या कक्षा खुप मोठया आहेत. बेंगलोर हैद्राबाद चेन्नई, दुबई युरोप, अमेरिका सर्वदूर नोकरी ला आहेत. त्यांना आंदोलन करायची जरूर नाही. मराठी माणूस आणि मुंबई मुद्दा जुना झाला. Lime light मध्ये राहण्यासाठी चालू आहें.
@pradipdhumal7802 жыл бұрын
1ch vada avinash dada...mns❤🔥
@sushantjadhav98552 жыл бұрын
जय महाराष्ट्र अविनाश दादा .
@भरतभाऊबच्चेपाटील2 жыл бұрын
उद्योग व्यवसाय आमचे जागेत आणि नोकरी बाहेरील लोकांना नोकरी ही स्थानिकांना प्राधान्य मिळाला पाहिजे मनसे धन्यवाद अविनाश दादा
@bhushanmhatre88972 жыл бұрын
मराठी माणसासाठी पहिला काम मिळाले पाहिजे अविनाश दादा आणि मनसैनिक याचे अभिनंदन.
@Ashok-cl6eu2 жыл бұрын
चांगले काम आहे. कामाची पावती निश्चितच मिळेल. खूप खूप शुभेच्छा !!
@swa995262 жыл бұрын
भविष्यात अविनाश दादा नक्की आमदार असेल कारण लोकांमधे राहून त्यांची काम करणारा एकमेव नेता ठाणेकर एकदा संधी द्या अविनाश जाधव यांना
@maheshgarude29632 жыл бұрын
बाकीचे नेते माहीत नाही पण अविनाश जाधव साहेब खरोखरीच लोकसेवक आहेत म्हणून मी नेहमी त्यांना कर्मवीर म्हणतो
@vinodbhasara9742 жыл бұрын
जय महाराष्ट्र अविनाश दादा
@gurubhopi48462 жыл бұрын
फक्त अविनाश जाधव साहेब 🔥🔥🔥
@NarendarTandel4 ай бұрын
अविनाश साहेब आपण करता त्याचे आम्हाला अभिमान जरूर आहे मि तुमच्या सारखाच पन कट्टर शिवसैनिक आहे जय महाराष्ट्र
@dilipchavan49942 жыл бұрын
We are with u Avinash sir.
@prakashlatke89312 жыл бұрын
मधेच कुठे गायब होतात मराठी आणि स्थानिक लोकांसाठी लढणारे नेते काय माहीत? अशी कामे जर सतत करत राहिले तर .....
@Raj_Thackeray_samrthak2 жыл бұрын
घरात का बसलाय तू? उतर ना मग रस्त्यावर मराठी माणसासाठी
@prakashlatke89312 жыл бұрын
@@Raj_Thackeray_samrthak हो जरूर का नाही भावा
@anilkodag21272 жыл бұрын
Only Manse ab se ❤️✌️🔥
@khamkarphotography74252 жыл бұрын
जय मनसे जय अविनाश दादा
@pradipjadhav13822 жыл бұрын
Good work Dada ❤️❤️❤️
@shravannamdas57522 жыл бұрын
विरोधकाला एक घाम फुटेल असं काम आमचा अविनाश दादांचे आहे जय मनसे
@rahulkantak80932 жыл бұрын
आमच्याकड़े पण तेच चालले साहेब सरकारी कंपनीच काम चालु आहे पण कंपनी प्रकल्प ग्रस्त लोकाना परमनंड कामावर घ्यायला तैयार नाहीं आणि सर्व बाहेरचे भरत चाल्लेत आंदोलन केल की पोलिस केस करतात
@omkarkolhe17492 жыл бұрын
मनसेकडे तक्रार करा..
@maheshpawadmal63812 жыл бұрын
साहेब आपण योग्य करत आहात, पण प्रॉब्लेम आसा आहे की आपली पोर जी तिथे कामाला आहेत ती दादागिरी करतात, फक्त हजेरी लावून येतात, कामाला कधीच जात नाहीत. हे वास्तव आहे, माझ्या ओळखी मध्ये पण असे लोक आहेत. आपल्या अशा वागण्यामुळे आपल्या पोरांना लोक कामावर घेत नाहीत, आपण इमानदारीने काम केले तर त्यांना तरी काय प्रॉब्लेम आहे. हेच कारण आहे म्हणून उद्योग धंदे हळू हळू आपल्या कडून जायला लागले आहेत. आपण पण नीट वागणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी आम्ही गाववाले म्हणून आपण पुडच्या ला दाबू शकत नाही.
@mangeshpatil44832 жыл бұрын
स्थानिक नेते पण आंदोलने करतात पण एकीकडे आंदोलन चालू आणि दुसरी कडे पैशाचे पॉकेट कसे मिळेल याच्या कडे ते जास्त लक्ष देतात.....
@shubhamraibole16564 ай бұрын
आता संधी आलीय राज साहेबाना साथ देण्याची... सुजाण नागरिकांनी संधी चुकवू नये.. मनसेच्या उमेदवाराला मत म्हणजे राज साहेब ठाकरे यांना मत..२०२४
@siddheshmithbavkar6132 жыл бұрын
कळ काय काय आमच्या दादाची पावर जय महाराष्ट्र जय मनसे
@sonuukkc40002 жыл бұрын
नाद करा आमचा कुटे♥️🔥🔥#म न से
@arunav92552 жыл бұрын
CONGRATS JADHAV SAHEB JAY M N S🙏🙏🙏 HYANA HICH BHASHA KALTE 🙏🙏🙏
@tempaccount78422 жыл бұрын
👍 support Jai Maharashtra
@nehakakade6648 Жыл бұрын
अविनाश दादा Great Work 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@vishaldhote76202 жыл бұрын
पूर्ण महाराष्ट्रात एकमेव पक्ष असा आहे मराठीसाठी लढणार आणि मराठी भूमिपुत्रासाठी एकमेव नेतृत्व मनसे
@prathameshyadav37052 жыл бұрын
🚩जय मनसे🚩
@amoltervakar41652 жыл бұрын
राजकारणी लोकांनी अविनाश sir ह्याच्या कडून काहीतरी शिकावे👏
@akashsutar35002 жыл бұрын
Kdkk Dada अस काम सगळें नी केलं पाहिजे
@sandeshshigavan3042 жыл бұрын
Khup Chan Kamm👍❤️ Avinash Da Tumchya ashya chaglya kamasathi mi kevhahi hajar asen
@rjvlog202 жыл бұрын
Ekdum kaddakk awaz kadak netrutva Avinash Dada ...Job dila pahije ek pasksh jo lokana rojgar milava mhanun ladtoy ..ata taro jantene dole ughdave ..Vichar karun vote karave Only one ...
@rajeshvardekar29452 жыл бұрын
राज साहेब ठाकरे 🚩🚩 अविनाश जाधव 🚩🚩
@mahendragurav54602 жыл бұрын
अविनाश दादा तुम्हीच कोकणातील रिफायनरी सारखा प्राण घातक प्रकल्प आमच्या कोकणातून बाहेर काढू शकता आम्हाला तो प्रकल्प नको आहे बाकी दुसरा कोणताही प्रकल्प आणा ज्या मुळे निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी होणार नाही 🙏जय मनसे 🙏
@mukundjoshi49482 жыл бұрын
अभिनंदन....... गेल्या चार महिन्यांतच सगळे प्रॉब्लेम झाले, ह्या आधीच्या सर्व सरकारांनी सगळ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत... .. हे म्हणण्याचे कारण असे आंदोलन आधी कधी झाल्याचे आठवत नाही
@pankajpawarmahendra25392 жыл бұрын
Avinash jadhav sir naiss parsan ❤️❤️❤️❤️❤️👍👍👍💐💐❤️❤️
@shaileshpawar23732 жыл бұрын
अविनाशराव काम योग्य आहे माझ पूर्ण समर्थन आहे पण दिशा चुकतीय यासाठी महाराष्ट्र सरकारला प्रथम प्राधान्य स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कायदा लागू करण्यासाठी आंदोलन केले पाहिजे
@abhinandansatam49382 жыл бұрын
अविनाश ला मतदानातून साथ द्या
@shiva.692 жыл бұрын
नको गुन्हेगार बनवल
@anilkodag21272 жыл бұрын
💯💯💯
@sohamvedant52712 жыл бұрын
सर मी भुमी पुत्र आहे आमची घर गेली आमची शेती गेली आमच सगळं घेतल आणि आम्हाला काही नाही दिल आम्ही 4 भावंड 4 भावंडांना 2 ,2 मुळे राह्याला जागा नाही आज 35 वर्ष भाडतो किती आंदोलन केले किती वेळा मोर्चा कडले पण त्याचा काही फायदा झाला नाही आम्ही आता भाड्यानी राहतो मुळाच शिक्षण भाड देण शक्य होत नाही आश्वासन भरपुर दिली पण काही झाल नाही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपल्या जमीनी कोणाला देऊ नका
@yuvrajpawar98022 жыл бұрын
1 no dada
@krishnaparab82722 жыл бұрын
Khup changle ,khup mast kadak salute fakt ani fakt bhumi putra
@rameshshinde25972 жыл бұрын
मराठी लोकांच काही दिवसांनी अवघड होणार आहे हे मी पाचशे रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो महाराष्ट्र मधील मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक या ठिकाणी ऐवढे परप्रांतीय रोज येत आहेत त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही मनसे शिवाय कोणताही पक्ष मराठी मुलांसाठी मुलींसाठी लढत नाही मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही पण जे दिसतय डोळ्यासमोर तेच लिहीतो आहे मी कामानिमित्त पुर्ण महाराष्ट्र फिरत असतो खरोखर सांगतो मराठी तरुणांना तरुणींना ऐकच विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ दिली तरच तुमच आमच भविष्य उज्ज्वल आहे.विचार करा मजाक नाही वास्तव आहे.
खरेच गरज होती. जेव्हापासून स्थानिक लोकाधिकार समिती गर्भश्रीमंत झाली तेव्हापासून अनेक परप्रांतियांना पुन्हा कामे मिळू लागली. आतां पाहुया मनसे काय काम करते.
@pankajpawarmahendra25392 жыл бұрын
Ony manse❤️❤️❤️🙏🙏
@SamirNachare2 жыл бұрын
जय मनसे दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sudhirtalekar54642 жыл бұрын
Avinash Dada khup chaan. Jai MNS.
@nileshlad72212 жыл бұрын
Jabraat Jai MNS.
@rohitchaudhari93012 жыл бұрын
आवाज कुणाचा only मनसे फक्त राजसाहेब ठाकरे
@bobbyrockstar42902 жыл бұрын
Best leader
@samadhankadam67712 жыл бұрын
Only Rajsaheb ♥️🚩🚩🚩🚩
@tejasdinkarbhosale92662 жыл бұрын
अविनाश जाधव सलाम तुम्हाला पण ह्याच्या कडे लक्ष द्या प्रकल्य स्थलांतर होणार नाही . कारण करायला लावणारे तेच आहेत आणि प्रकल्प घेऊन जाणारे पण तेच आहे ह्याच्या कडे लक्ष द्या गिरणी कामगारांना कसं देशोधडीला लावले एक व्हावा मराठी माणसा जागा हो
@maheshfanade19302 жыл бұрын
Avinash dada1 no
@anilkodag21272 жыл бұрын
Power of Raj saheb starts in 2024 definitely 🚩🔥✌️❤️
@Vidhrabh2 жыл бұрын
Good work dada
@akky63982 жыл бұрын
Jay Rajsaheb 🔥❤️🚩
@yogeshC02122 жыл бұрын
Mi suddha apply kela hota job sathi Pan te tyanchach mulana kiva relatives na job detat
@poonamsawant4776 Жыл бұрын
Bhari ekadam kadak
@therisingmonarch96292 жыл бұрын
Maharashtratla mulana pahila preference milay pahije tyancha hakkacha jamini vagere jatat aslya prakalpat ni. Avinash dada la support kra aplya hakkasathi ladtoy ha manus .