Kapus futlela aahe ,ani bakiche bond pakk hot aahe ,aata favarani keli chalel ka
@sagardhok97502 жыл бұрын
Sir emamactin Ali Ani Andi nashak ahe kay
@siddharthdialani92822 жыл бұрын
Nice! Good video!
@krishi-vasant2 ай бұрын
very good information
@bharatagrimarathi2 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!
@rajendrakawale95622 жыл бұрын
Sir Qunolphos25ec ghetle tr chalel ka
@bharatagrimarathi2 жыл бұрын
ho chalel
@pandurangyadav35122 жыл бұрын
शेतकरी काही bsc Agri झालेले नसतात त्यामुळे औषध बाजारात ज्या नावाने ओळखले जातात त्या नावाने सान्गत जा
@adharmali474910 ай бұрын
😂
@rameshwarshinde95252 жыл бұрын
Sir kotan madhe biti jins wadhwawa lagnar aahe tar ani tarch kapus utpadan wadhnar.
@vishalkute6523Ай бұрын
सर पाणी दिल्यानंतर बोंड अळी येत आहे का
@bharatagrimarathiАй бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया व्हिडिओ कॉल करा, BharatAgri ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा किंवा तपशीलवार चर्चेसाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@dilipkadhavane57502 жыл бұрын
Profexsupar +SLR 525+ antrcoal mix Karu shkto ka
@amajadpathan16202 жыл бұрын
सर फ़वार्णी किती किती डिवसानी घावी
@rameshwarwaghale98762 жыл бұрын
धन्यवाद
@siddharthdialani9282 Жыл бұрын
👌
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद
@nikitaraut1243 Жыл бұрын
Patngacha jivan Kitti divas aahe
@gauravawaghad9228 Жыл бұрын
बोंड अळी आलीच नाही पाहिजे काय फवारावे...😊
@Realhero-w9y2 жыл бұрын
कीड फुलामध्ये किंवा बोंडमध्ये गेल्यावर प्रोफेक्स सुपर+proclaim यांची फवारणी घेतल्यावर फरक चांगलं आहे
@bharatagrimarathi2 жыл бұрын
आपण सुचवलेल्या पर्याया बद्दल आभार
@dyaneshwarkatkar Жыл бұрын
दोन्ही एकत्र का
@prashantjadhav-iq3qh Жыл бұрын
घरात कापूस ठेवला आहे काय करायचं खूप पतंग पडले आहेत काय करायचं
@prashantsingru74592 жыл бұрын
हेक्टर टन म्हणजे?
@अनिलकेदार-फ1त2 жыл бұрын
vangi pikamadhe aalisathi konte Pestiside vaparave
@pravingosavi21322 жыл бұрын
सर आता येणाऱ्या पोळ्याची अमावस्याला कुठली फवारणी करावी कपाशी 60 ते 70 दिवसाची झालेली आहे प्रोफेक सुपर व डेनिटॉल हे दोघं कीटकनाशक पहिले फवारणी झालेली आहे आता येणारे अमावस्याला काय फवारावे व अमोशाच्या पहिले की आधी फवारणी करावी 🙏
@kanifnathkarale10452 жыл бұрын
लार्विन घ्या
@deoremahendra Жыл бұрын
हे सर्व औषध घ्यावे लागते का बॉण्ड आळी साठी सर
@bharatagrimarathi Жыл бұрын
नाही, यापैकी कोणतेही एक . गरज पडले तर कीटकनाशक आलटून पालटून फवारणी करावी
@baluadhe75212 жыл бұрын
बोंडसड चा परफेक्ट उपाय सांगा.बोंडअळी जास्त नुकसान नाही करत
@bharatagrimarathi2 жыл бұрын
संसर्ग रोखण्यासाठी पायराक्लोस्त्रोबीन (२०% डब्ल्यू.जी.) १ ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्लू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ई.सी.) १ मिली किंवा प्रोपीनेब (७०% डब्लू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी आणि आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी
@sachinhiwale10902 жыл бұрын
सर तुमचा इ मेल आयडी द्या प्लिज।।।
@yusufshaikh4664Ай бұрын
yachya sobet burshi thrips sathi
@bharatagrimarathiАй бұрын
आपण सिम्पल बुरशीनाशक याबरोबर वापरू शकता!
@santoshjagtap73462 жыл бұрын
Ampligo ghya kontich aalu yenar nahi
@bharatagrimarathi2 жыл бұрын
ठीक आहे . उपाय सुचवल्या बद्दल आपले आभार
@purusottamchavhan8890 Жыл бұрын
सर आमाला बोड आळी चे नूकसान 10 ते 20 टक्के होते पन सर्वात जास्त नूकसान बोड सड न होते म्हणजे 90% होते
@bharatagrimarathi Жыл бұрын
नमस्कार सर , आपण ट्रॅप लावावे आणि एखादी फवारणी घ्यावी , - टेबुकोनाजोल आणि ट्राइफ्लोक्सीस्ट्रोबिन (नेटिवो )@ ०. ५ ग्रॅम +(प्रोफेनोफॉस +सायपरमेथ्रीन ) रॉकेट - २ मिली +स्टिकर - ०.५ मिली @१ लिटर फवारणी करावी .
@dnyaneswarparadhi21702 жыл бұрын
बोड अडी कशी तयार होते हे तुम्हाला माहित नाही सर्व बोंड अडी तयार होण्याची कारणे चुकीची आहेत