बेळगाव भटकंती - नंदगड किल्ला (Nandgad Fort) - Kranthiveera Sangolli Rayanna- Rani Chennamma

  Рет қаралды 7,681

DURGBHARARI

DURGBHARARI

Күн бұрын

बेळगाव भटकंती - नंदगड (Nandgad)
बेळगाव जिल्ह्यातील खानापुर तालुक्यात असलेला हा गिरीदुर्ग पुर्णपणे जंगलाने वेढलेला असुन तो पहाण्यासाठी चार तास तंगडतोड करावी लागते. नंदगड हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव खानापुर या तालुक्याच्या ठिकाणाहुन ११ कि.मी. अंतरावर असुन किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेला तलाव गावापासुन ३ कि.मी.आत आहे.
किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर साधारण ४० एकरवर पसरलेला असुन किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासुन २९२५ फुट उंचावर आहे.
पायथ्याशी असलेल्या नंदगड गावामुळे नंदगड नावाने ओळखला जाणारा हा प्रतापगड किल्ला इ.स.१८०९ मध्यें कित्तुरच्या देसायांनीं बांधला. किल्ल्याखालील पेठ नंदगड गाव वसविण्यासाठी त्यांनी या गांवात येऊन राहणाऱ्या लोकांना नऊ वर्षासाठी करमाफी दिली.
गूगल स्थान: 15.560121, 74.524778
संकेतस्थळ: www.durgbharari...

Пікірлер: 10
@madhukarmotrache2979
@madhukarmotrache2979 14 күн бұрын
Good nice place
@Undagnara
@Undagnara Жыл бұрын
ek number, lai bhari...
@akashata515
@akashata515 6 ай бұрын
Aamacha nandgad❤
@sharadpatil8170
@sharadpatil8170 4 жыл бұрын
Very nice and informative video.salute to your honest efforts.🙏
@DURGBHARARI
@DURGBHARARI 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@Undagnara
@Undagnara Жыл бұрын
Atyant abhari aahe
@rajeshsawant3312
@rajeshsawant3312 3 жыл бұрын
सुंदर काम करत आहात अशेच करत राव्हा
@anilpujari9665
@anilpujari9665 Жыл бұрын
Jeera aloo matar fali 🙏🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🙏🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🙏🙏🏽🙏🏽🙏🙏🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🙏🙏🏽🤝🤝🤝🤝🤝✌️✌️✌️✌️
@uttamkamate3848
@uttamkamate3848 4 жыл бұрын
Please call
@pandurangtambulkar224
@pandurangtambulkar224 4 жыл бұрын
Good nice place
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
खानावरील शिवरायांच्या झडपेचा मार्ग यांनी मोकळा केला!
22:23