सरांच लेखन व तुमचे वाचन खरच शब्द च अपुरे ऐकताना देह भान हरपून जाते शत : प्रणाम🙏🙏
@mrs.smitaraut5733Ай бұрын
खूप महत्त्वाचा विदियो आहे..बेडुक किती महत्त्वाचे आहे हेही कळले..प्रत्येकाने निसर्गाची जपणूक करावी याची जाणीव करुन दिलीत .आपले आभार..धन्यवाद ताई.तुमचे निवेदन अतिशय श्रवणीय आहे..आवाज व उच्चार स्पष्ट व कोमल आहे.मी आपले विदियो पाहते नेहमीच.सुंदर आहेत..👌👌👍
@vijaygore3826Ай бұрын
❤ छान माहिती बेडूका विषयी मिळाली पर्यावरणासाठी साठी आवश्यक आहे परंतु शासकीय पातळीवर गंभिरतेने घेत नाही ❤
@sunilwani8944Ай бұрын
खूप सुंदर माहिती 🙏🙏👍
@sunandasambrekar207Ай бұрын
Very crucial information by Sir❤
@kokanatilbhaykatha_Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@ssanchit15Ай бұрын
मॅडम, मला तुमचे सर्व व्हिडिओ आवडतात. तुमचा आवाज खूप छान आहे. मला वाटते की तुम्ही बहुभाषिक आहात.
@MilindKokare-b3wКүн бұрын
सुदंर वाचण बेङकाचं गान मधेच खुदकन हसन फारच लोभस वाटत मघेमघे वाचन करताना अमो घवाणी
@buddhabhushanwaghmareАй бұрын
❤
@roshandighore6157Ай бұрын
❤❤❤❤❤
@yogeshvedpathak7523Ай бұрын
तुम्ही गायिका का नाही झालात ? ऑ .😊
@Kenny_kleverАй бұрын
My frnd just send your channel link & I'm so glad I found your channel. 🌼🤍🍃