7/12 वर e-pikpahani वरुण बोर चि नोंद लावली आहे फॉर्म भरलेला आहे काय प्रॉब्लेम येईल का?
@ramladhane9312 Жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली सर
@bhairuthorat1338 Жыл бұрын
अगदी छान माहीती आहे सर
@pandurangdukare9199 Жыл бұрын
खुपच सुटसुटीत माहिती,,🙏
@rtgunjal11 Жыл бұрын
धन्यवाद सर..आपले खुप खुप आभार.
@ambadasjadhav5396 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
@vishh_5494 Жыл бұрын
आमच्या तीन जणामधे सामायिक विहीर आहे...आणि आमच्या तिघांनाही सोलर पंप मिळाले तर एकाच विहिरीवर बसवायला जमतील का...
@ganeshwaghchure7411 Жыл бұрын
जय शिवराय 7 12वर बोरची नोंद आहे आनलाईन करताना विहिर लावली तर काही अडचण येईल का ?
@ShivrajPatilkale3 ай бұрын
सर 5hp मोटर पाईप लाईन चालेल का 3.5 हाजर फूट
@HemrajThepne8 ай бұрын
सर मला 322 फुटावर पाणी लागले आहे 24 तास चालू आहे माझा साठी हे प्रकरण करा साहेब प्लीज
@shantarampatil2378 Жыл бұрын
धन्यवाद सर ,अप्रतिम माहिती. 🙏🙏👍
@shivajaparl604021 сағат бұрын
आमचा बोरवेल 300 फुट खोल आहे माहिती सांगा
@Drpawdepatil Жыл бұрын
❤❤ khup Chhan mahiti Sir Thanks 🙏🙏🙏
@babasahebarsul8751 Жыл бұрын
शेततळ्यासाठी काही नियम आहे का
@Electrapowersolarpump Жыл бұрын
Sir company che test report kashe baghyche te sanga 🙏🙏
@AmolGade-v9z9 ай бұрын
170 फुट खोल आसेल तर किती स्टेज चा पंप घ्यावा लागतो
@अमोलवेताळ3 ай бұрын
बोअरवेल साठी. व घरासाठी. वापरता येईल का व खर्च किती येईल 250 फुट पाणी किती एचपी ची मोटर लागेल
@rohitadateonline7753 Жыл бұрын
Nice information sir
@bhalchandrakokare17149 күн бұрын
Sir mazi ambabag 68 guntha ahe mi 400 fut boar marli ahe subsditun solar pamp milel ka
@madhavraogaikwad1129 Жыл бұрын
सर बोअरवेलची खोली १४५ फुट असेल तर व पाणी भरपुर असेल तर पंप भेटेल का?
@anuragpawar16233 ай бұрын
Bhara from
@KsoiLavte-iz2fn Жыл бұрын
Sir sheli palan sathi kuthli yojna aaliasel tr please kalvavr
@vinayakjane836913 күн бұрын
Namaskar sir 640 ft Borewel 540 varun Soler water Pump karil kay
@sunilshinde463210 ай бұрын
आपणखुपचांगलीमाहीतीदेतापण आर्जभरायचीआडचणयेत आहे
@vitthalsawant773526 күн бұрын
माझं 300 फ्ट बोर आहे मग मला टाकावे की नाही टाकावी
@gangadharkale1678 Жыл бұрын
Thanks sir 🙏🙏🙏
@vaibhavraje28Ай бұрын
Dada aaply bhagat , Maharashtra madhe borewell chi size kite aste like 7 inch, 8 inch, 9 inch, 10 inch .. etc
@sandipwaghmare6083 Жыл бұрын
सर सौलार पाटी व बोर च किती फुटापर्यंत अंतर असावे शेतात व बोर मध्ये किती फुट सोडावे
@devidasbachhav41943 ай бұрын
Sir LT चे अंतर कमी असेल तर मिळू शकते का?
@degarole26911 ай бұрын
लाभार्थी एस सी category चा आहे पण सोलार फॉर्म भरताना चुकून open मध्ये भरल्या गेला यासाठी मार्गदर्शन करावे सर
@kuldeep9881412 күн бұрын
Sir material 210 ft che milte ka mother head kiti milate 3 hp la aani na milalya takrar no konsa office address reply pl. Urgent sir
@MSBTE_PROVIDER_014 ай бұрын
500 फूट वर चालेल का 7.5 hp cha सोलर पंप
@vitthalkatavate674 Жыл бұрын
🙏नमस्कार सर🙏
@Smartsheti Жыл бұрын
Sir majhe emvee installation completed jhale ahe. Parantu tyache stracture he silver colour deun, ahe. Te ata ganj dharayla lagley.
@badrinarayanjangalepatil Жыл бұрын
सर दुग्धव्यवसाय सरकारी धोरणे या विषयावर व्हिडिओ बनवाल का ही विनंती
@namdevsawase9997 Жыл бұрын
नदीवर सोलर मंजुर होईल का सर
@yogeshsatbhai4275 Жыл бұрын
मी अगोदर विहिरीवर सोलार बसवलेला आहे,पण pocra योजनेतून मी शेततळे घेतलेले असून त्यावर मला सोलार मिळेल.का..
@yogeshbhavar7415 Жыл бұрын
माझे विहीरे काम चालू आहे मी अर्ज केला आहे सात बारे वर नोंद बाकी आहे काय पर्याय आहे सोलार पंप साठी काही अडचण येईल का
@sachintilekar905 Жыл бұрын
Kindly reply sir,
@balajishinde4413 Жыл бұрын
किती एचपी चा किती खोल पाणी घेतो याची सविस्तर माहिती
@panditmadake7999 Жыл бұрын
धन्यवाद
@बाळासाहेबतुपे-थ9त2 ай бұрын
माझी विहीर ही 18 परस आहेत व पाइप लाइन व ठीबक वर चालवयाची आहेत तर निवड कशी करावी
@saibababhakt3589 Жыл бұрын
Jay shivaraya. Jay maharashtra. Sir namuna arza upalabdh kara. Aamhala kamala yeil. Maja bor 500 fit aahe.
@shriagromachineries Жыл бұрын
जय शिवराय सर सर बेनेफिसरी नावा मध्ये लाभार्थी च नाव टाकले आहे पण लाभार्थी च्या वडीलांच्या वडील च नाव टाकले गेले आहे फार्म सर्व भरुन झाले आहे तर काय अडचण येईल का प्लीज सर रिप्लाय द्या
@vasantpatil8018 Жыл бұрын
नमस्कार. Sirji. विहिरीचे पाणी अपोपाप 1 ते 5 जून पासून आपोपाप का वाढते. कोणताही वळीव किंवा आजूबाजूला कोणतेही शेताला पाणी न पाजता आम्हाला पडलेला हा मोठा प्रश्न आहे. यावरती एक व्हिडिओ बनवा
@GrShetiYojna Жыл бұрын
निसर्गाची किमया आहे अथांग सागर अमावस्या ला कोरडा होतो तर पौर्णिमेला ओसंडून वाहतो
@ganpatasole2806 Жыл бұрын
जय शिवराय सर. माझ्या 7/12 वर बोअरवेल वडीलाच्या नावे आहे. मात्र ते नाहीत आता(वारले). आईच्या नावे अर्ज करता येईल का? वारसा फेर झाला आहे.
@chandrakantshinde5500 Жыл бұрын
सर पाणी जर 250 फुटावर असेन तर कंपनी देईन का तसे कनेक्शन पाणी वर येण्यासाठी किती Hp moter gyavi
@Darshan-Reddy. Жыл бұрын
सर सातबारा वरती विहीर, बोअर ची नोंदणी बंद आहे. नोंदणी नसलेला सातबारा अपलोड केला तर काय होईल.....
@rushikeshacharya237 Жыл бұрын
तलाठी चालतंय
@tukaramujlambkar26702 күн бұрын
I am having dipi on my name can I apply.
@vijaygavekar614 Жыл бұрын
😎Sir Kusum solar madhe form bharla ahe application Mk- No Password- Aala ahe pudhe kay karaych process video banva 🙏🙏
@RahulThakur-uw5ei Жыл бұрын
सर, माझ्या कडून कुसूम सोलर योजनेचा फॉर्म भरतांना चुकून 7 /12 चे पहिलेच पेज अपलोड झाले आहे , आणि विहीरीची नोंद दुसऱ्या पेज वर होती , आणि दुसरे पेज अपलोड करायचे राहून गेले. तर मग काय होईल सर , मार्गदर्शन करावे.
@desi_indian_shorts45 Жыл бұрын
Document re-upload option yeil
@nagesh_suryawanshi9 ай бұрын
सर माझ्या एका बोअर साठी मी सोलर पंप मागवला आहे. जो बोअर पाणी नसल्याने चालत नाही, तर मी तोच सोलर पंप दुसरा बोअर मारुन दुसरी कडे स्थापित करु शकतो का?
@SagarKapse-i5v8 ай бұрын
Ho nakki tumi dusrya borewell la basu shakta
@nagesh_suryawanshi8 ай бұрын
@@SagarKapse-i5v Thank you
@akshaygore2895 Жыл бұрын
विहिर नसलं तर शेततलाव आहे, सौर पंप होईल का मंजूर
@harishjadhav7177 Жыл бұрын
Bor chi motar vihirit takli tar chalel ka sir
@PratikThakare-zw3up Жыл бұрын
सर नदी व धारणा वर सोलर पंप मिळतो का
@dattakolhe29498 ай бұрын
सर. आमची कुसुम सोलार योजने अंतर्गत निवड झाली आहे आणि पेमेंट पण केलं आहे.. पण प्रश्न असा आहे .कोणता सोलर पंप घ्यावा.ऑप्शन मध्ये ...टाटा.gk. शक्ती.. हे ऑप्शन नाहीत कोणत्या कंपनीचा सोलार घ्यावा..
@rameshatole89395 ай бұрын
PV power technology
@akashkadam130717 сағат бұрын
Oswal
@pawansarwade733512 сағат бұрын
Oswal cha ghya bhari ahe
@professional_csc_vle Жыл бұрын
कुसुम सोलर योजना अर्ज करताना एकापेक्षा जास्त गटात जमिन असेल तर काय करायचं
@akashhajare35858 ай бұрын
सातबारा वर e पीक पाहणी ॲप वरून बोअरवेल ची नोंद केलेली आहे. सेल्फ सर्वे आणि पेमेंट पण केलंय काही प्रोब्लेम येईल का सर.
@omjawale9033 Жыл бұрын
Light connection किती मीटर अंतरावर नसावे
@pratapraodhamdhere24705 ай бұрын
2:43
@swapnilthorat-fp4ed Жыл бұрын
Sir mazha prashan form bharla teva 8 ekar zamin hoti. Atta 4.6 ahe ekatra kutumb ahe tar 7.5 hp milel ka.
@GrShetiYojna Жыл бұрын
Nahi
@HemrajThepne8 ай бұрын
सोलर करायला कोणते कागद पत्र पाठवू
@RajuBendre-t4w2 ай бұрын
माझ्या नावावर. 681गटा . 93गुठे जमीन आहे दुसरे गटात 92गुठे आहे तर आला 5Hp घेनेकरता कय करावे लागेल
@उषासाळवे4 ай бұрын
माझी 10गुंटे जमिन आहे व बोरवेल आहे कुसुम योजना फायदा मिळन का
@ganeshsolanke7516 Жыл бұрын
Sir maza form bharte veles chukun vihir zale aahe borewell aahe kay karave
@Maharashtra_katta007 Жыл бұрын
Atta chalu ahhe ka form??
@anandaredekar5366 Жыл бұрын
सर कोणत्या कंपनीचा सोलर पंप चांगला आहे
@DhanajiNarsale-uc1tt Жыл бұрын
500 फ्ट खोले टेम्पोवर काय माहिती भरायची त्याची माहिती
@roshanharode557 Жыл бұрын
Self surve झाला पन payment option अजून paryant आले नाही।। MEDA ofice la mail पन केला। काही उत्तर आल नाही उपाय सूचवा
@GrShetiYojna Жыл бұрын
येईल काही गडबड असेल
@swapnilm80998 ай бұрын
Reply det Nhi email var
@rtgunjal11 Жыл бұрын
सर मला 100 स्टॅम्प पेपर वर नमुना लिहिण्यासाठी नमुना पाहिजे आहे..
@adityadeshmukh1562 Жыл бұрын
Sir maza gav safe villege list made aahe tari pn me diesel pump la ho kala aahe kr khi hote ka
@PratapAwadeАй бұрын
सर आज कुठे मिळतो आम्हाला नाही आम्हाला ऑनलाईन करता येत नाही
@kvpotepatil2386 Жыл бұрын
Sirji 14 9 2021 la sambit zalele aahe pan option aale nahi
@GrShetiYojna Жыл бұрын
अर्ज अपात्र आऊ शकतो
@RohitGadade007 Жыл бұрын
सर सर्वात चांगला सोलर पंप कोणत्या कंपनीचा आहे. 🙏🏻
@GrShetiYojna Жыл бұрын
सर्वच
@Akshaymisal-c8j9 ай бұрын
Maza borevel 400 ft ahe Kay karave lagel
@swapnilmore9064 ай бұрын
काही उपाय सापडला का माझी बोअरवेल पण ४०० फीट आहे
@bhaskarghumre590 Жыл бұрын
सर दोन्हि मुलाच्या नावावर 3ऐकर 20गुंटे जमीन आहे तर कंबाईंट आर्ज भरला तर चालेल का कारण क्षेत्र जास्त झाल्यावर 5hp मोटर मिळेल
@GrShetiYojna Жыл бұрын
बाद होईल
@gajananddeshmukh6432 Жыл бұрын
Jay shivray Saheb Form competed zala ahe pan ata log in hot nahi . Solution kay ahe
@PrakashKale-fy1ev Жыл бұрын
जय शिवराय भाऊ
@avinashpalve4799 Жыл бұрын
सर नदी साठी सोलर पंप मिळेल का?
@baluvaidya7987 Жыл бұрын
Ho
@vikramthakare1004 Жыл бұрын
माझी दोन ठिकाणी जमीन आहे दोन्ही जमिनी मधले अंतर एक किलोमीटर आहे तर मी दोन ठिकाणी अर्ज करू शकतो का
@vasantchaudhari1452 Жыл бұрын
सर ज्या लोकांनी पाहिले अर्ज केले असतील ते कसे पहायचे
@yashvantsuryawanshi7296 Жыл бұрын
नंदुरबार जिल्ह्यात सोलर पंप योजना आहे का
@manoj7alkar Жыл бұрын
सर 1.39 ला मध्येच व्हिडिओ कट झाला आहे माहिती अपूर्ण झाली 210 फूट पुढे काय बोललेत कळत नाही वाक्य
@kanwarsingpawara5541 Жыл бұрын
210पेक्षा खोल बोरवेल आहे स्टाम्स नमुना
@rameshrodge9812 Жыл бұрын
सर मला विहिरी वरील पंप पाहिजे पण ऑनलाईन वाल्याकडून चुकुन बोर झाला आहे तर मी आता काय करायला पाहिजे
@rahuldokarimare89713 ай бұрын
Asch majya sobt pn zal mla bor vrchi pahije hoti aani online walyani well vrchi Keli
@tukarammali46825 ай бұрын
अर्ज भरला जात नाही काय करावे वेबसाईट बंद दिसत आहे माझ्या शेताच्या बांधावर भावाने विज कनेक्शन घेतले आहे तर मला अडचण येणार नाही ना कृपया फार्म भरण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो
@marotikhaire2384 Жыл бұрын
7.5 hp borewell la milel ka sir
@dadakhartode999 Жыл бұрын
2021madhe arj kela hota tyala aata invalid credentials ase yet ahe Ani form open hot nahi Ani je aata new form bharle ahet tyanchya password I'd takla ki open hot ahe June form open hot nahi
@govindminiyar24 Жыл бұрын
सर नमस्कार.... सर तुळजापूर तालुक्यात माझी शेती आहे आणि पी एम कुसुम योजनेतून सोलर पंप साठी निवड ही झाली.... पुढे payment केले, Joint सर्व्हे पण झाला (३ महिन्या पूर्वी), पण अजून सोलर पंप ( Tata कंपनीचा ) मिळाला नाही.... कृपया कुठे आणि कशाप्रकारे अर्ज करावा पंप लवकर मिळण्याकरिता यासाठी मार्गदर्शन करावे......
@mahadevkadam2975 Жыл бұрын
लातूर मेढा कार्यालय
@sanjaypatil450 Жыл бұрын
form bharun zala ahe sir. ata pudhe login krun update ghet rahava ka
@yogeshlokhande2613 Жыл бұрын
100 chya stamp cha namuna send krta ka telegram group vrti
@dhanajiturambe269010 ай бұрын
सर मी नवीन 480 फुट बोरवेल मारला आहे तरी किती एचपी चा पंप लागेल
@GrShetiYojna10 ай бұрын
Nahi milat fakt 210 fut
@sachinpatilugale8183 Жыл бұрын
जय शिवराय सर...
@ganeshwaghchure7411 Жыл бұрын
कृपया मार्गदर्शन करा
@rambondhare2042 Жыл бұрын
सर 23/5/2023 चा फार्म आहे. तरी सेल्फसर्वे कधी येईल
@GrShetiYojna Жыл бұрын
पात्र झाल्यावर
@ajaythote8590 Жыл бұрын
Akola jilha pik vima kadhi milkar sir.
@dnyanujadhav8403 Жыл бұрын
Sir jamin don gatat ahe ani vihircha gut kami kshetra ahe 7.5hp pump ghyayacha ahe kay karave
@kashinatmali7391 Жыл бұрын
अतयत महत्वाची माहीती सांगितले बद्दल मनापासून आभार मानतो😁
@manojnawale2417 Жыл бұрын
विहीर बागायत आहे परंतु विहीर दुसऱ्या गटांमध्ये वडिलांच्या नावावरती आहे सोलर पंप मिळेल का
@HemrajThepne8 ай бұрын
Mi सिंगल मोटार टाकिली आहे माझा साठी करा साहेब
@ramrajejadhav757 Жыл бұрын
Nice
@rohitghayal2976 Жыл бұрын
विहिर खोली किती फूट पर्यंत मर्यादा आहे
@GrShetiYojna Жыл бұрын
६० मीटर
@ashwinshende3599 Жыл бұрын
नाल्यावर सोलर मिळेल काय
@jayant816 Жыл бұрын
जय शिवराय सर,माझ्यानावे 2.5 एकर जमीन आहे आणि मला 3 hp चा पंप मंजूर झालाय,पण मला 5 hp चा पंप हवा आहे,आणि self survey सुद्धा झाला नाही.आता काही करता येईल का?
@zishan_98 Жыл бұрын
1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर पर्यंतच्या क्षेत्राला 3 hp मंजूर आहे, आणि 1 हेक्टर च्या जास्त आणि 2 हेक्टर पेक्षा कमीसाठी 5 hp आहे