डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाबाई यांचं गाव || Village # ramabayi ambedkar #

  Рет қаралды 452,250

अभिमान माझा महाराष्ट्र

अभिमान माझा महाराष्ट्र

2 жыл бұрын

मित्रांनो भारतरत्न महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीमध्ये मी अजय कांबळे तुमचं मनापासून स्वागत करतो बाबासाहेबांच्या पत्नी यांचा गाव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय रमाबाई यांचा गाव आज तुम्हाला या माझ्या एपिसोडमध्ये आज तुम्हाला दाखवतोय काही चूक झाली असल्यास क्षमा असावी जय भीम जय शिवराय
music credit - you tube libreerry
vedio is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair us

Пікірлер: 771
@grkgroup1713
@grkgroup1713 Жыл бұрын
माझ्या आई रमाईचे बाबासाहेबांपेक्षा जास्त उपकार आहेत आमच्यावर 🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏ती होती म्हणून आम्ही आहोत. आई तुला मनापासून अभिवादन! 🙏🙏🙏🙏🙏🙏
@manojgaikwad3351
@manojgaikwad3351 2 жыл бұрын
धन्य धन्य ती माझी रमाई माय कोटी कोटी प्रणाम तुला आई तू होतीस म्हणून आज आम्ही सुखाने स्ममानाने जगतोय स्वतःची चार लेकर मातीत घालवली आई तू पण हजारो लेकरांचा अधारस्थभ बाबासाहेब यांना उभे केलेस समाजासाठी लढण्याची ताकद दिलीस कसे फेडू माई तुझे उपकार 🙏🙏🙏
@sanjaynagdeve4783
@sanjaynagdeve4783 Жыл бұрын
By.sanjay.nagdeve.
@siddharthgangurde7223
@siddharthgangurde7223 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले. कोटी कोटी प्रणाम माझ्या रमा आईला
@prernapranuoffical.
@prernapranuoffical. Жыл бұрын
माता रमाई यांचें गाव व नातेवाईक पाहीले मन ला खुप आनंद झाला 🙏🙏🙏🙏🙏
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Thank you 🙏
@prabhuraoholkar2136
@prabhuraoholkar2136 Жыл бұрын
viry.nice
@maheshichke5792
@maheshichke5792 Жыл бұрын
खुप आंनद झाल आहे माता रमाईची जन्मभूमी पाहून धन्यवाद भाऊ
@chanadrakantsawale
@chanadrakantsawale 9 ай бұрын
जीने माहेर पाहिले नाही. बाबाच्या सेवेसाठी अखंड ज्योतीसारखी तेवत राहिली. बाबा सारख्या हिमालयाला सतत उंच ठेवले. महान मातोश्री रमाबाईंना शतशः प्रणाम.
@ak12345vlog
@ak12345vlog 9 ай бұрын
Jy Bhim
@kashinathdhargawe5459
@kashinathdhargawe5459 Жыл бұрын
मैत्री पुर्ण जयभीम कोटी कोटी वंदन त्या वणंदच्या मातीला.ज्या मातीनं त्यागमुर्ती रमा आईला घडवलं.धन्यवाद बंधु आपण वणंदच्या मातीचं दर्शन घडविले.
@aanandimaindargikar9009
@aanandimaindargikar9009 2 жыл бұрын
मला रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे काही गाणी किंवा असे काही बघितले तर रडायलाच येते ज्यांनी स्मारक बांधले आहे त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम जे कोणी असतील ते खपुच मोठ्या विचाराचे होते. त्यांना माझा जय भीम. रमाई माहेरी कधीच आले नाहीत हे आयकून काळजावर जे घाव झाले ते कधीच भरून निघणार नाहीत... कोटी कोटी प्रणाम रमाई भीमराव आंबेडकर यांना.🙏🙏🙏
@malankadam6005
@malankadam6005 3 ай бұрын
फार छान घर आहे रमाबाई चे माहेर दाखवले या बद्दल धन्यवाद मी मराठा आहे लहान पणी त्यांच्या गोष्टी ऐकूण आजही डोळयात पाणी येते पूर्वी ची माणसे निष्ठूरपणे वागत होती बाबासाहेब कसे परदेशी गेले आणि ज्ञानाची शिदोरी घेऊन परत आले या महामानवाचया हातून हे मोठे काम होणार होते जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब अमर आहेत
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 Жыл бұрын
सरकारच आता तरी डोळे उघडावे आणि भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी भावना 🙏🙏🙏
@mahavirkamble4515
@mahavirkamble4515 Жыл бұрын
माता रमाई यांच्या सूनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या पुढाकाराने भारतीय बौद्ध महासभेच्या आणि देशातील सर्व उपासक यांच्या सहकार्याने हे स्मारक उभारले आहे.
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim 🙏
@anjanajadhav5352
@anjanajadhav5352 Жыл бұрын
आमच्या जय भीम वाल्यांची शान ! भारत रत्न डाॅक्टर बाबा साहेब आंबेडकर आणी माता रमाबाई ! आम्ही त्यांचे रूण कधीच नाही फेडू शकत
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim 🙏
@vividhadhawankar3237
@vividhadhawankar3237 8 ай бұрын
Namo buddhay Jai bhim 🙏💙
@ramdasgawai504
@ramdasgawai504 2 жыл бұрын
आदराने झुकतो माथा महामाता त्यागमुरति कोटि कोटि बहुजनांचि आई मातारमाआई आंबेडकर यांना कोटि कोटि वंदन
@bhagwanwaghmare4045
@bhagwanwaghmare4045 Жыл бұрын
धन्यवाद तुमच्या मुळे माता रमाई च्या जन्म गावाचे दर्शन झाले धन्य झालो . जय भिम दादा
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim 🙏
@girishthakare3484
@girishthakare3484 8 ай бұрын
🇳🇪🙏🌹🌹जय भीम जय बुद्ध जय भारत आई रमाई आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन 🎉🎉
@jiteshbhadane2967
@jiteshbhadane2967 2 жыл бұрын
खरंच राज माता रमाई लई उपकार हाये आपल्या समाज वरती 😢😢😢
@arvindjadhav1526
@arvindjadhav1526 2 жыл бұрын
अभिनंदन मित्रा तुझ्या कार्याला सलाम. जयभीम 🙏🙏🙏
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Jay bhim sir thank you
@santoshjanrao7567
@santoshjanrao7567 Жыл бұрын
अभिनंदन दादा तुझ्या कायर्यला जय भिम नोम 🙏🙏🙏
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim
@sanketmalavi4031
@sanketmalavi4031 Жыл бұрын
पूर्ण वीडिओ मन लावून बघितला. मन भरून आले कंठ दाटून आला. त्यागमुर्ती माता रमाईंच फक्तं नाव जरी ऐकले तरी मन भरते कंठ दाटून येतो, आपोआप हसू येत चेहऱ्यावर. पण अजूनही ह्याच वाईट वाटतं की आपल्या समाजाच्या स्त्रिया माता रमाई असोत, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्री बाई फुले असोत ह्यांना सोडून ती कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, ओढ्यावरची यल्लंमा देवी, शिक्षणाशी काहीही संबंध नसलेली तथाकतीत स्वयंघोषित शिक्षणाची देवता सरस्वती, रेणुका, ते श्याम बालेच व्रत, धनलक्ष्मी च व्रत, महादेवाची पार्वती, गणपतीची गौरी अश्या अनेक देविंमध्ये अडकून पडलेल्या आहेत ह्यातच अडकून पडलेल्या आहेत. ह्यातून बाहेर पडत नाहीत. स्त्रियाच जास्त देवा धर्माच्या, अंधश्रद्धा, अन्यायी खर्चिक रूढी परंपरा ह्या चक्र व्युहात जास्त अडकतात.आमची आजी आत्या तर पूर्ण देवताळ्या, भुताळ्या आहेत. तरुण मुली पण नाही ऐकत.काही ऐकतच नाही. हे बंद झाल पाहिजे. असो संत कबीर म्हणतात "चिंता ऐसी डाकणी काट कलेजा खाये | वैद्य बेचारा क्या करें कहा तक दवा लगाये | व्हिडीओ बाकी आवडला. व्हिडिओ बाबत फक्तं एक विनंती आहे की नाव सांगताना,बोलताना, माहिती देताना थोड़ बैकग्राउंड म्यूजिक कमी असते तर बरे झाले असते. नीट ऐकू यायला पाहिजे.. जय भीम 💙💙🙏🙏 नमो बुध्दाय ☸️☸️🙏🙏
@rupeshnade6421
@rupeshnade6421 Жыл бұрын
आई रमाई तुला कोटी कोटी वंदन तुझा मुळे आज आम्ही सुखाची भाकर खात अहो जय भीम💙💙💙
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim
@madhubanscreativity
@madhubanscreativity 2 жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली आहे तुम्ही 🙏🙏रमाबाई आंबेडकर यांच्ये जन्म गाव दाखविले त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏युगपुरुष बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी म्हणून रमाईंचा आपल्या समाजासाठी खूप मोठा सिंहाचा वाटा आहे... खूप मोठा त्याग आहे... हि वास्तू महाराष्ट्र सरकारने जतन केली पाहिजे... नवीन पिढी साठी चांगला संदेश दिला जाईल... जय भीम🙏 जय माता रमाई🙏
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Ho nakkich babasaheb nehamich apl preransthan rahil ashich sath asudya jay bhim 🙏💐
@amarwasnik9907
@amarwasnik9907 2 жыл бұрын
तुमचे मनापासून आभार, जयभीम. फार सुंदर काम करत आहात. आजच्या स्वार्थी जीवनात निस्वार्थ पणे माणसाला माणुसकीचे हक्क मिळवून देणाऱ्या परमपूज्य बाबासाहेब आणि माता रमाईचा जन्म गावाबद्दल तसेच त्यांच्या संघर्षमय जीवनाबद्दल आजच्या पिढीला माहिती देण्याची फार गरज आहे.
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Khup khup dhanyawad 🙏💙💐
@sanjayamane2817
@sanjayamane2817 Жыл бұрын
आपल्या चॅनल ने अभ्यासपूर्ण माहिती मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद... नमो बुध्दाय जय भीम 🙏🌹 अशी ज्ञान वाढवण्यासाठी माहिती व्हिडिओ पाहून सर्वांनाच मिळावी ही विनंती व‌अपेक्षा. जय भीम जय भारत जय संविधान.
@adivasivastiminimalegaon-n5377
@adivasivastiminimalegaon-n5377 2 жыл бұрын
जयभीम नमोबुध्दाय भाऊ 👌👌💙 आहे🙏🙏🌷🌷 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव व रमाई यांचे माहेर घर दाखवले धन्यवाद.
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Jay bhim namo budhhay 🙏💐
@shobhanaghusale4642
@shobhanaghusale4642 2 жыл бұрын
जयभीम रमाबाई याचे माहेरघर दाखवले धन्यवाद
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Thank you
@vijaykamble8657
@vijaykamble8657 2 жыл бұрын
नमो बुद्धय माझ्या भावा खूप छान व्हिडिओ दाखविला अत्यंत आभारी आहे.एक विनंती आपण रमाबाई असे म्हणले आहे.या पुढे जिजाऊ,भिमाई , रमाई,सावित्रीमाई , अहिल्यमाई असे जे कोणी मेसेज वाचत असतील त्यांनी म्हणावे.कारण एवढ्या त्यागवान माऊलीस बाई म्हणणे म्हणजे थोडीच अस्था दाखविणे होय.पण या सर्वाचे कार्या प्रती महानता दाखवून आदर आणि आई असे म्हणने आपुलकी चे शब्द म्हणजे , जिजाऊ, भिमाई, सावित्रीमाई , रमाई ,अहिल्यमाई म्हणावे It's Humble request 🙏🙏🙏
@babasahebjogdande1956
@babasahebjogdande1956 8 ай бұрын
धन्यवाद भाऊ खुप आनंद झाला मातारमाई ची जन्मभूमी पाहिला मिळाली🎉🎉🎉कडक क्रांतिकारी जय भिम
@ak12345vlog
@ak12345vlog 8 ай бұрын
Jay bhim bhau 🙏
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 Жыл бұрын
आई रमाई चे उपकार कधीच विसरून चालणार नाही धन्य ती माता n dhanya ते बाबासाहेब कोटी कोटी प्रणाम
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Жыл бұрын
जय भीम भावा त्या आजोबांनी तो खूपच छान माहिती दिली धन्यवाद त्यांना माझ्याकडून जय भीम
@ratanwakekar6783
@ratanwakekar6783 9 ай бұрын
नमो बुध्दाय, जय भिम, माता रमाईचे जीवन चरित्र ऐकून आमच्या मातास महान मानतो. कारण एक तर त्या अस्पर्श होत्या. त्या काळाच्या खडतर जिवनाचा वीचार करता, धन्य त्या रमामाता. त्यांच्या त्यागाच्या आठवणीने त्या बोधिसत्वाचे जीवन जगल्याचे वाटते. त्यामुळे सदैव वंदनीय व पुज्यनीय असुन, सदैव त्यांना त्रिवार वंदन, नमन करतो.
@ak12345vlog
@ak12345vlog 9 ай бұрын
Jay bhim 🙏
@avinashbhosale1937
@avinashbhosale1937 Жыл бұрын
खूप छान आहे हे गाव आणि मता रमाई चे माहेर कडचे लोक हि आहेत तेथे... Must be visit...
@p_r_e_m3435
@p_r_e_m3435 8 ай бұрын
भाऊ धन्यवाद माता रमाईच्या त्यांची जीवन कथा ऐकतो डोळे भरून आले आहेत 😢 किती संघर्ष केला त्या आईने धन्य ती माता
@prabhakartajane768
@prabhakartajane768 Жыл бұрын
Great mother in the world
@sunilkumarrnagvansh249
@sunilkumarrnagvansh249 Жыл бұрын
खूप छान मित्रा तुझं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक सुद्धा अतिशय खडतर अशा ठिकाणी जाऊन माता रमाईच्या जन्म ठिकाणाचा तो व्हिडिओ बनवला आणि सर्वसामान्य लोकांना त्याची माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim sir dhanyawad 🙏
@yashkamble4795
@yashkamble4795 8 ай бұрын
तुमचे खूप खूप धन्यवाद, माता रमाईंच्या स्मुर्तिस्तलाची माहिती दिल्याबद्दल.आम्हाला माहिती नव्हते असे स्मारक माता रमाईंचे आहे. धन्य झाले मी. तुमच्या कार्यास त्रिवार वंदन, जय भीम🙏जय रमाई🙏
@ak12345vlog
@ak12345vlog 8 ай бұрын
Jay bhim 🙏
@SwarupNagdeve
@SwarupNagdeve 2 жыл бұрын
अशी माहिती बघून अभिमान वाटतो. खूप छान.
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Thank you 🙏
@shrikantkarande9
@shrikantkarande9 Жыл бұрын
खूप छान वाटलं माता रमाई ह्यांच घर पाहून , बाबासाहेब आंबेडकरांचे खूप उपकार आहेत आमचा चर्मकार समाजावर ते होते म्हनुन आमचा समाज आज ताट मानाने , सन्मानाने जगत आहे ,, जय भिम , 🙏🙏🙏
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim
@shrikantkarande9
@shrikantkarande9 Жыл бұрын
@@ak12345vlog जय भिम 🙏
@MORESHWARDAMBHARE-bw2lv
@MORESHWARDAMBHARE-bw2lv 9 ай бұрын
Koti koti Pranam❤
@rajendrabagul155
@rajendrabagul155 2 жыл бұрын
फारच हृदय स्पर्श व्हिडिओ पाहण्यासाठी मला माझे भाग्य लाभले,सप्रेम जयभीम .🙏
@ganeshgamer4545
@ganeshgamer4545 Жыл бұрын
बघून खूप चांगलं वाटलं जय भीम नमस्कार
@sonakshijadhav364
@sonakshijadhav364 Жыл бұрын
🙏🙏🙏खूप छान
@shilpamanohar5860
@shilpamanohar5860 2 жыл бұрын
आम्ही याच आठवड्यात जाऊन आलो वनंद येथे.....धन्य झालो रमाईच्या गावाला भेट देऊन 🙏
@aanandimaindargikar9009
@aanandimaindargikar9009 2 жыл бұрын
एक नंबर काम केले तुम्ही जय भीम नमो बुद्धाय.👍🙏🙏🙏
@soldier358.
@soldier358. Жыл бұрын
Nice mam
@asmitashende9713
@asmitashende9713 8 ай бұрын
खूपचं भाऊक झाली मी, डोळ्यात पाणी आले
@rameshchandane6725
@rameshchandane6725 2 жыл бұрын
साहेब खुप छान आहे व्हिडीओ. या व्हिडीओ मुळे समाज्याला. समजेल. कि. माझे. बाबासाहेब व. माझी. रमाई यांच्या गावी. जाऊन बघून. येतील. सप्रेम जय भीम नमो बुद्धाय मंगलमय सकाळ सबका मंगल हो साधू साधू साधू. नवी दिल्ली. द्वारका सेक्टर 14. मी. दोन्ही. ठिकाणी. जाऊन. आलो. आहे
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Khup khup dhanyawad jay bhim jay shivaray 🙏💐💙
@vijayakhaparde4647
@vijayakhaparde4647 2 жыл бұрын
🙏🙏 Namo Buddhay 🌷 jay Bharat 🇮🇳 jay mulniwasi jay bhim jay Ramaie mataji 🙏🌷🕯🕯 khupach sunder 👌👌👍👍🐍🐍🌷
@swatidonde9267
@swatidonde9267 5 ай бұрын
रमाईच स्मारक बघून मन अगदी भरून आलं खरोखर तीने जन्म घेतला म्हणून आम्ही सर्व स्त्रिया आनंदामध्ये आमच्या मुलाबाळांमध्ये राहू शकतो
@rajendramore8550
@rajendramore8550 2 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली
@taibaiveer1866
@taibaiveer1866 2 жыл бұрын
खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Thank you 🙏
@DikshaKhankalVlog
@DikshaKhankalVlog 2 жыл бұрын
Jay bhim support 🙏🤝please
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 Жыл бұрын
खूप खूप आभारी आहोत तुमचे की तुम्ही ही माहिती जगासमोर मांडली. जय भीम। जय भारत ।जय संविधान 🙏
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim 🙏🙏
@savitawaghmare1423
@savitawaghmare1423 Жыл бұрын
👍👍👍👌💐💐💐
@RajendraBhalerao-uy4ct
@RajendraBhalerao-uy4ct 9 ай бұрын
जय भीम
@ArunMeshram-bp3ze
@ArunMeshram-bp3ze 8 ай бұрын
जय भीम नमो बुध्दाय खुपच बर वाटल
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
खुप छान विडिओ होता. 🌺🌻🌺 🙏🙏🙏 🌺🌻🌺
@shreesai8927
@shreesai8927 2 жыл бұрын
Mata Ramai che gaon dhanya.koti koti naman Mata ramaila .aapan khub sundor mahiti deta . 👍👍👌👌🙏 Ajay bhau khub khub thanks.
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Khup khup dhanyawad 🙏💙💐
@user-om4po2mf5q
@user-om4po2mf5q 9 ай бұрын
कांबळे. भाऊसाहेब. माता. रमाबाई. चे. गाव. व. स्मारकाचे. दर्शन. घडविले..सप्रेम जयभीम जयबुधद अशोक कांबळे❤
@ak12345vlog
@ak12345vlog 9 ай бұрын
Jay bhim 🙏
@kalbandekalbande7306
@kalbandekalbande7306 8 ай бұрын
रमाई आंबेडकर यांच्या संदर्भात आयकायला एक गोष्ट मनाला खुप खुप आवडते
@ak12345vlog
@ak12345vlog 8 ай бұрын
Ho 🙏
@surekharamteke8012
@surekharamteke8012 8 ай бұрын
Excellent video.Dhanney ti Ramai. 👋👋👋
@diwanlondhe4095
@diwanlondhe4095 2 жыл бұрын
Good information
@mahendrawahulkar2562
@mahendrawahulkar2562 Жыл бұрын
धन्यवाद या व्हिडिओ बद्दल नमो बुद्ध जय भीम 🙏🙏🙏💙💙💙💙
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 Жыл бұрын
भारत मातेला शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ushajadhav3758
@ushajadhav3758 8 ай бұрын
जय भिम रमा बाई आंबेडकर लाख लाख धन्यवाद माऊली ला
@ak12345vlog
@ak12345vlog 8 ай бұрын
Jay bhim 🙏
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Жыл бұрын
बंधू आम्ही मित्र आणि परिवारा सोबत स्मारकाचे काम चालू असताना घेलो होतो, वनणंदला आणि आंबावटे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावी आंबावटे ला
@udaykelaskar2373
@udaykelaskar2373 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या गांवाचे नाव आहे आंबवडे तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी.
@rohinigangurde7231
@rohinigangurde7231 Жыл бұрын
माझी माय माता रमाई काळजाला भिडणारा vidio मन भरुन आले.🙏🙏🙏🙏🙏
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim tai 🙏
@n.k.dhawale4537
@n.k.dhawale4537 2 жыл бұрын
धन्य त्या रमामाता, आणि आमचे आदर्श आमचा श्वास बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन
@dhondibagokhale301
@dhondibagokhale301 Жыл бұрын
धन्यवाद मित्रा माता रमाबाई रहात असलेल्या त्यांच्या गावातील वास्तुचे दर्शन झाले.
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
JAy bhim
@sarikagaikwad6569
@sarikagaikwad6569 Жыл бұрын
Khupch chhan
@pandurangshinde4412
@pandurangshinde4412 2 жыл бұрын
धन्यवाद सर अतिशय सुरेख असे रमाई जयंती दिनानिमित्त त्रिवार वंदन धनेझालो रमाबाईंच्या स्मारक उभे राहिले त्याचे दर्शन घडवले त्याबद्दल तुमचे अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय ‌जयसवीधान जयभारत परभणी
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Thank you
@DikshaKhankalVlog
@DikshaKhankalVlog 2 жыл бұрын
Jay bhim support🙏🤝🤝 please
@vishrantibagde8274
@vishrantibagde8274 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे आम्हाला माता रमाई चे दर्शन झाले. असे वाटले
@tejasviwankhade7794
@tejasviwankhade7794 9 ай бұрын
Great work sir jay bhim jay mata ramai namo budhay 🇪🇺🏳️‍🌈🌹💙🙏
@ak12345vlog
@ak12345vlog 9 ай бұрын
Jay bhim
@chandrakantmeshram831
@chandrakantmeshram831 Жыл бұрын
Ekdam chan
@niteshkamble5992
@niteshkamble5992 Жыл бұрын
Good job bro.. Jai bhim💙🙏
@nandadongare6669
@nandadongare6669 Жыл бұрын
Very nice story
@swrajadhav6371
@swrajadhav6371 Жыл бұрын
खुप खुप बर वाटल प्रत्यशात माता रमाई याच्या गावाचे दरशन जाले🙏 आणि महत्वाच सागायच तर मी स्वताला नशिबवान मानताे🙏🙏 नम्मेा बुद्धाय जय भिम. 🙏🙏
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim 🙏
@diwakardhaware6350
@diwakardhaware6350 2 жыл бұрын
अत्यन्त चांगले काम केले आहे . धन्यवाद।
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Thank you 🙏
@jayawantsalunke9737
@jayawantsalunke9737 Жыл бұрын
साहेब जय भीम🙏🙏 तुम्ही आमच्या मातेचे गाँव व घर दाखवल्या बद्दल
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim saheb
@vandanajadhao1210
@vandanajadhao1210 2 жыл бұрын
खूप छान विडिओ आहे
@pramodthate3277
@pramodthate3277 8 ай бұрын
माता रमाईला आईला मनापासून अभिवादन ❤
@shraddhasakhare7909
@shraddhasakhare7909 Жыл бұрын
Khup chan mahiti milali
@BanduManwar
@BanduManwar 9 ай бұрын
Jay bhim 🌹🌹🎉🌷🌷🌺🌸🌼🙏
@ak12345vlog
@ak12345vlog 9 ай бұрын
Jay bhim 🙏
@vikramshivprabha164
@vikramshivprabha164 Жыл бұрын
जय भिम जय रमाई 🙏🏻❤💙
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay bhim 🙏
@chaitaligawale10
@chaitaligawale10 7 ай бұрын
खूप छान माता रमाई जय भीम 🎉🎉🎉🎉🎉
@maithilinarbage202
@maithilinarbage202 Жыл бұрын
मीही गेले होते 2019ला खुप खूप छान आहे खरच मन खूप प्रसन्न होत
@santoshkamble4759
@santoshkamble4759 Жыл бұрын
जय भीम.. खूप छान वाटले.. पाहून.. आपल्या माध्यामातून माता ramai यांच गाव.. धन्यवाद
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Thank you 🙏
@swamibansode8736
@swamibansode8736 Жыл бұрын
Jai Bhim Khuup chaan Maahiti & video
@adeshgaikwad7835
@adeshgaikwad7835 2 жыл бұрын
बाबासाहेबांच्या नावावर खूप लोक करोडपती झाले पण स्वतः चा कुटुंब मात्र गरीबच धने ते बाबासाहेब माता रमाई
@DikshaKhankalVlog
@DikshaKhankalVlog 2 жыл бұрын
Jay bhim support🙏🙏🙏please
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Jay bhim
@kishorjadhav8347
@kishorjadhav8347 2 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली प्रथम आपले खूप खूप धन्यवाद रमा मातेस 🌹विन्रम अभिवादन 🌹
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Thank you 🙏
@asheerkamble3237
@asheerkamble3237 Жыл бұрын
Khup chahaan jai bhim jai sanvidhan Namobudhay 🙏💙
@ak12345vlog
@ak12345vlog Жыл бұрын
Jay Bhim 🙏
@sandhyakedare8159
@sandhyakedare8159 2 жыл бұрын
खूपच छान बेटा,ही अनमोल माहिती ‌ सांगितली 🙏तु‌. खरंच ‌छान कामं करतोस ‌पुढील‌ प्रवासा साठी शुभेच्छा 👍
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Thank you 🙏
@bhagavansadamate1274
@bhagavansadamate1274 8 ай бұрын
खूप कष्ट घेऊन तुम्ही माहिती देत आहात. खूप खूप धन्यवाद.
@ak12345vlog
@ak12345vlog 8 ай бұрын
Thank you 🙏
@vijaysawale2152
@vijaysawale2152 5 ай бұрын
खूप छान डोळे भरून आले
@dr.prabhakarmokal5492
@dr.prabhakarmokal5492 9 ай бұрын
जय भीम भावा खूप खूप धन्यवाद आणि मनापासून हार्दिक शुभेच्छा
@ak12345vlog
@ak12345vlog 9 ай бұрын
Thank you sir 🙏
@shilanandbhaleraoshilanand7352
@shilanandbhaleraoshilanand7352 2 жыл бұрын
भाऊ तुम्हाला मानाचा क्रांतिकारी जय भीम खूप छान माहिती सांगितली माता रमाई यांना कोटी कोटी नमन
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Thank you so much jay bhim sir 🙏💙💐
@nityaprabhagedam7919
@nityaprabhagedam7919 Жыл бұрын
Very nice work my brother.
@raghunathwaghmare2193
@raghunathwaghmare2193 2 жыл бұрын
Khup, khup abhar!jaybhim.👏🏿
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Thank you jay bhim 🙏💐
@saritat243
@saritat243 8 ай бұрын
खूप खूप आभार भाऊ तुमचे🙏 तुमच्या या व्हिडिओमुळे आम्हाला रमाईचे बालपणाचे गाव पाहण्याचे स्वभाग्य लाभले 🙏💐धन्यवाद 💙 जय भीम 💙
@ak12345vlog
@ak12345vlog 8 ай бұрын
Dhanyawad jay bhim Tai🙏
@rajendrajadhav4597
@rajendrajadhav4597 8 ай бұрын
त्रिवार वंदन माता रमाई 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐 जय भीम खूप खूप धन्यवाद 👌👌👌👌चांगला वीडियो बनवला
@ak12345vlog
@ak12345vlog 8 ай бұрын
Thank you 🙏
@sanjayrandive6867
@sanjayrandive6867 2 жыл бұрын
जय भीम थँक्स मित्रा चांगली माहिती दिलीस
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Thank you jay bhim 🙏💐💙
@pratibhabodke3035
@pratibhabodke3035 Жыл бұрын
माझी आई "रमाई" तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@vikasranit5273
@vikasranit5273 Жыл бұрын
Jay bhim namo budhay sir 💙 🏳️‍🌈 💐 🙏
@sangitakhillare462
@sangitakhillare462 2 жыл бұрын
🙏🙏
@meghalipawaskar5919
@meghalipawaskar5919 Жыл бұрын
Khupmast
@travelingwithankush5777
@travelingwithankush5777 Жыл бұрын
Khup chhan Bhava..
@kunalshirsat8419
@kunalshirsat8419 2 жыл бұрын
खूप छान तुमच्यामुळे आम्हाला माता रमाई चे खरे गाव बघायला
@raghunathharekar7192
@raghunathharekar7192 2 жыл бұрын
धन्यवाद मीत्रा मी दापोलीतील असुन सुद्धा राजमाता रमाईंचे गाव पहाण्याचा योग आला नाही. तुझ्या मुळे ते भाग्य लाभले. लाख लाख धन्यवाद जय भीम 🙏🏻
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Jay bhim 🙏💐💙
@avinashdongare52
@avinashdongare52 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.जय भीम दादा
@sakhi6847
@sakhi6847 2 жыл бұрын
जयभीम भाऊ खुप छान व्हीडीओ बनवले आहे तुम्ही
@ak12345vlog
@ak12345vlog 2 жыл бұрын
Thank you jay bhim 🙏💐
@sunandagharde9612
@sunandagharde9612 Жыл бұрын
कृतज्ञ आहोत रमाई कोटी कोटी वंदन
@Crazy.ishu143
@Crazy.ishu143 Жыл бұрын
एकदम छान माहीती बंधु
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 57 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 24 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,6 МЛН
Dr Ambedkar 😱 पानी का सत्याग्रह
27:38
तथागत LIVE
Рет қаралды 284 М.
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 57 МЛН