योगायोग म्हणावा की काय म्हणावं तेच समजत नाही पण माझ्या आयुष्याशी साधर्म्य असणारी कथा आहे... असाच साटम सारखा माझा एक मित्र आहे...मला नेहमी त्याच्या वडिलांचं वाईट वाटायचं...खुप स्वाभिमानी होते ते...कष्ट करून आपल्या मुलांना हवं ते द्यायचे पण माझ्या मित्राचे असे वागणे त्यांना नेहमी अपमानित करायचे...लोक दारात येवून बडबड करून जायचे व ते सगळं ऐकून घ्यायचे...आणि लोकांना त्यांचे पैसे परत करायचे...आज ते या जगात नाही...अगदी परवाच त्यांना जावून एक वर्ष पूर्ण झाले... कथेच्या माध्यमातून त्यांची आठवण झाली...त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...🌺🌺🙏🏻🌺🌺
@maheshpujaree98443 жыл бұрын
छान
@vinayakarve14333 жыл бұрын
Kharacha kiti katu satya ahe hi katha
@preranajadhav87863 жыл бұрын
Kashi astat manase
@amitshete30002 жыл бұрын
,🙏
@survantakhatal74503 жыл бұрын
👌👌👌
@vikrampawar48593 жыл бұрын
🙏👌👍
@sakshii62423 жыл бұрын
Bapre ase hi vagu shakatat manse
@arungadekar51023 жыл бұрын
0p000
@भटकंतीएकप्रवास-ग6ङ3 жыл бұрын
Rsp
@proboss15833 жыл бұрын
Asrr a are kay manish aahe.
@vivekdavaridavari9393 жыл бұрын
.
@dhondiramkokare12892 жыл бұрын
मराठी
@nehapurao95683 жыл бұрын
Horrible, kay manus ahe layki ny pan mothe pana kewda, halkat kuthla.😮