बाणाईने बनवले रात्री शिल्लक राहिलेल्या बाजरीच्या भाकरीचे खमंग तुकडे | Shilya Bhakariche Tukde Recipe

  Рет қаралды 268,893

धनगरी जीवन

धनगरी जीवन

11 ай бұрын

बाणाईने बनवले रात्री शिल्लक राहिलेल्या बाजरीच्या भाकरीचे खमंग तुकडे | Shilya Bhakariche Tukde Recipe
#bhakarichetukde
#भाकरीचेतुकडे
#banai #banaisrecipe
#banairecipe
#dhangarijivan #siduhake #marathirecipe #recipe

Пікірлер: 369
@anupriyashringare6454
@anupriyashringare6454 11 ай бұрын
सागर खूप गोड मुलगा आहे. देव त्याला सुखी ठेवो. व्हिडिओ सुंदर......🙌👌👌❤️
@sumanmore6878
@sumanmore6878 11 ай бұрын
अणि बनायीची पण smile खुप सुंदर आहे. भाकरीची तुकडे खूपच टेस्टी दिसतात😋😋👌
@nitinpansare1953
@nitinpansare1953 11 ай бұрын
जो शिळ्या भाकरीची प्रामाणिक असतो त्याला आयुष्यात कधीही कमी पडत नाही जय मल्हार जय बाळूमामा आम्ही आडगावकर
@UmaDudhgaonkar-yr2nt
@UmaDudhgaonkar-yr2nt 11 ай бұрын
..किती छान..ते "तुकडं " खाणं म्हणजे अमृतानुभव ..बाणांईच्या स्पर्शाने त्याचे स्वर्गीय आनंद देणारा पदार्थात रुपांतर झालेय जणू..किती समाधानकारक दृश्य आहे ..धन्यवाद
@lataadhangle7481
@lataadhangle7481 11 ай бұрын
व्हिडिओच्या माध्यमातून खरंच सिद्ध भाऊंनी चांगला संदेश सांगितला आहे शिळं अन्न वाया घालू नये कोणाच्या किमान मुखी तरी घालावं व्यवस्थित ठेवून
@04fojasvigaikwad14
@04fojasvigaikwad14 11 ай бұрын
अन्न वाया जाऊ देऊ नये. खूप छान संदेश दिला आहे ताई दादा.सागर 😘 . खूप छान झालाय भुगा (तुकडं) 👌😋🙏🕉🙏
@user-tn9yq5xr8t
@user-tn9yq5xr8t 11 ай бұрын
लहानपणीची आठवण आली शिळ्या भाकरीचे तुकडे करून बनवलेल या पदार्थताला आम्ही चिवडा महणायचो खूप छान लागतं 😊😊
@vandanainje4356
@vandanainje4356 11 ай бұрын
आम्ही सातारा कडचे लहानपणापासून मुंबईत वाढलो . आजोळी गेल्यानंतर कधीतरी आमची आजी शिळ्या भाकरीचे तेल तुकडे करायची आम्ही ते फार चवीने खात होतो. माझं सासर खटाव तालुका सासरचे लोक तेल तुकड्याला चिवडा म्हणतात. मी मुंबईत असली तरी तेल तुकडे खाण्याचा मोह आवरता येत नाही. शिळी भाकरी आम्ही कधीच वाया जाऊ देत नाही. बानाईजीने या सर्व गोष्टींची आठवण करून. खूप खूप धन्यवाद. सागर तू बाळा खूप गोड आहेस. आणि बंधू तुमची साथ. बनाई ला आसल्याने तुमचे कुटुंब फार लोभस वाणी वाटते
@sushantwalunj9958
@sushantwalunj9958 11 ай бұрын
इडली .ढोकळा .समोसा .खाण्यापेक्षा चुलीवरती भाकर गरम करून खाणं चांगलं आहे❤ खूप छान
@vjs546
@vjs546 11 ай бұрын
सागर ची smile किती प्रामाणिक आहे😊😊
@user-dk9vp4hh2p
@user-dk9vp4hh2p 11 ай бұрын
असे प्रामाणिक निखळ व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांचे व्हिडिओ ला मराठी माणूस का बरं मिलियन मधे सबस्क्राईब करत नाहीत.....काहीही मनात भावना न ठेवता एवढ्या छान पद्धतीने ते आपले जीवन दाखवतात....खरंच खूप ग्रेट.... सगळ्यांच्याकडे सगळी साधनं सामग्री आहे....पण शरीर व्याधी सगळ्यांच्या मागे आहेच काही न काही तरी....हे लोक जमिनीचे आंथरून आणि आभाळाचे पांघरून करून आयुष्य जगात आहेत....ते ही किती सुख-समाधानाने...ना पिझ्झा ना बर्गर ना weekly हॉटेलिंग.....खरे आयुष्य तर तेच जगतात फक्त नैसर्गिक साधनांचा वापर करून....🙏🙏🙏🙏
@suvarnakarande3545
@suvarnakarande3545 11 ай бұрын
पोहे uppit पेक्षा जास्त आवडीने खातात आमच्याकडे पण🎉🎉🎉 छान झालेत तुकडे,सागर खुश एकदम🎉🎉
@suvarnasable6728
@suvarnasable6728 11 ай бұрын
वहिनी खूप छान आम्ही पण बनवतो भाकरीच तुकड खूप छान लागतात ब्रेड, पाव खाण्यापेक्षा हे भाकरीच तुकड खूप भारी दह्याबरोबर खूप छान लागत👌👌👍सागर खूप गोड हसला 😊🤗🤗❤️❤️👌👌👍
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 11 ай бұрын
पंचपक्वान्नां पेक्षाही भारी आहे ,आपली संस्कृती महान🎉👌👌👍🙏 दही,ताकाबरोबर लै भारी लागतंय, मला आवडतं👌👌
@vinayakkshirsagar4251
@vinayakkshirsagar4251 4 ай бұрын
यात शेंगदाणे घातल्यास आणखी बहार येतो. कुटके पहिल्या नंतरचा सागर ची हसरी मुद्रा फारच छान.
@maheshyewale1789
@maheshyewale1789 11 ай бұрын
शहरात राहणाऱ्या लोकांनी आदर्श घ्या यांचा 🙏🙏 पोटाला लागेल एवढेच कमवा आणि खा
@Happiness394
@Happiness394 11 ай бұрын
*सागर काय गोड हसतोय...so innocent !!* 😘
@kavitanaik6627
@kavitanaik6627 11 ай бұрын
तुमचे सगळे व्हिडिओ , तुम्ही तुमची फॅमिली खूप छान आहे.... तुमच बाळ तर खूपच गोड आणि निरागस आहे .बाणाई खूप प्रेमळ आणि मेहनती आहेत... बाणाई जेव्हा स्वयंपाक करतात तिथे येऊन जावाव वाटत 😊 मेंढरं पण खूप छान. ईश्वराची कृपा तुमच्या सगळ्यांवर सदैव राहो 🙏
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 11 ай бұрын
सागर किती गोड आहे आणि त्याचं हसणं सुद्धा किती सुंदर आहे. आम्ही पण घरी असे राहिलेल्या भाकरीचे तुकडे करून खातो. खायला खूपच मस्त लागतात❤❤😍👌💖
@user-xy2dc3mm8b
@user-xy2dc3mm8b 10 ай бұрын
बानाईताई तूम्ही डोक्यावर पदर घेतात तेव्हा खूप छान दिसता👌🙏तुमचे बोलणे ऐकून छान आहे 🎉😊
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 11 ай бұрын
खुप छान फोडणीची भाकरी दिसते.मी अशी फोडणीची चपाती करते.फोडणीचा भात लसूण, कढीपत्ता टाकून पापडा बरोबर भारी लागतो.शिळ्याला नव्या रुपात आणल की अन्न छान लागते हेच खर.👌👌
@kavitaovhal2061
@kavitaovhal2061 11 ай бұрын
हो खुप छान लागतात भाकरीचा तुकडे मी पण बनवते कांदा चटणी टाकुन बनवले तरी सुद्धा छान लागतात आम्ही भाकरी चा चिवडा म्हणतो 👌👌😋😋
@smitajadhav5874
@smitajadhav5874 9 ай бұрын
सागर छान गोड आहे हसतो छान आहे भाकरीचे तुकडे फोडणी करुन आवडली रेसिपी👌👌
@umachavan9349
@umachavan9349 11 ай бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या, आम्ही पण आठवण आले की अधून मधून बनवून खातो, दह्या सोबत छान लागतात ❤
@varshachavan5367
@varshachavan5367 10 ай бұрын
तुम्ही दोघेही खूप हुशार आहे.....खूप प्रगती करणार तुम्ही
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 11 ай бұрын
ekdam mast 👌👌 आम्हाला सुद्धा फार आवडतो पोहे उपमा पेक्षा छान लागतो
@vyenkatthavre1363
@vyenkatthavre1363 11 ай бұрын
सागरचे हसणे किती निरागस आहे. बानाई आणि सिद्धू भाऊची साधी राहणी अतिशय उच्च विचार सरणी ग्रामीण भागातलं जगणे जिवंत केले. या पदार्थाचा आस्वाद घेतला नाही. असा व्यक्ती दुर्मिळच असेल.
@jyotischavan3004
@jyotischavan3004 11 ай бұрын
मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते दादा... मला खूप आवडतात... तुमचे व्हिडिओ नाही पाहिले तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.. आयुष्य कसं जगायचं ही प्रेरणा मिळते.
@ashakhachane2734
@ashakhachane2734 11 ай бұрын
बाणाई खुपच छान माहिती दिली आम्हाला. काही गोष्टी माहीत नसतात बाणाई छान समजावून लागते. आणि सागर चे एक नंबर म्हणणे कींवा भारी म्हणतो ते ऐकायला आम्हाला लय भारी लागते. बाणाई सल्युट😊😊😊❤❤❤❤❤❤❤सागराला गोड गोड पापा. 🥰🥰🥰😍😍😍🍎🍎🍎🍓🍓🍓
@B-xe7cj
@B-xe7cj 11 ай бұрын
लहान पाणी आम्ही ही खायचो शिळ्या भाकरीचा भुगा अप्रतिम लागतो।
@sushmagaikwad1018
@sushmagaikwad1018 6 ай бұрын
सागर किती गोड हसतो ठाणे
@amolsurwase5862
@amolsurwase5862 11 ай бұрын
तुकडे तर छान बनवले , आणि सोबत एक छान संदेश पण दिला , लोकं जेवण हॉटेल मधून आणतात आणि शिल्लक राहिलेले कॅरीबॅगमध्ये बांधून फेकुन देतात, प्राण्यांनी खाल्ल्यावर त्यांच्या पोटामध्ये इजा होते खुपचं छान 🎉
@sushmadube1525
@sushmadube1525 11 ай бұрын
अन्न वाया घालवू नये हा मोलवान विचार सांगितलं सिद्धू तुम्ही. खावून मजवे. फेकून माजू नये. हल्ली दुसरा विचार जास्त फोफावतो आहे.
@lataadhangle7481
@lataadhangle7481 11 ай бұрын
छानच लागतो बाजरीच्या भाकरीचा चिवडा भुगा कांदा हिरवी मिरचीचा ठेचा लसूण घालून
@SagarRaut-br3uz
@SagarRaut-br3uz 9 ай бұрын
खूप छान ताई मला पण खूप आवडतं असं खायला
@neetamokashi3122
@neetamokashi3122 11 ай бұрын
अन्न रात्री ठेवण्याचं तुम्ही खूप छान माहिती सांगितली
@Mautikore
@Mautikore 11 ай бұрын
बाणाई तुमचे बोलणे खूप छान आहे
@anjalinaik6075
@anjalinaik6075 7 ай бұрын
ऊरलेले अन्न वाया न घालवतां वाळवून प्राण्यांना खाऊ घालावे, नासके कुजके खाऊ घातले तर जनावरं पण आजारी पडतात हे किती छान सांगितलं!
@babynandasasane7928
@babynandasasane7928 11 ай бұрын
सागर बाळ सर्व पदार्थ आवडीने खातो❤😮
@ShailaNikam
@ShailaNikam 11 ай бұрын
किती गोड हसतोसागर
@gurumahmane6892
@gurumahmane6892 11 ай бұрын
भारी लागतय किती गोड बोलतो सागर👌 विडिओ बघत बघत काही ना काही शिकायला भेटते🙏जुनी माणसाची चालीरिती, आताची पिढी चे ज्ञान सगळ असत विडिओ त म्हणून मस्तपैकी च असतो विडिओ 👌👌👌
@abasahebauti6216
@abasahebauti6216 11 ай бұрын
जुनी माणसं गावरान जास्त खात होते हुलगे मटकी असे त्यामुळे ते निरोगी आणि जास्त दिवस जगत होते 🙏
@pallavikamble9311
@pallavikamble9311 11 ай бұрын
सागर अळणी खतोना आज तिखट बरं खाल्ल गड्याने 😊
@eknathdeore743
@eknathdeore743 11 ай бұрын
ताई व दादांनी काल आम्हालाही खूप रडवल पण आज ताईने माझ्या आवडीचा मनोहार बनवला म्हणून मला आनंद वाटला.
@premadhote5085
@premadhote5085 11 ай бұрын
तुमची जीवन पद्धत खूप साधी सरल आहे.❤❤❤
@ashoktalekar2326
@ashoktalekar2326 11 ай бұрын
व्हिडिओ खूपच भारी असतात सगळे मला तर खूप आवडतात सगळं काही je आहे तेच दाखवता 👌👌
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 11 ай бұрын
सिद्धू हाके, तुमच्या शिळ्या भाकरी च्या वरुण आम्हाला आमचे बालपण आठवले. आम्ही असेच लहानपणी शिळ्या भाकरीचा भुगा मोठ्या चवीने खायचो.
@virajhake4636
@virajhake4636 11 ай бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👌👍👍
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 11 ай бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या, आम्ही पण शिळी भाकरी चा असा चिवडा करायचो त्या वरून लोणच्याच्या वर जे तेल असते क्या बात है मजा यायची ❤❤सागर खुप गोड हसतो ❤❤
@abasahebauti6216
@abasahebauti6216 11 ай бұрын
जीतना चाहे ऊतना ही लेलो थाली मे व्यर्थ ना जाये नाली मे 🙏
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 11 ай бұрын
खुप छान रेसिपी बानाताई. शिळ्या भाकरीचा उकडा बनवा एक दिवस.
@ganeshbandgar2094
@ganeshbandgar2094 11 ай бұрын
मस्तच लहान पणीची आठवण आली न बकऱ्या माग जेवायला तर खूप भारी वाटत पावसाळ्यात पलासारख्या आडुश्याला बसायची मज्याच वेगळी
@vikaspatil2613
@vikaspatil2613 11 ай бұрын
Dada banaai great video 👍👍👍👍
@Slvv73
@Slvv73 11 ай бұрын
Khup chan tukde 😋
@meenapathan1
@meenapathan1 11 ай бұрын
💯 true people can't understand, God gave them knowledge You're great 👍
@SmilingGorge-zz8dq
@SmilingGorge-zz8dq Ай бұрын
Sagar khup Chan Ani samajdar mulga ahe khadich radat nahi Ani banai pan khup Chan bolatat Ani mala tyanchya recipes khup avdtat
@sundaraul8665
@sundaraul8665 11 ай бұрын
बानाईने भाकरीचा चिवडा खूपच छान मिरचीचा ठेचा घालुन भारीच बनवंला आहे एकच नंबर बानाई 😊😊
@bhagyashreepadawal
@bhagyashreepadawal 11 ай бұрын
सागर खरेच गोड आणि गुणी आहे. तो नक्की कोणाचा मुलगा आहे????
@Rani-kv9rl
@Rani-kv9rl 11 ай бұрын
Kisan Ani archna cha sidhu hakecha lahan bhau bhavjay
@abasahebauti6216
@abasahebauti6216 11 ай бұрын
सागरला जो जीव लावील त्याचा च 😊
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 11 ай бұрын
बाणाई खूपच छान रेसिपी 👌👌👌सागर 👌👌👌
@rutujap6037
@rutujap6037 Ай бұрын
Khup chan Aamhi pan ghari he karato
@latikagosavi5641
@latikagosavi5641 11 ай бұрын
भाकरीचे खमंग तुकडे म्हणजे श्रीखंड पुरीच...👌🏻👍
@varshasantoshdaware3327
@varshasantoshdaware3327 11 ай бұрын
खुप छान व्हिडिओ आहे सागर खुप निरागस आहे🥰
@mrunali8065
@mrunali8065 11 ай бұрын
सागर बाळ खुप गोड आहे.आणि सर्व जेवण आवडीने खातो 👌👌😘😘
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 11 ай бұрын
Khuapch Chan aahe Recipe
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 11 ай бұрын
Aamhi bhakricha chivda mahnto.....khup chavdar lagto 👌👌
@akshaybobade2496
@akshaybobade2496 11 ай бұрын
Mazi khup aadavti recipe aahe
@user-nn6vg4qp9n
@user-nn6vg4qp9n 11 ай бұрын
बानाई मी पण असाच बनवते भाकरी चा चिवडा माझ्या मुलींना तर खूपच आवडतो मी चपाती चा पण करते ते खाणे म्हणजे स्वर्ग सुख वाटते😊😊😊
@rekhadarade5914
@rekhadarade5914 11 ай бұрын
आमच्या कडे खुप आवडीने खातात हा भुगा ❤ भाकरी आणि चपातीचा😊
@sureshpawar2861
@sureshpawar2861 11 ай бұрын
Chhan khup chhan lahanpanachi aathavni jhali dada khup chhan video Jay malhar
@jayshreeprakashpandhare.7787
@jayshreeprakashpandhare.7787 6 ай бұрын
Banai khup chan aahe
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 11 ай бұрын
मी सुद्धा शिळ्या भाकरीचे तुकडे करते. सागर गोड मुलगा आहे. 🥰🥰🥰
@anantgawai440
@anantgawai440 11 ай бұрын
खूप छान विडिओ नमस्कार भाऊ
@soujalshede429
@soujalshede429 2 ай бұрын
खूपच छान
@user-uh2su4cj3o
@user-uh2su4cj3o 11 ай бұрын
Khup Chan 😋😋😋
@Infotech.2556
@Infotech.2556 10 ай бұрын
❤...... फारच सुंदर....
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 11 ай бұрын
छान भाकरी
@sunilpawar4701
@sunilpawar4701 11 ай бұрын
मी सुद्धा दादा लहानपणी बाजरीच्या भाकरीचा चिवडा खायचो. आम्ही याला चीवडाच म्हणायचो...
@vandanakamble713
@vandanakamble713 11 ай бұрын
नाष्टा मस्त आहे
@user-ed4vu7nv3s
@user-ed4vu7nv3s 11 ай бұрын
बाणाई सुंदर भुगा बणविला सागर छान हसतो ❤
@keshavkulkarni7526
@keshavkulkarni7526 7 ай бұрын
चतुर बानाई. 👌👌
@shahadevgadade3649
@shahadevgadade3649 11 ай бұрын
Khup chan 😊❤ yelokat yelokat Jay malhar 😊❤🎉
@fatimanadaf5303
@fatimanadaf5303 10 ай бұрын
खूप छान ,आम्ही बनवतो तुकडे.
@suhasjagtap09
@suhasjagtap09 11 ай бұрын
जुन्या आठवणी ताज्या केल्यात आपण
@bhagyashreepawar7562
@bhagyashreepawar7562 10 ай бұрын
Nice family relationship. Very good atmosphere in their family members. Very simple and very nice Sagar.His smiling is very innocent and beautiful. God bless all of them.
@manglalamkhade6703
@manglalamkhade6703 10 ай бұрын
खूप छान केलाय बानाई तुम्ही भाकरी चा चीवडा सुगरण आहात तुम्ही
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 11 ай бұрын
Juni athavan zhali bhakricha bhuga Chan ahe Dada 👍👍👍🙏🙏🙏
@santoshambaje8611
@santoshambaje8611 11 ай бұрын
मला पण खूप आवडत दादा👍
@priyakamath886
@priyakamath886 10 ай бұрын
Khup changale Vichar Aahet.
@suvarnakillekar1468
@suvarnakillekar1468 11 ай бұрын
उडदाची आमटी पण छान लागते टुकड्या बरोबर एकदम भारी
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 6 ай бұрын
मस्त हसतो सागर ❤❤
@pavanrajkashid9118
@pavanrajkashid9118 11 ай бұрын
खूप खूप छान शिळी.भाकरीचे.खमंग.तुकडे.आमीही.तुकडे.करून.खातो.
@pratapsinhsawant3037
@pratapsinhsawant3037 11 ай бұрын
Sagar pan je asel te chavine khato. Bajriche tukde lai bhari
@SachinKamble-qj2dk
@SachinKamble-qj2dk 11 ай бұрын
खुपचं छान रेसिपी आहे. सागरच हसणं खुप गोड आहे. अजून छान छान पदार्थ बनवा. आम्ही कोल्हापुरी ❤❤❤❤
@sonalmadane7363
@sonalmadane7363 11 ай бұрын
Sagar khup ch god ahe mla khup aavadto 🥰🥰
@rajaniashtivkar2155
@rajaniashtivkar2155 7 ай бұрын
Mast Matnachya urlelya kalvanatpan tukde chapatiche Kiva bhakriche sijvun mast lagtat
@sonalibanpatte3169
@sonalibanpatte3169 11 ай бұрын
किती गोड हसत आहे लेकरू❤❤ नजर काढा सागर ची
@sushmadube1525
@sushmadube1525 11 ай бұрын
छान ♥️ जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी आताही आधून मधून करते.
@manishatamboli1590
@manishatamboli1590 11 ай бұрын
चांगला संदेश दिला आहे दादा, भाकरी खराब होण्यापेक्षा कावळे, कुत्रे खातात तरी
@vijaykumarbhojane2164
@vijaykumarbhojane2164 11 ай бұрын
खुप छान😊😊
@user-ir1cz6mg8p
@user-ir1cz6mg8p 11 ай бұрын
आज कलचे मुल मोबाईल बघितल्या शिवाय जेवण नाही करत पण सागर ला किती छान वळण आहे हुशार आहे बाळ मनानीच जेवण करते❤❤❤❤❤
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 11 ай бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान 👌👌
@ranjitrupnar1790
@ranjitrupnar1790 11 ай бұрын
सागर किती गोड बोलतोय👌👌😍
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 90 МЛН
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 6 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 90 МЛН