बानाईची साधी-भोळी वटपौर्णिमा | घाईघाईत वटपौर्णिमा साजरी करून वाडा पुढे निघाला | vatpornima

  Рет қаралды 151,843

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

बानाईची साधी-भोळी वटपौर्णिमा | घाईघाईत वटपौर्णिमा साजरी करून वाडा पुढे निघाला | vatpornima
धनगरवाड्यावरच्या स्त्रियांची वटपौर्णिमा | vatpornima | dhangari jivan | sidu hake
#vatpournima
#वटपौर्णिमा
#vatpornima
#dhangarijivan #siduhake #banai #dhangar #konkanvlog #धनगर #balumama #banai #banaihake
#vatpurnima
#वटसावित्री

Пікірлер: 194
@humanbeing2450
@humanbeing2450 3 ай бұрын
जन्मापासून मृत्यूपर्यंत चा प्रवास कोणाचाच सोपा नाही, संघर्ष हेच जीवनाचे दुसरे नाव आहे, अशा संघर्ष मय जीवनात आपला जन्म झाला हे आपल्या हातात नव्हते, परंतु त्या संघर्षा सोबत हसायचे की रडायचे ते आपण स्वतः ठरवायचे असते, तुमच्या कडे बघून असे वाटते की तुम्ही हसण्याचा पर्याय निवडला आहे. तुमच्या कडे बघून जगण्यासाठी खूप प्रेरणा भेटते.❤❤
@sujatajadhav5411
@sujatajadhav5411 3 ай бұрын
Saghrsh kunalach chukla nahi physical disto mentally disat nahi.....mansik sagharsh pratekacha chalay
@vanitakhade2101
@vanitakhade2101 3 ай бұрын
😊
@latagaikwad2717
@latagaikwad2717 3 ай бұрын
किती ही धावपळ तरी पारंपरिक पद्धतीने वड पुजा धन्य ती बाणांनी आणि तिचे कष्ट
@MomsMagic.
@MomsMagic. 3 ай бұрын
पूजेचे साहित्य नसले तरी प्रसन्न मनाने केलेली पूजा देवाला नक्की पोहचते
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 3 ай бұрын
खूप सुंदर खऱ्या भक्तीभावाने मनोभावे पूजा केलीत तुम्ही सर्व जनींनी
@jayshreelendghar7611
@jayshreelendghar7611 3 ай бұрын
वट पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा बानाई आईसाहेब व अर्चना तुम्हाला खुप शुभेच्छा 😊
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 3 ай бұрын
खरच मनापासून देवाची आठवण केलीकी देव आडरानातही भेटतो,आजची बानाई ताई तुमची खरी वटपौर्णिमा. महादेवाच्या साक्षीने साजरी झाली. जय.शिवराय, हरहर महादेव,जय मल्हार,
@sandiplavate3413
@sandiplavate3413 3 ай бұрын
अगदी छान , पारंपारिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली
@archanamane5908
@archanamane5908 3 ай бұрын
व्हिडिओ ची वाट बघत होते दादा आणि ताई
@sandipkadam9813
@sandipkadam9813 3 ай бұрын
एवढ्या धावपळीत पण वटपौर्णिमा पुजा केली. मस्त वाटले. सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@rutujashinde564
@rutujashinde564 3 ай бұрын
मनाचा शुद्ध भाव हाच खरा देव ! बाणाई ताईची वटपौर्णिमा खुप आवडली ...😊
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 3 ай бұрын
वटपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा, येळकोट येळकोट जय मल्हार
@PratikshaKachare-lt5rv
@PratikshaKachare-lt5rv 3 ай бұрын
जय अदिवाशी नारायण कचरे रामनगर वासाळी ता इगतपुरी त्रि नाशिक एकदम बेस्ट
@PoonamKolhe-ht2hr
@PoonamKolhe-ht2hr 3 ай бұрын
खर्या जिवनातील संघर्ष काय असतो हे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे खरंच बानाई चे करावे तेवढे कौतुक कमीच आहे खरंच सलाम आहे बानाईला❤❤❤🎉🎉🎉👌👌👌
@suvarnasable6728
@suvarnasable6728 3 ай бұрын
वहिनी तुम्ही सर्व महिला खूप छान साध्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली भावना महत्वाच्या किती अडचणी असून सुद्धा पारंपरिक सण साजरे करता तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. Video खूप छान वाटला वहिनी 🙏👍
@atulshingare9366
@atulshingare9366 3 ай бұрын
जिथे महादेव तिथे बानाई 🙏😊
@shamaltanpure-zn1xq
@shamaltanpure-zn1xq 3 ай бұрын
वरील व्हिडिओ बघून असे वाटते की जशी सत्यवान सावित्री होऊन गेली तशी कलीयुगात बानाई आहे असे वाटले.कारण आज कुठेही का होईना पण बानाई ने वडाचे झाड शोधून काढले आणि सर्वाना अगदी आनंदाने पूजा करायला घऊन गेल्या. खरच हा व्हिडीओ बघून खूप खूप आनंद होतो. कितीही अडचणी आल्या तरी बानाई सारखी हिम्मत धरून मार्ग काढायला शिकले पाहिजे. मनापासून बानाईला मानाचा मुजरा धन्यवाद
@indumatiraskar455
@indumatiraskar455 3 ай бұрын
मनाची तगमग जीवाची धडपड देव जाणतो मनापासून करायचं ठरवलं की नक्की होतं जसं की तूमची वड पुजा बानाई 👌👌 वड पोर्णिमेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा 🙏🙏
@VikasPatil-re8cw
@VikasPatil-re8cw 3 ай бұрын
❤❤
@sayyedrj2464
@sayyedrj2464 3 ай бұрын
बानाई ताई नमस्कार किती धन्य तुमचे जीवन❤❤❤
@geetagurav3414
@geetagurav3414 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा❤
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 3 ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi❤😂🎉❤
@vatsalazende8256
@vatsalazende8256 3 ай бұрын
वटपौर्णिमा च्या सगळ्या ना शुभेच्छा
@shardakatke873
@shardakatke873 3 ай бұрын
❤🎉आई बानू वहीनी अर्चना वहीनी बाकी मावशी काकू तुम्हा सर्वांना वटपौर्णिमा मे निमित्त खुप खुप शुभेच्छा ❤🎉
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 3 ай бұрын
Khup chan video😊😊
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 3 ай бұрын
ताई तुमची एवढी धावपळ असूनही तुम्ही प्रत्येक सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.ताई तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...💐
@SurekhaPatil-m8g
@SurekhaPatil-m8g 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई ताई
@ShailajaKulkarni-jg4yt
@ShailajaKulkarni-jg4yt 3 ай бұрын
बनाबई मी सद्या मुलाकडे परदेश मधे आहे तरी देखील तुमच्या वड पुजेनाने मलाही वडाचे झाड दर्शन झाले 😂धन्यवाद
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 3 ай бұрын
बानू वहिनी वटपौर्णिमा एकदम मस्त पैकी झाली सहज घडे‌ सायास
@maliniwani207
@maliniwani207 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्या सवासनिंना हार्दिक शुभेच्छा🌹🌹❤❤
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 3 ай бұрын
आई, आणि सर्व वहिनींना वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा.
@arunahol5365
@arunahol5365 3 ай бұрын
खूप छान
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 3 ай бұрын
आई भानाई वहिनी अर्चना वहिनी तुम्हा सर्वांना वटपौर्णिमा सणाच्या खूप शुभेच्छा खूप छान साजरी केली वटपौर्णिमा खूप छान व्हिडिओ
@rajshreeshirke1404
@rajshreeshirke1404 3 ай бұрын
बाणाई वटपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा
@pmfashion1327
@pmfashion1327 3 ай бұрын
मनात इच्या असेल तर सगळ होत
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 3 ай бұрын
नारी शक्ती ❤❤❤
@vanitamundhe9048
@vanitamundhe9048 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बाणाई
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 3 ай бұрын
खुप छान झाली वटसावित्री पूजा ताई वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना 🌹🌹🍫❤❤
@sudhajagtap3443
@sudhajagtap3443 3 ай бұрын
Sadhe boli Banai
@RekhaDaundkar-xo2fd
@RekhaDaundkar-xo2fd 3 ай бұрын
मनापासून साधेपनात पूजा केली की देवाला पोहचते खूप छान ❤
@manishapatil9813
@manishapatil9813 3 ай бұрын
Vtapornimechya हार्दिक शुभेच्छा
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 3 ай бұрын
Vatpornime chya tumha sarvana shubhechchha 😊vedeio👌👌 👍👍
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 ай бұрын
छान मस्त साजरी केली वट पौर्णिमा बानाई तुम्ही सगळ्या नी❤❤
@SuwarnaLodha
@SuwarnaLodha 3 ай бұрын
सुंदर व्हिडियो बानाई छान पूजा केली सगळ्यांनी
@sudhajagtap3443
@sudhajagtap3443 3 ай бұрын
Sglana vatpornecha Shubhecha
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 3 ай бұрын
आठवणीने तुम्ही आपली संस्कृती जपता हे खूप खूप महत्वाचे आहे एकमेकांच्या वरील प्रेम व्यक्त करण्यासाठी सुधा सण असतात ते तुम्ही जपता
@jyotivora9952
@jyotivora9952 3 ай бұрын
Shraddha heech khari....tumhi chaanach kartay....dhanya Banaitai
@rajeshmanpure7531
@rajeshmanpure7531 3 ай бұрын
Kooti kooti prnam didi
@JayaLadkat
@JayaLadkat 3 ай бұрын
वटपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना
@nandajadhav7797
@nandajadhav7797 3 ай бұрын
खूप छान वाटलं मला🎉🎉
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad 3 ай бұрын
Khupch chan agadi sadhya padthine vadachi puja
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 3 ай бұрын
वटपौणिमेच्या खुप खुप शुभेच्छां ताई 😘😘
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 3 ай бұрын
वटपौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा
@SunitaSalgar-h1p
@SunitaSalgar-h1p 3 ай бұрын
खूप छान 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 3 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान 👌👌💐💐
@anitamali3973
@anitamali3973 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई❤❤
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 ай бұрын
वट पौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला बानाई❤❤
@manishamande8844
@manishamande8844 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई
@Apurvamurkute
@Apurvamurkute 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई♥️
@vidaytingre1023
@vidaytingre1023 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर्व बायकांना ❤
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 3 ай бұрын
बाणाई तुमची वटपौर्णिमा खुप छान साजरी झाली 👌 👌🎉🎉
@ramakantdhadve5126
@ramakantdhadve5126 3 ай бұрын
खुप छान अविस्मरणीय क्षण
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 3 ай бұрын
वट पौर्णिमा खुप सुंदर.
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 3 ай бұрын
खूप सुंदर मंदिर झाड आणि परिसर
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 3 ай бұрын
इच्छा तिथं मार्ग. मनात प्रबळ इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट आपणाला जरूर मिळते. हाके कुटुंबातील सर्वांचे खूप खूप हार्दिक शुभेच्या
@meenapathan1
@meenapathan1 3 ай бұрын
Very nice, Banai for you all Vat Purnima chya shubecha,God bless you all always
@sureshzende1534
@sureshzende1534 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बानू ताई
@Dattatray_wavare_01
@Dattatray_wavare_01 3 ай бұрын
🙏🙏
@devsolat
@devsolat 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... 🙏🙏🙏
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा आई बाणाई अर्चना🎉🎉🥭🥭🥭
@ankushtamnar2765
@ankushtamnar2765 3 ай бұрын
जय मल्हार महाराष्ट्र नगर
@ashakatre795
@ashakatre795 3 ай бұрын
बानाई,ईच्छा तेथे मार्ग,
@sunilmohitemohite1290
@sunilmohitemohite1290 3 ай бұрын
खूप छान ताई नंबर एक पुजा केली तुमी
@SunitaMalunje
@SunitaMalunje 3 ай бұрын
वट पौर्णिमइच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुमचा हा संगघर्ष पाहून मलाही ऐक प्रोत्याहान मिळत ताई तुमही एवढी पायपीट करून तरी चेहरा नेहमी आनंदही असतो मीपण काम करून दुपारी घरी आल्यावर खुप दामल्या सारखं होत पण ताई तुमही कसं करता हे पाहूनच थक्क झाले अभिमान वाटतो तुमचा ताई❤
@chikankarikurti9
@chikankarikurti9 3 ай бұрын
मनातल्या भावना महत्वाच्या ❤
@manishatamboli1590
@manishatamboli1590 3 ай бұрын
खूप छान ताई 👌🙏
@maltiroy4076
@maltiroy4076 3 ай бұрын
खुप सुंदर वटपौर्णिमा साधी भोळी ❤
@SanjanaGirase-s6t
@SanjanaGirase-s6t 3 ай бұрын
Khupch chhan❤
@dnyandeochakkar
@dnyandeochakkar 3 ай бұрын
बानाई ताई एकच नंबर आहे ❤😂🎉😢😮😅😊
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 3 ай бұрын
तुमच्या कुटुंबातल्या सर्व स्त्रियांना वट पौर्णिमेच्या शुभेच्छा🙏🙏 साहित्य काही नसलं तरी मनोभावे पूजन करणं हेच महत्त्वाचे. तुम्ही तर किती सर्व रीतीभाती नित्यनेमाने करता. सर्वांना आदर्श आहात तुम्ही. बाणाई खूप छान बोलली आपल्या मनात ओढ असेल तर देव भेटतोच. बाणाईने छान केला व्हिडिओ एवढ्या व्यापात.
@anitakaludonkar2086
@anitakaludonkar2086 3 ай бұрын
Vat pornimechya hardik subheccha banahi tai🌳🌹
@nandakasbe731
@nandakasbe731 3 ай бұрын
Tumchya mule sanskriti chi januk hotey❤❤❤❤
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 3 ай бұрын
Happy vatpornima ❤❤❤❤
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 3 ай бұрын
वट पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा banai, अर्चना,आई व इतर सर्व जणींना ❤❤🙏🙏💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
@shobhakhawale579
@shobhakhawale579 3 ай бұрын
खूप खूप छान
@vandanakamble713
@vandanakamble713 3 ай бұрын
व्हिडिओ मस्त च नेहमी चांगले
@sushmashete7396
@sushmashete7396 3 ай бұрын
बानाई वडपोर्णीमेच्या सगळ्यांना शुभेच्छा पुढचा प्रवास निर्विघ्न पार पडो धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा
@Aditya_thorat6354
@Aditya_thorat6354 3 ай бұрын
Nice 👍👍
@vijaybharsat8116
@vijaybharsat8116 3 ай бұрын
,🌙
@sangitapatil9257
@sangitapatil9257 3 ай бұрын
खुप छान
@seemajagtap2477
@seemajagtap2477 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐❤️खूप छान पूजा केली तुम्ही 👍🏻👌🏻
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 3 ай бұрын
हाय दादा नमस्कार बानाई.वहिनी खुप खुप वाट बघत होते
@shilpadawkharbhor6415
@shilpadawkharbhor6415 3 ай бұрын
1 St commnt
@deepikaarwari6854
@deepikaarwari6854 3 ай бұрын
वटपौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा सर्वाना ❤
@saliyapatel5303
@saliyapatel5303 3 ай бұрын
Happy vat pornima banai vahini ani archna 😊vahini ani moushi la 👌🌹💐
@bhausahebmalkar1591
@bhausahebmalkar1591 3 ай бұрын
Mast zkas video
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 3 ай бұрын
Mast 💯
@snehalatawanjari9999
@snehalatawanjari9999 3 ай бұрын
Khup Chan
@AditiPrakashPatil
@AditiPrakashPatil 3 ай бұрын
Hya asha jangala madhe mindir mile te hi madhav vache Ani dagdei viranda vana madhe te chan fulel tulas bhagwan ahe banaye asha thikani Vada che Puja karyala mile Ani manun che aple purvaj mandire bandat asst Ani tethe vad Ani pimple che zade hamkas laveli jayche
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 3 ай бұрын
चला आलो u tube la video baghayla survat
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 22 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 22 МЛН