बारामतीत एकीकडे रोहित पवार रडले, दुसरीकडे अजितदादांनी नक्कलच केली | Ajit Pawar on Rohit Pawar | AM4

  Рет қаралды 123,128

LOKMAT

LOKMAT

Ай бұрын

बारामतीत एकीकडे रोहित पवार रडले, दुसरीकडे अजितदादांनी नक्कलच केली | Ajit Pawar reply on Rohit Pawar cry
#ajitpawar #rohitpawar #baramati #sharadpawar #supriyasulefc #sunetrapawar
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 494
@user-ek7jj5rg7f
@user-ek7jj5rg7f Ай бұрын
दादा तूम्ही तर भाजप मुळे राजकारण सोडून देणार होते तुम्ही त्यावेळी तुम्ही रडले होते आम्ही काय म्हणायचे
@mangeshmapari1214
@mangeshmapari1214 Ай бұрын
70 हजार जल सिंचनाचे पिवून तळ्यात मुत नार ...जनता माफ नहीं करेंगी बारामतीकर...
@dadabhagat4464
@dadabhagat4464 Ай бұрын
😂 तुमच्याकडे होता तेव्हा पण ही भाषा बोलायची होती😂
@mangeshmapari1214
@mangeshmapari1214 Ай бұрын
@@dadabhagat4464 हीच भाषा आहे दादा. मी कोण्या पक्षाचा नाही तुझा माझा सारखा माणसं साठी बोलतो 70 हजार लय मोठी रक्कम आहे भाऊ कोणीही खाऊ....
@Dhgfjjfrhhjgttrrr
@Dhgfjjfrhhjgttrrr Ай бұрын
​@@mangeshmapari1214 यातले शरद पवार ने किती % घेतले मग
@Thdrhbkrrt345
@Thdrhbkrrt345 Ай бұрын
70 hazar boltoy... Tya badvya Sharad ne jitka lutlai Maharashtra la tyacha tr hishob ch nhi... 70 hazar tr chillar ahe tycha sathi... Tya harami baddal bolai la shepti dhugnat jati ka tuzi...? Tya veles bara dole zakto re....
@swapnilsabale697
@swapnilsabale697 Ай бұрын
​@@mangeshmapari1214 bjp la lihta vachta yet nahi 70 hajar cr ghotala chota vatato kejriwal cha 100 cr motha दिसला यांना 😂
@thefunlestfun7417
@thefunlestfun7417 Ай бұрын
निच माणूस.....दादा घमड बरा नाही..... लोकशाही लोकांनीं तुमचं मुतन काळल होते लक्षात ठेवा
@sachins-pg3bz
@sachins-pg3bz Ай бұрын
दादा म्हणून त्याला डोक्यावर चढवा मूत्रा आज्या म्हणायचं
@viveknalawade1983
@viveknalawade1983 Ай бұрын
अजित पवार पवार साहेबांच्या कुटुंबावर चुकीचे बोलतोय पण इकडे महाराष्ट्र भर पवार साहेबांना सहानभूती मिळतेय वेरी गुड
@ypawar06
@ypawar06 Ай бұрын
साहेबांनी किती लोकांची घरे फोडली
@keepsmiling207
@keepsmiling207 Ай бұрын
​@@ypawar06तुझ्या घरी आलेला का
@travelbuddy3777
@travelbuddy3777 Ай бұрын
झाट सहानुभूती मियते 😂😂
@akshaykumbhar2193
@akshaykumbhar2193 Ай бұрын
जनता हुशार आहे सहनभुती वैगेरे काही नाही..
@jitendramane8259
@jitendramane8259 Ай бұрын
सहनभूती भाकरी बरोबर खाऊन घे
@tusharkulkarni6795
@tusharkulkarni6795 Ай бұрын
सत्तर हजार कोटींची चौकशी केली पाहिजे.
@santoshpandit6025
@santoshpandit6025 Ай бұрын
Fekuchand hataav 😂😂
@karan9987
@karan9987 Ай бұрын
Proof kar Ani 35 tu he ghr Ajit pawar bol le asa mhnun proof de tu jaun 😂
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Ай бұрын
ते पण शुक्लकाष्ट शरद पवारांनी अजितदादा च्या मागे लावले
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 Ай бұрын
😂😂😂 साहेब आपण पण रडून दाखवले आहे विसरलात 😂
@autotechweb2131
@autotechweb2131 Ай бұрын
दादा थांबा थोडे दिवस हेच करायचंय
@dadasodevakar4108
@dadasodevakar4108 Ай бұрын
दादा निकाल लागल्यावर वेडा होणार हे नक्की..
@sanjaylimbrajkorekar4304
@sanjaylimbrajkorekar4304 Ай бұрын
पवार साहेबांनी तुम्हाला पण बाळ कडू पाजलय की ते सांगायच विसरलात
@ShridharKolge-ko7zu
@ShridharKolge-ko7zu Ай бұрын
😂
@KiranKamble-qi8ii
@KiranKamble-qi8ii Ай бұрын
अजित पवार विसरले वाटतं एक पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील साहेब होते तुमच्याबरोबर त्यावेळी तुम्ही पण रडले होते तुमच्यावर आरोप झाले त्यावेळी 70000 ....
@abdulsamadbagwan6402
@abdulsamadbagwan6402 Ай бұрын
दादा तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार
@akshaykumbhar2193
@akshaykumbhar2193 Ай бұрын
नाही होत
@rnkl0707
@rnkl0707 Ай бұрын
झालाय
@raho2680
@raho2680 Ай бұрын
भावनाशून्य दादा... तुमच्या जागा पण शून्यच येणार आहेत... तुमचं रडणं 4 जून पर्यंत होल्ड वर ठवा...
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k Ай бұрын
Radun mat nahi magat Dada bolle tech zal na
@vaibhavdarbeshwar2096
@vaibhavdarbeshwar2096 Ай бұрын
अजित पवार संस्कृती लक्षात ठेवा.. जनता सगळं बघत आहे
@asaramkure997
@asaramkure997 Ай бұрын
धरणात मुतणाराला काय माहीत माया ,ममता.हलकटा तुला सगळं देऊन पळालास.
@dhanajipatil6417
@dhanajipatil6417 Ай бұрын
70000 कोटी कोठे आहेत ???
@matereshaila5769
@matereshaila5769 Ай бұрын
नातवाचा आपल्या आजोबाप्रतीच्या एका भावूक क्षणाचा बाजार मांडून सत्तापिपासू वृत्तीने आपणांस किती भावनाशून्य केले ते अजित पवार सर आपण दाखवून दिले.
@user-fc2yx9ch6s
@user-fc2yx9ch6s Ай бұрын
ताई तूमच्या सारख्या वाघिनीनीच समोर येऊन आपल्या लेखणी तून महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी आहे...खूप मार्मिक निर्भिड व सत्य मांडलात पण या लाचार सतापिपासू लोकांना नाही कलणार हो ?
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Ай бұрын
मोदी त्याच्या आईला रडत होते त्यावेळी कस हसू येत होतं?
@tulshiramshinde4751
@tulshiramshinde4751 Ай бұрын
70हजार कोटी खाऊन माज आलाय
@shalikingole124
@shalikingole124 Ай бұрын
Dada Kay khot bolale
@sandeshpawar673
@sandeshpawar673 Ай бұрын
​@@user-lo9vd4sm7gbapAala vichar
@sandeshpawar673
@sandeshpawar673 Ай бұрын
​@@user-lo9vd4sm7ggavibhar purave dilet
@abhaysonawane2448
@abhaysonawane2448 Ай бұрын
काका मला माफ करा.....विसरला का रे???😂😂😂
@Lalitz
@Lalitz Ай бұрын
४ तारखेला अजित दादा चांगल्या पैकी रडतील घरात बसून 😂😂
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 Ай бұрын
नीच, अजित दादा आम्ही तुम्हाला खुप मानत होतो, पण तुम्ही तर खूप नीच शब्दाला सुद्धा मान खाली घालायला लावली.
@sharmilasawant2415
@sharmilasawant2415 Ай бұрын
ही नक्कल महागात पडणार बर का.. जनता सगळे पहात आहे .
@vaibhavdeshmukh7905
@vaibhavdeshmukh7905 Ай бұрын
Rohit dada❤
@ambudasjadhav8601
@ambudasjadhav8601 Ай бұрын
दादा डोळा भारी मारता राव
@dharmyudhamadhav6894
@dharmyudhamadhav6894 Ай бұрын
​@@user-lo9vd4sm7gतुला २ रू मिळाले का?
@ravindrahange4915
@ravindrahange4915 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@subhashkothare140
@subhashkothare140 Ай бұрын
तुम्ही 70हजार कोटी कुठे ठेवले आहे तेवढे दाखव
@nanaabhang2504
@nanaabhang2504 Ай бұрын
सगळं वारसा हक्कासाठी
@jaybhavani7638
@jaybhavani7638 Ай бұрын
मनूष्य प्राणि किती कृतघ्न वागू शकतो याच ज्वलंत ऊदाहरण..
@flowerofevil941
@flowerofevil941 Ай бұрын
दादा पादा 😂😂😂
@sagarsul3459
@sagarsul3459 Ай бұрын
Natak 😂😂😂😂
@dadadhawale4276
@dadadhawale4276 Ай бұрын
अजित दादा तुम्ही नकली आहे तुम्ही किती कलाकार आहेत ते आम्हाला माहिती आहे
@anandapatil1374
@anandapatil1374 Ай бұрын
आपल्या वरचे आरोप पहाता बारामती खासदार सुप्रिया सुळेच होणार❤
@santoshwaghamare3823
@santoshwaghamare3823 Ай бұрын
Only supriyatai
@kondibatambe7939
@kondibatambe7939 Ай бұрын
किती मग्रुरपणा जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही अजित पवार
@maximfinserv-wp3wy
@maximfinserv-wp3wy Ай бұрын
तुम्हाला कोणी राजकारणाचे बाळकडू पाजले आहेत, तुम्हाला कोणी सुरवातीला जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं?😮
@amolrajbhoj5773
@amolrajbhoj5773 Ай бұрын
जनता माज उतरविल्याशिवाय राहणार नाही..!!
@amarsasture8772
@amarsasture8772 Ай бұрын
रोहित दादा तुम्ही खरच लय मोठे मनाचे आहात
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
दादा लटा लटा धरण भरायला लावणारं तुम्हाला आता तुतारी वाले सगळेच. एक ना एक मतदार तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला पद्धतशीर घोडा लावणारं म्हणजे लावणारं.
@akashgaikwad1269
@akashgaikwad1269 Ай бұрын
दादा पादा 😂
@ajittat7388
@ajittat7388 Ай бұрын
मराठा विरोधी ,,, शरद पवार , सूप्र्या सुळे --- आरक्षणावर साधं एक वाक्य देखील बोलले नाही ,,,, शोकांतिका 😊😊
@user-ri2xo5dd4jking
@user-ri2xo5dd4jking Ай бұрын
एकच वादा रोहितदादा..❤❤
@shivajizanzane2720
@shivajizanzane2720 Ай бұрын
दादा, ७००००/- करोड घोटाळा करून तुम्ही काम दाखवलं आहे शरद पवार साहेबांना तुम्ही धोका दिला आहे. या वर्षी फक्तं तुतारी भाजपा बरोबर गेलेले सगळे संपलेत हे लक्षांत असू द्यात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@Khar_bolnar
@Khar_bolnar Ай бұрын
दादा हेच करायचं आहे विधानसभेनंतर😂
@rohitsurwase6290
@rohitsurwase6290 Ай бұрын
हिंच पाळी आपल्यावर येणार दादा हे नक्की आहे
@pawarsachin7923
@pawarsachin7923 Ай бұрын
दादा तुम्ही किती पण ताकत लावा सुप्रियाताईंचा विजय होणार 100%
@vikaspadwal2840
@vikaspadwal2840 Ай бұрын
हा माणूस त्यांच्या घरातल्या लोक सोबत असा वागू शकतो तो काय महाराष्ट्राच्या जनतेबद्दल विचार करत असेल हा मुख्यमंत्री बनायची स्वप्न बघतोय ह्याची लायकी आमदार होण्याची पण नाही... जनता बघते तुम्हाला लवकर तुमचं उत्तर भेटेल जनते कडून....🙏
@sagarkanase6305
@sagarkanase6305 Ай бұрын
दादा विषय संपला .... जय महाराष्ट्र
@kishanmule
@kishanmule Ай бұрын
बारामतीची आन बाण शान... मंजे एकच वादा अजित दादा...
@rajthakur9627
@rajthakur9627 Ай бұрын
दादा तूमचा माज बारामती कर च ऊतरवतील
@pratapmane3979
@pratapmane3979 Ай бұрын
जनतेला अहंकार सहन होत नाही....
@sandipthorat7229
@sandipthorat7229 Ай бұрын
कर्जत जामखेड मधिल धनगर नेत्याला पाडल ना राव तुम्हीच
@user-ym4by7nd4g
@user-ym4by7nd4g Ай бұрын
बरोबर आहे म्हणून आता करेक्ट कार्यक्रम करायचा आहे 😊😊😊😊😊😊
@kt4028
@kt4028 Ай бұрын
Aata Rohit cha padda karachacha
@user-sf9lf2oh5b
@user-sf9lf2oh5b Ай бұрын
साहेब आम्ही तुमच्या पाठीशी
@abhijitkarne2991
@abhijitkarne2991 Ай бұрын
दादा थोडा धीर धरा पुन्हा तुमच्या वर तीच वेळ येणार आहे " काका मला माफ करा "..
@sandipmane2205
@sandipmane2205 Ай бұрын
Aho Dada Tumi Bhavana 0 ahet Rohit Pawar kay tumala Sharad Pawar samjlech nhi
@yogeshpawar350
@yogeshpawar350 Ай бұрын
Kaka mala maf kra😂😂😂😂😂
@akshaypatil6044
@akshaypatil6044 Ай бұрын
Dada khatrnak manus ahe baba 😂
@sagarchavan5750
@sagarchavan5750 Ай бұрын
Janta dhda shikvan dada
@rehan-rv4dx
@rehan-rv4dx Ай бұрын
जनतेला एकच विनंती या माजुरडेया अजित ला पाडा
@dineshshirsat1298
@dineshshirsat1298 Ай бұрын
आधी तुमी सत्तेत असताना काय काम केली ते सांगा शेतकऱ्या करिता काय केल ते सांगा. टिका करणे बंद करा व जनतेला सांगा माझ्या कामाच्या भरवशावर मते द्या.
@dhanendragadale5425
@dhanendragadale5425 Ай бұрын
Ajit dada, layi majlela khiladi aahe
@ypawar06
@ypawar06 Ай бұрын
Dada Rocks 😂
@user-ym4by7nd4g
@user-ym4by7nd4g Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@sandipawachar9253
@sandipawachar9253 Ай бұрын
दादा रडीचा डाव तुम्ही खेळता प्रत्येक सभेत मी निधी देईल मी निधी देईल काय लावलय पैसा हा जनतेच्या टॅक्स मधून जमा होतो...
@bhikalandge942
@bhikalandge942 Ай бұрын
Dhangar baramati madhe Ajith dada la sath dhya
@a.s.gaming5082
@a.s.gaming5082 Ай бұрын
Ajit dada kiti veles radale astil pan amhi ajit awar na szmjun ghetale pan dada pada zala
@dadagodse6993
@dadagodse6993 Ай бұрын
आहो आपण स्टेजवरच रडला आहात फक्त आता स्टेज वेगळे आहे
@user-td8yi9jv2p
@user-td8yi9jv2p Ай бұрын
शरद साहेब तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत
@karan9987
@karan9987 Ай бұрын
काय acting आहे वाह एक रडून दाखवत आहे तिकडे तो मुतारी भरती झाला दवाखान्यात मतदान पर्यंत
@user-jb2un4cn6d
@user-jb2un4cn6d Ай бұрын
Ajit Pawar tumchi jaga tumala dakvatil baramatikar yad rakha satyacha vijay hoil
@jedhekaka4061
@jedhekaka4061 Ай бұрын
गर्वाच घर खाली होतच
@sudhirkumbhar8043
@sudhirkumbhar8043 Ай бұрын
अख्ख्या देशात जा आणि सांगा आम्म्ही बारामतीचे तर म्हणतात तुम्ही तर पवार साहेबांच्या गावाचे तर मला एकच सांगायचे आहे की कुटुंब आणि कुटुंबप्रमुख पवारसाहेब बारामतीकर🎉
@devidasrathod517
@devidasrathod517 Ай бұрын
रोहित दादा पवार जिंदाबाद
@Ashu_-kg2co
@Ashu_-kg2co Ай бұрын
Only dada😎
@vaibhavdeshmukh7905
@vaibhavdeshmukh7905 Ай бұрын
Natkya Ajit pawar
@RutujaKhaire-ct6ok
@RutujaKhaire-ct6ok Ай бұрын
दादा तुम्ही रोहित पवार भावनिक झालेले सोंग नाय वाटत हे सोंग सुनेत्रा पवार यांचं वाटत आहे
@user-ko2gz7qp4o
@user-ko2gz7qp4o Ай бұрын
लवकरच देवाला दया येवो 🙏
@vijaysuradkar2400
@vijaysuradkar2400 Ай бұрын
Akach dada Rohit dada❤
@user-vg7cs5py2x
@user-vg7cs5py2x Ай бұрын
मुलासमान पुतन्याची नक्कल दादा तुम्ही करताय हे तुम्हाला शोभत नाही
@PiratedIndian-by2bq
@PiratedIndian-by2bq Ай бұрын
Pawar नुसते काही दिवसाने rohit pawar मुलगा येईल काय राजकारण नुसता pawar baramti krani काय सतरंजी उचला
@shashikantkelkar7365
@shashikantkelkar7365 Ай бұрын
खरे रंगकर्मी,सीनेमा,नाटक कलाकार यांना करावा लागत नाही त्यापेक्षा कितीतरी पट अभिनय,डाॅयलागबाजी,नाटकाचे लेखन हे राजकीय नेत्यांना कराव लागते व त्याचा भावनीक परिणाम सामान्य जनता व मतदार यांचेवर होते असतो.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Ай бұрын
अजितदादा rock रोहित पवार shock
@swapniltambade3393
@swapniltambade3393 Ай бұрын
आपले आदरणीय नेते अजित दादा यांनी रोहित दादा ला कर्जत जामखेड चा मतदारसंघ सुचवला आणि शिंदे साहेबांना पाच वर्षे घरी बसवलं
@shankarmane1130
@shankarmane1130 Ай бұрын
❤❤Ajet.dada❤❤
@maheshgaikwad1554
@maheshgaikwad1554 Ай бұрын
आत्ता उन्हाळ्यात पाणी नाही. कोणती धरणे बांधली नाही. ही वेळ आली नसती 700000000 कोटी रुपये कुठे आहे.
@nileshp7808
@nileshp7808 Ай бұрын
Ajit pawarach rajkaran sampnar he nkki 💯💯💯💯
@user-yx3ob6sf1d
@user-yx3ob6sf1d Ай бұрын
Ajit pawar Navtnki
@sandiptapkir5896
@sandiptapkir5896 Ай бұрын
हुशार कावळे खुळी जनता
@shashikantpatil1738
@shashikantpatil1738 Ай бұрын
एकच वादा अजित दादा 😂😂😂😂
@nileshkansakar6449
@nileshkansakar6449 Ай бұрын
वा अजीत दादा😂
@shubhampatil7616
@shubhampatil7616 Ай бұрын
तुम्ही सगळे एका माळेचे मणी उद्या परत एकत्र येचीला, तुमच्या मध्ये सर्वसामान्य जनतेचे हाल, यांच्या मध्ये पडू नका 😂😂
@umeshpathak1216
@umeshpathak1216 Ай бұрын
ओन्ली अजित दादा झिंदाबाद 👍👍👍👍
@deshmukh9446
@deshmukh9446 Ай бұрын
काका मला माफ करा😂😂😂😂 काकाच्या जीवावर............
@kumarpatil972
@kumarpatil972 Ай бұрын
वाजवा तुतारी ऊदया
@shantanuphalke2934
@shantanuphalke2934 Ай бұрын
फक्त अजित दादा ❤
@omkarmule7175
@omkarmule7175 Ай бұрын
Hmmmm
@chaitanyagunjal2478
@chaitanyagunjal2478 Ай бұрын
Dada pada
@yogeshabdar7656
@yogeshabdar7656 Ай бұрын
भारुडमध्ये जावा दादा
@JeevanAhire-pq3rq
@JeevanAhire-pq3rq Ай бұрын
कोण नाटकं करते.आणि कोण खरे रडते.हे जनता चांगली जाणते.
@shrutikajadhav7696
@shrutikajadhav7696 Ай бұрын
दादा तुम्ही पण रडला होतात हे विसरलात का तुमच्यासारख्या नीच माणसाला निवडून देणं म्हणजे वाटोळ करून घेण्यासारखं आहे
@madhavdhomse2200
@madhavdhomse2200 Ай бұрын
आजयां माजला तु तुझा माझ जनताच ऊतरवेल
@BharatMahaanDesh
@BharatMahaanDesh Ай бұрын
Jai shree Ram ji 🚩
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
भावनिक 😢
@vikramgaikwad1257
@vikramgaikwad1257 Ай бұрын
😢
@kishorgholap497
@kishorgholap497 Ай бұрын
सुप्रियाताईच विजयी होणार
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 28 МЛН
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 2,7 МЛН
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 28 МЛН