५२ टक्के ओबीसी हा आकडा खोटा, जरांगेंनी ठरवलं तर आरक्षण रद्द करतील | सराटे | Maharashtra Times

  Рет қаралды 116,952

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

4 күн бұрын

#balasahebsarate #obcreservation #marathareservation #maharashtratimes #pankajamunde
.....................................
बाळासाहेब सराटे यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांवर पलटवार केलाय. ओबीसींची संख्या महाराष्ट्रात ३४ टक्के आहे, असं सराटे म्हणाले. जरांगेंनी चांगले वकील लावले तर ओबीसी आरक्षण रद्द होईल, असं सराटे म्हणाले. वंजारी समाजाची संख्या अर्धा टक्का नाही यावर मी ठाम असल्याचा पुनरुच्चार सराटेंनी केला. यापूर्वी सराटेंनी वंजारी लोकसंख्येवरुन दावा केल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती.
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 2 300
@Aaradhay461
@Aaradhay461 2 күн бұрын
साहेब वंजारी जात ही खूप मेहनती जात आहे आजपण कोणतेही निवड यादी प्रदर्शित झाली तरी मेहनतीच्या जोरावर 2 जागा असून वंजारी 20 जण दिसतात.खरच ह्या जातीला salute केला पाहिजे.मेहनत करा मग आरक्षणाची पण गरज नाही.साहेब आतापर्यंत तुमचा खूप आदर करायचो पण तुमच्या पाठीमागील दिसणारे सर्व पुस्तके व्यर्थ आहे.
@user-du6hz8qy7t
@user-du6hz8qy7t 2 күн бұрын
होय मी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे. गेल्या वर्षीचंच उदाहरण घ्या, यु पी एस सी परिक्षेत उत्तीर्ण झालेली परिक्षार्थी डाॅ कश्मिरा संख्ये या संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आलेल्या आहेत.
@RP-kx5vt
@RP-kx5vt 2 күн бұрын
अरे तुम्ही मागास आहात याचा आधार काय आहे ? कुठले सर्वेक्षण आहे ? महनती आहात तर तुमच्या लोकसंखेहून जास्त aअरक्षण का घेता आणि दुसरे कुणाच्या वाट्यांचे का लूटता.
@Avhadnitin451
@Avhadnitin451 Күн бұрын
Correct 💯
@beyondthelines6071
@beyondthelines6071 Күн бұрын
Totally agree This book only for put show😂
@Moviesflex1998
@Moviesflex1998 Күн бұрын
भिकारी आहेत इंग्रज 😂
@EAgroMart
@EAgroMart 2 күн бұрын
सराटे साहेब वंजारी समाजाला जे आरक्षण दिले ते कोणतीही जनगणना न‌ करता दिले,..जर चालू वर्षात जनगणना झाली तर ...2% चे 8% करावे लागेल..एक एम पी एस सी विद्यार्थी..जय भगवान
@AkashPatil-qc7ow
@AkashPatil-qc7ow 3 сағат бұрын
एमपीएससी करतोस
@ranerwaman6758
@ranerwaman6758 2 күн бұрын
बाळासाहेब सराटे यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत गोरगरीब मराठा समाजाचे प्रश्न अभ्यास पूर्ण मांडतात धन्यवाद❤❤
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 2 күн бұрын
सराटे साहेब एकदम छान मांडणी केली आहे 🎉 जय महाराष्ट्र
@career720k4
@career720k4 2 күн бұрын
अर्धा टक्का आहे पण ओबीसी आणि ews पेक्षा कट ऑफ जास्त आहे.... फक्त मोठेपणा मध्ये तुम्ही पुढे आहेत
@swadeshkadam6678
@swadeshkadam6678 2 күн бұрын
जरांगे साहेब आणि सराटे साहेब यांनी सैवधनिक मार्गाने एकत्रित पणे समाजासाठी काम करावे
@yodha-
@yodha- 2 күн бұрын
बरोबर आहे साहेब मराठा समाजाच्या नेत्यांनी आजपर्यंत दुसऱ्यासाठी केले ते त्यांचे मोठेपण होते..यांना एक GR काढून 16% वाढवून दिले...पण आता जेव्हा मराठा मागतोय तेव्हा सगळे विरोध करत आहेत...💯💯🙏🏻🙏🏻
@latakatore9114
@latakatore9114 2 күн бұрын
मला वाटत जनगणना करा म्हणजे लवकर सिध्द होईल कोण किती टक्के समाज आहे जय शिवराय
@baburaodabhade
@baburaodabhade 2 күн бұрын
धन्यवाद सराटे भाऊ छान बोललात लाख मराठा कोटि मराठा मुजरा
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 2 күн бұрын
बरोबर आहे १९९४ चा G R हा शरद पवार यांच्या मुळे मराठा समाजाचा खूप मोठ नुकसान झाले आहे 😂😂
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 2 күн бұрын
Yevdha asun ha Sarate Sharad pawar chya payavar lotangan ghaltoy,.. mhanje game kela Sharad Pawar ni ani tarihi shivya dusrya jatila, mhanun Brahman marathyana kadhich pathimba denar nhi, jo paryant Sharad pawar chi vote bank mhanun tumhi kaam karnar.
@Surajxhkl
@Surajxhkl 2 күн бұрын
तरीपण तुतारी च वाजवणार 😅
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 2 күн бұрын
@@Pkulkarni9054 tumha brahman lokanna kon sangitale ahe pathishi rahayla? kon vichartay tumhala ? tumchi layki kay ani boltay kay marathyanni kolalae tase tumcha BJP chi awdasa zhali na
@MaheshGitte-sp2zi
@MaheshGitte-sp2zi 2 күн бұрын
Kharay sharad pawar la tycha party la matdan nahi karych, use karyoy to
@Sudarshan109
@Sudarshan109 2 күн бұрын
आरक्षण सुकानू समिती का स्थापन होत नाही? एकच माणूस decision घेत असतो. समिती स्ट्रॉंग असलेस समस्या येणार नाहीत. उठ सुठ उपोषण योग्य मार्ग वाटत नाही.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Күн бұрын
जादा लाभ घेतलेल्या कडून वसूल करून घ्यावे .ू फकटचे खाताना खाऊ घालणारे व खाणारे यांनी विचार करावा .
@anilgitte6447
@anilgitte6447 2 күн бұрын
संतला, डॉक्टरला, वकिलांना जात नसते सराटे जातीवर बोलत आहेत देव जाणे
@shanaya8877
@shanaya8877 2 күн бұрын
अककलशुनय विषलेशन😂😂😂😂😂
@navnathbodake1982
@navnathbodake1982 2 күн бұрын
दादा तुम्ही वंजारी समाजाचे सर्व आरक्षण मराठा समाजाला द्या आमचं काही म्हणणं नाही फक्त मराठा समाजाचं इ डब्ल्यू एस आणि ए बी सी चं आरक्षण वंजारी समाजाला द्या. आम्ही एका पायावर तयार आहोत. तुमची आहे का हिंमत...
@user-du6hz8qy7t
@user-du6hz8qy7t 2 күн бұрын
वंजारी समाज हा कष्टाळू आणि मनगटातील बळावर विश्वास ठेवणारा समाज आहे. म्हणून तर मला एक स्फूर्ती गीत सुचलं आहे ज्याची पहिली ओळ आहे लात मारील तिथं पाणी काढील....... वंजाऱ्याचा पोऱ्या..... जय भगवान जय मल्हार जय भवानी जय शिवाजी
@thefact8558
@thefact8558 2 күн бұрын
EWS मिळत नाही आता मराठा समाजाला, मिळत हे सिद्ध करून दाखव डंके की चोट पे. उगाच उचलली जीभ अन् लावली टाळ्याला अस करून स्वतःच्या बुद्धीचं प्रदर्शन करू नकोस. आणि SEBC सुप्रीम कोर्टात टिकत नाही, म्हणून संविधनिक मार्गाने मिळवायचं आहे, मंडल आयोगाने फक्त १४% दिलं होत, वरील सर्व तुम्ही असंविधनिक आहे. तसेच महाराष्ट्र मध्ये सर्व आरक्षण ७२% पर्यंत गेलं आहे. मग २८ % खुल्या वर्गाला राहिले आहे. उद्या उठ सूठ कोणी पण आरक्षण मागेल, मग खुल्या वर्गाला काहीच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आरक्षण कोणाच्या बापाची जहागिरी नाही, आरक्षण जाती आधारित ऐवजी फक्त सामाजिक आणि आर्थिक निकषावर सर्व जातीसाठी ५०% च्या मर्यादेतच असायला हव्यात.
@qualitysarees9420
@qualitysarees9420 2 күн бұрын
आरक्षण गौण आहे जर कष्ट करण्याची तयारी असेल तर
@whiteWolfe760
@whiteWolfe760 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂​@@user-du6hz8qy7t
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 2 күн бұрын
Dada saheb loksankhya paha maratha lokanchi… aaj Maharashtra madhe sarvat jasta reservation Vanjari samajala ch aahe… loksankhya chya mana ne duppat tippat reservation aahe… eka ch jatil special reservation aahe….
@kiransonawane4319
@kiransonawane4319 2 күн бұрын
दिवसेंदिवस पाऊस अनियमित आणि कमी का होत आहे? काय कारण असेल एवढे तापमान वाढ व्हायला ? का आजार होत आहेत निर्व्यसनी लोकांनासुद्धा? काय उपाय असू शकतात पर्यावरण वाचवण्यासाठी? पाऊस कमी होतो आहे त्यामुळे पाणी अडवून लोकांचे भले करा, तापमान वाढ होत आहे त्यामुळे झाडे लावा व जगवा, प्लास्टिक बंदी मोहीम राबवा, तसेच अन्याय व पीडित लोकांना न्याय देण्यासाठी संस्था स्थापन करा. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना प्रेरित करा व आपण कीटकनाशक जास्त असणारे विषारी पदार्थ व खाद्यपदार्थ खात आहोत हे लक्षात आणून द्यावे. तसेच पर्यावरण संरक्षण साठी लोकांना प्रेरित करावे. असे लोकांना फुट पडून समस्या वाढणार पण आपण आपले पर्यावरण वाचवले तर त्याचा फायदा सर्वांना सारखा मिळणार कारण निसर्ग कधीच कोणासोबत भेदभाव करीत नाहीत मात्र आरक्षण भेदभाव करू शकते कारण आरक्षित गटात सुद्धा जे खरोखरच गरीब आहेत त्यांना फायदा मिळेलच असे नाही. पण झाड सर्वांना सारखी सावली देते, हवा सर्वांना सारखीच नाकातून घ्यावी लागते, पाणी सर्वांना सारखेच मिळते जर प्रदूषण नसेल तर बरं का, तसेच सूर्य चंद्र सर्वांना सारखीच ऊर्जा देतात. त्यामूळे पृथ्वी वाचवा. बाकीच्या देशात खाजगी संस्था पर्यावरण वाचवण्याकरता खूप पुढे आहेत मात्र आपल्याकडे वेगळेच काहीतरी चालू असते. नद्या किती प्रदुषित झाल्या ते पहा.. प्लास्टिक नुसतंच नावापुरती बंदी आहे पण लोकं वापरतात. या सर्वांमुळे कॅन्सर सारखे आजार कोणालाही व्हायला लागले आहेत. कारण आपण काय खातो ते आपल्याला माहीत नाही. एक मोहीम आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच पर्यावरण वाचवण्याकरता sensitive केले पाहिजे. जास्तीचे लाइट न चालू ठेवणे, पाणी न सांडून वाचवणे, कीटकनाशके कमी वापरावे, दूध काढण्यासाठी जनावरांना injection न देने, प्लास्टिक न वापरणे, आपण स्वतः पासून सुरुवात करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी मोठे बदल घडवून आणतात. जसे की छताचे पाणी फिल्टर बसवून Borewell विहीर मध्ये टाकणे खूप सोपे आहे. प्लास्टिक बॅग कधीच न वापरणे, जेवढे वीज लागेल तेवढेच फॅन वापरावे, नदीतील पात्रात घाण न टाकणे, शौचालय वापरणे, विचार करा नदीपात्रात शौचालय केल्यास तेच पाणी विहिरीत येऊन आपण पितो त्यातून आजार पसरतात. विचार करा microplastic आपल्या शरीरात प्रवेश केल्याने काही काळानंतर कॅन्सर सारखे आजार होणार,. मोठ्या माणसाने लहान माणसाला आधार दिल्यास सर्वांमध्ये बंधूभाव राहील. भारत खूप खाद्यतेल आयात करतो, सर्व इलेक्ट्रिक वस्तू, पेट्रोल डीजल आयात करून आपली गरज भागते मग यांचा वापर कमी केल्यास आपल्या देशाचा फायदा होईल. आयात कमी झाली व निर्यात वाढली तर आपल्याला डॉलर ची आवश्यकता पडणार नाही व रुपयांची किंमत वाढेल. किती चीनी माल आपण वापरतो ते माहीत आहे का? चीनी मालाचे कब्जा केला आहे आपल्या मार्केट वर. आपले योगदान द्यावे. देश सक्षम बनेल. जास्तीच्या हव्यास टाळला तर शक्य आहे शाश्वत विकास. छोटे अंतरावर जाण्यासाठी का पाहिजे गाडी?
@machindrabhondave7848
@machindrabhondave7848 2 күн бұрын
वाकडोबा गेल्याशिवाय हे राज्य शांत होणार नाही,, भगवंतानी लक्ष घालावं आता,,, खूप मोठी कीड लागलीय बघा महाराष्ट्र ला.. ओम शांती
@avhadadinath1989
@avhadadinath1989 2 күн бұрын
तू नको टेंशन घेऊ मग सरकार पाहिन
@SSPhysics
@SSPhysics 2 күн бұрын
मंडल आयोग तीन वेळा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेला आहे. त्यात बदल होऊ शकत नाही.
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 күн бұрын
साहेब सलाम 💥
@mh_maratha_chava_ff
@mh_maratha_chava_ff 2 күн бұрын
मी कुणबी आहे पण सांगतो वंजारी समाज 0.25% पेक्षा जास्त आहे💯
@sharadpatil1197
@sharadpatil1197 2 күн бұрын
1994 चार जीआर रद्द करा.व फेर आरक्षण द्या
@user-qw9nf9wg7q
@user-qw9nf9wg7q 2 күн бұрын
नमस्कार सकल मराठा समाजातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन सराटे साहेब एक मराठा कोटी मराठा धन्यवाद साहेब
@vishanushinde4360
@vishanushinde4360 2 күн бұрын
कोटी कोटी धन्यवाद साहेब
@user-je6tj1vz3z
@user-je6tj1vz3z 2 күн бұрын
हया सर्व गोष्टी मध्ये, नेते मंडलीचा कस लागनार व netyanchyaA
@nandakumarPawar-kq4kb
@nandakumarPawar-kq4kb 2 күн бұрын
धन्यवाद साहेब दिलेल्या माहितीबद्दल,1990 जी,आर वर दिलेल्या आरक्षण वर कायदेशीर पीटिशन दाखल करा,व ओबीसी जनगणना करा,व मराठ्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, आणि ओबीसी आरक्षण हे ओबीसीचे नेतेच घात करणार,
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 күн бұрын
Kar na janganana did shahanya...
@prernadhakane7755
@prernadhakane7755 2 күн бұрын
Aho dada ek tumhi itke hushar ahat tadny ahat tar ek kaydeshir draft govt la day manzur karun ghy kashyla vadvivad karyacha gavagavat tanav vadhwacha
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 күн бұрын
​@@prernadhakane7755हे नक्की हुशार आहेत का .भाषा बघा 😂😂😂
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 Күн бұрын
त्यांचे म्हणणे योग्य पण माझे असे म्हणणे की ओबीसी ची प्रत्येक जातीची जातवार जनगणना करावी तेव्हा समजेल की कोणत्या जातीची किती संख्या ! त्यानुसार टक्केवारी काढून त्या त्या जातीला ओबीसी आरक्षणात बसवावे तेव्हा सर्वांना सामान हक्क मिळेल.​@@bhaiyya3089
@rajendrawakchaure2957
@rajendrawakchaure2957 Күн бұрын
मराठा रक्त शिवरायांचे भक्त.खोटारडे पणा अन साळसुदीचा ​ आव आणणाऱ्यानना श्राध्दघाल नाही तर बाप दाव च म्हणत@@bhaiyya3089
@shahajigarad4469
@shahajigarad4469 2 күн бұрын
धन्यवाद वकील साहेब मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढणया साठी आपली गरज आहे आपण समाजा च्या पाठीशी ऊभे राहावे
@balajihodade9939
@balajihodade9939 2 күн бұрын
नुसत कुनबी पाहीजे मराठा कुनबी किंवा कुनबी मराठा हा फरक झाला
@balajihodade9939
@balajihodade9939 2 күн бұрын
जन गणना झाल्या शिवाय भाष्य करण योग्य नाही कोणता समाज किती ते जनगणना झाल्या शिवाय समजणार नाही
@rajudengale7819
@rajudengale7819 2 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@rajudengale7819
@rajudengale7819 2 күн бұрын
​@@balajihodade9939तर
@balajigitte6186
@balajigitte6186 2 күн бұрын
याला किमंत कोनी देत नाही.
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 2 күн бұрын
सराटे साहेब आपण चांगले काम करत आहात.आपले आभार मानावेत तेवढे कमीच आहे.
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 2 күн бұрын
सराटे साहेब आपण जरांगे सोबत फक्त एकदा मोठ्या सभेत समाजाला एकदा संबोधित करा. आपला अभ्यास खूप आहे. अजून कही समाज बांधव एकवटले नाहीत ते पण एकव ट तील. आपल्याला कायदेशीर महिती भरपूर आहे. आज जी बाईट दिली ती सर्वांसमोर मांडा सभेतून. जारांग नी पण आपली एक टीम बनवावी त्यात आपल्यासोबत, किशोर चव्हाण, योगेश केदार, राजेंद्र कोंडरे, अजून काही असतील ते व वकील मंडळी. सरपंच तारक. हे शिस्ट मंडळ सरकारशी चर्चा करत राहावे. फक्त जरा गे किती जणांना तोंड देणार.
@Rajamorepatil
@Rajamorepatil 2 күн бұрын
Right👍
@santoshmane1025
@santoshmane1025 2 күн бұрын
बरोबर 👍
@rajendrakale2266
@rajendrakale2266 2 күн бұрын
Right
@santoshmane1025
@santoshmane1025 2 күн бұрын
नामदेव राव जाधव साहेबांचा आताच नवीन व्हिडिओ बघा 🙏
@parasharamgaikwad1003
@parasharamgaikwad1003 2 күн бұрын
साहेब आपण फार अभ्यासू व्यक्तीमत्व आहात. आपल्या सारख्या अनेक लोकांची गरज आहे. आपण फार तळमळीने बोलत आहात. आपल्या कार्याला आमचा मानाचा त्रिवार मुजरा
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 2 күн бұрын
गोळया खात जा भाऊ 😂😂😂😂😂
@ashoksanap8705
@ashoksanap8705 2 күн бұрын
वेडा झाला काय कधी मोजले तु वंजारी😂
@dakhdinesh7021
@dakhdinesh7021 Күн бұрын
धन्यवाद सराटे साहेब खूप छान माहिती आमच्या पर्यन्त पोचवली...
@mohanankushkar9079
@mohanankushkar9079 2 күн бұрын
बाळासाहेब सराटे तुमचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध
@parthorigami5351
@parthorigami5351 2 күн бұрын
फक्त समान नागरी कायदाच सर्वांना समान हक्क देईल..... 🚩🚩
@appasahebugalmugale8353
@appasahebugalmugale8353 2 күн бұрын
आहो महाराष्ट्रात गैर मराठा मुख्यमंत्री फडणविस झाले तेव हा पासुन यांच्या पोटात दुखतय
@user-fn1ik2uj2h
@user-fn1ik2uj2h 2 күн бұрын
Fadanvis he Kay ekmev gairmaratha mukhymantri nahi zale pan tyadhi itar pn zale pn tevha samaj evadha jagrut zala navata media navati tyamule sarvancha gairsamaj aahe ki gairmaratha aahet mhanun andoln kele
@user-dw3ue2jb2t
@user-dw3ue2jb2t 2 күн бұрын
😢
@gajanannagare4084
@gajanannagare4084 Күн бұрын
याला काय म्हणावे. वंजारी का फक्त 6 लाखच आहेत काय.काही पण नका बोलू तुम्ही वकील आहात ना. मी घेतो चॅलेंज वंजारी लोकसंख्या चे. 4 टक्के पेक्षा आहेत वंजारी.
@honestindian5495
@honestindian5495 Күн бұрын
कोणाच्या जीवावर झाले
@sandipthange7494
@sandipthange7494 Күн бұрын
लैच जळता राव तुम्ही वंजारी समजावर नुसता जळफळाट
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 күн бұрын
मानलं सर आपल्या ला आपले खुप खुप आभार 🙏 आपल्या ला जर आता विरोध केला छगन हाके किंवा इतर कोणी ओ बी सी लोकांनी तर यांना दिलेले नियम बाह्य बोगस आरक्षण हे रद्द करावे लागेल आपण सागितले त्या प्रमाने कोर्टात जाऊन 🙏 ऐक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद
@MR2.0198
@MR2.0198 2 күн бұрын
वंजारी समाज यांनी ओबीसी😢 समाज एक केला आहे त्यामुळे जाळ निघत आहे😂😢
@thoraverajesh7040
@thoraverajesh7040 2 күн бұрын
Right
@P-12369
@P-12369 2 күн бұрын
चिक्की पडली म्हणून, राजकीय स्वार्थासाठीच तुम्हाला बाकी ओबीसी समाजात लागतो ओबीसी समाजात जातीवाद पेटवुन ओबीसी समाजाचा उपयोग करून घेऊ लागले. खर पाहिलं तर तुम्हाला इतर ओबीसी च काही घेणं देणं नाही.
@exoticfarming5558
@exoticfarming5558 2 күн бұрын
अगदी बरोबर
@mystic1954
@mystic1954 2 күн бұрын
Tai pdlyapasun kunachya budakhalun jal nighat ahe te mahit ahe 😂😂
@bhairushingare7043
@bhairushingare7043 2 күн бұрын
OBC तर आम्ही पण आहोत... पण % वारीवर आरक्षण मिळावं
@Shivtej-52
@Shivtej-52 2 күн бұрын
इतक्या दिवस सगळे कसे झोपले होते आणि आताच का जागे झाले. 1994 ते 2010 पर्यंत सत्ता होती तेव्हा कुठं झोपला होता इतक्या दिवस. का अभ्यास नव्हता
@rajivbhosle9740
@rajivbhosle9740 2 күн бұрын
खुप खुप धन्यवाद.
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 күн бұрын
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
@balasahebdhakne3661
@balasahebdhakne3661 2 күн бұрын
वकील साहेब तूम्ही आत्तापर्यंत झोपले होते का?
@Taakra92
@Taakra92 2 күн бұрын
12 कोटी चे 0.5% म्हणजेच 6 लाख, एवढं तर एका मतदारसंघातील आमचं मतदान आहे दादा ..आणि आपण जनगणना केली असल्यास काही तथ्य समोर ठेवा...
@manojkadam2122
@manojkadam2122 2 күн бұрын
अरे बाबा आम्ही सांगतोय तेच बरोबर असते कारण आम्ही राज्यकर्ती जमात आहे ना? मग गप्प राहा ना?
@balashedge3710
@balashedge3710 2 күн бұрын
बंधू सहा लाख मतदान असल्यास मग गेल कुठ
@Taakra92
@Taakra92 2 күн бұрын
@@balashedge3710 थोडक्यात कमी पडलो बस एवढंच..पण जाऊद्या
@digvijaykale3616
@digvijaykale3616 2 күн бұрын
Vanjari Matadan kami ahe mhanun Munde apatli na?
@Taakra92
@Taakra92 2 күн бұрын
@@digvijaykale3616 यापेक्षा असं म्हणता येईल की एका हिंदू स्त्रीला पराभूत करण्यासाठी पर धर्मियांची मनधरणी, लांगुंचालन करावं लागलं,शरण जावं लागलं,किंबहुना दाढी कुरवळवावी लागली..आणि अजून बरेच काय नी काय अर्थ निघू शकतो...आपण फक्त कल्पनाच करू शकतो..
@user-du7pi6rm2f
@user-du7pi6rm2f 2 күн бұрын
धन्यवाद सराटेसाहेब।।एक।मराठा।लाख। मराठा
@vijaychoure658
@vijaychoure658 2 күн бұрын
जय भगवान जय गोपीनाथ वंजारी समाज छोटा असला तरी सगळ्यात मोठी एक जूट म्हणजे वंजारी जय श्रीराम
@setkarivlog8627
@setkarivlog8627 2 күн бұрын
समाज पेटवन्याचे काम नका करू
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 2 күн бұрын
ड्रॉ तारख यांनी मोठ्या मनाने मराठा समाजाला माफ् करावे आपले योगदान मोठे आहे
@bhanudasraodeshmukh5402
@bhanudasraodeshmukh5402 2 күн бұрын
सराटे सर आपन खुप अभ्यास पुर्ण मांडणी केली आहे अभिनंदन सर
@sachinadhat2263
@sachinadhat2263 2 күн бұрын
खूप अभ्यास आहे बो याना सुप्रीम कोर्टाचे जज करा 😂
@akashkarad5556
@akashkarad5556 2 күн бұрын
वंजारी च नाव घेतल्याशिवाय तुमचं पोट भरत नाहीका सराटेसाहेब..😊
@kailasrale5027
@kailasrale5027 2 күн бұрын
लोकसंख्येच्या चौपट आरक्षण खाता लाज नाही का वाटत वंजारी बंधू,
@SirLeveL.
@SirLeveL. 2 күн бұрын
Jaa tyaa bakula cha punarwasan karra
@govindmunde0519
@govindmunde0519 2 күн бұрын
Vanjari samaj 2 coti ahe ​@@kailasrale5027
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 2 күн бұрын
तुझ्या बापाचा खातो का रे शेमन्या​@@kailasrale5027
@user-du6hz8qy7t
@user-du6hz8qy7t 2 күн бұрын
खरं आहे आपलं. वंजारी म्हटलं की बऱ्याच जणांच्या डोळ्यात सलतं. लई अनुभव येत्यात. माझ्या एका वंजारी मित्राला तो सर्व निकषांसह पदोन्नतीसाठी पात्र असल्याने पाटील नावाच्या दोन अधिकारी यांनी विनाकारण पाण्यात पाहिलं आहे. खूप अडचणीत आणलं आहे. जाणून बुजून मानसिक त्रास देतात. खोटे कागदपत्र बनवतात आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करतात.
@sunilkuhite4289
@sunilkuhite4289 2 күн бұрын
धन्यवाद वकील साहेब
@balajikukde2922
@balajikukde2922 2 күн бұрын
महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या 2.5/3.कोटी आहे राज्यात धनगर लोकसंख्या 18% आहे
@Bjs291
@Bjs291 2 күн бұрын
Sarate saheb❤❤
@fakirasirsath9166
@fakirasirsath9166 2 күн бұрын
पाठीमागे फार मोठी पुस्तके मांडली म्हणजे माणूस फार मोठा विद्वान होत नसतो माझ्याकडे पण बरीच पुस्तके आहेत पण मी देखील ती पूर्णपणे वाचलेली नाहीत अर्धवट ज्ञानावर आधारित अर्धवट माहिती देऊ नये
@user-kk7ef3wj9u
@user-kk7ef3wj9u 2 күн бұрын
भावा बरोबर नाही आपल्या खूप मागे आहेत..माझ्या हाताखालीच २७०० मराठे काम करतात 😊
@LalasahebBokade
@LalasahebBokade 2 күн бұрын
धन्यवाद सर! संपूर्ण मराठा समाज आपल्याकडे फार आशेने पहात आहे.
@AD-hp2sl
@AD-hp2sl 2 күн бұрын
Full support only Jarange Patil 🚩🚩
@ankushmisal9701
@ankushmisal9701 2 күн бұрын
हा अर्धवटराव दिसतोय.
@swapnillandge3578
@swapnillandge3578 2 күн бұрын
Nhi tumhi 0.5% ahat
@akshaylatpate7517
@akshaylatpate7517 2 күн бұрын
​@swapnillandge357tuzya aaila zav lavdya jativr kashala bolto tuzi aai ghal na matkulya
@sangamgholase5862
@sangamgholase5862 2 күн бұрын
तु अर्धा असशील
@maheshhake5301
@maheshhake5301 2 күн бұрын
Balya yedzava aahe yala swathalach akkal nahi khot population Sangtoy chutiya ha mc...👎🏻🤬
@ravish6073
@ravish6073 2 күн бұрын
पाठीमागे पुस्तके पहिली का त्या वरून ठरव तू अर्धवट आहे का ते😂😂😂 तुझ्या आयुष्यात दहा पुस्तके नसतील वाचली😂😂😂
@eknathmunde
@eknathmunde 2 күн бұрын
एकट्या बीड मध्येच 8 10 लाख वंजारी आहे. मतदान 7 लाख आहे तिथं. आता बेभान बोलणाऱ्या च हंगाम आहे.
@rahulrk4477
@rahulrk4477 2 күн бұрын
...mg tai kasa padlya 8lakh asun
@AkashPatil-qc7ow
@AkashPatil-qc7ow 2 күн бұрын
बीड मध्ये वंजारी समाज 50लाख असेल मराठा1लाख आहे लोकसभेत दिसलं की😅😮😂😂😂
@vip__kartik143official
@vip__kartik143official 2 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@shrispeak
@shrispeak 2 күн бұрын
धनगर समाज महाराष्ट्रामध्ये 15% च्या आसपास आहे. मुलाखत करांना माझी विनंती आहे की तुम्ही खोटी माहिती देऊ नये
@AkshayWaware-tn5ce
@AkshayWaware-tn5ce 2 күн бұрын
जय मल्हार 🚩 जय वंजारी 🚩
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 2 күн бұрын
आला का जातीवाद वर म्हणतो आम्ही जातीभेद करीत नाही 😂
@Bjs291
@Bjs291 2 күн бұрын
Besan samart ky karto mag
@maheshhake5301
@maheshhake5301 2 күн бұрын
A shemnya Balya Maharashtra tuzya bapacha nahi, Assal jatiwadi aahet, he yanna brahman nako, dhangar nako, mali nako, kumbhar nako, chambhar nako, obc purn nako fakt moghlanshi ladhtana yana 18 pagad jati sobat havyat kiti nalayak aahet he aani Bahadur mhantat swathala, shivaji Maharaj yanchya navakhali ky pan ka..? 👎🏻👎🏻👎🏻🚩💪🏻🚩
@kiranshinde3113
@kiranshinde3113 2 күн бұрын
अरे झटू छंद ते बोले ना proof दाखवतो असे कोण बोलतो का अरे तुम्ही जातीवाद करताय मराठा आरक्षण भेटू नये म्हणून काय काय करताय.😡😡😡😡
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 2 күн бұрын
​@@maheshhake5301यांना मागास होयचं आहे अणि यांच्या डोक्यातून उच्चवर्णीय मानसिकता जात नाही, आता दुसऱ्यांचा आरक्षणावर टपले आहे हे लोकं
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 2 күн бұрын
Etke divas fukat arkshan ghet ahat ki .....ata khar bolal ki tumala jatiwad watato ka......ek maratha lakh maratha.....
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 2 күн бұрын
जबरदस्त विश्लेषण.
@user-cq3nw7bk5l
@user-cq3nw7bk5l 2 күн бұрын
खरंच अभ्यासू व संयमी ने्तृत्व
@kartikgophane7615
@kartikgophane7615 2 күн бұрын
अतिशय शाहाना
@ajittat7388
@ajittat7388 2 күн бұрын
१९९०--९४ ला शरद पवार.. याने मराठ्यांचा .... घात केला
@ishwarhoke2751
@ishwarhoke2751 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब
@sahebraosonawane2229
@sahebraosonawane2229 2 күн бұрын
सराटेसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@SantoshGutte-tw3yr
@SantoshGutte-tw3yr 2 күн бұрын
आमच्या वंजारी समाजा ऐकीच तूमच्या गाडीची आग जास्त होते
@pravingulbhile2560
@pravingulbhile2560 2 күн бұрын
😅
@gajananwagh7914
@gajananwagh7914 2 күн бұрын
vanjari shbd aaykla ki yachi aag hote
@PeackyBlinders-
@PeackyBlinders- 2 күн бұрын
​@@gajananwagh7914 कस पाडलं तुझ्या पंकौ ताईला मग 😂
@PeackyBlinders-
@PeackyBlinders- 2 күн бұрын
तुमचा माज मोडला की लोकसभेत..😂
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 күн бұрын
​@@PeackyBlinders-mag tula Koni gondyachi Topi anun dili ka Panakaja munde Harlya mhanun..😂😂😂
@Samirk5999
@Samirk5999 2 күн бұрын
यांना माल जस्त झालय आज, काळ फासने, दादागिरी करने हेच केलाय.😂😂😂😂😂
@santoshneval4432
@santoshneval4432 2 күн бұрын
अतिशय छान मांडणी
@ranjeetkhandagale9912
@ranjeetkhandagale9912 Күн бұрын
सराटेंना एवढं कळतं तर त्यांनी आंदोलन करावे जरांगेला का पुढे केलंय नाही तर न्यायालयात आपली बाजू मांडावी..
@avhadadinath1989
@avhadadinath1989 2 күн бұрын
हा कडू obc मध्ये फुट पाडायला निघाला आहे तू काही कर आम्ही OBC एकच आहोत आणि एक राहणार
@maheshkendre1407
@maheshkendre1407 Күн бұрын
एकदम राईट
@madhukarkale3309
@madhukarkale3309 2 күн бұрын
एकदाचा मणिपूर करा आपन लढत राहू कायमच समान नागरी कायदा करा हेच औषध आहेयावर
@dnyaneshwarshinde9620
@dnyaneshwarshinde9620 2 күн бұрын
सर हुशार नेतृत्व आहे तुम्ही समाजाला योग्य दिशा दया तुमचा आम्ही आदर करतो जय शिवराय
@ranjitgunthal537
@ranjitgunthal537 2 күн бұрын
एक नंबर सराटे सर solute to you जरांगे दादाला साथ द्या तुमच्या सारख्याची गरज समाजाला
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 2 күн бұрын
याच्या बोकांडी बसतील एवढे नक्कीच आहेत
@bharatdhatrak2451
@bharatdhatrak2451 2 күн бұрын
गपचीत बस
@sharagaygol1104
@sharagaygol1104 2 күн бұрын
आभार साहेब
@appakadam1176
@appakadam1176 2 күн бұрын
सराटे साहेब खूप छान विश्लेषण करता आपण
@musiconce4292
@musiconce4292 2 күн бұрын
मी मराठा आहे पण एक गोस्ट बघितली वंजारी अर्धा टक्का आहे पण ते आपल्याला जड आहे शिक्षणात पैशात जमिनी अजून भांडणात सुद्धा सगळे भीत पाळता त्यांना
@pandurang2554
@pandurang2554 2 күн бұрын
तुम्हाला सगळ्यांनत जास्त वंजारी च खुपतात कारण प्रत्येक क्षेत्रात वंजारी तुमच्या बरोबर आहे दुसरं काय 😅😅
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 2 күн бұрын
पांडुरंग नाव वंजारी होते का.
@rtkadam6990
@rtkadam6990 2 күн бұрын
चांगले विश्लेषण..आहे.
@rajendrakorekar5688
@rajendrakorekar5688 2 күн бұрын
बरं झालं साहेब तुम्ही सर्वांना खरी माहीती दिली.... चांगले चपराक मारली भुजबळ हाके शेंडगे यांना आता तरी या तीघानी गप्पा मारू नये नाहीतर खोलवर गेले तर त्याचे पण आरक्षण जाईल...‌
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 2 күн бұрын
सराटे आम्ही एक झाल्यामुळे तुझी खालून किती जळते हे आम्हाला दिसतेय
@Kalyantrick366
@Kalyantrick366 2 күн бұрын
बाळूदिन सराठेदिन इस्लाम तज्ञ 😂😂
@anilmore4413
@anilmore4413 2 күн бұрын
धन्यवाद सर
@balugade548
@balugade548 Күн бұрын
जमिनीचे सर्वाना सम समान वाटप करून सर्वांचे आरक्षण संपवावे म्हणजे आरक्षण कोणालाच मागायची गरजच राहणार नाही
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 2 күн бұрын
हा प्राणी कोण आहे
@EAgroMart
@EAgroMart 2 күн бұрын
अर्धवटराव
@Ssg80855
@Ssg80855 2 күн бұрын
Abe 0.5 % manje 6 lakh hote Jara Math shaikh 6 lakh vanjari tar nashik ani nagar madhe aasel ani media hyachi interview ghete 😅😅😅
@Surajxhkl
@Surajxhkl 2 күн бұрын
नया है वह.. छोड दो 😂
@yogeshnagre895
@yogeshnagre895 2 күн бұрын
Interview ghenare chutya ahe sarate bhenchod ahe shet yet nahi yala
@omkar_d_swami
@omkar_d_swami 2 күн бұрын
100%
@DINESH-yd4tx
@DINESH-yd4tx 2 күн бұрын
Nagar madhe nahi fakt pathardi la kahi 50k paryant asel
@Ssg80855
@Ssg80855 2 күн бұрын
@@DINESH-yd4tx bhai shevgaav sangamner la pan aahe newasa
@Shyam-gc2xi
@Shyam-gc2xi 2 күн бұрын
अभ्यासू व्यक्तीमत्व.....बाळासाहेब सराटे साहेब.
@madhavkarale9460
@madhavkarale9460 2 күн бұрын
धन्यवाद सराटे साहेब
@sahebraobodkhe9299
@sahebraobodkhe9299 2 күн бұрын
साहेब धनवाद
@pramodlad8990
@pramodlad8990 2 күн бұрын
काय करायचं ते करा... जो वंजारी समाजाचे आरक्षण काढलं त्याचा कार्यक्रम मी स्वतः करल. खूप सहन केलं आत्ता नडा म्हणावं
@pramodlad8990
@pramodlad8990 2 күн бұрын
ह्याच्या घरी किती येतात त्याची जणगणना कर म्हणावं
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 2 күн бұрын
फुकट खाऊ. देशाची संपत्ती तूझ्या बापाची नाही ते पहिला लक्षात नाही. तुझी शेती नाही तरीपण आरक्षण घेऊन मजा मारतोस. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.
@shadevmunde4830
@shadevmunde4830 2 күн бұрын
आदी जात निहाय जनगणना करा.....जी मुंडे साहेबांनी संसदेत मागणी केली होती.....ऊगाच बीना अभ्यास करता.. काही बोगस आकडे..सांगुन दिशाभूल केली जात आहे.... अभ्यास काही नाही.... वंजारी ०.५ टक्के म्हणता... आकडे वारी कुठून आणली....लय ज्ञान पआजळू नकोस
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 2 күн бұрын
ही आकडेवारी महाराष्ट्राच्या ओबीसी मंत्रालयाचीचय, त्या नविन काय तेव्हा.
@shivayankarprof.dadasahebm3507
@shivayankarprof.dadasahebm3507 2 күн бұрын
जातीय जनगणनेची मागणी का करत नाहीत जरांगे पाटील?
@nandanvijaysalunkhe9056
@nandanvijaysalunkhe9056 2 күн бұрын
Lagli ka mirchi
@user-xe9dx1ee2i
@user-xe9dx1ee2i 2 күн бұрын
त्यांनी चालेंन्ज दिलेय ना
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 2 күн бұрын
साहेब वंजारी.समाजाचा द्वेष करू नका. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत.जिद्द, चिकाटी,मेहनत, बुद्धीच्या बळावर अग्रेसर आहोत.ऐत खाण्याची सवय नाही.
@ashoktawale7815
@ashoktawale7815 2 күн бұрын
एक दम बरोबर बोलात साहेब
@Jayblaji334
@Jayblaji334 2 күн бұрын
सराटे तुम्हाला फक्त वंजारी समाज आणि बीड जिल्हा हेच पाहिजे होत ते तुम्ही केल आम्ही किती टकके आहे ते सविधान पाहिलं
@shadevmunde4830
@shadevmunde4830 2 күн бұрын
आरे इतकं.. भविष्य सांगणारे तुम्ही...अगोदर जातवार जनगणना झाली पाहिजे अशी मागणी का करत नाहीत...ऊगाच...हो अर्धा टक्का तो दोन टक्के करतात... तुम्ही ही टक्केवारी कशाच्या आधारावर सांगत आहेत?
@BigBoss-lz7mm
@BigBoss-lz7mm 2 күн бұрын
एकदम बरोबर पहिले जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे
@amoldeshmukh3329
@amoldeshmukh3329 2 күн бұрын
OBC 60% कशावरून ते ही सांगा
@ramdasdond6125
@ramdasdond6125 2 күн бұрын
जात निहाय जनगणना करायला हवी वंजारी किती टक्के अणि इतरही किती टक्के हे सिद्ध होईल. उचलली जीभ लावली टाळ्याला. अस काहीही बोलून उपयोग नाही. ज्याना जे मिळवायचे ते मिळायला हव.
@ravindravidhate2327
@ravindravidhate2327 2 күн бұрын
हे एड झालं वाटत
@Sp71407
@Sp71407 2 күн бұрын
येड कोण आहे माहीत आहे सर्वांना 😂😂😂 वादापाव, भ्रष्टाचारी लोकांचे चाटू म्हणाल्यावर काय असणार 😂
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 2 күн бұрын
साहेब आरक्षा हे मागास प्रवर्गातील समाजाला असते.आपण कारखानदार,शिक्षण सम्राट,राजकारणी. आहात. आपणास जर वाटत असेल वंजारी समाज आहेत किती तर जात निहाय जनगणना होऊ द्या किंवा आमचं आरक्षण रद्द करा.आमची मुले देशाच्या सीमेवर काय कष्ट सहन करतात त्यांना विचारा.
@govindwartale3258
@govindwartale3258 2 күн бұрын
खूप छान विवेचन 👌
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 6 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 34 МЛН
1❤️#thankyou #shorts
00:21
あみか部
Рет қаралды 88 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 6 МЛН