आम्ही तर सगळे आपले विडिओ पहातो.तसे सिरीयल किंवा बातम्या हया आम्ही पहातच नाही .त्यापेक्षा आपले कोकण दाखवणारे यु ट्यूबर्स आम्ही पहातो.त्यात पहिला नंबर तुमचा असतो.खरोखरच घर नाती ,गाव ,वाडी ,जूनी परंपरा जपणारे ,विडीओ त्यातील तुम्हाला मनःपुर्वक साथ देणारी घरातील वाडीतील गावातील मंडळी मनाला भावतात.❤
@NKBrand346 Жыл бұрын
पेठीचा सुर वाजताच सर्व मुलं एकवटली आज काल ची मुलं मोबाईल आणि पबजी च्या दुनियेत होरपळलीत त्यांना अनुभव घेण्यासारखा वीडियो आहे खुप छान वीडियो 👌🏻👌🏻👌🏻
@supriyared81 Жыл бұрын
विनू बाबल्या तुम्ही असेच छान व्हिडिओ बनवा. कोणा येकामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर
@ColoursofKonkan Жыл бұрын
Asach prem asudyat nakki🙏🙏🙏👍
@omthombre2689 Жыл бұрын
खूप छान तुमच्या कडे सगळे सण चांगल्या प्रकारे करतात ❤ मी तर रोज तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहते
@prakashbridАй бұрын
सुंदर भजन 👌👌👌
@neetadalvi3147 Жыл бұрын
विनू तुझी आई मस्त, मला खूप आवडतात त्या. 🥰😍
@vaijayantikolte9456 Жыл бұрын
पूनम ला खुप मस्त ी आली आहे तीचे विडीओ नाही दाखवले तरी चालेल तूम्ही इतर माणसांचे विडिओ करा आणि दाखवा
@rekhapatil7340 Жыл бұрын
बोलली की नानांशी काय पण बोलता
@rekhapatil7340 Жыл бұрын
बोलली की नानांशी काय पण बोलता
@अमृतवेल Жыл бұрын
@@rekhapatil7340 रेखा मॅडम परत एकदा पहा विडिओ, ती तशीच जात होती, नाना अडवे गेलेत, आणि आपुलकी ने चौकशी केली आहे, तर ही तब्येत चे कारण सांगते आहे, तुमच्या शी कुणी लहान असे वागले तर तुम्हाला काय वाटेल विचार करा. पूनम ताईचे दुश्मन नाही आम्ही. तिचे कौतुक ही तेवढे चं केले आहे.
@DishaSitap Жыл бұрын
Agdi brobar
@jayganeshghadigaonkar6571 Жыл бұрын
हा विडिओ बघून मन प्रसन्न झाला...6 वेळा ऐकले हे गाणी... एक वेगळीच मनात शांतता येते गाना ऐकताना बायांची... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SampadaBhogle Жыл бұрын
दादा छान व्हिडिओ बनवला बायांची वारी माझ्या माहेरी असायचा बायांचा मांड तेव्हा आम्ही सुद्धा हे गाणं म्हणयचो उठ उठ रे माळी दादा बैल जूपं रे राहाटाला
@nitinsaptiskar4 ай бұрын
बायांचा मांड एकदम मस्त मजा आली बघायला
@lavudevalekar869 Жыл бұрын
या आपल्या रुढी परंपरा भावी पिढीने यापुढे चालू ठेवाव्यात हि नम्र विनंती इंटरनेट / मोबाईलच्या जमान्यात असा आनंद जगात कुठेही मिळणार नाही
@aishwaryakulkarni9426 Жыл бұрын
कोणालाही म्हस्का लावू नका इथून पुढे तुम्ही तुमचे व्हिडिओ छान च आहेत कोणाची ही गरज नाही
@ColoursofKonkan Жыл бұрын
Hoo tasach prayatn asel🙏
@aishwaryakulkarni9426 Жыл бұрын
@@ColoursofKonkan सरळ इग्नोर करा ना दादा..का उगाच कॅमेरा फिरवता तिच्या कडे? कोण आहे ती ? जे लोक तुम्हाला किंमत देत नाही त्यांना सरळ इग्नोर करा.. तुमच्या गावात खूप छान छान पात्र आहेत त्यांच्या वर focus करा दादा ..तिला आणि पुष्पा ला वाटत असेल की त्यांच्या मुळेच चॅनल चालत तुमचं पण तसं नाही आहे तुम्ही आम्हाला पूनम पुष्पा ची सवय लावली म्हणून आम्ही त्यांना बघतो ..तुम्ही सवयी बदला आमच्या आता...
@vijaysawant2440 Жыл бұрын
@@aishwaryakulkarni9426 हो अगदी बरोबर बोललात.
@rameshphatkare4847 Жыл бұрын
ही, जुन्या जमण्यातली, प्रथा, खूप छान, भावा, तुम्हाला धन्यवाद
@namdeobalekar4053 Жыл бұрын
Khup mast ani madhur vadan, gayan... Prasanna vatal.....
@Narayansawant933 Жыл бұрын
छान भजन झाल
@sujatabelhekar8022 Жыл бұрын
खुपच सुंदर वाटले बाबु भजन ऐकुन
@aartikorlekar1966 Жыл бұрын
काकूंच्या गप्पा मस्त
@sandipchavan4678 Жыл бұрын
बायांची वारी मस्तं खेळली 🙏 भजना लयं भारी 👌ऐकीत रव्हूशी वाटतंत. ह्या सर्व बाबल्याकं पुढे चलऊकं व्हया.. ♥️ 👍
@krishnanarsale7138 Жыл бұрын
आजचे बुवा कसलेले कालाकार असल्याचे जाणवले. तुमच्या आवाटात कलाकारांची खाणच आहे वाटतं, रोज नविन कलाकार दिसतो कोणीतरी, आणि बऱ्यापैकी लोक भजनात येऊन बसतात हे महत्वाचं, कारण अलिकडे मालिका संपल्याशिवाय कोण बाहेर पडायलाच मागत नाही, तु तुलनेत तुमच्याकडे ठीक आहे, त्यातुन कोण न येणारे असतील तर आमचं कौतुक ऐकुण तरी येत जावा, आम्हाला तुमचा, तुमच्या वाडीचा अभिमान वाटतो. 👍👍
@prashantkamble3287 Жыл бұрын
पूनमला एवढं रागवून रहण्याची काही गरज नाही.सर्व माणस आपलीच आहेत मग जर ती काय बोलली तर त्यामध्ये एवढं रागवण्यासारखं काय आहे.मोठया माणसांचा तरी आदर करावा .
@mangeshdalvi9787 Жыл бұрын
खुप छान कोकणातील संस्कृती जपण्यासाठी चा प्रयत्न मंगेश दळवी
@madhurirane1045 Жыл бұрын
खुप सुंदर भजन सगळे कायॅक्म सुंदर असतात
@vickygurav4347 Жыл бұрын
खुप सुंदर ही परंपरा तुम्ही कोकणकरांनी जपली आहे नाहीतर आता कुठे आस पहायला मिळत नाही
@mohini8456 Жыл бұрын
Mazi mahare asa bayan cha mand aahe.
@vighneshpawaskar9522 Жыл бұрын
आम्ही भजन प्रेमी आहोत अतिशय सुंदर आवाज आहे ❤❤👌👌💫💫
@rameshphatkare4847 Жыл бұрын
ही जुन्या लोकांची प्रथा, आता कोण जास्त करत नाही, खूप छान, धन्यवाद भावा 🌹🙏
@vikasdukhande Жыл бұрын
Video baghun stress nigh in gela! Pratyakshaat tar kiti chhaan asel!!!❤
@dhanashreegurav3376 Жыл бұрын
आमच्याकडे गुहागर तालुका हेदवी गावात शिवरात्रीला बायांच मांड आदल्या दिवशी भरतात अस भजन वैगरे असत आणि शिवरात्रीला सकाळी मांड वाजवत वेळणेश्वरच्या समुद्रावर तीर्थला नेतात तिथे मग समुद्रात स्नान करून अंग सोडतात.तुमच्याकडे जी परंपरा आहे ती ही खूप छान आहे. या अश्या परंपरा टिकून आहेत म्हणुनच आपल कोकण जगात भारी आहे.आपण अंधश्रद्धा बाळगू नये पण आपल्या चालीरीती ही सोडू नयेत.❤❤
@meghalipawaskar5919 Жыл бұрын
मस्तच
@suhasinikanekar5067 Жыл бұрын
खुप. छान. खुप बघून. आनंद झाला
@namrataapkar689 Жыл бұрын
तुमचे विडीओ खूप छान असतात बायांची वारी बघून लहानपणीची आठवण आली
@sahilshigavan8380 Жыл бұрын
आमचा हिते पण he गाणं बोलतात बैल जुपले रहाटाला मस्त भजन बोले बुवा ❤🙏
@myheartmycat5897 Жыл бұрын
Thankyou 😍👍 Mumbai la rahun Amala gavakadacha Anand denya sati
@rakeshparab7819 Жыл бұрын
अप्रतिम भजन
@vijaychavan1187 Жыл бұрын
वा छान
@laxmanchalke5383 Жыл бұрын
खरोखर आपली परंपरा जपली पाहिजे आमच्याकडे सुद्धा बायांच्या मांडाची गाणी बोलतात
तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात हे सर्व बघायला मिळाले
@suchitaparsekar4583 Жыл бұрын
खूपच छान होता हा कार्यक्रम. तुमच्या गावातील जुन्या परंपरा, रिती या सगळ्यांची माहिती आम्हांला मिळते व पाहायला पण मिळते या सगळ्यांसाठी बाबू व विनू तुमचे मनापासून धन्यवाद.
@ColoursofKonkan Жыл бұрын
🙏🙏
@sagarsawalofficial4703 Жыл бұрын
बुवा श्री दीप्तेश मेस्त्रींचा अभंग मस्त झाला... गोविंद गोविंद
@gurunathnandgaonkar823 Жыл бұрын
Lay bhari
@ruchitamurkar4196 Жыл бұрын
खुप छान भजन केल
@saakshipawar8034 Жыл бұрын
Kakunche bolane masta❤
@snehagogate7039 Жыл бұрын
घर फारच सुंदर आहे.
@meghawarik4310 Жыл бұрын
Aamcha pn gavi bayancho mand ch boltat aamcha maheri ghri asto mand shravnat kankavli main gaon gaav aamch 😊 tumcha video bagun aathvan zali gavchi
@swapnilgorathe6262 Жыл бұрын
Khup chan
@अमृतवेल Жыл бұрын
नाना (काका) स्वतः बोलायला गेले पूनम ताई शी अडवून तरीही ती तोर्यात गेली ती😢 आणि गौरव च्या घरात गेली 🙂 कसली गुर्मी आहे? वयांनी मोठे माणूस बोलायला येत आहे, विनू दादा शी भांडली म्हणून काका काकूंशी वैर बाळगायचे काही कारण नाही. जे दिसून आले ते बोलले वाईट वाटले
@vijaysawant2440 Жыл бұрын
हो ना एवढा कसला माज ? त्यानी बिचारानी काय केलय त्यांच्या वयाचा तरी मान ठेवायचा .बाब्ल्या पण तिच्या शी बोलत होता पण ती नाही बोलली.खुपच माज चढला आहे पूनम ला.या पुढे घेवुच नका तिला वीडियो मध्ये.
@अमृतवेल Жыл бұрын
@@vijaysawant2440 आधी बाबल्या दादा शी बोलत नव्हती तेव्हा पूनम ताई ची बाजू घेऊन आम्ही बाबल्या दादा ला ऐकवले होते पण आता असं दिसते आहे, दादा बरोबर होता 🙂 असो पुन्हा एकदा ही सगळी भावडं सुखाने नांदोत 🙌
@yashwantkalangutkar9648 Жыл бұрын
तो कोकणी माणसाचा रिस्पेक्ट आहे
@84ninad Жыл бұрын
दोन्ही बाजू जेव्हा सर्वांना माहित नसतात अशावेळी कोणाच्याही बाबतीत काही बोलणे योग्य नाही, कोण चूक कोण बरोबर? वीनू आणि टीमने अशा कौटुंबिक विषयावर असे पब्लिकली बोलणे शक्यतो टाळावे, कारण तुम्ही एक कुटुंब आहात, आज ना उद्या एकत्र याल पण इथे केलेल्या कॉमेंट्स अशाच राहतील इथे नेहमी. असो भांडण लवकरच मिटेल अशी अपेक्षा करूया.
@अमृतवेल Жыл бұрын
@@84ninad दोन्ही बाजू ठाऊक आहेत म्हणून कमेंट केली आहे . आणि आम्ही काही वैरी नाही पूनम ताई चे कौतुक ही केले आहे. सगळे भावंडे सुखी आणि एक राहावी म्हणून गाऱ्हाणे पण घातले आहे.
@nileshghatole1795 Жыл бұрын
दादा तुमचे विडियो खुप छान असतात,, आम्ही तुमच्या वीडियो ची आवजुन वाट बघतो। 🌺🌺🌺🌺
@pratapkinjale3008 Жыл бұрын
छान भजन पखवाज वादक अभिषेक जोईल खूप दिवसाने दिसले🙏💐💐
@tejuchendurkar1878 Жыл бұрын
खूप छान भजन मन प्रसन्न झालं 😊 ऐकून
@pritianbhavane3625 Жыл бұрын
Bhajan bhari ha
@sunitabagwe7093 Жыл бұрын
खूप छान दाखवलं आजच्या काळात या गोष्टी मुलांना पण कळल्या पाहिजेत
@snehalparab9472 Жыл бұрын
Atishay sunder bAyacha program
@jitumasale4859 Жыл бұрын
परंपरागत चालत आलेल्या रूढी प्रथा हे टिकवणे काळाची गरज आहे कारण पुढे जाऊन याच्यातून आनंद मिळत राहणार आहे बायांच मांड याबद्दल थोडंसं expilastion हवं होतं असो good job 👌👌👍👍
@krishnanarsale7138 Жыл бұрын
सात आसरं, हा एक देव प्रकार आहे, ही कथा आपणांस युट्युबच्या माध्यमातुन मिळु शकेल असं मला वाटतं. हा पारंपारिक प्रकार आजहीजपला जातो हे पाहुन फार बरंवाटतय.
Poonam tai ek request ahe camera madhe aso kiva off camera but asa behaviour nako 😊. Tuze titkech video avarjun baghtat lok ani ya eka vagnyane negative madhe gelis tu.jyanchavar rag ahe tyanchavar kadava pn to tevdya purta. नानांनी ( मुंबईतले ) tyani kahich kelel nhi tuz. हात झटकून जाणा चुकीचा केलस तु. ते कधीतरी गावाक येतत.मोठे असाण तुझी चौकशी केल्याणी ह्यो त्यांचो मोठेपण हा. सोडून दे सगळा रागरुसवो 😊
@ColoursofKonkan Жыл бұрын
Hya sarv goshti tumhala kaltayt pan tila nahi.. pappani je sarv kel tichyasathi te hi visarali ti.. raag asel tar adhich sarv visarun jaate ekhadyane aaplyasathi kay kelay te pan
@MadhukarDhuri Жыл бұрын
Thank you for documenting Gavrahati.
@priyasawant2985 Жыл бұрын
पूनम एवढा राग बरा नव्हे.नाती तुटायला एक क्षण पुरतो.पण नाती जपायाला पूर्ण आयुष्य जातं. आणि माहेरच्या नात्याची नाळ कधीच तोडू नये
@snehalparab9472 Жыл бұрын
Khupchan sunder video aahe
@swara_pramod_paigude3828 Жыл бұрын
Video khup chan zala pan Punam tai la kay zale chidayla
@shraddhapatankar791 Жыл бұрын
Khupch Chan
@manalirane5341 Жыл бұрын
खूपच सुंदर 🙏🌹🌹🙏
@deepalibhatade9201 Жыл бұрын
लय भारी
@kisankangane4424 Жыл бұрын
Khupach chhan
@ranjananath3157 Жыл бұрын
🙏👌👌 भजन छान
@ganeshpatil1997 Жыл бұрын
बाबू मस्ती करतो बायांची 🤔
@krishnanarsale7138 Жыл бұрын
पुनम ताई तुला सल्ला इथपत आम्ही मोठा नाही, पण जे चाललय ते योग्य नाही, चुक कोणाचीही असेल पण हे वेळीच मिटलं पाहिजे, मी असं का म्हणतोय ते इथे विस्तारित पणे नाही सांगता येत आहे, मात्र तु समजुन घेशील हीच अपेक्षा.
@shrutikaambekar4123 Жыл бұрын
Aavaj mst aahe kharch
@sheetalnarvekar6673 Жыл бұрын
खूप सुंदर
@ayaanshaikh976 Жыл бұрын
Aajcha video khup chan 👌👌👌
@prachigurav3842 Жыл бұрын
Chan jhala karykaram
@omthombre2689 Жыл бұрын
आमच्या कडे बायांची गाणी बोलतात
@supriyared81 Жыл бұрын
पुष्पा ची पण दोन्ही भाऊ मस्करी करतात पण ती नाही अशी रागवत. ती पण लगेच त्यांना हसत उत्तर देते आणि सोडून देते . पुनम चे काय चालले आहे. अरे विनू सगळ्यांचा विचार करतो. फुकट व्हिडिओ बनवत नाही. फुल ना फुलाची पाकळी देतो यांना. पुनम ला फ्रिज पण त्यानेच दिला.
@sayalikamtekar2823 Жыл бұрын
Tumhi sarv ase comment karun vaad vadhvu naka..shevti bahu bahin aahe tyana lahan pana pasun ek mekancha swabhav mahiti aahe..thode divas m nanatr ek ch honar.. Aani Poonam Tai pan multi talented aahe bhawna pan karte tevha support fakt bolan sudhrval tr aajun ch uttam hoil..pan sarva madhe kahi na kahi ekhadi gosht kami aste ch tas poonam Tai chal fatkal swabhav asel
@sanketyeragi7696 Жыл бұрын
खूप छान 💐🍫
@pranjalpalaye2654 Жыл бұрын
Nice video
@vaibhavinate2200 Жыл бұрын
🙏🌺छानआहे
@vinayapednekar3842 Жыл бұрын
वीडीयो मस्त
@yogeshgorivale4061 Жыл бұрын
Khup 👌 aamchya gavchi 81 aali
@suchitadaravade1451 Жыл бұрын
तुमचं घर खूप छान आहे.
@swapnilwaghmare3173 Жыл бұрын
मी घाटावर रहातो मावळात...पण तुमच घर खुप आवडल हो मला पुर्वी आमची घरे अशीच होती... थोडा फरक तुमच्या कौलाच पाणी चारही बाजूंनी पडते आमच दोन बाजूने
@aartikorlekar1966 Жыл бұрын
भजन खूप मस्त
@shamalpadave8637 Жыл бұрын
Mast 👌
@anuradhanarkar8742 ай бұрын
कुवारणी पूजा आहे का
@jaysawant3563 Жыл бұрын
कडक❤
@snehagogate7039 Жыл бұрын
खय ह्या? कोणाकडे? खैच्या गावात?
@vishwassarpotdar538 Жыл бұрын
ऑर्गन वाजवून भजन सादर करणारे कलाकार कोण आहेत? अशा कलाकाराना स्वतंत्र व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत आणा. एक आपल्यात उत्तम चित्रकार पण आपल्याच गावात आहे.त्याना प्रोत्साहित करा 🙏
@अमृतवेल Жыл бұрын
खरं आहे खूप कलाकार, वादक मंडळी आहेत, आणि चित्रकार तर एकच नंबर
@krishnanarsale7138 Жыл бұрын
@@अमृतवेलho
@krishnanarsale7138 Жыл бұрын
बरोबर
@sayalikule8654 Жыл бұрын
उत्तम कलाकार आहेत या गावात त्यांना मोठी संधी मिळाली पाहिजे राज्य lataljvadkjva शहरात त्यांचे कार्यक्रम घेतले पाहिजेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करा
@bhagirathdurvasrane1285 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/amO7m4Sgod-abrs यात बघा
@bhartiprabhu3395 Жыл бұрын
हे आमच्या कुडाळ वेंगुर्ला साईडला नसत. बाल्या लोकांचं असत. मुंबईला आमच्या शेजारी होते ते असंच vajaun❤️हेच बायांचे बोलायचे. बायकांच्या अंगात वार काढायचे. गोवर. कंजिन्या आल्या कि.