Bachchu Kadu : कायदा चुलीत गेला म्हणत बच्चू कडू यांनी फाडलं परवानगी पत्र
Пікірлер: 169
@SandeepkumarKhade-fg3bm6 ай бұрын
अमरावतीकर हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर या नटीला कायमस्वरूपी चालीसा पठण करण्यासाठी हनुमान गठिवर हे पार्सल पाठवून द्या...
@ajayshetye59846 ай бұрын
बचू भाऊ bjp सरकार तुम्हीच पाठिबा दिला होता. घ्या आता
@anandpotdar25256 ай бұрын
बच्चु कडूनी जे पेरले तेच ऊगवले ज्या लौकांची साथ दिली त्यांनीच आज त्यांची ही अवस्था केली मंत्री पदाच्या मौहा साठी आज काय अवस्था झाली ते दिसत आहे,.
@MM-so7py6 ай бұрын
100%
@BharatLokhande-s2z6 ай бұрын
भाजपचे हुकूमशाही
@sharadsonawanesonawane45396 ай бұрын
बच्चू भाऊ सुरत गुवाहाटी फिरताना मस्त वाटतं होतं ना
@HT-vk6nf6 ай бұрын
तेव्हा कोणतंही कारण नसताना गेले
@samsommohite6 ай бұрын
त्याचेच भोग भोगतायत.
@suniljagtap45416 ай бұрын
आत्ता कस वाटतय बच्चु भाऊ ,
@ShridharNathram6 ай бұрын
हा कायदा गेला बोलत आहे चुलीत मग हा काय कायदा पालणार हेच लोकाणी विचार याचा विचार करावा
@shelke2395 ай бұрын
@@ShridharNathram दादा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा हे विकाऊ मीडिया चुकीचे हेडलाईन्स व अपूर्ण व्हिडिओ टाकून जनतेला दिशाभूल करण्याचे काम करतात, धन्यवाद.
@sudarshankendre956 ай бұрын
करा BJP ला support ...ग़द्दाराची किम्मत समजली असेल यांना...BJP use करून फेकून देत रे...
@advaitphotogallery22956 ай бұрын
बच्चू भाऊ फडवणीस साहेबांना फोन लावून बघा ... रडू नका ..तुमच्या जय वीरू ने तुमचा गेम केलाय गुवाहाटी हा तुमचा इतिहास होता वर्तमान खूप वाईट आहे राव
@shubhamjambu45435 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@sandipjadhav42276 ай бұрын
दडपशाही चे धोरण आहे सर्व
@sandeepsalvi50166 ай бұрын
नवनीत राणा १००% पडणार
@yogeshtalekar40325 ай бұрын
1 नब्बर भाऊ 1च् साहेब कडू साहेब
@tanajidangale51606 ай бұрын
वर्दचा मान,कायदा राहीलाच कुठे ऊद्या हे तुमचे माणतील
@LastVish5 ай бұрын
Although i am full support Bjp but for this matter Bacchu kadu absolutely right..... Suprime Court should take decision
@mustakimshah49706 ай бұрын
संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस ला मतदान करा जय बाबा साहेब आंबेडकर ❤
@shelke2395 ай бұрын
आमच्या मुक्ताईनगरचे एकनाथराव खडसे मुख्यमंत्री होणार होते पण त्या तरबुज्याने फक्त मराठी(कुणबी) माणूस मुख्यमंत्री न होवो यासाठी खडसे मागे ed लावली व स्वतः मुख्यमंत्री झाला. तेव्हापासूनच bjp ने ED हे शस्त्र हाती घेतले, महाराष्ट्रात ED लावायचे काम तेव्हापासूनच सुरू झाले.
@shidhu59176 ай бұрын
Hukumshai started..in Maharashtra also
@nraw13185 ай бұрын
बच्चू भाई जिंदाबाद
@prakashpatekar226 ай бұрын
त्याला अमित शहाजी कशाला म्हणतो
@laxmannalwade30186 ай бұрын
Bhetoy Amit la bacchu ..
@MAHESHPATIL-rk4ww6 ай бұрын
We the people of India ❤
@GiridharKshirsagar-e3u6 ай бұрын
हाय हाय नाटक कंपनी 😅😅😅
@rahulghuge23476 ай бұрын
only bacchu kaddu jiiii
@TrueDemocratic6 ай бұрын
Bjp ला विकल्या गेलेलं Abp माझा चॅनल । बच्चू कडू यांचं नकारात्मक चित्रण करणारच। जय हिंद
@shelke2395 ай бұрын
हो न भाऊ पूर्ण व्हिडिओ नाही दाखवला
@roshanthakare20635 ай бұрын
Jay prahar bhau
@makarand79255 ай бұрын
आमदार आहात कडू.गावगुंड सूध्दा चांगला वागतो आपल्यापेक्षा.मीच बरोबर हे म्हणण चूकीच आहे.
@shelke2395 ай бұрын
भाऊ आधी विषय काय आहे ते बघा
@Nanagavali77956 ай бұрын
कायद्याचं नेम पोलीस खातं करत नसेल तर कायदा राहिला कुठे हुकूमशाही चालू
@Gutamsir-r3o6 ай бұрын
Bachu bahu good
@SahilSurve-d4c6 ай бұрын
राणा पैसा मुळे काही पण विकत घेऊ शकतो हे आज मान्य झाले आहे जनता काही नाही असा लोकांना घरी बसवत
@bharatkumarpatil9239Ай бұрын
Dashing mla
@mangeshbhalerao37336 ай бұрын
अगदी बरोबर बोलले
@MustafaShaikh-x2k6 ай бұрын
जय प्रहार👍
@vishalaoundhakar46106 ай бұрын
बच्चू भाऊ आता कस वाटतयं गॉड गॉड वाटतयं 😂😂
@yogeshshingole81532 ай бұрын
Bachchu kadu ❤❤❤
@AnilPatil-et6im6 ай бұрын
पोलिस चमचे पना करायला लागेल.. की समजा कायद्याला काही किंमत नाहीं
@SantoshKhatke-d6d27 күн бұрын
कायदा फक्त गरीबांसाठी
@sitaramdivate2526 ай бұрын
आपकी बार भाजप तडीफार
@mrsamyak07635 ай бұрын
शिकायला भेट ल का दादा घाब्रायच नाही विजय तुमचाच आहे जय शिव राय जयभीम 💐🙏
@rajpatil10636 ай бұрын
पोलिस फक्त ज्यांची सत्ता आहे त्यांचेच काम करतात
@paragpatil12646 ай бұрын
बच्ची ला बांबू खायचे आहेत वाटत
@shrikantchavan35526 ай бұрын
पाजळले अद्भुत अज्ञान
@As_cops6 ай бұрын
Tu pragat Patil Naav Badlun Apragat Chatil thev .
@paragpatil12646 ай бұрын
@@As_cops नाव बदलायची गरज तुला आहे, तुला तर वाचता पण येत नाही अढाण्या
@digital_indian5 ай бұрын
बघा एका पोलिस अधिकाऱ्यासमोर दादागिरी, भारतात नुसतं दडपशाही सुरू आहे.
@bhim71836 ай бұрын
सुरत गुवाहाटी की जय
@AAG-eb4bx6 ай бұрын
अमित शहा यांची सभा आहे म्हणून इतरांची परवानगी रद्द कशी काय...? नियमानुसार सामान्य माणूस सभा घेऊ शकत नाही का....?शहा महाराष्ट्रात प्रचारक म्हणून येत आहेत गृहमंत्री म्हणून नाही...म्हणून सुरक्षेचा विषयच येत नाही.
@bilalshaikh85306 ай бұрын
Maharashtra to sirf Udhav Thackeray ki hai koi bhi gaddar kuch nahi kar sakta ... Maharashtra ke sirf hindu ab tak to Udhav Thackeray ke sath the lekin ab to muslim bhi udhav Thackeray ke sath hai
@shelke2395 ай бұрын
मला एवढं समजते महाराष्ट्राच्या संस्कृतीला bjp शोभत नाही, महाराष्ट्रात स्थानिक नेत्यांचं सरकार असावं.
@s.p58916 ай бұрын
हुकूम शही कडे वाटचाल bjp वाह ये तो अब शुरवत है आगे देखो होता है क्या
@jayantchaudhari22146 ай бұрын
मानलं बचु भाऊ तुमाले
@rajpatil10636 ай бұрын
साहेब साहेब नाही म्हणायचं लोकसेवक असतात लोकांसाठी यांना नोकरी दिलेली असते
@shrikanthulyalkar75556 ай бұрын
शहांना परवानगी कोणी दिली आहे ?
@ramsolankar65586 ай бұрын
Only Dada bachu
@nknnnn49776 ай бұрын
भाजप हद्दपार करा देशातून.❤❤❤
@viju217875 ай бұрын
एकनाथ रावांच्या भरवशावर गेलेले त्यांचीच अवस्था पाहून u turn घेतला, असो शुभेच्छा आहेत साहेब😂😂😂😂
@harshadpatil39846 ай бұрын
जय प्रहार
@vishwasshinde96196 ай бұрын
गोध्रा हत्याकांड चे सूत्र धार यांची काय सुरक्षा करता साहेब,यालाच म्हणतात का लोकशाही😂😂😢
@sunilmatsagar-js2cl6 ай бұрын
कायदा वर भरोसा नाही आता
@dineshwankhade63555 ай бұрын
50 खोके एकदम ok. मस्त उद्धव ठाकरे सोबत असताना मंत्री होते. तुम्ही BJP ला साथ दिली हेच चुकले दादा तुमचं.. तुम्ही खूप तळमळ असणारे नेते आहे.....
@SachinPise-l7g6 ай бұрын
नटी ला पुन्हा स्टेज द्या
@pbkokare5 ай бұрын
अधिकारी घरगडी म्हणून काम करत आहेत
@pruthvimujmule97846 ай бұрын
पोलिस अधिकारी च्या चेहऱ्यावरून कळतंय सगळं...
@deepakgadge89606 ай бұрын
Bachu bhau Uddhav ji Thakare saybanshi Gaddari keley Aata bhoga
@manoharubhare53826 ай бұрын
मोगलशाही चालु आहे.
@hot_star98716 ай бұрын
No more bjp
@dnyneshwerdukare-uc6gt6 ай бұрын
मतदान विचार करून करा, नाही तर सामान्य मानसाला न्याय मिळन आवघड आहे, जय शिवराय
@SantoshJadhav-mq5zu5 ай бұрын
Matdan kasahi kara vote bjp la janar pallet var election jhal pahije
@eptrona48296 ай бұрын
Mara hya na Hakla
@ajaymore50016 ай бұрын
Lachari tu panic tar keli
@navnathbhosale78126 ай бұрын
अरे बभाऊ तुमचे चुकले.. पाठिंबा देऊन
@TheHinduDharmaProtector5 ай бұрын
एकही गरीब घरातील उमेदवार लोकसभेसाठी उभा नाही मग आपण यालाच लोकशाहीत सर्वांचा सहभाग आहे असे समजतो का? गरिबांचे संरक्षण फक्त त्यांच्या मधून निवडून आलेला गरीब लोकप्रतिनिधी करू शकतो बाकी फक्त भाषण बाजी असते
@shivdasolsd82976 ай бұрын
Bachu Kadu barobar bolta
@dhanajiugale26076 ай бұрын
👍🏻
@jagatsingpatil11286 ай бұрын
नाटक कंपनी लक्ष देऊ नका
@Boss43806 ай бұрын
हा खूप माजलाय याला जनता धडा शिकवणार ईतका माज महाराष्ट्र सहन करणार नाही.
@ganeshingale7326 ай бұрын
Suspend to police
@ashokjogdand13865 ай бұрын
Hukum shahi chalu zali aata😂
@Jijtioiggtyuiggf6 ай бұрын
Bacchu kadu
@laxmanV25926 ай бұрын
Only bachoo bau
@uttamshinde51956 ай бұрын
Kayeda भीमा चा आहे तु विसरला का?
@Manumama35 ай бұрын
आज समजलं का बीजेपी कशी आहे ते 😂
@jayantraut82106 ай бұрын
Mast bhidu❤❤❤
@ashokpawar1876 ай бұрын
बरोबर आहे बच्चु भाऊ,लाचारी करतात.हे लोक !
@prakashshegaonkar72385 ай бұрын
50 खोके दिले आत्ता अमित शाह नाहीं ऐकत बचु कदु चा टरबूज गेम केला जय टरबुजा
@anamaypatil88046 ай бұрын
Aadhikaryanna pn lachari swikaravi lagliy
@dineshjamdhade89155 ай бұрын
Bjp ने नाकारले बरे झाले, बच्चू कडू, अंश कर्म काम करा, केले नाही
@ShaileshPhalke6 ай бұрын
Bachhu kaduche barobar aahe
@ajayshetye59846 ай бұрын
Bycott amit shah
@DadaDada-jc7rf6 ай бұрын
बीजेपी हटाओ देश बचाओ
@shailesharak39906 ай бұрын
BJP येणार फिक्स
@avinashpatil28295 ай бұрын
हुकूमशाही Bjp
@viraj-hd3bf5 ай бұрын
Sagle ed. Chya भीतीने चाकरी करतायत
@maheshjadhav-u6s5 ай бұрын
Guhavatit nasta milala nhavata, to rag
@mcmazchannel53975 ай бұрын
Je kayada todatil tyala sarvani toda
@stormchaser11845 ай бұрын
कायद्यात रहा रे बछु. एवढं उडू नको
@karimmulla666 ай бұрын
Officer war Sarkar ka dabav aahe
@PajiPaji-m8e6 ай бұрын
Loktantra khtam hai.
@sabhajekamble44456 ай бұрын
अघोषित हिटलर शाही.!!!
@SachinPise-l7g6 ай бұрын
फालतू उत्तर देतो हा पोलीस
@hirenthakar73756 ай бұрын
Arrest him
@atulingle89866 ай бұрын
Are पोलिस लोकांना का बोलता tumhich ter gele hotye sheput halvat fadvanis sobat.. Aata popta sarkha bolat ahe ghya aata svatahun tumhi vel anki bachhu bhau
@mustakimshah49706 ай бұрын
एक दिवस bjp wale asch savidhan fadnar aahe
@rajgai87466 ай бұрын
😂😂😂😂bachu kadu
@ombhure75085 ай бұрын
नाटक करु नका भाऊ मी फोन केला होता अडचण सांगितले मॅसेज टाका आणि ब्लॉक केले