Bachchu Kadu Speech Live | पुन्हा वार केला तर प्रहार करू, बच्चू कडू यांचा थेट इशारा |Amravati Melava

  Рет қаралды 691,297

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajha #EknathShinde #maharashtrapolitics #abpमाझा #marathinews #live #livestream #t20wc #cmeknathshinde #devendrafadnavis #ravirana #bacchukadu
जली को आग कहते है... सत्ता गेली चुलीत... बच्चू कडू यांचं अमरावती मेळाव्यात जोरदार भाषण | Amravati Melava Bachchu Kadu Speech Live Updates
Bacchu Kadu Amravait Melava | Ravi Rana vs Bacchu Kadu | Shiv Sena Uddhav Thackeray | CM Eknath Shinde Rebel MLA | Supreme Court Hearing On Rebe MLA | SC Hearing Today LIVE | Shinde Group MLA | Bacchu Kadu Amravati Melava | Amravati Prahar Melava | Ravi Rana on Backfoot | Bachchu Kadu Full Speech Live | Navneet Rana Amravati | Kishori Pednekar vs Ashish Shelar | Aditya Thackeray Speech Live | Tata Airbus | France Saffron Project | Konkan Nanar Refinary | DCM Devendra Fadnavis Speech Live | देवेंद्र फडणवीस | सॅफ्रन टाटा एअरबस प्रकल्ल | कोकण नानार रिफायनरी | शिवसेना ठाकरे गट | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे | शिंदे गट आमदार | बंडखोर आमदार अपात्र निकाल | आमदार अपात्रता सुप्रीम कोर्ट सुनावणी | बच्चू कडू आमदार प्रहार संघटना | बच्चू कडू अमरावती मेळावा भाषण | रवी राणा विरूद्ध बच्चू कडू | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | प्रकल्प गुजरातमध्ये | शिवसेना आदित्य ठाकरे | अमरावती प्रहार कार्यकर्ता मेळवा | अमरावती बच्चू कडू कार्यकर्ता मेळवा | बच्चू कडू रवी राणा वाद | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 337
@sharadkale8360
@sharadkale8360 Жыл бұрын
शेवट हा जनतेला माहीत आहे लोक सुद्धा सज्ञान आहेत
@ravipalav6989
@ravipalav6989 Жыл бұрын
बच्चु कडू ची पोकळ धमकी ला कोणता ही पक्ष घाबरत नाही, आता त्यांन ची परिस्थिति अशी झाली आहे घर का ना घाट का आता या पुढे बच्चु भाऊ मंत्री होऊ शकत नाही 💯 टक्के 🙏 जय हिन्द 🙏
@PandraiPatil
@PandraiPatil 10 ай бұрын
44:41
@mohankolekar7772
@mohankolekar7772 Жыл бұрын
गुहावटी ला जाताना कार्यकर्त्या ला विचारले होते का ? एका फोन वर गेले कशा करता
@mathstrickblogs2774
@mathstrickblogs2774 Жыл бұрын
Bhai te gele asel tr aapaly sarvsathi... Satta aali tr bacchu bhau ajun power ne kam karu shaktat
@avinashtanpure1271
@avinashtanpure1271 Жыл бұрын
बच्चु भाऊ मी तुम्हाला खुप मानतो पण तुम्ही सगळी चव घालुन घेतली
@SopanUghade
@SopanUghade 6 ай бұрын
बचू,भाऊ,आपला,विजय,हो
@SachinJadhav-dj6yw
@SachinJadhav-dj6yw Жыл бұрын
फुसका बार .....एवढा गाजा वाजता कशाला राणा नी मागितली तशी जरी माफी मागुन मोकळा व्हायला पाहिजे होते
@rajeshpawankar9283
@rajeshpawankar9283 Жыл бұрын
Lachari Padasathi !
@vinayakjaybhaye1036
@vinayakjaybhaye1036 Жыл бұрын
शेवटी खरेच झाले 50 खोके एकदम ओके हा फक्त पदासाठी धडपड सुरू आहे
@dineshrchake77
@dineshrchake77 8 ай бұрын
जय हो प्रहार .
@deepakkarawde3601
@deepakkarawde3601 Жыл бұрын
उपमुख्यमंत्री समोर घातली ना शेपटी...... मंत्री पदासाठी लाचार.....50 खोके yedam ओके......
@ladurampatil
@ladurampatil Жыл бұрын
आता हे सिद्ध झाले आहे.
@dilippatil4600
@dilippatil4600 Жыл бұрын
रात्री खंडीभर गायी सकाळी पाहिले काहीच नाही... होती ते गमावली बछु पाटील तुम्ही रामराम 🙏
@dipakpatil1722
@dipakpatil1722 Жыл бұрын
रक्त शिवसेना , धर्म शिवसेना , Only शिवसेना 🚩🚩 आमच्याकडे कडू मडू चालत नाही.
@unnateemamankar3719
@unnateemamankar3719 6 ай бұрын
बच्चुभाऊ तुम आगे बढोहमतुम्हारे साथ है
@kishornemade485
@kishornemade485 Жыл бұрын
आमचे कैवारी आहेत दिव्यांग बांधवांना न्याय मिळाला हे कार्य फक्त 40 वर्षात पहिल्या वेळी असे कार्य केले आहे सर सलाम त्रिवार नमन साहेबांच्या कार्याला
@AlokKumar-we7yb
@AlokKumar-we7yb 6 ай бұрын
Jai prahar ❤❤❤
@okline3056
@okline3056 Жыл бұрын
डोंगर पोखरून उंदीर बाहेर आला खोके लपवून बच्चू झोके देऊन गेला
@shabbirmujawar5985
@shabbirmujawar5985 Жыл бұрын
बच्चू साहेब.ना घाट का ना घर का.....
@tanvisawant3539
@tanvisawant3539 Жыл бұрын
😂50 खोके एकदम ओके
@S999-e5f
@S999-e5f Жыл бұрын
50 खोके एकदम ok ..
@parameshwartidkepatil5704
@parameshwartidkepatil5704 Жыл бұрын
50 खोके खाऊ , बचू भाऊ.....
@mathstrickblogs2774
@mathstrickblogs2774 Жыл бұрын
Plzz bhava as many nko... Proof asel tr bol... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ravindraraibole7760
@ravindraraibole7760 6 ай бұрын
@pavannagre191
@pavannagre191 Жыл бұрын
बच्चू राणा वाद मिटला, 😁 वाळूत मुतले, ना फेस, ना पाणी.
@maheshshinge709
@maheshshinge709 Жыл бұрын
हा तर फुसका बार
@vaibhavgote937
@vaibhavgote937 Жыл бұрын
खूप भ्रष्ट माणूस आहे हा....दाखवायचे व खायचे दात वेगळे वेगळे आहेत
@jayprakashbhosale1048
@jayprakashbhosale1048 Жыл бұрын
खोके घेतले नाहीतर कश्याला gaddari केली असा बदल शक्य आहे काय कुछ mila तो ही gaddari केली हे लहान मुले सुधा बोलू लागले 50 खोके एकदम ओके हे सर्व usne avsan आहे
@charanpatil8736
@charanpatil8736 Жыл бұрын
हे तर होनार च होत
@vinayakpawar1209
@vinayakpawar1209 Жыл бұрын
काय काय कष्ट घेतले ते सांगितलं पण तुमचा सन्मान फक्त उध्दवसाहेबानी केला मंत्री केलं तुम्हाला.. आणि आज अपमान कोण करत आहे ते पण सांगा
@vaibhavgote937
@vaibhavgote937 Жыл бұрын
दबावतंत्र वापरून मंत्रिपद मिळवण्याचे प्रयत्न केल्यास फडणवीस कधीच मंत्रिपद देत नाही.
@sambhajinavghare
@sambhajinavghare Жыл бұрын
Jay parhar
@gavsena100
@gavsena100 Жыл бұрын
सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागात फक्त बच्चूभाऊ यांच्यामुळे दिव्यांगाचा ५% निधी वाटप होत आहे, यांचे श्रेय फक्त बच्चूभाऊ यांना आहे. कुठं अमरावती आणि कुठं सांगोला, तरीही त्यांचे लक्ष असते कार्यकर्त्यांवर.....👍
@mohankamthe8335
@mohankamthe8335 Жыл бұрын
५० खोके घेताना मेळावा का नाही घेतला
@mathstrickblogs2774
@mathstrickblogs2774 Жыл бұрын
Are bhau thod vichar karun bola... Tumchykde proof ahe ka paise ghetlychi... Ani ata rana bhau n pn mafi magitli ahe.. Mg tumi amhi kon ata
@sunilbhalerav8287
@sunilbhalerav8287 Жыл бұрын
​@@mathstrickblogs277442:22
@rahulpatil-nd4mk
@rahulpatil-nd4mk 6 ай бұрын
Bachu bhau Jai ho
@maheshpongade7441
@maheshpongade7441 Жыл бұрын
भाऊंचे कार्य कोणाला सांगायची गरज नाही ,ते सतत तळपत होते,सूर्याला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायची गरज नसते पण गुहाटी मध्ये जी 'बुंद से गयी ओ होडसे नही आती ,...
@sachsat
@sachsat Жыл бұрын
अरे पण तुम्ही तर शिवसेनेत नव्हते आणि तुम्हाला सत्ता नकोय असे तुम्ही म्हणताय..मग गुवाहाटी ला जायची गरज नाही....
@dadasoadate5753
@dadasoadate5753 Жыл бұрын
नाही हे तर समजवायला गेले आणि .......
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Жыл бұрын
भाऊ कडू अपंगांसाठी दैवत ऐकनंबर
@VishalBhuyar
@VishalBhuyar Жыл бұрын
हम दोनों है अलग अलग हम दोनों है जुदा जुदा 😂😂😂😂😂
@navnatkachar2514
@navnatkachar2514 6 ай бұрын
आपना भिडू बच्चुभाऊ कडू साहेब जय प्रहार
@sunil01061
@sunil01061 Жыл бұрын
राणा ने केलेल्या आरोपाचे काय झाले ते सांगा उगीचच दिशा भुल करू नका.
@SureshnarayanPasi
@SureshnarayanPasi 7 ай бұрын
Greatest person and great fight for apanga
@umeshnaik2292
@umeshnaik2292 Жыл бұрын
फुसका बार याची राणाने चांगली जिरवली
@bhaskarmali6035
@bhaskarmali6035 Жыл бұрын
याचा आथ्य आसा आहे की खोखे घेत आहेत बचू कडु
@bhushanmore2646
@bhushanmore2646 Жыл бұрын
किती किती एक दम ok 50 .....
@shakilkadri460
@shakilkadri460 Жыл бұрын
जय प्रहार💪👍🏼
@dipakpatil1722
@dipakpatil1722 Жыл бұрын
प्रहार का हार ते उभा महाराष्ट्र बघतोय 😜😜😜
@shivajitondare2633
@shivajitondare2633 Жыл бұрын
खोके खर्च करायला संधी मिळाली बस ऐवढंच आता काहीही बोलले तरी, जो बुंदसे गई ओ हौदसे नही आती.
@maheshpongade7441
@maheshpongade7441 Жыл бұрын
एक खोका या शक्ती प्रदर्शनात खाली झाला असेल ?
@sumedhgawali2244
@sumedhgawali2244 Жыл бұрын
प्रहार नाही लाचार सघंटना..🤣🤣🤣
@SN-kt3kq
@SN-kt3kq Жыл бұрын
गद्दारानां माफी नाही
@kp_shadow
@kp_shadow Жыл бұрын
बिजीपी वाल्या चया नादी लागून कोणत्या पक्षाचे भले झाले भाऊ, असाच महादेव जानकर होता पण बिजोपी च्या नादी लागला आणीकोठे गायब झाला त्याचा पत्ताच नाही. महादेव जानकर प्रधान मंत्री होण्याचे स्वप्न पाहात होते.
@satishsawant4963
@satishsawant4963 6 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब....
@dnyaneshwarsawant7228
@dnyaneshwarsawant7228 Жыл бұрын
माननीय श्री बच्चुभाई कडु साहेब आपले त्रिवार अभिनंदन. आपण जी आपल्या मतदारसंघात गोरगरीब. अपंग व्यक्तींना मदत. तालुका तहसील निगडित जनतेची थेट कामे करणे हाच आपल्या पाठीशी जनतेचा आशिर्वाद आहे. आपणास फुढील वाटचालीस हाद्रिक शुभेच्छा🙏
@homrajravandale5284
@homrajravandale5284 Жыл бұрын
Tumcha sarkha ekhadich chagla manus tarif krto bhau chi baki sare t anda bhaktch ahe
@texasarun
@texasarun Жыл бұрын
माननीय श्री. कडू भाऊ , अत्यंत मानपूर्वक धन्यवाद, आपल्या अथक परिश्रमामुळे असाध्य गोस्ट साध्य होऊ शकली . देव आपले कल्याण करो व असेच दिव्य कार्य आपल्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना. मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासा कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते हे मी अनुभविले आहे. म्हणून आपल्या कार्याचे महत्व किती असामान्य आहे हे मी समजू शकतो. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न होता. तो आपण सोडवला. आपण ह्या खात्याचे मंत्री व्हावे ही सदीछा, कारण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीस अपंगांना काय यातना असतात ह्याची जाण असावयास हवी त्यामुळे तशी जाण असणारी व्यक्ति आपण शिवाय कोण असू शकते. तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केस ची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट आहेत लाइनमध्ये, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे. हे माझ्या बाबती घडले आहे मी ७६ वर्षाचा वरिष्ट नागरिक व ८०% अपंगत्व असलेला व्यक्ति आहे, माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत, अजून एकदाही सुनावणीसाठी बोर्डावर केस आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा . म्हणूनच आपल्या कार्याचे महत्व अगणित आहे. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आइकून सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले आहे जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून न्याय मिळण्याची सोय झाली आहे. मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. ह्या निवेदना मूळे आपले कार्य किती महान आहे हे सांगण्याची गरज नाही. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना येईल. व आपला देश सुधारेल, मुख्य मंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांचे मनापासून आभार, देव आपणास उदंड आयुष्य देओ ही प्रार्थना. जय श्री. राम, धन्यवाद
@pranavdighe4866
@pranavdighe4866 Жыл бұрын
@nanashirname9213
@nanashirname9213 Жыл бұрын
भाजप ने बारीक पक्ष संपवायांचे काम चालू आहे
@sunilchaudhari1263
@sunilchaudhari1263 Жыл бұрын
बरोबर
@subhashkotian9145
@subhashkotian9145 Жыл бұрын
जय प्रहार बच्चू भाऊ पुरी जनता आपके सात है आप आगे बडो
@vijaykumarshinde6116
@vijaykumarshinde6116 10 ай бұрын
Bachubhau Kadu is a great hero of the Bharat Mata.
@AanndaBhil-uj7qd
@AanndaBhil-uj7qd Жыл бұрын
जय प्रहार
@satyashilramteke6735
@satyashilramteke6735 Жыл бұрын
लोक बेवखूफ नाही बच्चू कडू यांना निवडणूकीत समजेल
@shrikrishnamayekar605
@shrikrishnamayekar605 Жыл бұрын
शेवटी ५० खोके एकदम ओके ची खरे ठरले
@TulshidasBhore
@TulshidasBhore Жыл бұрын
जगाच्या कल्याना संतांच्या विभूती देह झीजवती जनकल्याणा असे आमचे लोक आवडते लोकप्रिय क्षीमान सनमानिय आमदार कडु भाऊ साहेब यांना माझा कोटी कोटी मनःपुर्वक नमस्कार जयहिंद सत्यमेव जयते संविधान की जय हो वन्दे मातरम् माझा महाराष्ट्र 🇮🇳🙏
@Sonalika-0538
@Sonalika-0538 Жыл бұрын
# ❤❤❤❤बचू भाऊ तूम आगे बड़ो हम तूमारे साथ हे 🌷🌷🌷
@RahulWankhade-pb1ri
@RahulWankhade-pb1ri Ай бұрын
एकच नंबर
@shivajitondare2633
@shivajitondare2633 Жыл бұрын
गोहटीला पळून न जाता इथेच खिंड लढवलं असतं तर आपल्या बोलण्यावर विश्वास बसला असता कडुसाहेब. 😌
@moreshwardahake5311
@moreshwardahake5311 Жыл бұрын
रोखठोक प्रहार..
@dipaktorkad8607
@dipaktorkad8607 Жыл бұрын
@@moreshwardahake5311 bo
@surajdoypare2844
@surajdoypare2844 Жыл бұрын
भेटलं रे भावा मंत्री बंद अमरावती ले
@narayanbajad3902
@narayanbajad3902 Жыл бұрын
बच्चूभाऊच झाले तेच सर्वांचं होणार.
@shalivangholap7236
@shalivangholap7236 Жыл бұрын
50 खोके अतिवृष्टी भागातील शेतकर्यांना द्या त्याचे प्रपंच तरी उभे राहतील
@vijayshinde1024
@vijayshinde1024 Жыл бұрын
भाऊ तुम्ही स्वतंत्र व्हायला पाहिजे होत आपला पक्ष अजुन मोठा होईल एक दिवस महाराष्ट्रात प्रहार सत्ता येईल.
@samadhanGaikwad3802
@samadhanGaikwad3802 Жыл бұрын
बच्चू भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ आहोत 🤛🙏🙏🙏💐💐💐🇳🇪🇳🇪🇳🇪👈💪
@sunilbelsare2234
@sunilbelsare2234 6 ай бұрын
बचुभाऊ खूप छान
@bhujbaltanajibabanbhujbal4623
@bhujbaltanajibabanbhujbal4623 Жыл бұрын
आला रे आला आणाजी आला निच राजकारण करत आहे असं नाही का वाटत तुम्हाला
@GuruChavhan895
@GuruChavhan895 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 bacchu bhau ham tumare sath hay
@ravikawankar5420
@ravikawankar5420 Жыл бұрын
याला 50 खोके दिले नाही तेवा ही नाटक आहेत
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 Жыл бұрын
ज्या संघर्षाच्या ताकदी वर तुम्ही इथ पर्यंत पोहचले त्या पेक्षा सत्तेची ताकद मोठी आणि महत्वाची ठरली का ? सगळे नेते या स्टेजवर आले की आपली भूमिका अशीच बदलतात सर्व शेतकरी नेत्यांनी हेच केले आहे आपण काय फार वेगळे केले नाही आज खूप निराशा झाली
@rajendragadekar2093
@rajendragadekar2093 Жыл бұрын
घाबरला
@nilkantghuge1997
@nilkantghuge1997 Жыл бұрын
Jay govhavati
@santoshshelar6470
@santoshshelar6470 Жыл бұрын
Only bacchu bhau
@trambakgaikwad6456
@trambakgaikwad6456 9 ай бұрын
तुमचे रोख ठोक बोलने फार आवडते
@arvindraje1672
@arvindraje1672 Жыл бұрын
वार आणि प्रहार ही भाषा योग्य वाटते काय हे काय देशसेवा करणार
@NatthukantSonwane
@NatthukantSonwane 6 ай бұрын
शेवटी आदेश आला सागर बंगल्यावरून
@vaijayantnimsarkar8953
@vaijayantnimsarkar8953 Жыл бұрын
50खोके एक दम ok,गोहाटी गेले तेंव्हा कार्य कर्ताला विचारलाय,
@samarthyt3744
@samarthyt3744 Жыл бұрын
फूसका बार
@hariomtest4058
@hariomtest4058 Жыл бұрын
अपक्ष भाऊ आपण सत्ताधारी कडेच असतात मग काँग्रेस एनसीपी असो व आता म वी आ व परत भाजप शिंदे गट एक तर अपक्ष असावे कोणतेही मंत्रीपद घेवू नये नाहीतर पक्ष्यात सामील व्हावे दुसरे गुवाहती ला जाताना याच कार्यकर्त्याला व मतदान करणाऱ्या जनतेला विचारले नाही
@SureshnarayanPasi
@SureshnarayanPasi 7 ай бұрын
Correct ideology is main
@mohiddinnadaf1703
@mohiddinnadaf1703 Жыл бұрын
आपना भिडू बच्चू कडू!! जय प्रहार!!
@dipakpatil1722
@dipakpatil1722 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩
@akshaybarabde9573
@akshaybarabde9573 Жыл бұрын
बच्चु भाऊ च्या विरोधात बोलणाऱ्यांनो अरे त्यांना पण वेळेनुसार राजकारण कराच लागते ते काही पण करो पण गोरगरिबांचे काम तर करतात ना ते. तुम्ही काय करता तुमची लायकी तरी आहे का त्यांच्या बद्दल बोलायची ... मी काही कोणत्या पक्षाचा नाही पण मला बच्चू भाऊ बद्दल अभिमान आहे.
@shyamsatulwar9035
@shyamsatulwar9035 2 күн бұрын
6000रु दिव्यागांना मिळालिच पायजे जय प्रहार🙏
@rajanurunkar7952
@rajanurunkar7952 Жыл бұрын
भारतीय जनता पक्षाची साथ सोडा
@ojaspatil8372
@ojaspatil8372 Жыл бұрын
आत्ता खरे राजकारणी शोभताय निळूभाऊ ची आठवण आली डोक्यात हवा गेलीय
@SureshnarayanPasi
@SureshnarayanPasi 7 ай бұрын
Dum hai🎉
@Spidey6419
@Spidey6419 Жыл бұрын
🤳 दल बदलू,हम भी चूप तुम भी चूप,जो गर्जता है, ओ!!!!! नाहि! पुरावे????¿
@ramchandratantole1218
@ramchandratantole1218 Жыл бұрын
आदरणीय 50खोके घेऊन फोदरनीय झालाय 😄
@AlokKumar-we7yb
@AlokKumar-we7yb 5 ай бұрын
Jai prahar dinesh bhau jindabad
@dipakwarghade4867
@dipakwarghade4867 9 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@manoramatakankhar5443
@manoramatakankhar5443 Жыл бұрын
कोणत्या दिन दलिता चे कैवारी आहेत बच्चू कडू दलित हा शब्द वापरू नये जय भीम जय संविधान
@chaukidarmodi
@chaukidarmodi Жыл бұрын
Bachhu Bhau Aatta Maghr Nay...👍
@parimalthelkar6728
@parimalthelkar6728 Жыл бұрын
20 वर्ष आमदार आहे पण 20 वर्ष आमदाराच मतदार संघा कसा असला पाहिजे हे पाहा पहिले फक्त हे् म्हणून नाही चालत की मी 20 वर्ष आमदार आहे म्हणून20 वर्ष आमदारा चा मतदार संघा आदर्श मतदार संघ पाहिजे होता पण तो आहे नाही आची खंत आहे
@atingirkar3082
@atingirkar3082 Жыл бұрын
साहेब भाषण चांगले, उठाव म्हणजे, कशाला राजकारण करतात, आज काय परिस्थिती झाली
@digambarpandit885
@digambarpandit885 Жыл бұрын
माघार घेणारा बच्चू कडु आज पाहिला
@navnathsathte4157
@navnathsathte4157 Жыл бұрын
बचु भाऊ खोके एकदम ओके
@ranjitbobade4877
@ranjitbobade4877 7 ай бұрын
हे आहे बच्च्यु भाऊ तुम्ही विचार करा नंतर बोला याच्या मागे लागू नका हा अचलपूर चा शेर आहे
@nandrajbhoite5852
@nandrajbhoite5852 Жыл бұрын
भाऊंची पत संपली
@sampatraopatil3311
@sampatraopatil3311 10 ай бұрын
Yakach vagh bachu bhau
@व्हीकुमाररंगमंच
@व्हीकुमाररंगमंच Жыл бұрын
सत्तेसाठी जनतेला हुलकावणी देणं हे बरं नाय
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 58 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 53 МЛН