सच्चा माणूस म्हणून चार वेळा निवडून आले. साहेब तुम्हांला नमस्कार आणि शुभेच्छा तुम्ही खरोखर मुख्यमंत्री झाले पाहिजे ही सदिच्छा आणि मराठा आंदोलनाला पाठिम्बा दिल्या बद्दल खूप खूप आभारी. 💐
@rajarampawar1667 Жыл бұрын
बच्चूभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. 😊🙏🙏💐
@sharadbhange9565 Жыл бұрын
खरच स्वाभिमानी मराठा समाजातील जागरुक कार्यकर्ता सडेतोड उत्तर आणखी आमदार बच्चू कडू यांच्या कडून काय वदवून घ्यायचंय आमदार बच्चू कडू यांना बोलत करून त्यांची भुमिका मुंबई takटीमणे जनते समोर आणलं त्या बद्दल सर्व टीम हार्दिक हार्दिक आभार व हार्दिक अभिनंदन धन्यवाद
@digambarshirsat8451 Жыл бұрын
❤
@shivajigaikwad282710 ай бұрын
Bachu Bahu sachha manus...we need such people in power who knows how to use power.
@abhijitgawai7590 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आणि बच्चू भाऊंचे विचार खूपच छान आणि मनाला पटणारे आहे...❤❤❤
@Ganeshvalasevlogs10 ай бұрын
भाऊंनी शेतकरी आणि मजूर यांच्या विषयी बोलले ते एकदम बरोबर बोलले, खरच सर्व पक्षात असे नेते असतील तर सामान्य जनतेचे सर्व प्रश्न सहज दूर होतील.
@pravinghatul6984 Жыл бұрын
मुंबई तक चौडी चे मनापासून आभार असेच असेच प्रत्येक नेते मंडळींना आपल्या कार्यक्रमात बोलवून त्यांच्या मनातील सत्य काढून घेत जा...
@dhayedhaye30109 ай бұрын
बच्चू कडू भाऊंनी समाधानकारक उत्तर दिले हे सत्य
@MaheshTekale-yx9ij Жыл бұрын
माननीय बच्चू भाऊ आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
@vishvaghodse4035 Жыл бұрын
नाद खुळा बच्चू भाऊ खुपच छान बोलले भाऊ जय प्रहार माझ्या देवा ला🙏
@pushpabarge99878 ай бұрын
बच्चू भाऊ तुम्ही योग्य भूमिका घेतली
@vishwajeetgaikwad9990 Жыл бұрын
बच्चू भाऊ अतिशय योग्य बोलत आहेत ……. जाहीर आभार
@satishsawant49637 ай бұрын
पहिल्या सरकारने काय केले..... साहेब आमचे देव आहेत...आम्ही खपवून घेणार नाही......जय महाराष्ट्र साहेब
@dhanajighorpade456010 ай бұрын
असेच पत्रकारांनी सर्व नेत्यांना रोखठोक प्रश्न विचारावे❤❤❤❤
@sanjaybhosale4876 Жыл бұрын
खुप छान मुलाखत बचुभाऊ आडनावाने कडु आहे कार्याने खुप गोड🙏🏻🙏🏻
@gajananbhise9553 Жыл бұрын
बच्चु भाऊ तुमच्यासारखा आतापर्यंत नेता एकही असा बोलला नाही खरोखर इमानदारी बोलणारा नेता म्हणजे प्रहार चे अध्यक्ष बच्चु भाऊ कडू अन नाव जरी कडू असेल पण बोलण्यात खूप गोड आहे एवढे मराठ्याचे आमदार असून एकाची हिम्मत झाली नाही कुणबी मराठा मराठा कुणबी असे बोलणारे एकमेव आमदार बच्चुभाऊ बच्चुभाऊ दादा दादा तुम्हाला सलाम आपण निष्ठावंत आहात खऱ्यासाठी झगडता आणि न्याय मिळवून देता असा असा नेता म्हणजे बच्चुभाऊ दादा 🙏🙏
@GulabravFalke10 ай бұрын
❤ एकच नंबर बोललात शेतकऱ्या विशेष❤❤❤
@dattasakunde1517 Жыл бұрын
लय भारी भाऊ ❤❤❤
@Ramzade3270 Жыл бұрын
एकदम भारी बच्चू भाऊ आगदी रोकठो क ,सले आमचे मराठा म्हणून घेणारे नेते घाबरतात कुणाला. 39:58
@Santusha07 Жыл бұрын
Only bachhu bhau❤❤❤❤❤
@sureshjagtap7492 Жыл бұрын
पूर्ण टीमला धन्यवाद,छान प्रश्न विचारले.
@subhashtalekar309411 ай бұрын
नक्कीच jarange Patil yani rajkarnamadhe याबे ही विनंती 🎉🎉
@mayurshinde4213 Жыл бұрын
लोकशाहीतील एक स्तंभ पत्रकारिता. हा अशाच प्रकारे सर्वांसाठी जिवंत राहिला पाहिजे.
@Ramzade3270 Жыл бұрын
बच्चु भाऊ आपण योगे भूमिका घेतली बाकी मराठा नेते कोणत्या बिळात आहेत हे समाजाला शोधावे लागेल.
@rameshwarshinde50910 ай бұрын
मानलं बचुभाऊ तुमच्या सारख्या सर्व सामान्य नेत्याला
@A_errorless Жыл бұрын
❤❤❤❤ बच्चू भाऊ सर्वसामान्य जनतेचा विचार मांडला......! कायम मराठा तुमच्या बरोबर राहणार....
@ganeshshejul5563 Жыл бұрын
बच्चू कडू भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहे जय शिवराय जय भिम 💙🚩 एक मराठा कोटी मराठा
@baburaobavdekar116210 ай бұрын
बच्चु भाऊ तुम्हाला लाख लाख सलाम
@baburaobavdekar116210 ай бұрын
बच्चु कडू तुम्ही ग्रेट आहात समाजाला तुमची फार गरज आहे
@satishpatole198310 ай бұрын
योग्यतेनुसार न्याय मिळाला पाहिजे. माझ्यापेक्षा कमी योग्यता असलेल्या मुलाला नोकरी मिळते,आणि केवळ विशिष्ट जातीचा नसल्यामुळे,मी आयुष्य भर नोकरीची संधी मिळते का याची वाट बघतो आहे. माझी मनस्थिती काय आहे ते शब्दात वर्णन करता येणार नाही. आर्थिक परिस्थिती किंवा योग्यता बघून नोकऱ्या का देत नाहीत? जात प्रमाणपत्र का बघितले जाते? शिक्षण, आरोग्य,राजकारण सगळीकडे योग्यता बघूनच निवड केली पाहिजे.
@sanjaychopade815810 ай бұрын
बच्चू कडू सच्चा मनुष्य
@ravsaheblohakare40659 ай бұрын
🎉🎉🎉भाऊ
@trimbakgubre1726 Жыл бұрын
बच्चुभाऊ व नितीन गडकरी यांच्या विचार देशासाठी सर्वप्रथम सुंदर विचार
@dattatraymohite4690 Жыл бұрын
सलाम बच्चू कडू साहेब हेच खरे मराठे
@kamalakarpatil5592 Жыл бұрын
फारच छान विचार मांडले... कडू साहेब ,अभिनंदन...
@AEMakshayhudekar Жыл бұрын
🚩मनोज जारंगे पाटील 🚩 ❤️बच्चू भाऊ कडू ❤️
@RajendraDhus-jv9oz10 ай бұрын
माननीय बच्चु कडू साहेब आपण खरोखर परखड बोलनारे नेते आहात .आपले हार्दिक स्वागत.
@vitthalshinde8331 Жыл бұрын
मुंबईत कट्ट्यावर बच्चू भाऊ यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पण जे आता प्रश्न विचारला पत्रकार बांधवांनी की तुम्ही त्या दिवशी सगळं सांगत होता पण अगोदर त्यांनी 40-45 मिनिट त्यांची खूप समजूत काढली आणि काय काय झाले हे सर्व त्यांना बोलले होते ऑनलाईन मीटिंगला मी बी अटेंड केलेली असं त्यांनी बोललेले आहेत आपण बच्चू कडू साहेबांची पूर्ण माहिती घेऊन त्यांना प्रश्न विचारावेत एक मराठा लाख मराठा
@subhashchaudhari4176 Жыл бұрын
बच्चु भाऊ लई भारी.!! देवा बच्चु भाऊ सारखे सगळे राजकारणी बनव.!!
@ShraddhaKatkar-q1o Жыл бұрын
खूप अभिमान वाटतो राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व !!
@anantraopatil2715 Жыл бұрын
मझधार बीच बच्चु भाऊ ने नैय्या चलाईं मगरमच्छ बीच हंसी खुशी से पार लगाई🎯❤👌👍
@rajeshpawar536211 ай бұрын
बच्चु भाऊ आपल्या सारखा सहज व हसत उत्तर देनारा हुशार व शेतकर्यान्चे प्रश्न मांडनारा नेता आतापर्यंत मी पाहिला नाही आपणास माझा कोटी कोटी प्रणाम जय शिवराय
@sarangvideo8705 Жыл бұрын
भाऊ तुम्ही योग्य बोलत आहात.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@machhindrarakshe7632 Жыл бұрын
बच्चू भाऊ यांची भूमिका एकदम योग्य आणि स्पष्ट आहे एक मराठा लाख मराठा
@MaheshBansode-wt9re Жыл бұрын
बच्चु कडु भारी माणूस आहे आता खात्री पटली आहे ❤❤❤❤❤❤
@ganeshlokhande2150 Жыл бұрын
रोक ठोक पत्रकार साहेब आगदी योग्य प्रश्न मांडले
@rameshdod2972 Жыл бұрын
बच्चू भाऊ, आपली जनमानसातील प्रतिमा स्पष्ट, स्वच्छ , निष्कलंक आहे ती अशीच राहो .
@DattaShikhare-r8w Жыл бұрын
पहिल्यांदा तुमचं साहेब भाषण ऐक आवडला आपल्याला
@balasahebpatilkadam842 Жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व बच्चू भाऊ
@OnkarDube-op2ry Жыл бұрын
बच्चु भाऊ मन जिंकले ❣️🚩
@jspnjp Жыл бұрын
Very Nice Thoughts by Bacchu Bhau...
@rajendramalusare8475 Жыл бұрын
Bhau great job
@dhananjay8783 Жыл бұрын
Mumbai Tak team thank you
@satyawanshinde7011 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत,🙏
@gajanansarjerao5402 Жыл бұрын
कडू ग्रहण केल्याशिवाय गोडीची किंमत कळत नाही.रामराम बच्चू भाऊ सलाम आपल्या विचारांना.
@SubhashNarayan-lq8nj10 ай бұрын
भझफफङङं
@mohansonawane888 ай бұрын
बच्चूभआउ देव माणूस आहे
@balkrishnapawar3946 Жыл бұрын
कडु साहेब झिंदाबाद,वास्तव मांडले,मी मागील वीक मध्ये हाच मुधा मांडला,३दिवस मुंबई tsk ne mala notification नाही दिले.
@govardhanjoshi976611 ай бұрын
शाब्बास बच्चू कडु साहेब व मुलाखत घेणारे मुंबई Tak सर्वांना धन्यवाद.
@indianMH007 Жыл бұрын
कडू असेल तरी माणूस लय गोड हाय..
@DnyaneshwarPatekar-ew7yg5 ай бұрын
V
@bhagwantambare2958 Жыл бұрын
माननीय बच्चू भाऊ मराठा समाजाकडून आपले हार्दिक अभिनंदन
@Ashok_choudhari_2828 Жыл бұрын
सर्व मतदारांनी या वेळेस काळजी पूर्वक विचार करून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना मतदान करणे टाळावे, अन् मनसे, प्रहार , स्वराज्य सारख्या छोट्या छोट्या पक्षांना संधी द्यावी...🙏 🚩
@sakshisasane3754 Жыл бұрын
कडु साहेबांसारखे आमदार प्रत्येक तालुक्याला मिळाले तर शेतकरी खरचं समृध्द होईल.खारच गरिबांचे कैवारी कडु साहेब🙏
@vishwanathnalawade3775 Жыл бұрын
बच्चू कडू साहेब हे सच्चे राजकारणी आहेत यांत मुळीच शंका नाही.
@vishnusarkale2923 Жыл бұрын
बरोबर साहेब
@sagarwanjol9371 Жыл бұрын
कडू साहेब❤
@knowledgeispower8817 Жыл бұрын
बच्छु भाऊ अख्खा मराठवाडा..विदर्भ ..खानदेश.. पश्चिम महाराष्ट्र तुमच्या सोबत.. पुढचा मुखमंत्री प्रहार चा..प्रहार जिंदाबाद...मराठा हा कुणबी आहे . एकमेव आमदार...जारांगे पाटील आणि समस्त मराठा समाज प्रहार सोबत... बच्छु भाऊ करा तयारी इथून पुढचे निवडणुकीची..
@kavitaghadage8635 Жыл бұрын
अगदी बरोबर आमचा नेता बच्चू भाऊ भावी मुख्यमंत्री
@kumarswami8953 Жыл бұрын
शक्य नाही
@pavansr6455 Жыл бұрын
बच्चु कडु बद्दल जनता निर्णय घेईल. परंतु आज पत्रकारांमध्ये पत्रकारिता जिवंत आहे एवढे कळते 🙏
@govardhanjoshi976611 ай бұрын
धन्यवाद.
@satishkadam5475 Жыл бұрын
कडू साहेब सलाम... एक मराठा
@g.r.jadhavpatil519 Жыл бұрын
निर्मल आणि प्रामाणिकपणे काम करणारा नेता बच्चू भाऊ 🚩🙏
@sureshjagtap7492 Жыл бұрын
Wah, saheb salam tumhala,parkhad,nikhal,spashta.parmeshwar sada aaplya pathishi rahawo hi prarthana.
@subhashpatil4745 Жыл бұрын
बच्यू कडू - सत्य मांडताहेत .
@jeevanpokale1424 Жыл бұрын
बच्चू भाऊ अभिनंदन मी एक मराठा
@haridasjagdale9502 Жыл бұрын
Very Good
@sambhajishinde7008 Жыл бұрын
एकच भिडू बचू कडू❤❤❤❤❤
@g.r.jadhavpatil519 Жыл бұрын
सच्चा माणूस बच्चू कडू 🚩🙏
@संतोषमाहाराजशेळके11 ай бұрын
बच्चू साहेब खूप खूप शुभेच्छा
@devidastekale6645 Жыл бұрын
एकदम सही, बच्चूभाऊ.
@naitikthorbole498 Жыл бұрын
Bacchu भाऊ आगे badho
@anandkarpe2317 Жыл бұрын
The Debate is against Maratha Reservation I have listened most of such debates organized by Mumbai Tak.
@taipagar19538 ай бұрын
खरच बोलन जनता काम करन हेच बचु कडु साहेब बरोबर हेच खर सत्य बोलत आहेत धन्यवाद रोख ठोक बोलन प्रमाणित कायैकरता आहेत
@gajanansarjerao5402 Жыл бұрын
एकदम झकास कार्यक्रम झाला.
@JagdishDesmukh-d3e Жыл бұрын
आमदार बच्चुभाऊ कडू द ग्रेट जय शिवराय
@sureshjagtap7492 Жыл бұрын
खूप भारी पत्रकार परिषद,धन्यवाद.
@pradeepthatte2063 Жыл бұрын
ज्यांना आरक्षण आहे किंवा मिळणार आहे त्यांना ओपन मध्ये कोणत्याही प्रकारची सवलत आणि परवानगी देऊ नये . ह्यासाठी सरकारने कायदा करावा . नाहीतर फक्त ओपनवाल्यांवर अन्याय होईल ! # Save Merit Save Nation
@anshiramtukaramdhage6006 Жыл бұрын
Bachhu Bhau u r great u r real persion. U will make good Maharastra. Jarange patil poor and imandar man but great .u co. Oprate him . U r so much huse.
@vikastanwade482 Жыл бұрын
बच्चू भाऊ खरेच मराठा नेता आहे
@dineshkatle6608 Жыл бұрын
1 no bachhu bhau❤❤❤
@anildakh941011 ай бұрын
खरे आहे भाऊ
@dadubhai1999-y1t10 ай бұрын
Ekach bhau Bachchu bhau
@NandaDumbre-gj9sy9 ай бұрын
खूप छान बोललात साहेब
@SureshShinde-gb8se Жыл бұрын
बच्चू कडु साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद
@SureshShinde-gb8se Жыл бұрын
जय शिवराय
@BalasoJarad Жыл бұрын
कळकळीची विनंती मराठी माणसाने एकत्र यावे
@sandeepshinde5527 Жыл бұрын
Very good q nilesh
@krushnachavan2958 Жыл бұрын
बचू कडू साहेब मराठवाडा मदे प्रहार चे उमेदवार द्या आम्ही मराठा निवडून देऊ
@Aju9766 Жыл бұрын
पाहुणे म्हणून ज्या व्यक्तीला आणलं आहात आपण निदान तेचं मत तरी आयकुन घ्या प्रश्न विचारले वर
@rajeshpardikar Жыл бұрын
बच्चू भाऊ तुम्ही मुख्यमंत्री झालेच पाहिजेत ❤
@harshalthombare333 Жыл бұрын
अपंग चे कैवारी बच्चु भाऊ तुम्ही मराठा आरक्षण सोबत आहे चांगल वाटत ❤