Badlapur School Case : Students safetyसाठीची सखी सावित्री समिती काय आहे?

  Рет қаралды 39,309

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #badlapurcase #studentssafety #students #SakhiSavitriCommittee
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये अवघ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाले.
शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल, यासाठी काही नियम, सूचना आहेत का? कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेबद्दलची विशाखा समिती असणं जसं बंधनकारक आहे, त्याच धरतीवर शाळांमध्ये सखी सावित्री समिती असणंही आवश्यक आहे.
काय आहे ही सखी सावित्री समिती? ती काय काम करते? सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये इतर कोणत्या उपाययोजना असणं आवश्यक आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 17
@tpsprogamer
@tpsprogamer 26 күн бұрын
फक्त समित्या स्थापन करतात त्यातून निष्पन्न काहीच नाही. शिक्षकांनी किती समित्या लक्षात ठेवायच्या . त्यांचं लिखाण करायचं . यातून फक्त शैक्षणिक दर्जा कमी होत आहे. यांना फक्त मजूर तयार करायचे आहेत
@dhiraj_b
@dhiraj_b 29 күн бұрын
अश्या बर्‍याच समिती साठी मिळणारा निधी गायब केला जातो .
@shraddham11
@shraddham11 28 күн бұрын
Kahi nidhi yet nahi ...
@dhiraj_b
@dhiraj_b 28 күн бұрын
@@shraddham11 शाळेतल्या clerk लोकांना विचारा जरा मग कळेल. माझ्या स्वतः च्या शाळेत आदिवासी मुलांचे पैसे गायब केलेले. आणि स्कॉलरशिप मिळायची त्या मध्ये staff च्या मुलांची नाव add केलेली. आणि ते किती हुशार होते ते आम्हाला माहीत होत. ग्रामीण भागात तर परिस्थिती चा विचार पण नाही करू शकत.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 29 күн бұрын
आपल्याकडे अमेरिकेप्रमाणे ५ वर्ष पूर्ण झाल्यावर शाळेत प्रवेश देण्यात यावा, असा कायदा व्हायला हवा. महाराष्ट्राचे गृहमंत्री हे कणखर आहेत का? ते नियमितपणे विविध पोलीस स्टेशनला भेट देत असतात का? जुन्या लोकांना माहिती असेल अशी कामं माजी मुख्यमंत्री अंतुले करत होते.
@aadeshgaikwad8466
@aadeshgaikwad8466 23 күн бұрын
अंतुले चा नाव घेऊ नका आम्ही कट्टर हिंदू चिडणार आम्हाला फक्त कट्टर हिंदू सरकार पहीजे 😂😂😂😂
@nilofarbagwan2873
@nilofarbagwan2873 25 күн бұрын
Khup sunder mahiti dili, Thankyou
@geetakudale7064
@geetakudale7064 23 күн бұрын
👍👍👍🙏
@sparshonlinecoachingclasse4144
@sparshonlinecoachingclasse4144 29 күн бұрын
School sobay college sayhi hi pahije
@rosyjohn7019
@rosyjohn7019 29 күн бұрын
Pun kai sagle shala niyamit pane hya sakhi savitri committee chi nemnuk jhale aahe ke te pallal gela aahe ka te pahane jargecha aahe. Mary John
@sureshharne9792
@sureshharne9792 27 күн бұрын
Counselor cha school madhe nahit tar samiti madhe kase asnar
@aadeshgaikwad8466
@aadeshgaikwad8466 23 күн бұрын
प्रायव्हेट शाळा बंद करा सरकारी शाळेला प्राधान्य द्यावे
@sharmilahulikire2271
@sharmilahulikire2271 17 күн бұрын
1098 helpline aahe
@dhondabaimhetre6666
@dhondabaimhetre6666 27 күн бұрын
Madam 1098 ahe
@abhishekkhilari4857
@abhishekkhilari4857 29 күн бұрын
1098 aivaji 1908 saangitla tumhi
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 25 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2,7 МЛН